महत्वाच्या बातम्या
-
IDBI Bank Share Price | बँक FD वर वर्षाला 6-7% व्याज, पण शेअरवर 6 महिन्यांत 89% परतावा, 58 रुपयाचा स्टॉक खरेदी करणार?
IDBI Bank Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयडीबीआय बँकच्या शेअर्समध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागला होता. आयडीबीआय बँकेच्या शेअर्सनी मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या शेअर धारकांना 7 टक्के परतावा कमावून दिला आहे. आयडीबीआय बँकेच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागण्याचे कारण म्हणजे, शेअर बाजार नियामक SEBI ने आयडीबीआय बँकेतील सरकारची हिस्सेदारी सार्वजनिक शेअरहोल्डिंग म्हणून विकण्यास मान्यता दिली आहे. सेबीने भारत सरकारच्या आवाहनानंतर सरकारची हिस्सेदारी सार्वजनिक शेअरहोल्डिंग म्हणून विक्री करण्याची मान्यता दिली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IDBI Bank Share Price | IDBI Bank Stock Price | BSE 500116)
2 वर्षांपूर्वी -
Rama Steel Tubes Share Price | 6 महिन्यांत 142% परतावा प्लस 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स, स्टॉक 1 दिवसात 10% वाढला, पुढे?
Rama Steel Tubes Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 10 टक्के अप्पर सर्किटसह 38.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रामा स्टील ट्यूब कंपनीने आपल्या शेअर धारकांना 4:1 बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आणि शेअर काल एक्स बोनस डेटवर व्यवहार करत होते. म्हणजेच रेकॉर्ड तारखेपर्यंत या कंपनीचे शेअर्स असणाऱ्या लोकांना 1 शेअरवर 4 बोनस शेअर्स मोफत वाटप केले जाणार आहे. रामा स्टील ट्यूब कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 ही बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख जाहीर केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rama Steel Tubes Share Price | Rama Steel Tubes Stock Price | BSE 539309 | NSE RAMASTEEL)
2 वर्षांपूर्वी -
Anlon Technology Solutions Share Price | मस्तच! हा 90 रुपयांचा शेअरवर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 90% परतावा मिळण्याचा अंदाज
Anlon Technology Solutions Share Price | एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स या अभियांत्रिकी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीचे शेअर स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री करतील अशी शक्यता आहे. या कंपनीचे IPO शेअर्स लिस्टिंगच्या दिवशी 90 रुपये प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. मात्र आता कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्येही जबरदस्त प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. या टेक कंपनीच्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 95-100 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती. हा कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना 100 रुपये किमतीवर वाटलं केले जातील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Anlon Technology Solutions Share Price Share Price | Anlon Technology Solutions Share Price Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
RBL Bank Share Price | या शेअरने 6 महिन्यांत 125% परतावा दिला, आता 'या' बातमीनंतर स्टॉक अजून तेजीत येणार, खरेदी करावा?
RBL Bank Share Price | आरबीएल बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यांपासून कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आरबीएल बँकेच्या शेअर्सने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 52 आपली आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. आरबीएल बँकेच्या शेअर्समध्ये ही जबरदस्त तेजी उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली होती. ट्रेडिंग सेशनमध्ये खाजगी क्षेत्रातील आरबीएल बँकेच्या शेअर्सनी 189.20 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी गाठली होती. कालच्या (06 Friday 2023) ट्रेडिंग सेशनमध्ये आरबीएल बँकेचे शेअर्स 183.95 रुपये किमतीवर बंद झाले होते. आपल्या जाहीर तिमाही निकालात आरबीएल बँकेने माहिती दिली होती की, रिटेल बँकिंग व्यापारात 12 टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे, तर घाऊक व्यापारात 17 टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, RBL Bank Share Price | RBL Bank Stock Price | BSE 540065 | NSE RBLBANK)
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | तुम्हाला म्युच्युअल फंडातून 1 कोटीचा फंड हवा असल्यास किती आणि कशी गुंतवणूक करावी? | जाणून घ्या
गुंतवणुकीबाबत नेहमी सांगितले जाते की, दीर्घ मुदतीमध्ये कोम्बिंगचा फायदा होतो. तुमच्या छोट्या बचतीला दर महिन्याला गुंतवणुकीची सवय लावली तर भविष्यात लाखो-करोडो रुपयांचा फंड सहज तयार करता येईल. म्युच्युअल फंड हा एक पर्याय आहे जिथे आपल्याला थेट बाजारातील जोखीम न घेता इक्विटीसारखा परतावा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Droneacharya Aerial Innovations Share Price | काय चाललंय काय? हा शेअर रोज 10%, 15% आणि 20% परतावा देतोय, खरेदी करणार?
Droneacharya Aerial Innovations Share Price | द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीच्या शेअर्सची ट्रेडिंग व्हॉल्यूम मर्यादेत हळूहळू वाढ करण्यात येत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या स्टॉकमध्ये 10 टक्के अप्पर लागला होता. दिवसा अखेर हा स्टॉक 182.50 रुपये किमतीवर बंद झाला होता. पुणे स्थित ड्रोन स्टार्टअप कंपनी द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स जेव्हापासून लिस्ट झाले, तेव्हापासून सतत अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केले जात आहे, की शेअर बाजार नियामक सेबीला स्टॉक अप्पर सर्किट मर्यादा वाढवावी लागली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)
2 वर्षांपूर्वी -
Sigachi Industries Share Price | बाब्बो! एक बातमी आली आणि या शेअरने 1 दिवसात 20% परतावा दिला, स्टॉक खरेदी करणार?
Sigachi Industries Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सिगाची इंडस्ट्रीज या फार्मा कंपनीच्या शेअर्सनी 19 टक्क्यांची उसळी घेतली होती. किंबहुना कंपनीने इक्विटी किंवा परिवर्तनीय वॉरंटद्वारे खुल्या बाजारातून भांडवल उभारण्यासाठी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतल्यानंतर कंपनीच्या शेअर्सनी उसळी घेतली, आणि शेअर्समध्ये 20 टक्के अप्पर सर्किट लागला होता. सिगाची इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत आले आहेत. सिगाची इंडस्ट्रीज कंपनीचा शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 19.70 टक्क्यांच्या वाढीसह 329.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sigachi Industries Share Price | Sigachi Industries Stock Price | BSE 543389 | NSE SIGACHI)
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Saving Tips | पगारदार व्यक्ती आहात? इनकम 10 लाख असेल तरी 1 रुपया टॅक्स लागणार नाही, CA फार्मूला पहा
Income Tax Saving Tips | तुमचे उत्पन्न १० लाख रुपये असले तरी तुम्हाला एक रुपया कर जमा करण्याची गरज नाही. होय, जर तुम्ही आजवर आयकर विभागाला 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर भरत असाल तर आता सावध व्हा कारण आज आम्ही तुम्हाला आयकर विभागाचे असे नियम सांगणार आहोत, ज्याअंतर्गत तुम्ही 10 लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त करू शकता. करबचतीचे अनेक मार्ग आहेत. अनेक जण चुकीच्या पद्धतीने कर चोरतात, पण आज आम्ही तुम्हाला कायदेशीररित्या टॅक्स कसा वाचवता येईल याबद्दल सांगणार आहोत. तुमचं वार्षिक पॅकेजही 10 लाख 50 हजार रुपये असेल तर तुम्हाला कोणतंही टेन्शन घेण्याची गरज नाही. जर तुमचे वार्षिक उत्पन्न १० लाख ५० हजार रुपये असेल तर तुम्ही ३० टक्के टॅक्स स्लॅबखाली येता कारण ज्यांचे वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना ३० टक्के आयकर भरावा लागतो.
2 वर्षांपूर्वी -
PB Fintech Share Price | होय खरंच! 68% स्वस्त झालेला शेअर म्युच्युअल फंड कंपन्या खरेदी करत आहेत, हे स्टॉक मालामाल करणार?
PB Fintech Share Price | गेल्या तीन वर्षापासून भारतीय शेअर बाजार काही प्रमाणत अस्थिर पाहायला मिळाला. आणि मागील दोन वर्षांत अनेक न्यू एज टेक कंपन्यांनी आपले आयपीओ बाजारात लाँच केले, आणि त्यातील बरेच हिट झाले, तर काही फ्लॉप ही झाले आहेत. न्यू एज टेक कंपन्यांची मार्केट व्हॅल्यू 20 अब्ज डॉलरपेक्षा जास्त घटली आहे, आणि दुसरीकडे देशातील टॉप म्युच्युअल फंड हाऊसनी या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. खरेतर फ्रँकलिन टेम्पलटन कंपनीने पॉलिसी मार्केट ऑपरेटर म्हणून ओळखली जाणारी कंपनी म्हणजेच ‘पीबी फिनटेक’ आणि ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PB Fintech Share Price | PB Fintech Stock Price | BSE 543390 | NSE POLICYBZR)
2 वर्षांपूर्वी -
BF Investment Share Price | खरेदी नव्हे तर हा शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये स्पर्धा, कोणती बातमी ठरलं कारण?
BF Investment Share Price | बीएफ इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे (बीएफआयएल) शेअर्स आज 375 रुपयांवर उघडले, जे मागील बंदच्या तुलनेत सुमारे 10 टक्क्यांनी कमी आहे. याआधी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसईवर 10% चे लोअर सर्किट 413 रुपयांवर पोहोचले होते. शुक्रवारी देखील शेअर 8.88% कोसळून 376 रुपयांवर स्थिरावले होते. कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्यामागे प्रमुख कारण समोर आलं आहे. म्हणजेच कंपनीच्या शेअर्सची स्टॉक एक्सचेंजमधून लिस्टिंग काढून टाकण्याच्या प्रस्तावाला कंपनीने आपल्या बोर्डाकडून मान्यता दिली नाही. सेबीच्या डीलिस्टिंगच्या नियमांचं पालन न झाल्याचं कारण देत कंपनीला भारतीय बाजारातून हटवण्याचा प्रमोटरचा प्रस्ताव कंपनीने फेटाळला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, BF Investment Share Price | BF Investment Stock Price | BSE 533303 | NSE BFINVEST)
2 वर्षांपूर्वी -
My Bank Account KYC | मस्तच! बँक अकाउंट KYC अपडेटसाठी बँकेत जावं लागणार नाही, RBI गाईडलाईन्स जारी
My Bank Account KYC | आता केवायसी अपडेट करण्यासाठी खातेदाराला वारंवार बँकांमध्ये जाण्याची गरज नाही. वास्तविक, खातेदारांनी आपली सर्व आवश्यक वैध कागदपत्रे बँकेकडे जमा केली असतील आणि त्यांच्या पत्त्यात काही बदल झाला नसेल तर अशा खातेदार केवायसी म्हणजेच जाणून घ्या युवर कस्टमर डिटेल्स अपडेट करण्यासाठी बँक शाखेत जाण्याची गरज नाही, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या दरम्यान केंद्रीय बँकेने असेही म्हटले आहे की, केवायसी तपशीलात कोणताही बदल झाला नाही तर खातेदारांना त्यांचा ईमेल आयडी, नोंदणीकृत मोबाइल नंबर, एटीएम किंवा इतर कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सेल्फ डिक्लेरेशन लेटर्स सबमिट करता येतील.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Exemptions | होय! पगारदार व्यक्ती 7-10 मार्गांनी टॅक्स सूटचा दावा करू शकतात, अधिक माहितीसाठी वाचा
Income Tax Exemptions | सन २०२३चा अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख जवळ येत असल्याने करसवलतीच्या हालचाली वाढत आहेत. यावेळी आयकर सूट मर्यादेत वाढ करण्याची अपेक्षा नोकरी शोधणाऱ्याला आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करसवलतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, कमी उत्पन्न गटातील लोकांना कमी टॅक्स भरावा लागेल यासाठी सरकारने सात टॅक्स स्लॅबसह पर्यायी आयकर प्रणाली आणली आहे. सीतारमण म्हणाल्या की, प्रत्येक करदाता जुन्या करप्रणालीत सुमारे 7-10 मार्गांनी सूटचा दावा करू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Limit | गुड न्यूज! तुमचा पगार 5 लाख रुपयांपर्यंत आहे? पगारदारांचं टॅक्सचं टेन्शन संपणार? मोठी अपडेट
Income Tax Limit | यंदाचा 2023-24 चा अर्थसंकल्प करदात्यांसाठी दिलासादायक ठरू शकतो. पगारदार वर्गातील लोकांसाठी प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर फायलिंग) भरणाऱ्यांना सरकार काही प्रमाणात दिलासा देऊ शकते, असे वृत्त आहे. खरं तर, आयएएनएसने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सरकार 2023-24 च्या आगामी अर्थसंकल्पात आयकर सूट मर्यादा सध्याच्या 2.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Shiva Granito Export Share Price | होय! 7 रुपयाचा पेनी शेअर सुसाट वेगात, आज 1 दिवसात 10% परतावा, खरेदी करणार?
Shiva Granito Export Share Price | कमकुवत जागतिक संकेतांच्या दरम्यान, देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून आले. व्यापाराच्या अखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. सेन्सेक्स ४५० पेक्षा अधिक अंकांनी खाली बंद झाला. तर निफ्टी १७८५० च्या जवळपास बंद झाला. बाजाराची सुरुवात कमजोरीने झाली खरी, पण काही वेळातच सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात आले. नंतर पुन्हा विक्रीचा सपाटा लागला. सध्या सेन्सेक्स 453 अंकांनी घसरला असून तो 59900 च्या पातळीवर बंद झाला आहे. तर निफ्टीमध्ये १३३ अंकांची घसरण झाली असून तो १७८५९ च्या पातळीवर बंद झाला आहे. बाजाराच्या घसरणीत गुंतवणूकदारांनी सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा चुराडा केला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shiva Granito Export Share Price | Shiva Granito Export Stock Price | BSE 540072)
2 वर्षांपूर्वी -
IPCA Laboratories Share Price | पैशाचा पाऊस पडणारा शेअर, अवघ्या 12 हजारांच्या गुंतवणूकीवर 1 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स
IPCA Laboratories Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्या सूचीबद्ध आहेत. अशा काही कंपन्या आहेत, ज्याच्या शेअर्समध्ये पडझड असूनही ते आपल्या शेअर धारकांना मालामाल बनवत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला 2 जानेवारी रोजी फार्मा क्षेत्रातील दिग्गज ‘इप्का लॅब’ कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर आले होते. स्टॉकमध्ये पडझड असतानाही या कंपनीचे दीर्घकालीन गुंतवणूकदार नफ्यात आहेत. इप्का लॅब कंपनीच्या शेअर्सनी फक्त 12,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IPCA Laboratories Share Price | IPCA Laboratories Stock Price | BSE 524494 | NSE IPCALAB)
2 वर्षांपूर्वी -
KP Energy Share Price | 113% परतावा देणारा हा मल्टिबॅगर शेअर स्प्लिट होणार, स्वस्तात खरेदीची संधी साधणार? स्टॉक डिटेल्स
KP Energy Share Price | मागील 6 महिन्यांत केपी एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच स्टॉक विभाजन करण्यास मान्यता दिली आहे. पण शेअर बाजाराला स्टॉक स्प्लिटची ही योजना पसंत पडली नाही. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी शेअर स्प्लिटची बातमी मिळाल्यानंतर शेअरमध्ये लोअर सर्किट लागला. केपी एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.50 टक्क्यांच्या घसरणीसह 385.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी 0.44 टक्के घसरणीसह 383.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KP Energy Share Price | KP Energy Stock Price | BSE 539686)
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | एसआयपी मॅजिक! दरमहा 1458 रुपये जमा करून स्वतःच घर खरेदी करू शकता, परतावा गणित समजून घ्या
SIP Calculator | भरघोस पैसे कमावून करोडपती होण्याचे स्वप्न आजकाल सगळेच बघत असतात. आजकाल एक चांगले आयुष्य जगण्यासाठी आणि सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे किमान 1 कोटीं रुपये शिल्लक निधी तयार पाहिजे. वयाच्या 60 व्या वर्षी नोकरीतून निवृत्त झाल्यावर जर तुमच्या कडे किमान 1 कोटी रुपये जमा असेल तर तुम्हाला निवांत आयुष्य व्यतीत करता येईल. त्यासाठी शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करा आणि जास्तीत परतावा मिळवण्याचा प्रयत्न करा. आज या लेखात आपण 1 कोटीचा निधी तयार करण्यासाठी दरमहा किती रक्कम जमा करावी लागेल, याचा हिशोब समजून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Hemang Resources Share Price | जॅकपॉट पेनी शेअर! 1 वर्षात 1 लाखाचे 20 लाख केले, आज 5% वाढला, खरेदी करणार
Hemang Resources Share Price | मागील एका वर्षभरात जगातील सर्व शेअर बाजारात बरीच उलथापालथ पाहायला मिळाली आहे. शेअर बाजार अस्थिर असतानाही अनेक कंपन्याच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा मिळवून दिला आहे. यामध्ये अनेक पेनी स्टॉक्स कंपन्याही आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत करोडपती केले आहे. हेमांग रिसोर्सेस लिमिटेड या कंपनीच्या शेअरने 2022 मध्ये लोकांना मालामाल केले आहे. या स्टॉकने आपल्या बेंचमार्क निर्देशांकापेक्षा अधिक वाढ नोंदवली आहे. हेमांग रिसोर्सेस कंपनीच्या शेअरची किंमत अवघ्या एका वर्षात 3.25 रुपयांवरून वाढून 66 रुपयेवर पोहोचली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hemang Resources Share Price | Hemang Resources Stock Price | BSE 531178)
2 वर्षांपूर्वी -
Quant Mutual Fund | तुमच्या घामाचा पैसा अल्पावधीत 5 पटीने वाढवतील या म्युच्युअल फंड योजना, फायद्याची लिस्ट पहा
Quant Mutual Fund | म्युच्युअल फंड योजनांमध्ये अल्पावधीत पैसा दुप्पट वाढवतात. क्वांट म्युच्युअल फंड योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. जर आपण क्वांट म्युच्युअल फंड योजनाचा परतावा पाहिला तर आपल्याला समजेल की, मागील 3 वर्षात या योजनांनी लोकांना 5 पट परतावा कमावून दिला आहे. म्हणून आज या लेखात आपण आपण टॉप 5 क्वांट म्युच्युअल फंड योजनाची माहिती जाणून घेणार आहोत. (Quant Mutual Fund Schemes latest NAV)
2 वर्षांपूर्वी -
Choice International Share Price | लॉटरीच लागली! या 1 रुपया 25 पैशाच्या शेअरने 19892% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
Choice International Share Price | शेअर बाजारात जेवढा परतावा मिळतो, तेवढा परतावा इतर पर्यांयामध्ये मिळत नाही. शेअर बाजारात जोखीम जास्त असते, मात्र त्यात संयम राखल्यास नफ्याची क्षमता देखील जास्त असते. शेअर बाजारात दीर्घ कालावधीत मोठा परतावा देण्याची क्षमता आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या शेअर धारकांना दीर्घ कालावधीत मालामाल केले आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअरचे पूर्ण तपशील (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Choice International Share Price | Choice International Stock Price | BSE 531358 | NSE CHOICEIN)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC