महत्वाच्या बातम्या
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - SGX Nifty
NBCC Share Price | गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाल्याचं (NSE: NBCC) पाहायला मिळालं. गेल्या तीन दिवसात जी तेजी दिसून आली होती, त्यात ब्रेक लागल्याचं दिसतंय. गुरुवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला होता, तर स्टॉक मार्केट निफ्टी 300 अंकांनी (Gift Nifty Live) घसरला होता. (एनबीसीसी कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिना खर्चाची चिंता नको, फायद्याची योजना, प्रत्येक महिन्याला 3083 रुपये मिळतील - Marathi News
Post Office Scheme | सध्याच्या घडीला गुंतवणूक क्षेत्र प्रचंड प्रमाणात वाढले आहे. बऱ्याच व्यक्ती आपले पैसे दुप्पटीने वाढवण्यासाठी म्युच्युअल फंड किंवा SIP मध्ये गुंतवणूक करतात. त्याचबरोबर अनेक व्यक्ती सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस योजनांचा पर्याय निवडतात. पोस्टाच्या योजनांमध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करावी लागत नाही. अशीच एक पोस्टाची प्रत्येक महिन्याला पैसे मिळवून देणारी भन्नाट योजना आहे. जिचं नाव पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम MIS असं आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
Smart Investment | सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढीस लागले आहे. परंतु अजूनही काही लोक शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम उचलण्यास घाबरतात. अशा व्यक्तींसाठी म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंट अत्यंत उत्तम पर्याय आहे. शेअर बाजाराशी लिंक असलेल्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून तुम्ही मालामाल बनू शकता.
3 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL
HAL Share Price | गुरुवार २८ नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये किंचित घसरण झाल्याचं (NSE: HAL) पाहायला मिळतंय. गेल्या दोन-तीन सत्रात जी तेजी दिसून आली होती त्यात ब्रेक लागल्याचं पाहायला मिळतंय. गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास स्टॉक मार्केट सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला होता, तर स्टॉक मार्केट निफ्टी 300 अंकांनी घसरला होता. दरम्यान, LKP सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या टेक्निकल विश्लेषकांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
IREDA Share Price | गुरुवार 28 नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये किंचित घसरण झाल्यास (NSE: IREDA) पाहायला मिळालं. स्टॉक मार्केट निफ्टी 50 24,274 वर उघडला, तर सेन्सेक्स किरकोळ वाढीसह 80,282 वर उघडला होता. स्टॉक मार्केट निफ्टीसाठी सपोर्ट लेव्हल 24,200 ते 24,100 च्या आसपास दिसत आहे. दरम्यान, LKP सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या टेक्निकल विश्लेषकांनी इरेडा शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (इरेडा कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | ही एक ट्रिक वापरा आणि वृद्ध आई-वडिलांसाठी कन्फर्म लोअर सीट बुक करा, प्रवास सुखकर होईल
Railway Ticket Booking | एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बऱ्याच व्यक्ती रेल्वेचा पर्याय निवडतात. कारण की रेल्वेमध्ये तुम्ही कमी पैशांत लांबचा पल्ला देखील गाठू शकता. दररोज करोडोंच्या संख्येने रेल्वे प्रवासी प्रवास करतात. अशातच रेल्वेमध्ये वेगवेगळ्या सुविधांच्या सीट उपलब्ध असतात.
3 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला, मजबूत कमाईची संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO
IPO GMP | सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनीचा आयपीओ 29 नोव्हेंबर 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. तसेच हा आयपीओ 3 डिसेंबर 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर्सचे अलॉटमेंट 4 डिसेंबरला अंतिम होण्याची अपेक्षा आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या पार, स्टॉक सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल सह टार्गेट नोट करा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | येस बँके लिमिटेडच्या हिस्सा विक्रीची चर्चा रखडण्याची (NSE: YESBANK) शक्यता आहे. जपानमधील सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन आणि एमयूएफजी या दोन प्रमुख बँका यापुढे हिस्सा खरेदी करण्यास इच्छुक नसतील, असे मनीकंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. (येस बँक अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर रॉकेट स्पीडमध्ये, 5 दिवसात 25% परतावा दिला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | गुरुवारी स्टॉक मार्केटमध्ये किंचित तेजी पाहायला (NSE: IDEA) मिळाली होती. मात्र, स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात कायम राहिला. स्टॉक मार्केट सेन्सेक्स ५० अंकांनी, निफ्टी २० अंकांनी तर बँक निफ्टी १०० अंकांनी वधारला होता. गुरुवारी सुद्धा मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात खरेदी दिसून आली आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Kotak Bank Salary Account | 99% सरकारी कर्मचाऱ्यांना 'या' योजनेची माहिती नाही, सॅलरी अकाउंटवर स्पेशल ऑफर - Marathi News
Kotak Mahindra Bank Salary Account | भारतातील 99% सरकारी कर्मचाऱ्यांना कोटक महिंद्रा बँकेच्या सॅलरी अकाउंटविषयी फारसं ठाऊक नाहीये. परंतु या बँकेचे सॅलरी अकाउंट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच इतरही कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचे ठरू शकते.
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: SUZLON
Suzlon Share Price | बुधवारी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 0.19 टक्क्यांनी वधारून 63.69 रुपयांवर (NSE: SUZLON) पोहोचला होता. गेल्या अनेक सत्रांपासून तेजीत असलेला सुझलॉन शेअर गेल्या एक महिन्यात १० टक्क्यांनी घसरला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 86,103 कोटी रुपये होते. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
RVNL Share Price | बुधवार २७ नोव्हेंबर रोजी रेल्वे कंपनी शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला (NSE: RVNL) मिळाली होती. रेल विकास निगम लिमिटेड, आयआरएफसी लिमिटेड आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपन्यांचे शेअर्स जवळपास ७ टक्क्यांनी वाढले होते. मागील १ वर्षात रेल्वे शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. मात्र हे शेअर्स त्यांच्या विक्रमी पातळीवरून २५ ते ४० टक्क्यांनी घसरले आहेत. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
BEL Vs HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL
BEL Vs HAL Share Price | मागील दोन दिवस स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. मात्र, संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये सुद्धा तेजी दिसून आली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने डिफेन्स क्षेत्रातील शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. त्यासोबत ब्रोकरेजने टार्गेट प्राईस सुद्धा दिली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Business Idea | हा बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार करेल मदत; स्वतःचा व्यवसाय सुरू करून लाखो रुपये कमवाल - Marathi News
Business Idea | बऱ्याच व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात. अनेकांना नोकरी करण्यात फारसा रस नसतो. आपल्या स्वतःच्या बिजनेसमध्ये आपणच मालक आणि आपणच नोकर असतो त्यामुळे टेन्शन फ्री बिजनेस सुरू राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तुम्हाला सुद्धा कमी पैशांत सुरू होणारा बिझनेस सुरू करायचा असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी.
3 महिन्यांपूर्वी -
Home Loan Closer | होम लोन घेतलं असेल तर लक्ष द्या; क्लोज करताना काही महत्त्वाची कागदपत्र विसरू नका, महागात पडेल
Home Loan Closer | प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं हक्काचं घर खरेदी करायचं असतं. परंतु बऱ्याच व्यक्तींजवळ पुरेसे पैसे नसल्याने ते गृह कर्ज घेण्याचा विचार करतात. गृह कर्ज घेऊन त्याचा प्रत्येक हप्ता फेडत आपण घर आपल्या ताब्यात घेऊ शकतो. परंतु कर्ज फेडत असताना किंवा कर्ज फेडण्याची तारीख जवळ येत असताना देखील काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे असते. तुमच्यापैकी फार कमी व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक आहे. तुमच्यापैकी होम लोन घेणाऱ्या व्यक्तींसाठी ही बातमी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
3 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | GTL कंपनीवर रिलायन्स ग्रुपची कृपा, पेनी शेअर रॉकेट होणार, कमाईची मोठी संधी - BSE: 513337
Penny Stocks | स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने (BSE: 513337) वाढते आहे. मात्र कमी कालावधीत आपल्या गुंतवणुकीचे पैसे दुप्पट किंवा तिप्पट वाढावेत अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे गुंतवणूकदार चांगले शेअर्स शोधत असतात. स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी कमी कालावधीत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. आज तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत, जो गुंतवणूकदारांना दमदार परतावा देऊ शकतो. (गुजरात टूलरूम कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मालामाल करणार इरेडा कंपनी शेअर, मिळेल 100% परतावा, कमाईची मोठी संधी - NSE: IREDA
IREDA Share Price | बुधवारी सकाळी स्टॉक मार्केटची सुरुवात नकारात्मक झाली होती. मात्र, काही वेळाने शेअर बाजारात तेजी पाहायला (NSE: IREDA) मिळाली होती. 30 शेअर्सचा निर्देशांक 303.72 अंकांनी वधारून 80,307.78 अंकांवर पोहोचला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 98.40 अंकांच्या वाढीसह 24,292.90 अंकांवर पोहोचला होता. बुधवार 27 नोव्हेंबर रोजी हा शेअर 3.74 टक्के वाढून 197.55 रुपयांवर पोहोचला होता. (इरेडा लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार मल्टिबॅगर NBCC शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला ३१६ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त (NSE: NBCC) झाला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट ओडिशा सरकारकडून मिळाला आहे. बुधवार 27 नोव्हेंबर रोजी एनबीसीसी शेअर 0.79 टक्के वाढून 95.30 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | 0% जोखीम आणि 100% सुरक्षित परतावा; 'या' योजनेत तुम्ही पैसे गुंतवले का, फायद्याची बातमी - Marathi News
Post Office Scheme | भारतातील नागरिकांसाठी गुंतवणुकीकरिता अनेक पर्याय समोर आहेत. ज्यामध्ये स्टॉक मार्केट सध्या प्रचंड ट्रेंडिंग आहे. बरीच तरुण मंडळी देखील स्टॉक मार्केट आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना पाहायला मिळतात.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला (NSE: TATAMOTORS) मिळाली होती. शेअर मार्केट सेन्सेक्स ११७ अंकांनी वाढून ८०,१२१ वर उघडला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 10 अंकांनी वाढून 24,204 वर आणि बँक निफ्टी 37 अंकांनी घसरून 52,154 वर पोहोचला होता. बुधवार 27 नोव्हेंबर रोजी टाटा मोटर्स शेअर 0.76 टक्के वाढून 788.95 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल