महत्वाच्या बातम्या
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
Apollo Micro Systems Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्समध्ये ४५४ अंकांनी वाढ पाहायला मिळाली.तर निफ्टी २३,३५० वर पोहोचला होता. सोमवारी स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तीन लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बीएसई सेन्सेक्स ४५४.११ अंकांच्या तेजीसह ७७,०७३.४४ वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी १४१.५५ अंकांच्या तेजीसह २३,३४४.७५ वर बंद झाला होता. दरम्यान, या तेजीत ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड या डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी क्लार्क पासून मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत इतका पगार आणि पेन्शन वाढणार, ग्रेड प्रमाणे रक्कम जाणून घ्या
8th Pay Commission | केंद्र सरकार सध्या सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची अंमलबजावणी करत आहे. मात्र, आठवा वेतन आयोग दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आला आहे. सातवा वेतन आयोग २०१६ पासून लागू असून त्याची मुदत डिसेंबर २०२५ मध्ये संपणार आहे. त्यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या संघटना आठव्या वेतन आयोगाची मागणी करत आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 94 पैशाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, सतत अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 511700
Penny Stocks | स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचा पेनी स्टॉक मागील तीन दिवसांपासून फोकसमध्ये आहे. सोमवारी सुद्धा स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनी शेअरने अपर सर्किट हिट केला. सलग तीन दिवस स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे. अवघ्या तीन दिवसांत स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स शेअर्समध्ये १५ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय शेअर
IPO GMP | आयपीओ गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एरिस इन्फ्रा सोल्युशन्स लिमिटेड कंपनी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. एरिस इन्फ्रा सोल्युशन्स लिमिटेड कंपनी आयपीओसाठी सोमवार ३ फेब्रुवारी रोजी बोली लावता येणार आहे. एरिस इन्फ्रा सोल्युशन्स कंपनी आयपीओसाठी २०० ते २१० रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 70 शेअर्स मिळतील.
3 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे, लग्नसराईच्या हंगामात सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | लग्नसराईच्या काळात आज सोन्याच्या दरात वाढ होत आहे, तर चांदीच्या दरात घसरण होत आहे. दुपारी 12 वाजता जारी झालेल्या आयबीजेए दरानुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा प्रति 10 ग्रॅम महागला आहे. दरम्यान, चांदी 139 रुपये स्वस्त होऊन तो भाव 90,681 रुपयांवर पोहोचला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY करावा की SELL - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये तेजी दिसून आली. मागील ५ दिवसात सुझलॉन शेअरने 2.42 टक्के परतावा दिला आहे. सोमवारी सुझलॉन एनर्जी शेअरने तेजीसह 58.27 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार तेजीचा पाहायला मिळाली आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये ३११ अंकांची वाढ होऊन तो ७६९३० वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टीमध्ये ७४ अंकांची वाढ होऊन तो २३२७७ वर पोहोचला होता. दुसरीकडे, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी टाटा स्टील कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर रॉकेट तेजीत, 5 दिवसात 25 टक्के कमाई, पुढेही मालामाल करणार - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर तुफान तेजीत असल्याचं पाहायला मिळतंय. सोमवारी सुद्धा व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. शॉर्ट टर्ममध्ये व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे. सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग सुरु होताच शेअरमध्ये रॉकेटसारखी तेजी पाहायला मिळाली.
3 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | 79 रुपयाचा TTML शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा, यापूर्वी 3100% परतावा दिला - NSE: TTML
TTML Share Price | टाटा गृपची कंपनी टीटीएमएल म्हणजे टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. टीटीएमएल शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील ५ दिवसात टीटीएमएल शेअरमध्ये 17.29 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. सोमवारी सुद्धा टीटीएमएल शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Zero Tax on Salary | महिना पगार 1 लाख रुपये असेल तरी 1 रुपयाही इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही, 90% पगारदारांना माहित नाही
Zero Tax on Salary | संतोष एका खासगी कंपनीत काम करतो आणि त्याचा पगार आता महिन्याला एक लाख रुपये झाला आहे. यावेळी आपल्या पगारातील मोठा हिस्सा आयकर म्हणून कापला जाईल, अशी भीती संतोषला सतावत आहे. संतोषला इन्कम टॅक्स भरणे टाळायचे आहे, पण त्यासाठी काय करावे हे त्याला कळत नाही. नवीन करप्रणाली स्वीकारायची की जुनी करप्रणाली त्याच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल हे ही तो ठरवू शकत नाही.
3 महिन्यांपूर्वी -
Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
Kotak Mutual Fund | कोटक इमर्जिंग इक्विटी फंडाची खूप चर्चा आहे. हा फंड ३० मार्च २००७ रोजी सुरू करण्यात आला. तेव्हापासून या फंडाने चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत या फंडाने २१ टक्क्यांपर्यंत चक्रवाढ परतावा दिला आहे. सुप्रीम इंडस्ट्रीज, रॅम्को सिमेंट आणि कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. गुंतवणूकदारांना चांगला मिडकॅप पोर्टफोलिओ मिळत आहे.
3 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | 80 रुपयाचा एनएचपीसी शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
NHPC Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत शेअर बाजारात मजबूत तेजीने सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स ३५९ अंकांच्या वाढीसह ७६९७८ च्या पातळीवर उघडला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी 87 अंकांच्या तेजीसह 23290 च्या पातळीवर खुला झाला होता. दरम्यान, एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON
Suzlon Share Price | शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 0.21 टक्क्यांनी वाढून 56.99 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 86.04 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 35.50 रुपये होती. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 76,945 कोटी रुपये आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK
Mazagon Dock Share Price | मागील महिनाभर स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांना चांगला नफा कमवायचा असेल तर त्यांनी योग्य रणनीतीचा अवलंब करायला पाहिजे. ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीच्या एका शोमध्ये मार्केट विश्लेषकांनी माझगाव डॉक शेअर्सबाबत फायद्याचा सल्ला दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, अपडेट नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर गेल्या ६ महिन्यात 17.51 टक्क्यांनी घसरला आहे. टाटा स्टील शेअर १८ जून २०२४ रोजीच्या १८४.६० रुपये या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून ४१ टक्क्यांनी घसरला आहे. तसेच १३ जानेवारी रोजी टाटा स्टील शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १२२.६० रुपये होती. टाटा स्टीलचे शेअर्स अल्पावधीत घसरणीच्या ट्रेंडमध्ये असल्याचे त्यांच्या साध्या मूव्हिंग एव्हरेजवरून दिसून येते.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
Reliance Share Price | स्टॉक मार्केटमधील उतार-चढ कायम असताना रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. शुक्रवारी रिलायन्सचा शेअर कमजोर बाजारात तेजीसह बंद झाला. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 2.65 टक्क्यांनी वाढून 1,300 रुपयांवर बंद झाला होता.
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | पीएसयू एनटीपीसी शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 759.58 अंकांनी म्हणजेच 0.98 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच, एनएसई निफ्टीमध्ये 228.3 अंकांची म्हणजेच 0.97 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. आता मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनीबाबत एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये एनटीपीसी शेअरमध्ये तेजीचे संकेत देण्यात आले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | रॉकेट तेजीने मालामाल करणार 42 रुपयाचा शेअर, कर्ज मुक्त कंपनी फोकसमध्ये - NSE: RPOWER
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या महिन्याभरात 10.17 टक्क्यांनी घसरला आहे. ४ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या ५४.२५ रुपये या उच्चांकी पातळीवरून रिलायन्स पॉवर शेअर जवळपास ३० टक्क्यांनी घसरला आहे. शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स पॉवर शेअर 2.31 टक्क्यांनी वाढून 42.15 रुपयांवर पोहोचला होता. बॅलेन्सशीट मधील सकारात्मक सुधारणांमुळे रिलायन्स पॉवर शेअर पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे रिलायन्स पॉवर कंपनीवरील कर्ज लक्षणीय प्रमाणात कमी झाल्याने गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: IRB
IRB Infra Share Price | चॉइस ब्रोकिंग फर्मचे स्टॉक मार्किट विश्लेषक सुमित बगडिया यांनी १०० रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या काही शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. या शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला देताना शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी सुचवलेल्या या शेअर्समध्ये आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड, सागरदीप अलॉयज लिमिटेड, मेडिको रेमेडीज लिमिटेड आणि लॉईड्स इंजिनीअरिंग वर्क्स लिमिटेड या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.
3 महिन्यांपूर्वी -
PPF Monthly Income | होय खरं आहे, PPF बचतीतून मिळेल 41 लाखांचा परतावा, दरमहा कमवा 24,000 रुपये
PPF Monthly Income | पोस्ट ऑफिसची अल्पबचत योजना, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही देशातील गुंतवणूक आणि बचतीसाठी अत्यंत लोकप्रिय योजना आहे. ही अल्पबचत योजना निवृत्ती बचत योजना म्हणूनही ओळखली जाते. पण तुम्हाला माहित आहे का की ही योजना मॅच्युअर झाल्यानंतर मासिक उत्पन्न म्हणूनही याचा वापर केला जाऊ शकतो.
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL