महत्वाच्या बातम्या
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
Reliance Share Price | टॉप ब्रोकरेजने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. सीएलएसए ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. सीएलएसए ब्रोकरेजला रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तेजीचे संकेत दिले आहेत.
7 दिवसांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्या-चांदी तेजीला ब्रेक लागला आहे. शेअर बाजारातील घसरणीदरम्यान आज म्हणजेच सोमवार, 6 जानेवारीला सराफा बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम मजबूत घसरला आहे. तर चांदीचा भाव आज 553 रुपयांनी घसरून सरासरी 87568 रुपये प्रति किलो झाला.
7 दिवसांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी महत्वाची अपडेट, जुन्या कंपनीमधील EPF चे पैसे असे मिळवा, फायद्याची बातमी
EPFO Passbook | बहुतांश व्यक्ती ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनेअंतर्गत काम करतात. प्रत्येक महिन्यातील पगाराचा 12 टक्के हिस्सा पीएफ खात्यात जमा केला जातो. कर्मचाऱ्याला रिटायरमेंटपर्यंत मोठा फंड तयार करता यावा यासाठी ईपीएफओ संघटना काम करते.
7 दिवसांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, GMP सुसाट तेजीत, संधी सोडू नका - GMP IPO
IPO GMP | स्टँडर्ड ग्लास लाइनिंग लिमिटेड कंपनी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. गुंतवणूकदार सुद्धा या आयपीओवर तुटून पडले आहेत. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग लिमिटेड कंपनी आयपीओ ८ जानेवारी २०२५ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग कंपनी या आयपीओमार्फत ४१०.०५ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. या आयपीओ शेअर्सचे अलॉटमेंट ९ जानेवारीला अंतिम होणार आहे. तसेच या कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई’वर सूचिबद्ध केले जातील.
7 दिवसांपूर्वी -
Multibagger Stocks | कुबेर कृपा होईल, पैशाचा पाऊस पाडणारे 5 शेअर्स, 1 महिन्यात 188 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
Multibagger Stocks | मागील महिनाभरापासून स्टॉक मार्केटमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र या घसरणीतही काही शेअर्सनी आश्चर्यकारक परतावा देत आहेत. या शेअर्सचा परतावा 188 टक्क्यांहून अधिक असला तरी यातील अनेक शेअर्स खूपच कमी किमतीचे आहेत. चला जाणून घेऊया या 5 जबरदस्त शेअर्सबद्दल.
7 दिवसांपूर्वी -
SBI Interest Rates | SBI बँकेच्या FD व्याजदरात बदल, आता किती व्याजदर मिळणार जाणून घ्या, फायद्यात राहा
SBI Interest Rates | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि एचडीएफसी बँक (एचडीएफसी) सारख्या देशातील प्रमुख बँकांनी वेगवेगळ्या मुदतीच्या मुदत ठेवींच्या दरात बदल केले.
7 दिवसांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर 60 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक BUY करावा की SELL, तज्ज्ञांचा सल्ला - NSE: IRB
IRB Infra Share Price | सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. बीएसई सेन्सेक्स 823 अंकांनी घसरून 78419 वर पोहोचला आहे. तर एनएसई निफ्टी २६७ अंकांनी घसरून 23737 पर्यंत खाली पोहोचला होता. दरम्यान, आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअरबाबत मार्केट विश्लेषकांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.
7 दिवसांपूर्वी -
IREDA Share Price | इरेडा सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | जर तुम्ही स्टॉक मार्केटमधील चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मार्केटच्या टॉप तज्ज्ञांनी सुचवलेल्या शेअर्सचा विचार करू शकता. बोनान्झा ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ धुमिल विठ्ठलानी यांनी दोन शेअर्सबाबत खरेदीचा सल्ला दिला आहे. तर एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट विश्लेषक रूपक डे यांनी २ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
7 दिवसांपूर्वी -
SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
SBI Salary Account | नोकरी शोधणाऱ्यांनी आपले सॅलरी अकाउंट स्वतंत्रपणे उघडणे आवश्यक आहे. अशापरिस्थितीत जर तुम्हीही नोकरी करणारे असाल तर देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये तुम्ही तुमचे सॅलरी अकाउंट उघडू शकता. जर तुम्ही एसबीआयमध्ये तुमचे सॅलरी अकाउंट उघडले तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील.
7 दिवसांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये तेजीने सुरुवात झाली आहे. सोमवारी बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेटिव्ह इंडेक्स सेन्सेक्स 58 अंकांच्या तेजीसह 79281 वर पोहोचला होता. तसेच स्टॉक मार्केट एनएसई निफ्टी 50 सुद्धा 41 अंकांच्या वाढीसह 24045 च्या पातळीवर पोहोचला होता. दरम्यान, आयआयएफएल सिक्युरिटीज ब्रोकिंग फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरबाबत सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत.
7 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025
Penny Stocks | गेल्या आठवड्यात स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्समध्ये ०.६७ टक्क्यांची तेजी नोंदवली आहे. तर एनएसई निफ्टीने देखील आठवड्याभरात १.५ टक्क्यांची तेजी नोंदवली आहे. मात्र एक पेनी शेअर सातत्याने सकारात्मक परतावा देत असल्याने चर्चेत आला आहे. गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्ये मालामाल करणाऱ्या या शेअरची किंमत देखील अत्यंत कमी आहे.
8 दिवसांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT
Adani Enterprises Share Price | गेल्या आठवड्यात स्टॉक मार्केट बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 524.04 अंकांनी वाढला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 191.35 अंकांनी वाढला होता. दरम्यान, व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने अदानी एंटरप्रायजेस शेअरबाबत महत्वाचे सकारात्मक संकेत दिले आहेत.
8 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025
Penny Stocks | नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स ०.६७ टक्के वधारला आहे. तर एनएसई निफ्टी देखील १.५ टक्क्यांनी वधारला आहे. या तेजी दरम्यान एक पेनी शेअर्स प्रचंड चर्चेत आहे आणि गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी सुरु आहे. शॉर्ट टर्ममध्ये या शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय.
8 दिवसांपूर्वी -
GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचा पेनी स्टॉक सध्या चर्चेत आहे. शुक्रवारी गुजरात टूलरूम कंपनीचा शेअर 4.98 टक्क्यांनी वाढून 19 रुपयांवर पोहोचला होता. गुजरात टूलरूम लिमिटेड अपडेट देताना म्हटले होते की, ‘6 जानेवारी रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत 5:1 बोनस शेअर्सबाबत निर्णय घेण्यात येईल.
8 दिवसांपूर्वी -
SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले
SBI Mutual Fund | जर तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी सतत बचत करायची असेल तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरू शकतो. म्युच्युअल फंड लार्ज कॅप, मिड कॅप, फ्लेक्सी कॅप, स्मॉल कॅप आणि सेक्टोरल फंड अशा विविध प्रकारात मोडतात, जे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
8 दिवसांपूर्वी -
IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA
IREDA Share Price | आठवड्याभरात स्टॉक मार्केट निफ्टी 50 निर्देशांक 0.8 टक्क्यांनी वाढून 24,005 वर पोहोचला होता. तर बीएसई सेन्सेक्स 0.67 टक्क्यांनी वाढून 79,223 वर पोहोचला होता. आठवड्याभरात स्टॉक मार्केट एनएसई निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांकांनी बेंचमार्क निर्देशांकांना मागे टाकत अनुक्रमे 1.67% आणि 1.48% वाढ नोंदवली आहे. शेअर बाजारातील या चढ-उतारात इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांनी खरेदीचा सल्ला दिला आहे.
8 दिवसांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
Tata Technologies Share Price | परदेशी गुंतवणुकदारांच्या हालचाली आणि कॉपोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल स्टॉक मार्केटची दिशा निश्चित करणार आहेत असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे तिमाही निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत चोलामंडलम सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने सकारात्मक संकेत दिले आहेत.
8 दिवसांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: INFY
Infosys Share Price | स्टॉक मार्केट ब्रोकरेज कंपन्या गेल्या काही महिन्यांपासून आयटी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत देत आहेत. ऍक्सिस सिक्युरिटी ब्रोकरेज फर्मचा असा विश्वास आहे की 2025 मध्ये आयटी क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरी सकारात्मक राहू शकते, ज्याचा सकारात्मक परिणाम या कंपन्यांच्या शेअर्सवरही होऊ शकतो. ऍक्सिस सिक्युरिटी ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअरसाठी महत्वाचा सल्ला दिला आहे.
8 दिवसांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीची उपकंपनी एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशनने मागवलेल्या निविदांसाठी एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी कंपनीने सर्वात कमी बोली लावली होती.
8 दिवसांपूर्वी -
CIBIL Score | पगारदारांनो, या 5 स्टेप्स फॉलो करा, तुमचा सिबिल स्कोर कधीही खराब होणार नाही, जाणून घ्या फायद्याची बातमी
CIBIL Score | नोकरीपेशा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सिबिल स्कोर 700 ये 900 या आकड्या दरम्यान असणे महत्त्वाचे आहे. कारण की एक उत्तम सिबिल स्कोर तुम्हाला आणि अडचणीच्या काळात किंवा एनीटाईम लोन देण्यास सज्ज असतो.
8 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS