महत्वाच्या बातम्या
-
Crorepati Share | पैसाच पैसा भाऊ! 1 लाखाचे झाले 30 लाख, हा शेअर गुंतणूकदारांना करोडपती करतोय, नोट करा
Crorepati Share | आपण अशा कोणत्याही गुंतवणूक योजनेबद्दल ऐकले आहे का जेथे आपल्याला केवळ १० वर्षांत ३० वेळा किंवा ३० टक्के परतावा मिळतो? जर तुम्ही ऐकलं नसेल, तर हे घडलं आहे हे जाणून घ्या. खरे तर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा योग्य पर्याय मिळाला तर तुमचा पैसा कित्येक पटींनी वाढू शकतो, तोही अगदी कमी वेळात. विशेष रासायनिक निर्मात्या आरती इंडस्ट्रीजने अवघ्या १० वर्षांत गुंतवणूकदारांना लक्षाधीश बनवले आहे. या काळात शेअरची किंमत 23 रुपयांवरून 678 रुपये झाली. स्टॉकची मूलभूत तत्त्वे इतकी मजबूत आहेत की ती आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
2 वर्षांपूर्वी -
UPI Transaction Limit | यूपीआय पेमेंटमध्ये आता मोठा बदल होणार, आरबीआयचा निर्णय काय माहिती आहे?
UPI Transaction Limit | तुम्हीही यूपीआय पेमेंट वापरत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. यूपीआय पेमेंट सिस्टिममध्ये लवकरच मोठा बदल होणार असून, त्याचा परिणाम देशातील कोट्यवधी युजर्सवर होणार आहे. सध्या यूपीआयच्या माध्यमातून इतर प्रत्येक व्यक्ती पैसे देत आहे, त्यामुळे त्यात कोणताही बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्याचे दर घसरले, तर चांदीचे दर वाढले, पाहा लेटेस्ट रेट
Gold Price Today | जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत असताना बुधवार, 23 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत आज सोन्याचे दर 40 रुपयांनी घसरून 52,797 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. याआधीच्या व्यापारात हा मौल्यवान धातू 52,837 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Share | बाब्बो! या सरकारी बँकांचे शेअर्स 54 ते 65 टक्क्यांपर्यंत परतावा देत आहेत, एफडी राहू दे, शेअर्सकडे बघा
Sarkari Share | 22 नोव्हेंबर 2022 रोजी निफ्टी PSU बँक इंडेक्समधील सरकारी बँकांचा निर्देशांक 3968.40 अंकावर ट्रेड करत होता. जून 2022 मधील 2283.85 अंकाच्या 52 आठवड्यांच्या नीचांक ट्रेडिंग पातळीच्या तुलनेत निफ्टी PSU बँक इंडेक्स आता 74 टक्क्यांनी अधिक वाढला आहे. शेअर बाजार बंद होण्याच्या काही तास आधी Nifty PSU बँक निर्देशांक 3976.70 या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक ट्रेडिंग पातळीवर पोहोचला होता. जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत PSU बँकांच्या उत्तम कामगिरीमुळे निफ्टी PSU बँक निर्देशांकात अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Shares | नजर ठेवा या शेअरवर, 5 दिवसात 40 टक्के परतावा, शेअर धावतोय सुसाट, स्टॉक नेम सेव्ह करा
Sarkari Share | 22 नोव्हेंबर 2022 रोजी UCO बँकेच्या शेअर्सनी आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या बँकेचे शेअर्स सध्या 21.35 रुपयांवर पोहोचले आहेत. युको बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 10.52 रुपये होती. 16 नोव्हेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज/BSE निर्देशांकावर Uco Bank चे शेअर्स 15 रुपये किमतीवरून 21 रुपयेच्या वर गेले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा छोटा रिचार्ज शेअर, 10000 रुपयाच्या गुंतवणुकीवर 20 लाख परतावा देतोय
Penny Stock | टाटा समूहातील एक स्टॉक 10760 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. मात्र आता हा शेअर मागील 6 महिन्यांत जवळपास 20 टक्क्यांनी पडला आहे. टाटा समूहातील या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 5263.40 रुपये होती. पण आता हा स्टॉक 6850 रुपयांवर ट्रेड करत आहे. सध्याचे स्टॉकचे प्रदर्शन पाहिले तर हा लवकरच आपली नीचांकी किंमत पातळी स्पर्श करेल असे चित्र दिसत आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत त्याचे नाव “Tata Elexi” असे आहे.
2 वर्षांपूर्वी -
LIC Policy Surrender | एलआयसी पॉलिसी सरेंडर करताय? किती पैसे कट होतील अन किती मिळतील? माहिती आहे?
LIC Policy Surrender | तुम्ही एलआयसी पॉलिसी घेतली असेल, पण काही कारणास्तव तुम्हाला पॉलिसी बंद करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही मॅच्युरिटीपूर्वी एलआयसी पॉलिसी बंद केली तर त्याला पॉलिसी सरेंडर करणे म्हणतात. पॉलिसी सरेंडर केल्यावर पैसे परत मिळतात, एकदा पॉलिसी सरेंडर झाली की पुन्हा ती पुनरुज्जीवित करता येत नाही. एलआयसी पॉलिसी सरेंडर करण्याचे नियम समजून घेऊयात.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | अलर्ट! या निवडक शेअर्सच्या ट्रॅप मध्ये अडकू नका, शेअरची लिस्ट सेव्ह करा आणि या शेअर्सपासून लांबच रहा
Stock in Focus | KBC ग्लोबल या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका वर्षात 86 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. या कंपनीतील किरकोळ गुंतवणूकदारांची गुंतवणूक सातत्याने वाढत चालली आहे. सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत या कंपनीत किरकोळ गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे प्रमाण 38.58 टक्के होते, जे सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत वाढून 87.25 टक्के पर्यंत वाढले आहेत. त्याच वेळी फ्युचर कन्झुमर कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 75 टक्के पडले आहेत. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीतील किरकोळ गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे प्रमाण 12 टक्के अधिक वाढून 87.19 टक्क्यांवर गेले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका मॅनेजमेंटमध्ये भूकंप, बड्या अधिकाऱ्याचा राजीनामा, शेअरवर काय परिणाम होणार? डिटेल वाचा
Nykaa Share Price | ब्युटी प्रॉडक्ट स्टार्टअप कंपनी Nykaa चे शेअर्स पडझडीच्या गर्तेत अडकले आहेत. जिथे एका बाजूला कंपनीचे शेअर्स रोज नवनवीन नीचांक किंमत पातळी स्पर्श करत आहेत, तर दुसरीकडे कंपनीचे दिग्गज गुंतवणूकदार शेअर्स विकून बाहेर पडत आहेत. हे कमी की काय, आता कंपनीच्या व्यवस्थापन स्तरावरील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. Nykaa चे मुख्य वित्तीय अधिकारी/CFO अरविंद अग्रवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत अग्रवाल आपला कार्यकाळ पूर्ण करतील आणि कंपनीचा निरोप घेतील.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड वाढ, जुने रेकॉर्ड मोडले जाणार, आजचे ताजे दर पहा
Gold Price Today | लग्नसराईचा मोसम सुरू झाला असून, सोन्या-चांदीच्या भावानं आपला नूरच बदलून टाकलाय. सोने आज हिरव्या रंगात व्यापार करत आहे. आज, मंगळवार, २२ नोव्हेंबर रोजी भारतीय वायदे बाजारात सोने आणि चांदी दोन्ही हिरव्या रंगात व्यापार करत आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) सोन्याचा भाव आज 0.06 टक्क्यांनी वधारला आहे, तर चांदीचा भावही आज 0.30 टक्क्यांनी वधारला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Double Your Money | बँक एफडीवर वर्षाला 103% व्याज देईल? या शेअरने 1 वर्षात 103% परतावा दिला, अशा शेअरने पैसा वेगाने वाढवा
Double Your Money | जेके पेपर या पेपर आणि पेपर वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने होरायझन पॅक आणि सिक्युरपॅक पॅकेजिंग कंपनीमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक वाटा मिळवला आहे. JK Paper कंपनीने Horizon Packs आणि Securepacks Packaging या दोन्ही कंपनीमध्ये 85 टक्के मालकी वाटा खरेदी करण्यासाठी एक करार केला आहे. जेके पेपरने पुढील 3 वर्षात या दोन्ही कंपनीमध्ये उर्वरित 15 गुंतवणूक वाटा खरेदी करण्याची योजना आखली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | 50 लाख सहज तुमच्या खिशात येतील, 500 रुपयांची SIP देईल लाखोंचा परतावा, हिशोब समजून घ्या अन करा सुरुवात
Mutual Fund SIP | जर तुम्ही भरघोस परतावा कमावण्यची अपेक्षा करत असाल तर तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP मध्ये गुंतवणूक केल्यास जास्त फायदा मिळवू शकता. म्युचुअल फंड SIP द्वारे गुंतवणूक केल्यास तुम्ही अप्रतिम परतावा कमवू शकता. SIP मध्ये गुंतवणूक किमान 500 रुपये जमा करून सुरू करता येते. जर तुम्ही एका महिन्यात 1000 रुपये SIP मध्ये जमा करत असाल तर तुम्ही पुढील 20 वर्षात 12 टक्के या दराने 20 लाख रुपये परतावा सहज कमवू शकता. जर तुम्हाला पुढील 7 वर्षांत 50 लाख रुपयांचा परतावा मिळवायचा असेल तर तयार करायचा असेल, तर तुम्हाला दरमहा 40,000 रुपये SIP मध्ये गुंतवावे लागतील. तुमच्या मुलांच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी हा फंड वापरू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | बाब्बो पेटीएम शेअरवर ढगफुटी! शेअर्स 11 टक्के कोसळले, थोडे वाढतात अन जास्त पडतात, कारण जाणून घ्या
Paytm Share Price | One 97 Communications या डिजिटल वॉलेट पेटीएम ॲप चालवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कमालीची पडझड पाहायला मिळाली होती. NSE इंडेक्सवर Paytm कंपनीच्या शेअरमध्ये 11.51 टक्क्यांची मजबूत पडझड पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअरने इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये 474.30 रुपये ही आपली सर्वकालीन नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. Jio Financial Service’s ने आपली वॉलेट सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे पेटीएम कंपनीच्या स्टॉकमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणत घसरण सुरू झाली आहे. शेअर बाजारातील अनेक विश्लेषकांचे मत असे आहे की, Jio Financial Service’s ने जर आपली सुरू केली तर पेटीएम कंपनीच्या व्यवसायाला खूप मोठा नुकसान सहन करावा लागेल.
2 वर्षांपूर्वी -
Ration Card | सरकारकडून लाखो रेशन कार्ड रद्द केले जात आहेत, तुमचे रेशन सुद्धा नाही ना?
Ration Card | जो रेशन कार्डधारक आहे. त्यांना आता गहू, तांदूळ, हरभरा मोफत मिळणार नाही. कारण असे रेशनकार्डधारक ज्यांनी रेशन कार्ड चुकीच्या पद्धतीने बनवले आहे. सरकार त्यांना ही सुविधा देणे बंद करेल. सरकारच्या म्हणण्यानुसार, असे बरेच लोक आहेत ज्यांनी चुकीची माहिती दिली आहे आणि रेशन कार्ड बनवले आहे. त्या लोकांचे रेशन वाटप आता बंद केले जात आहे. सध्या सरकारच योजना आहे. अशी १० लाख रेशनकार्डे रद्द करणे. विभागाने त्यांना देशभरातून ओळखले आहे. अजूनही सुरू असलेली आढावा प्रक्रिया त्यामुळेच येत्या काळात त्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | गुंतवणूकदारांचा हा खास शेअर तब्बल 42 टक्क्यांनी स्वस्त झालाय, आता खरेदीला झुंबड, कारण काय?
Stock in Focus | इंडियन एनर्जी एक्सचेंज कंपनीचे शेअर्स मागील चार ट्रेडिंग सेशनपासून सातत्याने पडत होते. मात्र या आठवड्यात IEX कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. सुरुवातीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IEX कंपनीचे शेअर बीएसई इंडेक्सवर 3.11 टक्क्यांच्या वाढीसह 142.70 रुपयांवर ट्रेड करत होते. हा स्टॉक 5 दिवस आणि 20 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या ट्रेडिंग किमतीवर व्यवहार करत आहे. परंतु स्टॉक सध्या 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या खाली ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Stock | फक्त 4 महिन्यांत या शेअरने 100 टक्के परतावा दिला, खरेदी करा आणि 4 वर्ष होल्ड करा, श्रीमंत व्हाल
Quick Money Stock | गुजरात स्थित व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स या कंपनीचा IPO नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. या कंपनीचा IPO 24 में 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज /BSE निर्देशांकावर 326 रुपये या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 3 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता. हा स्टॉक ज्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला त्या दिवसा अखेर शेअरची किंमत 351.75 रुपये किमतीवर बंद झाली होती. Venus Pipes & Tubes कंपनीच्या शेअर्सनी सूचीबद्ध झाल्यापासून मागील 4 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 जुलै 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज/BSE निर्देशांकावर व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 334.55 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Stocks | काय भाऊ! तुम्ही या सरकार बँकांच्या FD मध्ये 5-6% व्याज घेताय, शेअर घ्या ना यांचे, 55-90 टक्के परतावा मिळेल
Sarkari Shares | जबरदस्त घसरणीनंतर सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकांचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Money Making Stock | हा 59 रुपयांचा शेअर 1 दिवसात 20 टक्के वाढला, प्लस फ्री बोनस शेअर्स जाहीर, पुढे मजबूत परताव्याचे संकेत
Money Making Stock | EaseMyTrip या प्रवासाशी संबंधित सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के अप्पर सर्किट सह 57.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. EaseMyTirp कंपनीने नुकताच स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे, आणि कंपनी आपल्या विद्यमान शेअर होल्डर्सना बोनस शेअर्सचे ही वाटप करणार आहे. या कंपनीचे शेअर्स सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी एक्स बोनस आणि एक्स-स्टॉक स्प्लिटवर व्यवहार करतील. EaseMyTrip कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 59.56 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Calculator | भाऊ पैसा वाढतोय, ही म्युच्युअल फंड योजना 1000 टक्के परतावा देतेय, तुम्ही करणार का SIP?
Mutual Fund Calculator | म्युच्युअल फंड मार्केटमध्ये योग्य योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतवा मिळतो. कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ही एक स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड योजना असून मजबूत परतावा कमावून देते. 15 फेब्रुवारी 2019 लाँच झालेल्या या स्मॉल-कॅल म्युच्युअल फंड योजनने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाला व्हॅल्यू रिसर्च फर्मने 5-स्टार रेटिंग दिले असून त्यात बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मागील तीन वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्क्यांहून अधिक वार्षिक परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | शेअर नव्हे, ही मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना आहे, SIP मार्फत हजारोंची गुंतवून करोड मध्ये परतावा देतेय, डिटेल्स पहा
ICICI Mutual Fund | ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युच्युअल फंड : या लेखात आम्ही तुम्हाला ह्या SIP योजनेबद्दल माहिती देणार आहोत, तिचे नाव आहे,”ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युच्युअल फंड”. या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. ICICI प्रुडेन्शियल मल्टी-अॅसेट ग्रोथ ऑप्शनने नुकताच आपली 20 वर्षे पूर्ण केली आहेत. 31 ऑक्टोबर 2002 रोजी ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड या फंड हाऊसने ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युच्युअल फंड सादर केला होता. 3 नोव्हेंबर 2022 पर्यंत या म्युच्युअल फंडातील चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर 21.21 टक्के CAGR एवढा होता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA