महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stock | पैशाचा मुसळधार पाऊस! या 3 रुपयाच्या पेनी शेअरने 2277% परतावा दिला, आजही आहे इतका स्वस्त, खरेदी करावा?
Multibagger Stock | शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी 2022 हे वर्ष फार निराशाजनक राहिले आहे. अशा अस्थिर काळातही अनेक कंपनीच्या शेअर्सनी लोकांना मजबूत कमाई करून दिली आहे. आज आपण ज्या स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, तो स्टॉक या वर्षातील सर्वात मोठ्या मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. ही कंपनी मुख्यतः कोळसा पुरवठा करण्याचे काम करते. ऊर्जा संकटाच्या वेळी या कंपनीने कमालीची कामगिरी केली, आणि त्याच्या शेअरमध्ये अद्भूत वाढ पाहायला मिळाली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hemang Resources Share Price | Hemang Resources Stock Price | BSE 531178)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये तेजीनंतर पुन्हा पडझड, या घसरणीनंतर काय करावे? खरेदीची योग्य संधी आहे की...?
Yes Bank Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील आठवड्यात विक्रीचा प्रचंड दबाव पाहायला मिळाला आहे. या घसरणीच्या पार्श्वभूमीवर येस बँकेच्या शेअर्समध्येही जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. 13 डिसेंबर 2022 रोजी येस बँकेचे शेअर्स 24.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. परंतु आता शेअर बाजारात जो विक्रीचा दबाव आला आहे, त्यामुळे हा शेअर 18 रुपयांपर्यंत पडला आहे. येस बँकेचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीपासून 25 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. येस बँकेच्या शेअरमध्ये मागील एका महिन्यात 25 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती, मात्र मागील एका आठवड्यात ही पूर्ण वाढ नाहीशी झाली आहे. काल NSE इंडेक्सवर येस बँकेच्या शेअरची किंमत 4 टक्क्यांनी पडली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Axis Mutual Fund | ना बँक देऊ शकत ना पोस्ट ऑफिस, पण ही म्युच्युअल फंड योजना 7-8 पटीने परतावा देतेय, डिटेल वाचा
Axis Mutual Fund | बदलत्या काळानुसार सध्या अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. आजकाल म्युच्युअल फंड गुंतवणूक हा एक अतिशय सोपा आणि उत्तम गुंतवणूक पर्याय प्रसिद्ध झाला आहे, जो पैसे अनेक पटींनी वाढवू शकतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका स्कीमची माहिती देणार आहोत, ज्याने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना आपल्या गुंतवणूकदारांना कर सवलत लाभही मिळवून देते. या म्युच्युअल फंड योजनेचे नाव आहे, “अॅक्सिस स्मॉल कॅप फंड”. ही म्युचुअल फंड योजना एक ओपन-एंडेड इक्विटी म्युच्युअल फंड स्कीम असून यातील गुंतवणूकदारांचे पैसे प्रामुख्याने स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये लावले जातात.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Updates | 8 व्या आठवड्यातही सोन्याचे दर वाढले, खरेदी करावं का? पुढे दर कोसळणार आहेत?
Gold Price Updates | कोविड-19 च्या नव्या व्हेरिएंटच्या बातमीमुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत असली तरी सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ होतच आहे. डॉलर इंडेक्समधील कमजोरी आणि कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे सलग 8 व्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत वाढ सुरुच आहे. एमसीएक्सवर फेब्रुवारी 2023 मध्ये सोन्याचा वायदा भाव 54,561 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 1,797 डॉलर प्रति औंसवर बंद झाली, जी गेल्या शुक्रवारच्या बंद किंमतीपेक्षा सुमारे 5 डॉलर प्रति औंस जास्त आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | अबब! 794% परतावा प्लस प्रति 10 शेअर्सवर 15 फ्री बोनस शेअर्स मिळणार, श्रीमंत करणारा स्टॉक कोणता?
Multibagger Stock | Naysaa Securities Ltd या वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना नवीन वर्षात मोठी भेट देण्याची तयारी केली आहे. ही कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना दहा शेअरवर 15 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. गुंतवणूकदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे न्यासा सिक्युरिटीजने आपल्या बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट या वर्षाच्या शेवटी ठेवली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना परतावा देण्याच्या बाबतीत सरस मानली जाते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Naysaa Securities Share Price | Naysaa Securities Stock Price | BSE 538668)
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | तब्बल 70% स्वस्त झालेला हा प्रसिद्ध शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टॉप ब्रोकरेजने दिलेलं कारण काय?
Stock To Buy | शुक्रवारी आठवड्याचा शेवटचा दिवस होता. आणि शुक्रवारी विकली एक्सपायरी देखील होती. शेअर बाजारात सध्या कोरोना मुळे नकारात्मक भावना पसरल्या आहेत, म्हणून काल शेअर बाजार कोसळला. अशा वेळी पीबी फिनटेक कंपनीच्या शेअर्सवर प्रचंड विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. न्यू एज टेक कंपनीच्या स्टॉकमध्ये 2022 या वर्षात 53 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. सध्या शेअर बाजारात जी पडझड पाहायला मिळत आहे, गुंतवणूक तज्ज्ञ याला खरेदीची सुवर्ण संधी मानत आहेत. गुंतवणूक तज्ञांनी पडत्या मार्केट मध्ये पैसे लावण्याची शिफारस केली आहे. शुक्रवारी (23 December) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पीबी फिनटेक कंपनीचे शेअर्स 436.85 रुपये या आपल्या नवीन नीचांक किंमत पातळीवर पोहोचले. अर्थातच यामुळे शेअर धारकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PB Fintech Share Price | PB Fintech Stock Price | BSE 543390 | NSE POLICYBZR)
2 वर्षांपूर्वी -
Bank FD Vs Shares | बँक FD की शेअर्स? हे शेअर्स 6 महिन्यात बँक FD पेक्षा 13 पट परतावा देत आहेत, नोट करा
Bank FD Vs Shares | शेअर बाजारातून कमाई करायची असेल, तर दीर्घ मुदतीसाठी पैसे गुंतवावे लागतात, असे मानले जाते. पण, काही वेळा शेअर बाजार कमी वेळात गुंतवणूकदाराचा खिसा भरतो. सन 2022 मध्ये अनेक शेअर्स हे मल्टीबॅगर शेअर्स असल्याचे सिद्ध झाले आहे. या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करण्यासाठी एका वर्षापेक्षा कमी वेळ घालवला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | पैसा वसूल शेअर! 2 महिन्यांत 45% परतावा प्लस एका शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स, स्टॉकची रेकॉर्ड तारीख पहा
Stock In Focus | SecUR Credentials या स्मॉल कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे. ही कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 3 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. म्हणजेच कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणुकदारांना प्रत्येक 1 शेअरवर 3 बोनस शेअर वाटप करणार आहे. या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकावर 106.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 137.55 रुपये होती. त्याच वेळी या कंपनीच्या शेअरची नीचांक किंमत पातळी 69.25 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SecUR Credentials Share Price | SecUR Credentials Stock Price | BSE 543625 | NSE SECURCRED)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger IPO | होय! या IPO ने 1 दिवसात पैसे दुप्पट करताच टॉप बॉलीवूड कलाकारांकडून शेअर खरेदीचा सपाटा, डिटेल्स..
Multibagger IPO | DroneAcharya Innovations कंपनीच्या IPO ने शेअर बाजारात कमालीची loating केली आहे. शेअर बाजारात जबरदस्त पडझड असताना या कंपनीच्या शेअरची शानदार लिस्टिंग पाहायला मिळाली आहे. या स्टॉक बाबत गमतीची गोष्ट अशी की, ज्यां लोकांनी या IPO मध्ये पैसे लावले होते, त्याचे पैसे लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी दुप्पट झाले आहेत. BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध झालेल्या या ड्रोन स्टार्ट अप कंपनीने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के प्रॉफिट मिळवून दिला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी या ड्रोन स्टार्टअप कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. शंकर शर्मा यांच्या गुंतवणुकीचे मूल्य पहिल्याच दिवशी 100 टक्के वाढले. यासोबतच बॉलिवूड स्टार आमिर खान आणि रणबीर कपूर यांनी ही या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांचाही पैसा IPO लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी दुप्पट झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Shares | मस्तच! 529% परतावा प्लस 1 शेअरवर 6 फ्री बोनस शेअर्स, या स्टॉकचे गुंतवणूकदार मालामाल, डिटेल्स पहा
Money Making Shares | GM Polyplast Ltd या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 6 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. बोनस शेअर्स वाटपाची घोषणा केल्यानंतर काल या कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्के लोअर सर्किटवर ट्रेड करत होती. काल या कंपनीचे शेअर्स 1,058.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
LIC Policy Surrender | एलआयसी पॉलिसी सरेंडर करून पैसे परत हवे आहेत? प्रक्रिया आणि किती पैसे मिळतील पहा
LIC Policy Surrender | भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (एलआयसी) प्रत्येक श्रेणीतील लोकांसाठी विशेष योजना आहेत. एलआयसीच्या योजनेत लाखो लोक पैसे गुंतवतात. लोक एलआयसी पॉलिसी खरेदी करतात. जेणेकरून ती व्यक्ती आपल्या आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकेल. लोक कधीकधी एखादी मोठी चूक करतात. म्हणजे ते काहीही विचार न करता आणि समजून न घेता पॉलिसी खरेदी करतात आणि प्रीमियमची रक्कम भरण्यास असमर्थ ठरतात. अशा परिस्थितीत पॉलिसी सरेंडर करण्याचा विचार अनेकजण करतात. जर तुम्हालाही तुमची एलआयसी पॉलिसी काही कारणास्तव सरेंडर करायची असेल तर आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत. आपण ते कसे आत्मसमर्पण करू शकता याबद्दल जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
NDTV Share Price | एका बातमीने एनडीटीव्ही शेअर्स सुसाट, अदानींच्या एंट्रीनंतरची दुसरी मोठी बातमी, स्टॉकचं पुढे काय होणार?
NDTV Share Price | नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडचे (NDTV) संस्थापक प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी २३ डिसेंबर रोजी सांगितले की, त्यांनी कंपनीतील त्यांचे बहुतेक शेअर्स अब्जाधीश गौतम अदानी यांना हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या समूहाचे नियंत्रण सुमारे ६५ टक्के न्यूज नेटवर्कवर आहे. राधिका आणि प्रणॉय रॉय अदानीला एनडीटीव्हीमधील 27.26% हिस्सा विकणार आहेत. त्याचबरोबर एनडीटीव्हीच्या 64.71% पेक्षा जास्त भागाचे नियंत्रण ग्रुपला देण्यात येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | ट्रेनमध्ये सामान हरवलं किंवा चोरीला गेल्यास नो टेन्शन, 1 रुपयात रेल्वे देईल भरपाई, नियम पहा
IRCTC Railway Ticket | आपल्यापैकी बरेचजण रेल्वेने प्रवास करतात, परंतु प्रवास विम्याबद्दल त्यांना माहिती नसते. याचे कारण एकतर आपण एका दलालाकडून आपले तिकीट बुक करतो आणि अशा सुविधेची माहिती ब्रोकर आम्हाला देत नाही. किंवा आपण स्वत:च तिकीट बुक केलं, तर तपशील भरताना होणाऱ्या त्रासामुळे आपण विम्याच्या पर्यायाकडे दुर्लक्ष करतो. आयआरसीटीसी आपल्या प्रवाशांना 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देते, तेही 1 रुपयांपेक्षा कमी किंमतीत. ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना ही सुविधा दिली जाते. जेव्हा जेव्हा तुम्ही आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर तिकीट बुक करता तेव्हा समोरच्या खिडकीतच ‘ट्रॅव्हल इन्शुरन्स’चा पर्याय पाहायला मिळतो.
2 वर्षांपूर्वी -
RBM Infracon IPO | आरबीएम इंफ्राकॉन आयपीओ लाँच, शेअरची किंमत 36 रुपये, या आयपीओत पैसे गुंतवावे का?
RBM Infracon IPO | सध्या शेअर बाजारात IPO चा सीजन सुरू आहे. जर तुम्ही स्मॉल कॅप कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे वाढवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज पासून तुम्हाला एक सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे. आज दिनांक 23 डिसेंबर 2022 जी कोरोजी RBM Infracon Limited कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 27 डिसेंबर 2022 पर्यंत हा IPO गुंतवणूकी साठी खुला राहील. या कंपनीच्या IPO मध्ये इश्यू किंमत 36 रुपये प्रति शेअर असेल. कंपनीने या IPO च्या माध्यमातून 837 लाख रुपये भांडवल उभारण्याचे लक्ष निर्धारित केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | होय! बँकेच्या वार्षिक व्याजापेक्षा या म्युचुअल फंड योजना 6 पट परतावा देतं आहेत, योजनांचा तपशील पहा
Mutual Fund SIP | एचडीएफसी मिडकॅप फंड : HDFC मिडकॅप म्युचुअल फंड स्कीमने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के, 5 वर्षांत 11 टक्के, 10 वर्षांत 19 टक्के आणि 15 वर्षांत 15 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. गेल्या 15 वर्षात ज्या लोकांनी या स्कीममध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 8.30 लाख रुपये रिटर्न्स मिळाले आहेत. ज्या लोकांनी या स्कीममध्ये 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 15 वर्षांत 93 लाख झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | होय! मार्ग श्रीमंतीचा, फक्त 4 दिवसात या शेअरने 60% परतावा दिला, आता खरेदी करावा का हा स्टॉक?
Penny Stock | बाळकृष्ण पेपर मिल्स या पेपर आणि पेपर उत्पादने बनवणाऱ्या उद्योगाशी संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील 4 दिवसात बाळकृष्ण पेपर मिल कंपनीच्या शेअर्समध्ये 60 टक्केपेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 50.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 9.94 टक्क्यांच्या घसरणीवर 40.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. आज शेअर बाजार कोसळला आणि त्यात हा स्टॉक देखील विक्रीचा बळी ठरला.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | मस्तच! सोनं आज स्वस्त झालं, आजचे नवे दर जाणून घ्या
Gold Price Today | देशात सोन्याचा किरकोळ व्यापार सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असतो, मात्र घाऊक व्यवसाय संध्याकाळी बंद होतो. सोने-चांदी बंद दराशिवाय देशातील प्रमुख शहरांचे दरही सांगण्यात येत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Kfin Technologies IPO | केफिन टेक्नॉलॉजीस IPO चे शेअर्सचे वाटप कधी होणार? ग्रे मार्केट मध्ये स्टॉक ची कामगिरी कशी? वाचा
Kfin Technologies IPO | Kefin Technologies कंपनीचे IPO शेअर पुढील आठवड्यात सोमवार दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी वाटप करण्यात येईल. बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात शेअर्स जमा होतील. या IPO साठी साठी रजिस्ट्रार म्हणून बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नियुक्त करण्यात आले होते. IPO मध्ये वाटप केल्या जाणाऱ्या शेअर्सचे स्टेटस रजिस्ट्रारच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा येथे BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर तपासता येतील.
2 वर्षांपूर्वी -
Indian Economy | भारताची आर्थिक वाढ अत्यंत बिकट स्थितीत, गरजेनुसार विकास नोंदवू शकणार नाही - RBI एमपीसी सदस्य
Indian Economy | भारताचा आर्थिक विकास सध्या ‘अत्यंत नाजूक’ स्थितीत असून त्याला पूर्ण पाठिंबा हवा आहे. रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीचे (एमपीसी) सदस्य जयंत आर. वर्मा यांनी ही माहिती दिली आहे. खासगी उपभोग आणि भांडवली गुंतवणुकीने अद्याप वेग घेतलेला नाही, त्यामुळे अर्थव्यवस्थेची आर्थिक वाढ कमकुवतच आहे, असे त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. भारताची अर्थव्यवस्था आपल्या आकांक्षा आणि गरजेनुसार विकास नोंदवू शकणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
2 वर्षांपूर्वी -
Bank FD Vs Mutual Funds | लोकं बँक FD पेक्षा या म्युच्युअल फंड योजनांना देत आहेत महत्व, कारण 100% ते 50% परतावा मिळतोय
Bank FD Vs Mutual Funds | ICICI प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड : या म्युचुअल फंड योजनेने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 33.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेने अवघ्या एकाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 1.34 लाख परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA