महत्वाच्या बातम्या
-
Mutual Funds | बँक FD मध्ये अशक्य, या 10 म्युच्युअल फंड योजना अल्पावधीत पैसे 3 पट वाढवतील, नफ्याची यादी
Mutual Funds | मिडकॅप म्युच्युअल फंड योजना अल्पावधीत चांगला परतावा कमावून देऊ शकतात. आज या लेखात आपण टॉप 10 मिडकॅप म्युच्युअल फंड योजनाची माहिती पाहणार आहोत, ज्यानी अवघ्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. यादीत असेही काही मिडकॅप म्युच्युअल फंड आहे, ज्यानी लोकांचे पैसे तिप्पट केले आहेत. 2023 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही लिस्ट सेव्ह करून ठेवा.
2 वर्षांपूर्वी -
Venus Pipes & Tubes Share Price | या शेअरने 7 महिन्यांत पैसे दुप्पट केले, आता नवीन टार्गेट टार्गेट प्राईस जाहीर, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Venus Pipes & Tubes Share Price | 2022 या वर्षात अनेक कंपन्याचे IPO बाजारात आले. अनेक IPO फ्लॉप गेले, तर काही IPO सुपरहिट झाले होते. असाच एक सुपरहिट झालेला IPO स्टॉक म्हणजे ‘व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स’. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत मग कमावून दिला आहे. व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सनी बीएसई आणि एनएसई इंडेक्सवर सूचीबद्ध झाल्यावर अवघ्या एका वर्षाच्या आत लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट केले आहे. व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग एकदम सपाट किमतीवर झाली होती. आता मात्र कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे, आणि शेअर्स लोकांना मजबूत कमाई देखील करून देत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Venus Pipes & Tubes Share Price | Venus Pipes & Tubes Stock Price | BSE 543528 | NSE VENUSPIPES)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | 10 रुपयांचा सुझलॉन एनर्जी शेअर 100% परतावा देणार? टॉप ब्रोकरेजने दिली टार्गेट प्राईस, खरेदी करावा?
Suzlon Energy Share Price | एक काळ असा होता, जेव्हा सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना कंगाल बनवले होते, मात्र 2023 मध्ये हा स्टॉक लोकांना मालामाल बनवू शकतो. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत मागील 5 दिवसांत 7.54 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंगसेशन मधे हा स्टॉक 10.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 0.48 टक्के घसरणीसह 10.35 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 2023 मध्ये हा स्टॉक 20 रुपयेपर्यंत वाढू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suzlon Energy Share Price | Suzlon Energy Stock Price | BSE 532667)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | अबब! 98% स्वस्त झालेला शेअर 10 रुपये 70 पैशावर, एक बातमीने रोज 5% वाढतोय, खरेदीला गर्दी
Reliance Capital Share Price | अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे शेअर्स पुन्हा वधारत आहेत. 2023 च्या जवळपास 3 ट्रेडिंग डेजमध्ये हा शेअर 15 टक्क्यांपर्यंत वर गेला आहे. आज रिलायन्स कॅपिटलचे शेअर्स 5.15 टक्क्यांनी वधारले आहेत. कंपनी दिवाळखोरी प्रक्रियेतून जात आहे. दरम्यान, कर्जबाजारी रिलायन्स कॅपिटलची विक्री प्रक्रिया कायदेशीर वादात आहे. गेल्या 5 वर्षात रिलायन्स कॅपिटलचे शेअर्स 98 टक्क्यांनी घसरले आहेत. या काळात त्याची किंमत 600 रुपयांवरून 10.10 रुपयांवर आली. यंदा वायटीडीमध्ये हा शेअर तब्बल 33 टक्क्यांनी घसरला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Reliance Capital Share Price | Reliance Capital Stock Price | BSE 500111 | NSE RELCAPITAL)
2 वर्षांपूर्वी -
Hi-Tech Pipes Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत 1600% परतावा दिला, 1.50 लाखावर दिला 25.75 लाख परतावा
Hi-Tech Pipes Share Price | शेअर बाजार म्हणजे एक प्रकारचे आभासी विश्व आहे. शेअर बाजारात अनेक कंपन्या लिस्टेड आहेत. जेव्हा आपण एखाद्या कंपनीची निवड करून शेअर्स खरेदी करतो, तेव्हा आपला प्राथमिक उद्देश्य पैसे गुंतवून त्यातून जास्तीत जास्त परतावा कमावणे हा असतो. अनेक कंपन्याचे शेअर्स आपल्या शेअर धारकांना मालामाल करतात. ‘हाय-टेक पाईप्स’ ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मालामाल करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. मागील काही वर्षांत या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1600 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण ‘हाय-टेक पाईप्स’ कंपनीच्या शेअर्स बद्दल जाणून घेणार शकत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hi-Tech Pipes Share Price | Hi-Tech Pipes Price | BSE 543411 | NSE HITECH)
2 वर्षांपूर्वी -
Ugar Sugar Works Share Price | 30 रुपयाच्या शेअरने 956% परतावा दिला, हा स्टॉक पुन्हा तेजीत येतोय, डिटेल्स पहा
Ugar Sugar Works Share Price | उगर शुगर कंपनीचे आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून देत आहेत. एका वर्षभरात या साखर कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 रुपयेवरून 100 रुपयावर गेला आहे. उगर शुगर कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. उगार शुगरच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 116 रुपये होती. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 30.30 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Ugar Sugar Works Share Price | Ugar Sugar Works Stock Price | BSE 530363 | NSE UGARSUGAR)
2 वर्षांपूर्वी -
Orient Cement Share Price | गौतम अदानी ही सिमेंट कंपनी खरेदी करणार? शेअरने 2 दिवसात 21% परतावा दिला, कंपनीने दिली माहिती
Orient Cement Share Price | जगातील तिसरे आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सिमेंट कंपनीचे मालक आहेत. गौतम अदानी ज्या कंपनीवर बोट ठेवतात तिला सोना बनवून टाकतात. नुकताच अदानी ओरिएंट सिमेंट कंपनीतील प्रवर्तकांचे शेअर्स खरेदी करणार असल्याची बातमी आली, आणि ओरिएंट सिमेंट कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त उसळी घेतली. अल्पावधीत या कंपनीचे शेअर्स 21 टक्क्यांनी वधारले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Orient Cement Share Price | Orient Cement Stock Price | BSE 535754 | NSE ORIENTCEM)
2 वर्षांपूर्वी -
Global Capital Markets Share Price | हा 31 रुपयांचा लॉटरी शेअर, 1 लाख गुंतवणुकीवर 48 लाख परतावा, स्वस्त स्टॉक खरेदी करणार?
Global Capital Markets Share Price | शेअर बाजार हे पैशाची उलाढाल करणारे आणि भांडवल निर्माण करणारे एक आभासी विश्व आहे. जेव्हा एखादा गुंतवणूकदार एखाद्या कंपनीची निवड गुंतवणूक करण्यासाठी करतो, तेव्हा तो या गुंतवणुकीतून उच्च परताव्यासह लाभांश, बोनस शेअर्स, आणि स्टॉक स्प्लिट यासारखे लाभ मिळण्याची अपेक्षा करतो. शेअर बाजारात अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचे खिसे पैशाने भरले आहे. ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ ही अशीच एक कंपनी आहे, जिने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. नोव्हेंबर 2007 रोजी या कंपनीचे शेअर बीएसई इंडेक्सवर 6.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नंतर या कंपनीचे शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभागले गेले, आणि गुंतवणूकदारांचे नशीबाने कलाटणी घेतली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Global Capital Markets Share Price | Global Capital Markets Stock Price | BSE 530263)
2 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | पैशाचा पाऊस! या शेअरने 6 महिन्यांत 170% परतावा दिला, आज 1 दिवसात 5%, स्टॉक खरेदीला झुंबड
Apollo Micro Systems Share Price | 2022 हा वर्ष शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी बऱ्याच प्रमाणात निराशाजनक होता. गुंतवणूकदारांसाठी मागील काही महिने आव्हानात्मक राहिले असेल तरी, या काळात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी लोकांना चांगली कमाई देखील करून दिली आहे. अशीच एक कंपनी आहे, ‘अपोलो मायक्रोसिस्टम’. या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 6 महिन्यांत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत वधारली आहे. बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी या कंपनीच्या शेअर ५ टक्क्यांच्या वाढीसह 321.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी अपोलो मायक्रोसिस्टम कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 333.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Apollo Micro Systems Share Price | Apollo Micro Systems Stock Price | BSE 540879 | NSE APOLLO)
2 वर्षांपूर्वी -
Ashoka Metcast Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर 15 रुपयाचा, 6 महिन्यांत 80% परतावा, आज 1 दिवसात 10%, खरेदी करणार?
Ashoka Metcast Share Price | जगात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहेत. आणि चीन मध्ये लागलेला लॉक डाऊन ही एक नवीन समस्या आहे. त्यामुळे शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. शेअर बाजार कमालीचा अस्थिर असताना दुसरीकडे मेटल उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स रॉकेट वेगाने वाढत आहेत. ही कंपनी आहे, अशोका मेटकास्ट लिमिटेड. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.95 टक्के वाढीसह 15.91 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्टॉक मध्ये सलग तीन ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Ashoka Metcast Share Price | Ashoka Metcast Stock Price | BSE 540923)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोनं अजून महाग झालं, 5 दिवसात सोनं 758 रुपये महागलं, आजचे नवे दर तपासा
Gold Price Today | भारतीय वायदे बाजारात सोनं सलग पाचव्या सत्रात महाग झालं आहे, तर चांदीचा दर आज घसरला आहे. या महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या भावात 758 रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी, ५ जानेवारी रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव आज ०.१९ टक्क्यांनी वधारला आहे. चांदीचा भाव आज ०.०८ टक्क्यांनी घसरला असून तो ७० हजार प्रति किलोच्या खाली आला आहे. याआधीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.48 टक्क्यांनी वधारुन बंद झाला होता. त्याचबरोबर चांदीच्या दरात 0.88 टक्क्यांची घसरण झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Droneacharya Aerial Innovations Share Price | हा शेअर पैशाचा छापखाना! 6-7 दिवसात 200% परतावा, आता रोज 5-10% परतावा
Droneacharya Aerial Innovations Share Price | ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स या कंपनीने शेअर बाजारात धमाकेदार एंट्री मारली आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाले. कंपनीने IPO मध्ये शेअरची किंमत 52-54 रुपये दरम्यान निश्चित केली होती. या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना 54 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमई इंडेक्सवर 90 टक्के प्रीमियमसह 102 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. शेअर्स लिस्टिंगच्या दिवशी 107.10 रुपये पर्यंत वाढले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | 60% स्वस्त झालेला टाटा ग्रुपचा हा शेअर 87 रुपयांवर ट्रेड करतोय, खरेदीची योग्य वेळ की अजून वाट पाहावी?
TTML Share Price | भारतातील सर्वात मोठा आणि दिग्गज उद्योग समूह म्हणजेच टाटा उद्योग समूह याचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी स्थापन केलेल्या एका कंपनीचे शेअर्स 290.15 रुपयांवरून 90 रुपयांपर्यंत पडले आहेत. मागील 5 वर्षात या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 1245 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या शेअरने मागील एका वर्षभरात आपल्या शेअर धारकांना कंगाल बनवले आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, TTML. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)
2 वर्षांपूर्वी -
Joint Loan EMI | तुमचा जॉईंट लोन EMI डीफॉल्ट झाल्यास कोणावर अधिक परिणाम होतो? त्यावर पुढील उपाय काय पहा
Joint Loan EMI | एखाद्या तारखेला तुम्ही पैसे द्यायला विसरलात, तर ते तुम्हाला डिफॉल्टर बनवणार नाही. परंतु आपण एकापाठोपाठ एक अनेक ईएमआय न भरल्यास, सावकार आपल्याला डिफॉल्टर म्हणून कळवू शकतो. त्यातील काही जण तुम्हाला पैसे भरण्यासाठी थोडा वेळही देतात. तथापि, आपण विलंब शुल्क म्हणून काही रक्कम देखील आकारता. हे आपल्याला आपली क्रेडिट स्थिती सुधारण्याची संधी देते.
2 वर्षांपूर्वी -
Extra Income | फक्त 50-80 चौरसफूट जागा असल्यास महिन्याला 90 हजार कमाई, ATM पॉईंटसाठी अर्ज कसा करावा?
Extra Income | जर तुमच्याकडेही फक्त 50-80 स्क्वेअर फूट जागा असेल तर तुम्हीही दर महिन्याला 60 हजार रुपये कमवू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त पैसे किंवा कष्टाची गरज नाही. एटीएम बसवणाऱ्या कंपन्या वेगळ्या आहेत, हे स्पष्ट करा. बँक कधीही स्वत:चे एटीएम लावत नाही. एटीएम सुरू करण्यासाठी बँक काही कंपन्यांना कंत्राट देते, जे एटीएम बसवण्याचे काम करतात. एटीएमची फ्रँचायजी घेऊन तुम्ही चांगले पैसे कसे कमवू शकता ते आपण पाहूया.
2 वर्षांपूर्वी -
My Gratuity Money | कंपनी मालक तुमचे ग्रॅच्युइटी पैसे रोखले किंवा देत नसल्यास काय करावे? हा मार्ग लक्षात ठेवा
My Gratuity Money | जर तुम्ही एखाद्या कंपनीत 4 वर्ष 240 दिवस काम करत असाल तर तुम्हाला ग्रॅच्युइटीचा हक्क आहे. ग्रॅच्युइटीचा काही भाग आपल्या सीटीसीमधूनच वजा केला जातो. ठरलेल्या वेळेनंतर कंपनी सोडली तरी तुम्हाला ग्रॅच्युइटी दिली पाहिजे, हे कंपनीसाठी बंधनकारक आहे. सर्वसाधारणपणे ग्रॅच्युइटी देण्यात कंपन्या कोणताही संकोच करत नाहीत. तथापि, समजा आपल्या मालकाने आपल्याला ग्रॅच्युइटी देण्यास नकार दिला तर आपल्यासमोर कोणते पर्याय शिल्लक राहतील?
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड SIP'मधून खरेदी करा स्वतःचं 50 लाखांचं घर, वेळेनुसार समजून घ्या संपूर्ण गणित
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड हा आजच्या काळात गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय मानला जातो आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) हा सर्वात योग्य मार्ग मानला जातो. कारण त्यात थोडे पैसे गुंतवून दीर्घ मुदतीमध्ये मोठा फंड तयार करून आपले मोठे ध्येय पूर्ण करू शकता. अशा मोठ्या उद्दिष्टांमध्ये घर खरेदीचा समावेश होतो. घर खरेदीसह विविध मोठी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मोठा फंड तयार करावा लागेल. त्यासाठी एसआयपी हा एक चांगला पर्याय मानला जातो. एसआयपीमधून पैसे जमा करून तुम्हाला घर खरेदी करण्यास किती वेळ लागेल याबद्दल अधिक जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी -
BLB Share Price | 34 रुपयांच्या शेअरने कमी दिवसात 90% परतावा दिला, आज 1 दिवसात 18% परतावा दिला, खरेदी करणार?
BLB Share Price | शेअर बाजारात हजारो शेअर सूचीबद्ध आहेत. त्याचबरोबर गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव करणारे असे काही मोजकेच शेअर्स आहेत. अनेक शेअर्स हे मल्टीबॅगर शेअर्स म्हणूनही समोर येतात, जे कमी वेळात आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळवून देतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका शेअरबद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना केवळ 6 महिन्यात उत्तम रिटर्न्स मिळवून दिले आहेत. जाणून घेऊयात याविषयी. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, BLB Share Price | BLB Stock Price | BSE 532290 | NSE BLBLIMITED)
2 वर्षांपूर्वी -
Radiant Cash Management Share Price | शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी नफा, स्टॉक 104 रुपयांवर लिस्टिंग
Radiant Cash Management Share Price | रेडियंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडच्या समभागांनी बुधवारी सकारात्मक सुरुवात केली आणि एनएसईवर १०४ रुपये प्रति शेअर शेअर लिस्टिंग केले, जो त्याच्या आयपीओ इश्यू किंमतीच्या ९४ रुपये प्रति शेअरच्या तुलनेत १०% पेक्षा जास्त प्रीमियम आहे. बीएसई वर, रेडिएंट कॅश मॅनेजमेंट शेअर्सने 99 रुपये प्रति नग दराने व्यापार सुरू केला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Radiant Cash Management Services Share Price | Radiant Cash Management Services Stock Price | NSE RADIANTCMS)
2 वर्षांपूर्वी -
Swan Energy Share Price | मल्टीबॅगर परतावा देणारी कंपनी रिलायन्सची कंपनीचे अधिग्रहण करणार, हा शेअर खरेदीसाठी झुंबड
Swan Energy Share Price | मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी स्वान एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी बीएसई इंडेक्सवर 337.80 रुपये ही विक्रमी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 1.93 टक्के घसरणीसह 332.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 4 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा स्टॉक 6.55 टक्क्यांच्या वाढीसह 331.10 रुपयांवर क्लोज झाला होता. 28 डिसेंबर 2022 रोजी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल म्हणजेच NCLT ने रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंग म्हणजेच RNEL कंपनीची खरेदी करण्यासाठी Hazel Mercantile Ltd ला परवानगी दिली. त्यानंतर, स्वान एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये अवघ्या 3 दिवसांत 18 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Swan Energy Share Price | Swan Energy Stock Price | BSE 503310 | NSE SWANENERGY)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA