महत्वाच्या बातम्या
-
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 51 टक्केपर्यंत परतावा - SGX Nifty
IRB Infra Share Price | सरकारी धोरणांचा थेट परिणाम स्टॉक मार्केटमधील अनेक क्षेत्रातील शेअर्सवर होत असतो. जेव्हा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार रस्ते आणि महामार्ग बांधणीच्या योजना आखातात तेव्हा त्याचा थेट फायदा पायाभूत सुविधांशी संबंधित कंपन्यांना होत असतो.
3 महिन्यांपूर्वी -
Aadhaar Card | तुम्हाला सुद्धा आधार कार्ड वरचं नाव बदलायचं आहे, परंतु प्रोसेस माहित नाही चिंता नको, या स्टेप्स फॉलो करा
Aadhaar Card | आधार कार्ड हे एक अतक कागदपत्र आहे जे शाळेच्या शिक्षणापासून ते ऑफिसमधील कामकाजांसाठी महत्त्वाचे असते. त्याचबरोबर बँकांच्या आणि शासकीय सर्वच कामांसाठी आधार कार्ड फारच महत्त्वाचे असते. नियमाप्रमाणे प्रत्येक 10 वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करायचे असते. अपडेट न केल्यामुळे तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
3 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - SGX Nifty
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीने नुकतीच स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये महत्वाची अपडेट (NSE: RVNL) दिली आहे. आरव्हीएनएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून वीज पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली (L1) लावणारी कंपनी म्हणून समोर (Gift Nifty Live) आली आहे. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून मिळणाऱ्या या कॉन्ट्रॅक्टची एकूण किंमत ६४२.५७ कोटी रुपये आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 65 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - SGX Nifty
Tata Motors Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सध्या तेजी दिसून येत आहे. दरम्यान, ऑटो, बँकिंग, फायनान्स आणि इन्शुरन्स क्षेत्रांतील अनेक शेअर्सबाबत तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी या शेअर्सची रेटिंग आणि टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 63 पैशाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट हिट, अशी संधी सोडू नका - Penny Stocks 2024
Penny Stocks | श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. विशेष म्हणजे या पेनी शेअरची किंमत एक रुपयापेक्षा (BOM: 539217) कमी आहे. मागील काही दिवसांपासून हा पेनी शेअर सतत अप्पर सर्किट हिट करतोय. शुक्रवारी श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचा शेअर ४ टक्क्यांनी वाढून ०.६० रुपयांवर पोहोचला होता. आता मंगळवारी सुद्धा हा शेअर 5% वाढून 0.63 रुपयांवर पोहोचला आहे. (श्रेष्ठ फिनवेस्ट कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार - SGX Nifty
IREDA Share Price | मागील काही दिवसांमध्ये इरेडा लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून (NSE: IREDA) आली आहे. गेल्या ५ दिवसात इरेडा शेअर 7.50 टक्क्यांनी वाढला आहे. यापूर्वी इरेडा लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर (Gift Nifty Live) परतावा दिला आहे. इरेडा शेअर पुढे अजून तेजीत येणार आहे याचे संकेत मिळत आहेत. (इरेडा लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | बँक FD नव्हे, हे 3 शेअर्स मालामाल करतील, 40% पर्यंत परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा - SGX Nifty
Hot Stocks | आठवड्याच्या शेवटच्या सत्रात बाजारात तेजी आहे. मात्र, सध्या बाजाराची धारणा कमकुवत आहे. शॉर्ट टर्म ट्रेंड अस्थिर आहे. अशा वेळी गुंतवणूकदारांनी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. स्वतंत्र बाजार तज्ज्ञ अंबरीश बालिगा यांनी मिडकॅप श्रेणीतून दीर्घ मुदतीसाठी सामही हॉटेल्स, पोझिशनल तत्त्वावर शेफलर इंडिया आणि शॉर्ट टर्मसाठी सिटी युनियन बँकेची निवड केली आहे. जाणून घ्या गुंतवणुकीचा संपूर्ण तपशील आणि त्यांच्यासाठीचे उद्दिष्ट.
3 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - SGX Nifty
HAL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये डिसेंबर महिन्यातील ट्रेडिंगला सुरुवात झाली आहे. या महिन्यात खरेदीसाठी स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी काही दमदार शेअर्सची निवड केली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी 5 शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | हा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना बनवतोय करोडपती, दर वर्षी 40 टक्के परतावा, संधी सोडू नका - Marathi News
Mutual Fund SIP | गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजार काही गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक ठरला आहे. शेअर बाजाराच्या नकारात्मक वृत्तीमुळे म्युच्युअल फंडांची पुन्हा एकदा जोरदार चर्चा होत आहे. आज आपण अशाच एका म्युच्युअल फंडाबद्दल बोलणार आहोत ज्याने गेल्या २१ वर्षांत गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. जाणून घेऊया सविस्तर.
3 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांनो, ऑटो क्लेमद्वारे झटक्यात काढा 1 लाख रुपये, क्लेम सेटलमेंटच्या तारखेपर्यंत व्याज मिळणार
EPFO Passbook | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ऑटो क्लेम सेटलमेंट सुविधेची मर्यादा 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपये केली आहे. तसेच ही सुविधा आता घर, लग्न आणि लग्नासाठी आगाऊ रक्कम लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
3 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने RVNL शेअर परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
RVNL Share Price | सार्वजनिक क्षेत्रातील रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीने शुक्रवारी, २९ नोव्हेंबर रोजी एक्स्चेंज फाइलिंगमध्ये मोठी माहिती दिली आहे. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएसपीसीएल) कडून वीज पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली (एल 1) म्हणून कंपनी समोर आली आहे. प्रकल्पाची एकूण किंमत ६४२.५७ कोटी रुपये आहे.
3 महिन्यांपूर्वी -
8th Pay Commission | नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार भेट, पगारात होणार मोठी वाढ, इतकी रक्कम वाढणार
8th Pay Commission | देशातील एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगासंदर्भात मोदी सरकारच्या घोषणेची वाट पाहत आहेत. आठवा वेतन आयोग स्थापन झाल्याच्या वृत्ताचे केंद्र सरकारने अनेकदा खंडन केले असले तरी कर्मचाऱ्यांच्या अजूनही आशा आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty
Vedanta Share Price | ट्रेडिंग वीकच्या शेवटच्या दिवशी स्टॉक मार्केटची सुरुवात तेजीसह (Gift Nifty Live) झाली होती. शुक्रवारी सकाळी 9 वाजून 54 मिनिटांनी स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक ग्रीन झोनमध्ये ट्रेड (NSE: VEDL) करत होता. दरम्यान, इन्व्हेस्टेक ब्रोकरेज फर्मने वेदांता लिमिटेड कंपनी शेअरसाठी रेटिंग आणि टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. (वेदांता कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Ladki Bahin Yojana | बहिणींनो पुढचा हप्ता येणार की नाही कसा चेक कराल; इथे जाणून घ्या ही सोपी पद्धत, मिळेल योग्य माहिती
Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना अत्यंत सुपर डुपर हिट ठरलेली आहे. आतापर्यंत बऱ्याच महिलांना त्यांचा हप्ता मिळालेला आहे. महिलांना त्यांच्या गरजेसाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दिले जात आहेत. परंतु महायुतीचं सरकार निवडून आल्यानंतर योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये लवकरच दिले जाणार आहेत. अशी घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.
3 महिन्यांपूर्वी -
CIBIL Score | 90% व्यक्तींना ठाऊक नाही की, CIBIL स्कोअर कॅल्क्युलेशन करताना नेमक्या कोणत्या गोष्टी तपासल्या जातात
CIBIL Score | सिबिल स्कोअर हा एक तीन अंकी नंबर असतो. जो तुमची फायनान्शिअल कंडिशन उघडपणे सांगू शकतो. सिबिल स्कोअरला डेबिट कार्ड आणि लायबिलिटीचा ग्रेड सिस्टम देखील म्हटले जाऊ शकते. तुम्ही कोणत्याही बँकेतून किंवा सरकारी संस्थेतून लोन घेणार असाल तर सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोअर तपासला जातो.
3 महिन्यांपूर्वी -
Income Tax on Salary | नोकरदारांनो, तुमच्या पगारात 'हे' 9 भत्ते आहेत का, इन्कम टॅक्स कापलाच जाणार नाही - Marathi News
Income Tax on Salary | जेव्हा जेव्हा कमाईवर कर भरण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकाला तो कोणत्याही प्रकारे वाचवायचा असतो. कर वाचवण्यात सर्वात मोठे योगदान ते सर्व भत्ते आहेत, जे करमुक्त आहेत आणि आपले पैसे वाचवतात. नोकरीत रुजू होताना हे सर्व भत्ते तपासून घ्यावेत आणि त्याचा लाभ मिळत नसेल तर ते आपल्या पगारात समाविष्ट करून घ्यावेत. अशा तऱ्हेने तुमचा पगार कराच्या जाळ्यात आला तरी या भत्त्यांमुळे तुमचा कर वाचेल आणि आयकर विभाग काहीही बोलणार नाही. चला तर मग जाणून घेऊया अशा 10 भत्त्यांबद्दल, ज्यांचा तुम्ही पगारात समावेश करताच तुमचे खूप पैसे वाचतात.
3 महिन्यांपूर्वी -
SIP Mutual Fund | पगारदारांनो 100 रुपयांची बचत हलक्यात घेऊ नका, मिळेल 1 कोटी 56 लाख 47 हजार रुपये परतावा
SIP Mutual Fund | तुम्हालाही तुमची गुंतवणूक दीर्घकालीन वाढवायची आहे का? एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) हा एक असा मार्ग आहे ज्याद्वारे आपण 100 रुपयांपेक्षा कमी दैनंदिन बचतीसह कोट्यवधींचा फंड तयार करू शकता. आपण पगारदार वर्ग असाल किंवा व्यावसायिक, एसआयपी गुंतवणूक हा मजबूत आर्थिक भविष्याचा पाया सहजपणे घालण्याचा एक स्मार्ट आणि सोपा मार्ग आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty
Suzlon Share Price | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला (NSE: SUZLON) मिळाली होती. शुक्रवारी स्टॉक मार्केट बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक 759.05 अंकांनी वधारून 79,802.79 अंकांवर (Gift Nifty Live) पोहोचला होता. शुक्रवारी दिवसभरात तो 880.16 अंकांनी वधारून 79,923.90 अंकांवर पोहोचला होता. (सुझलॉन कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Business Idea | गृहिणींसाठी घरच्या घरी बक्कळ कमाई करून देणारे 4 लघु व्यवसाय; कमीत कमी भांडवलातून सुरुवात करा
Business Idea | प्रत्येक महिलेला संपूर्ण कुटुंब सांभाळून आपली नोकरी किंवा व्यवसाय करावा लागतो. कालांतराने मूलबाळ झाल्यानंतर तेही थोड्याफार प्रमाणात बंद होतं. परंतु घरामधील कुटुंबाचे नियोजन त्याचबरोबर हुशारी असल्यामुळे कोणतीही महिला छोट्या प्रमाणातले बिजनेस अगदी उत्तमरित्या सांभाळू शकते. वेळ मिळून सुद्धा कुटुंबातील जबाबदाऱ्या मागे खेचतात. अशावेळी तुम्ही जास्त मोठ्याही नाही आणि अगदी लहानही नाही तुम्ही मार्केटमध्ये प्रचंड मागणी असलेले व्यवसाय करून देखील भरपूर पैसे कमवू शकता.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | SBI बँकेपेक्षा पोस्टाच्या 'या' जबरदस्त योजनेत मिळते अधिक व्याज; मिळेल 7 लाखांपेक्षा अधिक रक्कम
Post Office Scheme | सध्या मार्केटमध्ये गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. अनेकजण आपले पैसे साठवून ठेवता बँकांमध्ये किंवा पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवून त्यावर सर्वोत्तम व्याजाचा लाभ मिळवत आहेत. एसबीआय बँकेत देखील बरेच गुंतवणूकदार FD मार्फत पैसे गुंतवतात आणि सर्वोत्तम व्याजाचा लाभ मिळवतात. परंतु पोस्टाची अशी एक योजना आहे जी एसबीआय बँकेच्या एफडी व्याजदरापेक्षा अधिक व्याजदर प्रदान करते. नेमकी कोणती आहे ही योजना पाहूया.
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल