महत्वाच्या बातम्या
-
KFin Tech IPO | आला रे आला IPO आला! केफिन टेक कंपनी आयपीओ लाँच करतेय, प्राइस बँड आणि कंपनी डिटेल्स पहा
KFin Tech IPO | या आठवड्यात प्राथमिक बाजारात जोरदार हालचाली झाल्या असून 3 आयपीओ बाजारात दाखल झाले आहेत. आयपीओ बाजारातील कारवाई पुढील आठवड्यातही सुरू राहणार आहे. 19 डिसेंबर रोजी देशातील सर्वात मोठी रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजन्सी केएफइन टेकचा आयपीओ खुला होणार आहे. २१ डिसेंबरपर्यंत सबस्क्राइब करता येईल. आयपीओचा आकार १५०० कोटी . त्याचबरोबर कंपनीने आयपीओसाठी प्रति शेअर 347-366 रुपये किंमत पट्टी निश्चित केली आहे. हा इश्यू पूर्णपणे विक्रीसाठी (ओएफएस) देण्यात येणार आहे. तुम्हीही यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आधी प्रत्येक बारीकसारीक माहिती जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी -
Kalyan Jewellers Share Price | कल्याण ज्वेलर्स शेअरने गुंतवणूकदारांचे कल्याण केले, शेअर वेगाने वाढतोय, खरेदीसाठी झुंबड
Kalyan Jewellers Share Price | कल्याण ज्वेलर्स या प्रसिद्ध ज्वेलरी कंपनीचे शेअर्स काही काळापासून हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. कल्याण ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या इंट्रा-डे सेशन मध्ये 3 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते. यासह कंपनीच्या शेअर्सनी नुकताच 122.95 रुपये ही आपली नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीने 2023 मध्ये आपला उद्योग विस्तार करण्याची योजना जाहीर केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kalyan Jewellers Share Price | Kalyan Jewellers Stock Price | BSE 543278 | NSE KALYANKJIL)
2 वर्षांपूर्वी -
Tata Group Share | टाटा तिथे नो घाटा! 305% परतावा देणारा टाटा ग्रुपचा शेअर 35% स्वस्त, खरेदीची मोठी संधी, टार्गेट प्राईस?
Tata Group Stock| 13 डिसेंबर 2021 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर 230 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, पण आता हे शेअर्स 219 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या काळात टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉक कठीण टप्प्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. 2022 मध्ये देखील स्टॉकमध्ये कन्सोलीडेशन पाहायला मिळाले आहे. तथापि मागील तीन वर्षांत टाटा पॉवर स्टॉकने कमालीची वाढ नोंदवली आहे. डिसेंबर 2019 पासून आतापर्यंत या स्टॉकमध्ये 305 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. मागील दोन वर्षांत बीएसई निर्देशांकावर टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 72.8 रुपये किमतीवरून 200 टक्के मजबूत झाला आहे. टाटा पॉवर कंपनीच्या EBITDA मार्जिन 1.2 टक्के नोंदवला गेला आहे. हा मार्जिन दर स्टॉकमध्ये उच्च अस्थिरता दर्शवतो. टाटा पॉवर स्टॉक सध्या 5 दिवस , 20 दिवस, 50 दिवस आणि 100 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीवर ट्रेडिंग करत आहे, परंतु स्टॉक अजूनही 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या खाली ट्रेड करत आहे. टाटा पॉवर कंपनीचा उद्योग PE 27.43 टक्के आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Buyback | पेटीएम शेअर्स 810 रुपयांना परत खरेदी करणार, सध्याची किंमत 538 रुपये, गुंतवणूकदारांचा फायदा काय?
Paytm Share Buyback | पेटीएम या डिजिटल वित्तीय सेवा कंपनीची मूळ कंपनी असलेल्या वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या बोर्डाने शेअर बायबॅकला मंजुरी दिली आहे. कंपनीच्या बोर्डाने ८५० कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकची घोषणा केली आहे. शेअर बायबॅक ८१० रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर असेल. पेटीएमचे शेअर्स 13 डिसेंबर 2022 रोजी 539.50 रुपयांवर बंद झाले. शेअर बायबॅक खुल्या बाजाराच्या मार्गाने होईल.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share | येस बँकेच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी, त्या बातमीनंतर शेअर अनस्टॉपेबल! पुढे शेअरचं काय होणार पहा
Yes Bank Share Price | CA Basque Investments आणि Verventa Holdings च्या Yes बँकेतील प्रस्तावित गुंतवणुकीला RBI तर्फे सशर्त मंजुरी देण्यात आली आहे. RBI ने हा निर्णय नुकताच जाहीर केला होता, आणि ही बातमी समोर येताच येस बँकेच्या शेअर्सनी कमालीची तेजी पकडली, आणि स्टॉकमध्ये नॉनस्टॉप वाढ पाहायला मिळत आहे. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 12.11 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Stock Investment | मार्ग श्रीमंतीचा! 400 टक्क्यांहून अधिक परतावा देणारा शेअर स्प्लिट होणार? आता हा स्टॉक खरेदी करावा का?
Stock Investment | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीने नुकताच पार पडलेल्या बैठकीत 1 : 5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्यास मंजुरी दिली आहे. मागील एका वर्षात सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक म्हणून नावारूपाला आले आहेत. NSE SME निर्देशांकावर ट्रेड करणारा हा स्टॉक हा भारतातील मल्टीबॅगर IPO कंपनीपैकी एक आहे. या शेअर ने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | 169% परतावा देणारा मल्टीबॅगर शेअर स्प्लिट होणार, आता स्वस्त दरात खरेदी करता येणार, डिटेल्स नोट करा
Multibagger Stock | शेअर बाजारात एका मागून एक कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट चा झपाटा सुरू केला आहे. आता आणखी एका कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीचे नाव आहे, आकाशदीप मेटल इंडस्ट्रीज. या कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, आकाशदीप मेटल इंडस्ट्रीज कंपनी 1:5 या प्रमाणात स्टॉक विभाजित करेल. सोमवारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती, त्यात स्टॉक स्प्लिटचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. बीएसई निर्देशांकावर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.89 टक्क्यांच्या वाढीसह 121 रुपयांवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Akashdeep Metal Industries Share Price | Akashdeep Metal Industries Stock Price | BSE 538778)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | अर्रर्रर्र! सोन्याचा दर नव्या विक्रमाच्या दिशेने! लग्नसराईत सोन्याची किंमत किती वाढली पहा?
Gold Price Today | भारतीय वायदे बाजारात 14 डिसेंबरला सोन्या-चांदीचे दर हिरव्या रंगात ट्रेड करत आहेत. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत किंचितशी तेजी आली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) आज सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यापारात 0.25 टक्के वाढीसह व्यापार करत आहे. वायदे बाजारात चांदीचा भाव आज कालच्या बंद भावापेक्षा 0.47 टक्के वाढीसह व्यापार करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kuber Shares of 2022 | हे 5 शेअर्स गुंतवणूकदारांसाठी कुबेरचा खजिना घेऊन आले, 2,481% पर्यंत परतावा, लिस्ट सेव्ह करा
Kuber Shares of 2022 | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी 2022 साली गुंतवणूकदारांना मल्टी बॅगर रिटर्न दिले आहेत. या शेअर्सवर बाजारातील उलथापालथीचा परिणाम झाला नाही आणि ते वाढतच गेले. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 मल्टीबॅगर स्टॉक्स बद्दल सांगत आहोत, ज्यामुळे गुंतवणूकदार खुश झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | लॉटरीच लागली! 15 महिन्यात गुंतवणुकीचा पैसा 6 पट प्लस स्टॉक स्प्लिट, या शेअरने नशिबाला कलाटणी
Servotech Power Systems Share Price | भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या अनेक समभागांनी गुंतवणूकदारांना प्रभावित केले आहे. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी कमी पैशात आणि कमी वेळात अनेक वेळा परतावा दिला आहे. त्यातीलच एक शेअर म्हणजे सर्वोटेक पॉवर सिस्टिम्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे खिसे भरले आहेत. आता ही कंपनी शेअरचे विभाजन म्हणजेच शेअरचे विभाजन करणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Servotech Power Systems Share Price | Servotech Power Systems Stock Price | NSE SERVOTECH)
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Debited Money | SBI बँक खात्यातून पैसे कट करत आहे, तुमच्या अकाउंटमधूनही झाले? कारण पहा
SBI Bank Debited Money | तुम्ही एसबीआय बचत खातेधारक आहात का? असं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सतर्क राहण्याची गरज आहे. वास्तविक, देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपल्या खातेदारांच्या खात्यातून पैसे कापून घेत आहे. अशा परिस्थितीत बँक आपल्या ग्राहकांच्या खात्यातून पैसे का कापत आहे, हे तुम्हाला कळायला हवे. पुढील संपूर्ण तपशील जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Shares | या 4 शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, फ्री बोनस शेअर्स प्लस शेकड्यात परतावा मिळतोय, खरेदीचा विचार करा
Money Making Shares | Gloster Limited : ही कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ग्लोस्टर लिमिटेड कंपनीच्या बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख 17 डिसेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. ग्लोस्टर लिमिटेड कंपनीने मागील एका वर्षात गुंतवणूकदारांना 71.99 टक्क्यांचा बंपर परतावा कमावून दिला आहे. 2022 या वर्षात आत्तापर्यंत कंपनीच्या शेअरच्या किमतीत 62.39 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख आणि एक्स बोनस डेट 16 डिसेंबर 2022 आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्याचे दर कोसळले, तर चांदीच्या दरात वाढ, पाहा आजचे ताजे दर
Gold Price Today | जागतिक बाजारात मौल्यवान मानसिक दरात घसरण होत असताना मंगळवारी देशातील सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. मात्र, आज राजधानी दिल्लीत चांदीच्या भावात तेजी नोंदवण्यात आली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी, 13 डिसेंबर रोजी सोने 8 रुपयांनी घसरून 54,534 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. याआधीच्या व्यापारात हा मौल्यवान धातू 54,542 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्याचबरोबर मागील ट्रेडिंग डेमध्ये सोन्याचा भाव 109 रुपयांनी कमी होऊन 54,461 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
SBI Share Price| SBI बँकेच्या स्टॉकवर तज्ञ उत्साही, SBI च्या शेअरमध्ये रॅपिड तेजी, अल्पावधीत पैसे वाढवण्यासाठी लक्ष किंमत जाणून घ्या
SBI Share Price | SBI च्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, SBI शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 616.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आणि मागील एका आठवड्यात या सरकारी बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1.47 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत SBI बँकेच्या शेअरने लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 11.41 टक्क्यांनी वाढवले आहे. मागील एका वर्षात SBI बँकेच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 26.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत SBI बँकेच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 94 टक्क्यांहून जास्त परतावा देऊन मालामाल केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची स्कीम तुम्हाला एक्स्ट्रा रेग्युलर कमाई करून देईल, दर महिन्याला पगारासमान रक्कम मिळेल
Post Office Scheme | POMIS योजनेत एकरकमी गुंतवणूक करून तुम्ही दरमहा ठराविक व्याज परतावा कमवू शकता. तुम्ही या योजनेला स्मॉल पेन्शन स्कीम म्हणू शकता. एकरकमी पैसे या योजनेत जमा केल्यास तुम्हाला दरमहा नियमित स्वरूपात उत्पन्न सुरू होईल. पोस्ट ऑफिसच्या POMIS योजनेचा कालावधी पाच वर्ष निश्चित करण्यात आला आहे. जर तुम्ही कालावधी वाढवू इच्छित असाल तर तुम्ही बिनधास्त या स्किमचा कालावधी 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
SBI FD Vs SBI Annuity Deposit | एसबीआय FD स्कीम की SBI अॅन्युइटी डिपॉझिट योजना फायद्याची? दरमहा अधिक कमाई कुठे पहा
SBI FD Vs SBI Annuity Deposit | SBI मध्ये 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.50 टक्के या दराने व्याज परतावा मिळतो. पूर्वी हा व्याज दर 4.70 टक्के होता, मात्र SBI ने नंतर त्यात 80 पॉइंट्सची वाढ केली. नवीन व्याज दर 22 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. याशिवाय SBI बँक 180 दिवस ते 210 दिवसांच्या कालावधीसाठी परिपक्व होणाऱ्या FD वर 4.65 टक्के व्याज दराने परतावा देते. त्याचप्रमाणे 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर पूर्वी 5.65 टक्के व्याज मिळत होता, आता त्यात वाढ झाली असून 6.25 टक्के दराने व्याज परतावा मिळतो.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | तुमच्या खिशात चिल्लर आहे का? हे 4 चिल्लर शेअर्स 376 टक्क्यांपर्यंत चमत्कारीक परतावा देतील, खरेदी करणार?
Penny Stock | जॅनस कॉर्पोरेशन : या कंपनीच्या शेअरमध्ये 110 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 9.57 कोटी रुपये आहे. हे शेअर्स 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ज्यात आता वाढ होऊन शेअर्स 7.15 रुपयांवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराने 1 महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांनी आतापर्यंत 110 टक्केपेक्षा जास्त नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | झटपट पैसा पाहिजे? 5 दिवसात या 5 शेअर्सनी 91% परतावा दिला, लिस्ट सेव्ह करा
Quick Money Share | RR Financial या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 18.77 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात सलग 5 ट्रेडिंग सेशन या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 91.3 टक्क्यांचा अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. हा शेअर मागील 5 दिवसात 8.87 रुपये किमतीवरून 16.97 रुपयांवर गेला आहे. मागील शुक्रवारी शेअर 10 टक्क्यांच्या वाढीसह 16.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ज्या गुंतवणूकदारानी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते त्यांना अवघ्या 5 दिवसात 91.3 टक्के म्हणजेच जवळपास 1.91 लाखांपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. पण स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे खूप जोखमीचे असते, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | होय! पीपीएफ योजनेत फक्त 416 रूपये बचत करा आणि 2.27 कोटी परतावा मिळवा, योजनेचा तपशील पहा
PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना पगारदार लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय मानली जोते. या सरकारी योजनेअंतर्गत केंद्र सरकार गुंतवणुकीवर 7.1 टक्के दराने व्याज परतावा देते. तर ही योजना आपल्या ठेवीदाराना कर बचतीचाही लाभ मिळवुन देते. या योजने अंतर्गत एका आर्थिक वर्षात 1.50 लाख रुपये गुतंवणुक करू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला दररोज 416 रुपये जमा करुन 2.27 कोटी एवढा मोठा परतावा कसा कमवू शकता याची पुर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | खरं की काय? होय! म्युच्युअल फंडाचा हा फॉर्म्युला नोट करा, छोटी रक्कम करोड मध्ये परतावा देईल, नशीब बदलेल
Mutual Fund | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक पद्धतशीर नियम आहे. 15×15×15 या फॉर्म्युलानुसार जर तुम्ही गुंतवणूक केली तर दीर्घ काळात तुम्हाला करोडो रुपयेचा परतावा मिळू शकतो. 15X15X15 या नियमानुसार सर्वप्रथम 15 टक्के दराने मिळणाऱ्या म्युचुअल फंड योजनेत तुम्ही 15 वर्ष कालावधीसाठी नियमित 15000 रुपये गुंतवणूक केल्यास दीर्घ काळात करोडो चा परतावा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA