महत्वाच्या बातम्या
-
TTML Share Price | कमाईची संधी! TTML सहित हे 5 शेअर्स रॉकेट स्पीडने परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा
TTML Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात अनेक गुंतवणुकदार गुंतवणूक करावी की नफा वसुली करून बाहेर पडावे याबाबत चिंतित असतात. म्हणून शेअरखान फर्मने गुंतवणुकदारांना कमाई करता यावी यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत मजबूत नफा देऊ शकतात. तज्ञांनी या शेअर्सची टार्गेट प्राइस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. चला तर मग टॉप 5 शेअर्सबाबत माहिती जाणून घेऊ.
3 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी
IRB Infra Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात संमिश्र भावना पाहायला मिळत आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजार 3.4 टक्के वाढला आहे. एकीकडे जागतिक वातावरण नकारात्मक आहे. युद्धाचे सावट आणि मंकीपॉक्स व्हायरसने लोकांच्या चिंतेत भर टाकली आहे. तर दुसरीकडे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकीचा ओघ वाढत आहे. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 3 शेअर्स (NSE: IRB) निवडले आहेत, जे अल्पावधीत गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | ब्रेकआऊट देणार IREDA शेअर? तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीच्या (NSE: IREDA) शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 3.3 टक्के वाढीसह 265.7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठवड्यात आयआरईडीए स्टॉक 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला होता. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर चार्टवर तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या (NSE: SUZLON) संचालक मंडळाने 2 मे 2024 रोजी सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड या उपकंपनीच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली होती. 16 ऑगस्ट रोजी कंपनीच्या संचालक मंडळाने एका ठरावाद्वारे योजनेची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
BEL Vs Hal Share Price | BEL आणि HAL सह या 3 डिफेन्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
BEL Vs Hal Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात डिफेन्स स्टॉकमध्ये मजबूत व्यवहार दिसून आले आहेत. याच संधीचा फायदा घेण्यासाठी चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 3 डिफेन्स स्टॉक निवडले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित तेजी पाहायला मिळत आहे. RIL, ICICI बँक, बजाज ऑटो आणि टाटा मोटर्स या सारख्या दिग्गज शेअरमध्ये (NSE: Reliance) जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे (Reliance Industries Share Price) शेअर्स 0.29 टक्क्यांच्या वाढीसह 3005 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या स्टॉकची ट्रेडिंग व्हॉल्यूम 2,030,086 शेअर्स होती. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, स्टॉक 'BUY' करावा का?
Yes Bank Share Price | रेटिंग एजन्सी क्रिसिलने येस बँकेच्या रेटिंगमध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त (NSE: YESBANK) उलाढाल पाहायला मिळत आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी CRISIL ने येस बँकेच्या टियर-2 बाँड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर बाँड्ससाठी दीर्घकालीन रेटिंग अपग्रेड केली आहे. CRISIL ने येस बँकेची रेटिंग ‘A पॉझिटिव्ह’ वरून ‘A+ स्थिर’ अशी अपग्रेड केली आहे. यासह, रेटिंग एजन्सी CRISIL ने येस बँकेच्या ठेव प्रमाणपत्रावरील अल्प-मुदतीची रेटिंग ‘A1+ अप’ अशी अपग्रेड केली आहे. ( येस बँक अंश )
3 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक 'BUY' करावा?
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीने माहिती दिली की त्यांची संपूर्ण मालकीची उपकंपनी (NSE: TataPower) टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने ICICI बँकेसोबत करार केला आहे. या करारा अंतर्गत गृहनिर्माण आणि कॉर्पोरेट ग्राहकांसाठी निधीची व्यवस्था केली जाणार आहे. ICICI बँक टाटा पॉवर कंपनीच्या ग्राहकांना 5 वर्ष कालावधीसाठी 90 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
UPS Pension Money | सरकारी कर्मचाऱ्यांनी 10 वर्षांनंतर नोकरी सोडली तरी 10,000 रुपये पेन्शन मिळणार
UPS Pension Money | केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली. केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना जाहीर केली आहे. याचे नाव युनिफाइड पेन्शन स्कीम किंवा यूपीएस असेल, जे 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीम (यूपीएस) सुरू करण्याच्या निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | नोकरदारांनो! या योजनेत फक्त 1300 रुपयांची बचत देईल लाखो रुपयांत परतावा, फायदा घ्या
Nippon India Mutual Fund | निप्पॉन इंडिया ETF मधील SIP आणि अपफ्रंट गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा मिळत आहे. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाच्या CPSE ETF ने गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या योजनेने केवळ 5 वर्षातच नाही तर गुंतवणुकदारांना 1 वर्ष, 3 वर्ष आणि 10 वर्षातही मजबूत कमाई करून दिली आहे. CPSE ETF स्कीमचा मागील 1 वर्षाचा परतावा 112.63 टक्के आहे. CPSE ETF हा प्रत्यक्षात निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाचा एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | ज्येष्ठ नागरिकांना तिमाही 30,750 रुपये व्याज देईल ही योजना, मॅच्युरिटीपर्यंत इतर फायदेही
Post Office Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसमधून खात्रीशीर परतावा देणारी ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आश्चर्यकारक आहे. निवृत्तीनंतर तुमच्याकडे काही निधी असेल आणि त्यामाध्यमातून तुम्हाला नियमित उत्पन्न मिळवायचे असेल तर एससीएसएस हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. याचा वापर तुम्ही मासिक किंवा तिमाही आधारावर उत्पन्नासाठी करू शकता.
3 महिन्यांपूर्वी -
EPF Pension Money | खुशखबर! खासगी पगारदारांना महिना ₹.12500 पेन्शन मिळणार, नव्या नियमाचा फायदा होणार
EPF Pension Money | हायर पेन्शन स्कीमअंतर्गत पेन्शनेबल पगारातही वाढ होईल, म्हणजेच त्या आधारे पेन्शनची गणना केली जाते. सध्याच्या नियमांनुसार कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत (EPS) पेन्शनपात्र वेतनाची कमाल मर्यादा 15,000 रुपये आहे.
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA स्टॉकची रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीचे शेअर्स गुरुवारी 12 टक्के वाढीसह 265.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारी हा स्टॉक (NSE: IREDA) हिरव्या निशाणीवर क्लोज झाला होता. नुकताच या कंपनीने पात्र संस्थात्मक प्लेसमेंट आणि राइट्स इश्यूच्या माध्यमातून 4,500 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची योजना आखली आहे. 29 ऑगस्ट 2024 रोजी कंपनीने भांडवल उभारणी करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार! HAL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम
HAL Share Price | हिंदुस्थान एरोनॉटिक्स म्हणजेच एचएएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी (NSE: HAL) पाहायला मिळत आहे. सध्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 4 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. संरक्षणमंत्र्यांचा अमेरिका दौरा एचएएल कंपनीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
3 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट देणार? स्टॉक चार्टवर मोठे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे (NSE: IRFC) शेअर्स 180 ते 195 रुपये या श्रेणीत व्यवहार करत आहेत. मागील एका वर्षभरात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 284 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.97 टक्के वाढीसह 183.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( आयआरएफसी कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | 2 वर्षात दिला 400% परतावा, PSU स्टॉक 'BUY' रेटिंग सह पुढची टार्गेट प्राईस नोट करा
SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या (NSE: SJVN) शेअर्सची किंमत 430 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात एसजेव्हीएन स्टॉक 5.58 टक्के घसरला आहे. 16 ऑगस्ट 2022 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 28.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 56,156 कोटी रुपये आहे. शुक्रवार 23 ऑगस्ट 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 0.52 टक्के वाढीसह 134 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, रिपोर्टसह पुढची टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी किंचित तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, 12 जुलैपासून आतापर्यंत या कंपनीला 695 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. या ऑर्डरमध्ये बीईएल कंपनीला लढाऊ व्यवस्थापन प्रणाली, दळणवळण उपकरणे, स्थिर ऑप्ट्रोनिक पेडेस्टल्स, अपग्रेड, स्पेअर्स आणि सेवा प्रदान करण्याचे काम देण्यात आले आहे. ( बीईएल कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. 29 ऑगस्ट रोजी कंपनीची (NSE: Reliance) वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक देशांतर्गत आणि जागतिक ब्रोकरेज कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या कामगिरीबद्दल सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. अनेक तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकची टारगेट प्राइस वाढवली आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार RVNL शेअर! ऑर्डरबुक मजबूत, फायद्याची अपडेट आली
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे (NSE : SUZLON) शेअर्स 123 रुपयेवरून वाढून 647 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉक पुढील काळात 626 रुपये किमतीवर जाऊ शकतो. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.48 टक्के वाढीसह 573.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | फायद्याची अपडेट! तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, स्टॉक तेजीचे संकेत
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 3 मे 2024 रोजी या कंपनीच्या संचालक मंडळाने (NSE: SUZLON) त्यांच्या पूर्ण मालकीची उपकंपनी Suzlon Global Services Limited च्या विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या विलीनीकरणासाठी कंपनीच्या शेअरधारक आणि कर्जदारांनीही मान्यता दिली आहे. विलीनीकरणाची अपडेट येताच सुझलॉन एनर्जी स्टॉक दीड टक्क्यांनी वाढून 78.50 रुपये किमतीवर पोहचला होता. ( सुझलॉन एनर्जी कंपनी )
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC