महत्वाच्या बातम्या
-
Quick Money Shares | काय चाललंय काय? हा 27 रुपयाचा शेअर प्रतिदिन 20% तर कधी 11% वाढतोय, खरेदी करावा?
Quick Money Shares | भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून उलाढाल पाहायला मिळत आहे. मार्केट कधी कोसळतो, तर कधी तेजीत धावत सुटतो. अशा अस्थिरतेत ‘3P लँड होल्डिंग’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी होत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्क्याची वाढ पाहायला मिळाली होती. त्यापूर्वी ही गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के अप्पर सर्किट लागला होता. सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.98 टक्के वाढीसह 27.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. हा स्टॉक बीएसई इंडेक्सवर ग्रुप बी अंतर्गत ट्रेड करतो. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, 3P Land Holdings Share Price | 3P Land Holdings Stock Price | BSE 516092 | NSE 3PLAND)
2 वर्षांपूर्वी -
Kaiser Corporation Share Price | या शेअरने 1 वर्षात 1312% परतावा दिला, सध्या 50% स्वस्तात मिळतोय, खरेदी करावा का? डिटेल्स पहा
Kaiser Corporation Share Price | शेअर बाजार हा विविध कंपन्याच्या शेअर्सचा अथांग समुद्र आहे, जिथे शेअर्समध्ये लाटांप्रमाणे चढ-उतार पाहायला मिळतात. बाजारात काही कंपन्याचे शेअर्स आहेत जे एकदा तेजीत आले की, अल्पावधीत आपल्या शेअर धारकांना मालामाल करतात. आज या लेखात आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने अल्पावधीत आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअरने लोकांना बक्कळ परतावा देऊन स्वतःचे नाव मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत कोरले आहे. चला जाणून घेऊ या स्टॉकबद्दल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kaiser Corporation Share Price | Kaiser Corporation Stock Price | BSE 531780)
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Slab | खुशखबर! आता तुमचा 100% टॅक्स वाचणार, पगारदारांसाठी संपूर्ण यादीसहित महत्वाची माहिती
Income Tax Slab | मध्यमवर्गीयांपासून ते उच्चवर्गीयांपर्यंत सर्वांसाठी आयकर हा अत्यावश्यक कर आहे. 2023 च्या या अर्थसंकल्पात सरकार करासंदर्भात मोठी घोषणा करू शकते. करसवलतीची मर्यादा वाढवण्याबरोबरच करदात्यांसाठी नवे इन्कम टॅक्स स्लॅबही सुरू करता येतील, पण या सगळ्याच्या दरम्यान करसवलतीचा लाभ तुम्ही इतरही अनेक प्रकारे घेऊ शकता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तुम्ही तुमचा कर कसा वाचवू शकता याची यादी जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Calculator Online | पीपीएफमध्ये जमा होणाऱ्या पैशाची गणना कशी करतात समजून घ्या, कॅल्क्युलेटरवर पहा
PPF Calculator Online | जनतेच्या हितासाठी सरकारकडून अनेक योजना चालवल्या जात आहेत. या योजनांमध्ये पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचाही समावेश आहे. पीपीएफच्या माध्यमातून सरकार लोकांना दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्यासाठी माध्यम उपलब्ध करून देते. यामध्ये गुंतवणूकदारांनाही विशिष्ट व्याज मिळते. त्याचबरोबर पीपीएफ योजनेतील मॅच्युरिटीची रक्कम १५ वर्षांनंतर मिळते.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो मॅनेजमेंटमध्ये राजीनामा सत्र सुरूच, शेअरवर काय परिणाम? स्टॉकची पुढे वाटचाल कशी असेल
Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी एग्रीगेटर कंपनी झोमॅटो लिमिटेडच्या उच्च मॅनेजमेंटमध्ये अजूनही गडबड कायम आहे. याचा नकारात्मक परिणाम झोमॅटो कंपनीच्या स्टॉकवर होत आहे. 2023 हे नवीन वर्ष सुरू होऊन काही दिवसच झाले आहे, आणि झोमॅटो कंपनीच्या स्टॉकमध्ये 9 टक्के पडझड झाली आहे. त्याच वेळी मागील एका वर्षात या स्टॉकमध्ये 57.10 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. अवघ्या एका वर्षात झोमॅटो कंपनी स्टॉक 129 रुपयांवरून 55.45 रुपयांपर्यंत पडला आहे. या कंपनीतील मोठया अधिकाऱ्याच्या राजीनामे देण्याचा सपाटा थांबत नाही आहे. या आठवड्यातही झोमॅटो कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी ‘गुंजन पाटीदार’ यांनी राजीनामा देऊन कंपनीच्या मॅनेजमेंटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 1.45 टक्के वाढीसह 56.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zomato Share Price | Zomato Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)
2 वर्षांपूर्वी -
Titan Company Share Price | अनेकांना करोडपती करणारा टायटन शेअर, झुनझुनवालांचा फेवरेट स्टॉक पुढं तेजीत येतोय, कारण पाहा
Titan Company Share Price | आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल कंपन्यांनी जाहीर करायला सुरुवात केली आहे. दरम्यान टाटा उद्योग समूहाची मालकी असलेल्या टायटन कंपनीनेही आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. सणासुदीच्या काळातील वाढलेल्या मागणीमुळे भारतातील प्रसिद्ध ज्वेलरी आणि घड्याळ निर्माता ‘टायटन’ कंपनीचा व्यवसाय वाढला आहे. स्टँडअलोन आधारावर डिसेंबर 2022 तिमाहीत टायटन कंपनीच्या व्यवसायात 12 टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती कंपनीने तिमाही निकालात दिली आहे. दुसरीकडे NSE इंडेक्सवर टायटन कंपनीचा शेअर सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी 2.40 टक्के घसरणीसह 2477.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Titan Company Share Price | Titan Company Stock Price | BSE 500114 | NSE TITAN)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | 59788% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर, तज्ज्ञांनी दिलेली नवी टार्गेट प्राईस पहा
Multibagger Stock | युपीएल लिमिटेड ही जगातील 5 सर्वात मोठ्या ऍग्रोकेमिकल क्षेत्रात उद्योग करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीच्या शेअर्सनी दीर्घ काळात आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. युपीएल लिमिटेड कंपनीने फक्त 32,000 रुपये गुंतवणुकीवर लोकांना करोडो रुपयांचा परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते या स्टॉकमध्ये पुढील काळात आणखी तेजी पाहायला मिळेल. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांनी खाली आले आहेत. भारतीय ब्रोकरेज फर्म एडलवाईस ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, UPL कंपनीचे शेअर पुढील एक आठवडा ते एक महिना या कालावधीत 7 टक्क्यांहून अधिक नफा कमावून देऊ शकतात. शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी UPL कंपनीचे शेअर्स 718.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी युपीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.32 टक्के वाढीसह 727.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. UPL कंपनीचे बाजार भांडवल 54,908.13 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, UPL Share Price | UPL Stock Price | BSE 512070 | NSE UPL)
2 वर्षांपूर्वी -
Softrak Venture Investment Share Price | 72 पैशाचा शेअर, 1 महिन्यात 152% परतावा, आज 1 दिवसात 5%, खरेदी करणार?
Softrak Venture Investment Share Price | गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात झालेली घसरण आज संपुष्टात आली आणि जोरदार उसळी घेत सेन्सेक्स पुन्हा ६० हजारांच्या वर पोहोचला आहे. आज गुंतवणूकदारांची भावना सुरुवातीपासूनच सकारात्मक दिसत असून, त्यांनी व्यापार सुरू होताच खरेदीचा आग्रह धरला. गेल्या आठवड्यात पाचपैकी तीन व्यापारी सत्रांमध्ये घसरण पाहायला मिळाली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Softrak Venture Investment Share Price | Softrak Venture Investment Stock Price | BSE 531529)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोनं 56,000 पार, चांदीही 70,000 जवळ, सोनं अजून महागणार आहे
Gold Price Today | आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग डेला सोन्याच्या दरात जोरदार वाढ होताना दिसत आहे. आज सोने आपल्या सर्वकालीन उच्चांकी विक्रमापासून केवळ 200 रुपये दूर आहे. असा विश्वास आहे की सोने लवकरच बाजारात एक नवीन रेकॉर्ड पातळी तयार करू शकते. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) आज सोने ५६००० रुपयांच्या वर ट्रेड करत आहे. याशिवाय चांदीच्या दरातही खरेदी होताना दिसत आहे.
2 वर्षांपूर्वी -
IDBI Bank Share Price | सरकारी बँक आयडीबीआय या कंपन्यांना विकली जाणार, शेअर्समध्ये मोठ्या हालचाली
IDBI Bank Share Price | बँक खासगीकरणाबाबत आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी आपल्या अर्थसंकल्पात आयडीबीआय बँकेतील आपला हिस्सा विकण्याची घोषणा केली होती. यावेळी बजेटपूर्वी बँकेच्या खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या बँकेसाठी अनेक कंपन्यांनी बोली लावल्याचे आपण जाणून घेऊयात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IDBI Bank Share Price | IDBI Bank Stock Price | BSE 500116)
2 वर्षांपूर्वी -
Rajnish Wellness Share Price | 32 रुपयाचा जबरदस्त शेअर! 519% परतावा, आता स्टॉक स्प्लिट होणार, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी
Rajnish Wellness Share Price | फार्मास्युटिकल्स क्षेत्रात उद्योग करणाऱ्या रजनीश वेलनेस लिमिटेड या कंपनीचे शेअर्स 10 जानेवारी 2023 रोजी एक्स-स्प्लिट डेट वर ट्रेड होतील. सध्या कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे दर्शनी मूल्य 2 रुपये असून तर प्रति शेअर 1 रुपये दर्शनी मूल्यात विभागले जाणार आहे. मागील आठवड्यात बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सनी 32.25 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी 10 जानेवारी 2023 ही स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rajnish Wellness Share Price | Rajnish Wellness Stock Price | BSE 541601)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | हा शेअर 10 रुपयाचा, रोज 5% वाढतोय, आजही 5.54% वाढला, खरेदी करावा?
Reliance Capital Share Price | अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचा भाग असलेल्या ‘रिलायन्स कॅपिटल कंपनी’ च्या शेअरमध्ये मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून सतत अप्पर सर्किट लागत आहे. अनिल अंबानींच्या मालकीची ‘रिलायन्स कॅपिटल’ ही कर्जबाजारी कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. टोरेंट ग्रुप आणि हिंदुजा ग्लोबल यांच्याकडून कंपनीचे अधिग्रहण होणार आहे, अशी बातमी सध्या बाजारात पसरली आहे. त्यामुळे हा स्टॉक ॲक्टिव झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 30 टक्के पडले आहेत. त्याच वेळी YTD आधारे शेअरची किंमत 21 टक्के वाढली आहे. सोमवारी (०९ जानेवारी २०२३) हा शेअर 5.54% वाढून 11.20 रुपयांवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Reliance Capital Share Price | Reliance Capital Stock Price | BSE 500111 | NSE RELCAPITAL)
2 वर्षांपूर्वी -
Landmark Cars Share Price | लिस्टिंगच्या 1 महिन्यात मोठी कमाई, आता परकीय गुंतवणूकदारही जोरदार खरेदी करत आहेत, कारण काय?
Landmark Cars Share Price | लँडमार्क कार्स कंपनीच्या शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली होती. प्रचंड विक्रीचा दबाव असूनही कंपनीच्या शेअर्सनी उसळी घेतली होती. लँडमार्क कार्स कंपनीच्या 2.5 लाखांहून अधिक इक्विटी शेअर्सची ट्रेडिंग झाली होती. कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात बुल्क डीलद्वारे विकले गेले होते. या कंपनीचा IPO मागील महिन्यात डिसेंबर 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. कंपनीच्या शेअर्सने आपल्या IPO किंमतीच्या तुलनेत 15 टक्के अधिक परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Landmark Cars Share Price | Landmark Cars Stock Price | BSE 543714 | NSE LANDMARK)
2 वर्षांपूर्वी -
SVP Housing Share Price | पैसाच पैसा, 20 रुपयाच्या शेअरने 1 महिन्यात 174% परतावा दिला, आज 4.83% परतावा
SVP Housing Share Price | आज शेअर बाजार तेजीसह उघडला. आज बीएसई सेन्सेक्स सुमारे 568.87 अंकांच्या वाढीसह 60469.24 अंकांच्या पातळीवर उघडला. तर एनएसईचा निफ्टी 168.80 अंकांच्या वाढीसह 18028.30 अंकांच्या पातळीवर उघडला. बीएसईवर आज एकूण ३,१३० कंपन्यांनी ट्रेड सुरू केला, त्यापैकी सुमारे २,३२९ शेअर्स वाढीसह उघडले आणि ६५६ शेअर्स घसरणीसह उघडले. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SVP Housing Share Price | SVP Housing Stock Price | BSE 539041)
2 वर्षांपूर्वी -
3P Land Holdings Share Price | 27 रुपयाचा मालामाल शेअर! गेल्या आठवड्यात 48% परतावा, आज 1 दिवसात 10% परतावा
3P Land Holdings Share Price | आज शेअर बाजार तेजीसह उघडला. आज बीएसई सेन्सेक्स सुमारे 568.87 अंकांच्या वाढीसह 60469.24 अंकांच्या पातळीवर उघडला. तर एनएसईचा निफ्टी 168.80 अंकांच्या वाढीसह 18028.30 अंकांच्या पातळीवर उघडला. बीएसईवर आज एकूण ३,१३० कंपन्यांनी व्यापार सुरू केला, त्यापैकी सुमारे २,३२९ शेअर्स वाढीसह उघडले आणि ६५६ शेअर्स घसरणीसह उघडले. त्याचबरोबर १४५ कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कमी-जास्त न होता किंवा न वाढताच उघडले. याशिवाय ९८ शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर तर २२ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करीत आहेत. त्याचबरोबर आज सकाळपासून १६६ शेअरमध्ये अप्पर सर्किट असून १०२ शेअरमध्ये लोअर सर्किट आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, 3P Land Holdings Share Price | 3P Land Holdings Stock Price | BSE 516092 | NSE 3PLAND)
2 वर्षांपूर्वी -
Ashoka Metcast Share Price | होय! फक्त 19 रुपयांचा शेअर, 6 दिवसात 85% परतावा, आजही 10% वाढला, स्टॉक डिटेल्स
Ashoka Metcast Share Price | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी असते. आज सकाळी सेन्सेक्स 350 अंकांनी वधारला, निफ्टी ९३ अंकांनी वधारून १७९५२ आणि बँक निफ्टी २१६ अंकांनी वधारून ४२४०४ वर पोहोचला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३५० हून अधिक अंकांनी वधारला आहे. निफ्टी १७९५० च्या वर आहे. डिसेंबर तिमाहीच्या निकालापूर्वी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस १.२ टक्क्यांनी वधारली आहे. टेक महिंद्रा, टाटा मोटर्स आणि टाटा स्टील हे सेन्सेक्सचे टॉप गेनर्स आहेत. टायटन, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ८२.३० वर खुला झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Ashoka Metcast Share Price | Ashoka Metcast Stock Price | BSE 540923)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | पैशाचा पाऊस! या 5 शेअर्सनी 5 दिवसात 74% परतावा दिला, मालामाल स्टॉक डिटेल्स
Quick Money Shares | भारतीय शेअर्सनी २०२३ पासून नकारात्मक सुरुवात केली आहे. ६ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात इक्विटी बेंचमार्क प्रत्येकी १.५ टक्क्यांनी घसरले. गेल्या व्यावसायिक सप्ताहात बँकिंग, वित्तीय सेवा, तंत्रज्ञान यांसारख्या प्रमुख क्षेत्रांत विक्रीचा दबाव दिसून आला. सेन्सेक्स ६० हजारांच्या खाली, तर निफ्टी १८ हजारांच्या खाली घसरला. ३० शेअरचा निर्देशांक ९४० अंकांनी घसरून ५९,९००वर बंद झाला, तर ५० शेअर्सचा निर्देशांक २४६ अंकांनी घसरून १७,८५९ वर बंद झाला. मात्र निफ्टी मिडकॅप १०० आणि स्मॉलकॅप १०० निर्देशांक अनुक्रमे ०.२८ टक्के व ०.७७ टक्क्यांनी घसरले आणि बेंचमार्क निर्देशांकांना मागे टाकण्यात यशस्वी ठरले. दरम्यान, गुंतवणूकदारांना 74 टक्क्यांहून अधिक परतावा देणारे 5 शेअर्स होते.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | श्रीमंत करणारे 12 स्वस्त शेअर्स, 1 महिन्यात 175% पर्यंत परतावा, स्टॉक खरेदी करणार का?
Penny Stocks | शेअर बाजारावर नजर टाकली तर कमाईची संधी नेहमीच असते. विश्वास ठेवला नाही, तर गेल्या एका महिन्यात सुमारे डझनभर शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीहून अधिक केले आहेत. यातील अनेक शेअर्स अतिशय स्वस्त आहेत. यातील अनेक शेअरचे दर १० रुपयांपेक्षा कमी होते. म्हणजेच योग्य शेअर निवडण्याची क्षमता असेल तर शेअरमध्ये नेहमी चांगला परतावा मिळू शकतो. अशा डझनभर शेअर्सची माहिती येथे दिली आहे. यामध्ये महिनाभरापूर्वी या शेअर्सचे दर आणि आजचे दर. याशिवाय या शेअरने एका महिन्यात किती टक्के परतावा दिला आहे?
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds SWP | या योजनेत दररोज फक्त 167 रुपये जमा करा, त्या बदल्यात तुम्हाला दरमहा 35000 रुपये मिळतील
आजकाल प्रत्येक व्यक्ती आपल्या रोजच्या कमाईतला काही भाग गुंतवण्याचा नक्कीच विचार करत असतो. छोट्या हप्त्यांमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता असणारे बहुतांश लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास कमी जोखीम असलेल्या गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परतावा मिळतो. निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळत राहावी, असे वाटत असेल, तर ही बातमी नीट वाचावी. आम्ही तुम्हाला एका खास म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या पर्यायाबद्दल सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी वाढ, तुमच्या शहरातील आजचे सोनं-चांदीचे दर तपासा
Gold Price Today | गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीने तेजी दाखवली असताना चांदीचे दर मात्र घसरले आहेत. अशा वेळी सोन्याचा दर त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकाच्या जवळ पोहोचला आहे. चला जाणून घेऊयात गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात किती फरक पडला होता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC