महत्वाच्या बातम्या
-
Hot Stocks | या शेअरने 5 दिवसात 25 टक्के परतावा, आता मिळत आहेत फ्री बोनस शेअर्स, पुढेही मोठ्या परताव्याचे संकेत
Hot Stocks | भारत गीअर्सच्या शेअर्समध्ये मागील फक्त 5 दिवसात तब्बल 25 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ही ऑटो कंपोनंट कंपनी आपल्या भागधारकांना लवकरच बोनस शेअर्स देण्याची तयारी करत आहे. 19 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनी बोनस शेअर्स जाहीर करण्याची शिफारस करू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To BUY | हे चार शेअर्स येत्या काही आठवड्यांत शेअर बाजारात करतील धमाका, तज्ञांकडून खरेदी सल्ला
Stocks To BUY | IEX चे शेअर्स या आठवड्यात थोडे धावताना दिसत आहेत. चार्ट पॅटर्न नुसार सध्या शेअर्सच्या किंमतीत जबरदस्त अस्थिरतेनंतर आता मोठ्या निर्णायक रिव्हर्सल ब्रेकआउटची शक्यता दिसत आहे. या शेअरची किंमत पुढे वाढेल हे नक्की आहे. मागील 5 दिवसांत शेअर्स मध्ये 4.94 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. IEX कंपनीच्या शेअर चा 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 318.67 रुपये असून आणि नीचांक किंमत 130.43 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Fund NFO | टाटा ग्रुपने लाँच केला नवा म्युच्युअल फंड, गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीतून पैसा वाढवा
Tata Mutual Fund NFO | येत्या काळात घरांची मागणी खूप वाढेल आणि या गृहनिर्माण क्षेत्रात पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळू शकेल, असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. टाटा म्युच्युअल फंडाने नवा गृहनिर्माण निधी बाजारात आणला आहे. मात्र, या आधी एकाच वर्गवारीतील दोन फंडे सुरू करण्यात आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | जबरदस्त स्टॉक, गुंतणूकदारांना 638 टक्के परतावा दिला, आता या शेअरची नवी टार्गेट प्राईस, खरेदीचा सल्ला
Multibagger Stocks | Elecon Engineering Company Ltd च्या शेअर्स नी आपल्या भागधारकांना तब्बल अडीच पट परतावा दिला आहे. हा स्टॉक मागील 6 महिन्यांपूर्वी 149.15 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 373.95 रुपयांपर्यंत गेला आहे. ह्या शेअर्स चा 52 आठवड्यांचा उच्चांक 393.95 रुपये असून आणि नीचांक किंमत 128.05 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअर्समध्ये 1 महिन्यात 60 टक्के पेक्षा जास्त कमाई, गुंतवणूकदारांसाठी नफ्याचा मार्ग खुला झाला
Zomato Share Price | फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato च्या शेअर्सनी मागील काही दिवसांमध्ये अचानक उसळी घेतली आहे. फक्त एका महिन्यात Zomato चे शेअर्स तब्बल 60 टक्के पेक्षा जास्त वर गेले आहेत. zomato कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 41 रुपयांवर ट्रेड करत होते, ते आता 67 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या वर्षी जूनमध्ये झोमॅटोच्या शेअर्समध्ये तब्बल 28 टक्के आणि जुलैमध्ये 13 टक्के पेक्षा जास्त घट झाली होती.
2 वर्षांपूर्वी -
EPF Money | तुमच्या ईपीएफ खात्यातील पैसे एनपीएसमध्ये ट्रान्सफर करा, मग पाहा कसा वाढतो तुमचा नफा
तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमच्या पगाराचा काही भाग सेवानिवृत्ती निधी म्हणून एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडाकडे (ईपीएफ) जातो. आपल्या योगदानाव्यतिरिक्त, आपला नियोक्ता देखील या ईपीएफमध्ये समान रक्कम जमा करतो. ईपीएफ व्याजदर निश्चित . त्यामुळे मर्यादित परतावा मिळवा. पण, तुमच्यासमोर पैसे गुंतवण्याचे अनेक पर्याय आहेत.
2 वर्षांपूर्वी -
ITR Refund | आयटीआर रिफंडचा दावा केल्यावर आयकरकडून नोटीस?, तुम्ही ITR मध्ये ही चूक केलेली नाही ना?
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वेळ आता संपली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै होती. अशा परिस्थितीत आता प्राप्तिकर विभागाकडून (आयटी विभाग) रिटर्नची छाननी करण्यात येत असून ज्या करदात्यांचा टीडीएस कापला गेला आहे, त्यांना विभागाकडून परतावा दिला जात आहे. अनेक करदात्यांना रिफंड मिळाला असेल, पण असे करदाते असतील ज्यांना रिफंडऐवजी आयकर खात्याकडून नोटीस मिळाली असेल. जेव्हा उत्पन्न आणि कराची गणिते चुकीच्या पद्धतीने केली जातात तेव्हा असे होते.
2 वर्षांपूर्वी -
UPI Payment | यूपीआय पेमेंटवर चार्ज आकारला जाऊ शकतो, आरबीआय लवकरच निर्णय घेण्याची शक्यता
आजच्या काळात यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार न करणारे फार कमी लोक उरले आहेत. पण आता यूपीआयच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी शुल्क आकारले जाऊ शकते. होय, आरबीआयने या प्रकरणात अभिप्राय मागवला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) १७ ऑगस्ट रोजी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) आणि क्रेडिट कार्डशी संबंधित शुल्काबाबत अभिप्राय मागवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत आप पक्षाच्या बाजूने सर्व्हे | तर दिल्लीत आपच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरी CBI'ची छापेमारी
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयची टीम पोहोचली आहे. हे पथक एकाचवेळी २१ ठिकाणी छापे टाकत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने छापे टाकलेल्या 21 ठिकाणांमध्ये तत्कालीन दिल्ली एक्साइज कमिशनर आरव गोपी कृष्णा यांच्या परिसराचा समावेश आहे. नव्या उत्पादन शुल्क धोरणासंदर्भात हा छापा टाकण्यात येत असल्याचे मानले जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
Syrma SGS Tech IPO | सिरमा एसजीएस टेक आयपीओला मोठा प्रतिसाद, शेवटच्या दिवशी 32.61 पटीने सब्सक्राइब
सिरमा एसजीएस टेकच्या आयपीओला शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. गुरुवारी सबस्क्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी आयपीओ ३२.६१ पट सब्सक्राइब करण्यात आला. एनएसईच्या आकडेवारीनुसार, ८४० कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये ९३,१४,८४,५३६ शेअर्ससाठी बोली लागल्या, तर ऑफरवरील २,८५,६३,८१६ शेअर्सची बोली लागली. या आयपीओ अंतर्गत विविध श्रेणींना किती सबस्क्रिप्शन मिळाले आहे ते जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
DreamFolks Services IPO | ड्रीमफोक्स सर्व्हिसेसचा आयपीओ पुढील आठवड्यात गुंतवणुकीस खुला होणार, डिटेल्स पहा
विमानतळावर फूड, स्पा आणि लाऊंजसारख्या सेवा सहज उपलब्ध करून देणारी ड्रीमफोक्स सर्व्हिसेस ही कंपनी आयपीओ घेऊन येत आहे. त्याचा आयपीओ पुढील आठवड्यात २४ ऑगस्ट रोजी सामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. मार्केट रेग्युलेटर सेबीकडे दाखल करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार हा आयपीओ तीन दिवस खुला असेल म्हणजेच गुंतवणूकदारांना 26 ऑगस्टपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओ अंतर्गत कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत आणि कंपनीचे प्रवर्तक ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत 1.72 कोटी इक्विटी शेअर्सची विक्री करतील.
2 वर्षांपूर्वी -
RBI Bulletin | केंद्राने सुरु केलेल्या सरकारी बँकांच्या बेसुमार खासगीकरणामुळे नफ्यापेक्षा नुकसान अधिक - RBI
सरकारी बँकांचे जोरदार पद्धतीने खासगीकरण करणे योग्य ठरणार नाही. असे केल्याने फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या एका ताज्या बुलेटिनमध्ये ही माहिती दिली आहे. गुरुवार, १८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या या बुलेटिनमध्ये आरबीआयने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या देशाच्या वित्तीय व्यवस्थेतील भूमिकेचे खुलेआम कौतुक केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | पीपीएफ गुंतवणुकीतून सुद्धा तुम्ही 5 कोटी रुपये उभे करू शकता, नियमित गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
PPF Calculator | सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याज परतावा दिला जातो. पण आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर जेव्हा सर्व बँका एफडीवरील व्याजदरात वाढ करत आहेत, तेव्हा सप्टेंबरच्या अखेरीस सरकार बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेईल, आणि पीपीएफचे व्याजदर वाढवले जातील. 2015-16 मध्ये PPF वर 8.7 टक्के व्याज परतावा मिळत होता. सध्या मिळणारा व्याज परतावा 2015-2016 च्या तुलनेत कमी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Short Term Investment | या बचत योजना 12 महिन्यांत मॅच्युअर, 1 वर्षात मिळाला 18% पर्यंत रिटर्न, गुंतवणूक करणार?
साधारणतः म्युच्युअल फंड हे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणुकीचे उत्तम साधन मानले जाते. वित्तीय सल्लागारही दीर्घकालीन उद्दिष्ट असलेल्या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करतात. मात्र, सध्या परिस्थिती थोडी बदलली आहे. अमेरिकी फेडरेशनशिवाय देशांतर्गत पातळीवर महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय व्याजदरातही वाढ करत आहे. हे दरवाढीचे चक्र यापुढेही कायम राहण्याची अपेक्षा आहे.
2 वर्षांपूर्वी -
EPF E-Nomination | आता तुम्हाला ई-नॉमिनेशनशिवाय ईपीएफ पैशांचा बॅलन्स पाहता येणार नाही, जाणून घ्या सोपी प्रोसेस
सर्व पगारदार वर्गांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या ग्राहकांसाठी ई-नावनोंदणी अनिवार्य केली आहे. जर तुम्ही असं केलं नाही, तर तुम्ही तुमचा ईपीएफ बॅलन्स तपासू शकणार नाही. वास्तविक यामुळे खातेदाराच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा मिळते. ईपीएफ/ईपीएससाठी ग्राहक ई-नॉमिनेशन कसे दाखल करू शकतात, याबाबत ईपीएफओ सतत ट्विट करत असते.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | म्युच्युअल फंडातून बंपर परतावा कमावण्यासाठी या टॉप 4 योजना करतील मदत, भरघोस कमाई करू शकाल
SIP Calculator | ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंडाने मागील तीन वर्षांत तब्बल 42.30 टक्के नफा कमवला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 6,887 कोटी रुपये असून त्याचे निव्वळ मालमत्ता मूल्य NAV 163 कोटी रुपये आहे. रिसर्च फर्म क्रिसिलने या म्युचुअल फंडाला 3 स्टार रेटिंग दिले आहे.
2 वर्षांपूर्वी -
दररोज फक्त 17 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला बनवेल करोडपती, आजच या योजनेत गुंतवणुकीला सुरुवात करा
Investment Plan | 500 रुपये प्रति महिना SIP गुंतवणूक करून तुमचे लखपती होण्याचे स्वप्न सहज पूर्ण होऊ शकते. 500 रुपयांमधून 1 कोटी रुपयांचा निधी कसा तयार होऊ शकतो याची माहिती आम्ही तुम्हाला या लेखात देत आहोत. तुम्हाला म्युच्युअल फंड SIP मध्ये दररोज 17 रुपये प्रमाणे, प्रति महिना फक्त 500 रुपये गुंतवायचे आहे. गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडांनी 20 टक्के आणि काहींनी तर त्याहून जास्त परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | म्युच्युअल फंडात 5 वर्ष दर महिन्याला फक्त 10 हजार रुपये SIP करा, करोडमध्ये परताव्याचं गणित समजून घ्या
Mutual funds | क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन. मागील 7 वर्षांत, या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूकदारांना दरमहा 10,000 रुपये SIP गुंतवणूक करून 17.52 लाख रुपये परतावा मिळाला आहे. 7 जानेवारी 2013 रोजी या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडाची स्थापना झाली होती. आणि या म्युचुअल फंड ने त्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत 229 टक्के इतका जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. तर या कालावधीत म्युचुअल फंडने तब्बल 13.50 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 महिन्यात 25% परतावा, हे 3 मल्टीबॅगर स्टॉक गुंतवणूकदारांना कमी कालावधीत मोठा नफा देत आहेत
Multibagger Stocks | Schaeffler India Ltd या कंपनीच्या शेअर्सच्या मागील एका महिन्याच्या कामगिरीचे निरीक्षण केले तर, या काळात NSE मधील या शेअरची किंमत 15.81 टक्के वाढली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्स ने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 404.60 रुपये नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | झुनझुनवालांच्या कंपनीने या कंपनीचे 40 लाखांहून अधिक शेअर्स खरेदी केले, 5 दिवसात 45 टक्के नफा, तुम्हीही विचार करा
Hot Stocks | सिंगर इंडियाचे शेअर मागील 5 दिवसात तब्बल 45 टक्के पेक्षा जास्त वधारले आहेत. मागील दोन दिवसांत या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 35 टक्के पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या गुंतवणूक कंपनीने सिंगर इंडियामध्ये खूप मोठा हिस्सा खरेदी करून गुंतवणूक केली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS