महत्वाच्या बातम्या
-
Gold Price Today | दिवाळीनंतर सोने, चांदीचे दर वाढले, जाणून घ्या किती महागले
Gold Price Today | विदेशी बाजारात सोने-चांदीचे भाव फ्लॅट दिसत असले तरी भारतीय वायदे बाजारात सोने-चांदीच्या भावात थोडी वाढ झाली आहे. सोन्याची किंमत आज 50,600 रुपयांपेक्षा जास्त दराने व्यवहार करताना दिसत आहे. त्याचबरोबर चांदीचा भाव 58 हजार रुपयांच्या जवळपास व्यवहार करताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या देशात फेस्टिव्ह मूड दिसत आहे. अशा परिस्थितीत सोने-चांदीच्या व्यवसायात हलके चढ-उतार सुरू राहू शकतात. सध्याच्या घडीला सोन्या-चांदीचे भाव कोणत्या प्रकारचे पाहायला मिळत आहेत, हे देखील पाहूया.
3 वर्षांपूर्वी -
Car Loan | कार लोन घेताना घाईत या 5 मोठ्या चुका करू नका, अन्यथा मोठं नुकसान होईल
Car Loan | कार, बाइक किंवा स्कूटर खरेदी करण्यासाठी निधीची व्यवस्था करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ऑटो लोन. पण ऑटो लोनच्या माध्यमातून कार खरेदी करताना घाईगडबडीत काम करू नये. घाईगडबडीत घेतलेला निर्णय कधीकधी नुकसानीचे कारण बनतो. ऑटो लोन कर्जदार अनेकदा अशा 5 मोठ्या चुका करतात, ज्या त्यांना दीर्घकाळ सहन कराव्या लागू शकतात. तुम्हाला या चुकांची आधीच जाणीव असेल, तर त्याची पुनरावृत्ती करणं टाळू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Buy Now Pay Later | सणासुदीच्या काळात खरेदीसाठी ही योजना कितपत योग्य आहे? खरेदीपूर्वी हे समजून घ्या अन्यथा...
Buy Now Pay Later | सणासुदीच्या काळात खरेदी खर्चात लक्षणीय वाढ होते. ते दीर्घकाळ टिकले तर प्रचंड खर्च होतो. अशावेळी या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी मर्यादा ओलांडल्या जातात. हे एकदाच होत नाही, तर दरवर्षीचा हा एक किस्सा आहे. सणासुदीच्या काळातील या खर्चाने कुणीही अस्पर्शित राहत नाही. काही वेळा हा खर्च आपल्या अंदाजापेक्षा जास्त असतो, अशा परिस्थितीत निधीची नितांत गरज भासते. ज्यात फंडासाठी बाय नाऊ पे लेटर (बीएनपीएल) हा पर्याय प्रभावी ठरतो.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To BUY | बँक गुंतवणुकीवर वर्षाला किती व्याज देईल? हे 4 शेअर्स 1 महिन्यात 20 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात
Stocks To BUY | आम्ही बाजारात असे पर्याय शोधत आहोत, जिथे खूप कमी वेळात जास्त परतावा मिळू शकतो. जर होय, तर मजबूत मूलभूत तत्त्वे असलेल्या काही स्टॉकवर लक्ष ठेवा. या शेअरमध्ये चांगली ब्रेकआऊट पाहायला मिळाली आहे. ते १ महिन्यात चांगले वेग घेतील अशी अपेक्षा आहे. अॅक्सिस सिक्युरिटीजने अशा काही शेअर्सची यादी दिली असून ३ ते ४ आठवड्यांत ८ टक्के ते २० टक्क्यांपर्यंत परताव्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज म्हटले की, अलीकडे या शेअर्समध्ये चांगली तेजी आली आहे. आता त्यांच्यात तेजीचा ट्रेंड आला आहे. सध्या बाजारात अनिश्चितता असताना तुम्हाला अल्पावधीत अधिक चांगला परतावा मिळण्याची संधी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | दुप्पट-टप्पात कमाई, या शेअरने 600 टक्के परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स सुद्धा देणार, स्टॉक नेम सेव्ह करा
Multibagger Stocks | Syn Bags Limited कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी असून तिने दिवाळीपूर्वी आपल्या शेअर धारकांना मोठी भेट दिली आहे. या कंपनीने 22 ऑक्टोबर 2022 रोजी म्हणजेच शनिवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. विद्यमान गुंतवणूकदारांना कंपनीच्या प्रत्येक शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत दिले जाणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Money From Shares | या शेअरवर 900 टक्के लाभांश मिळतोय, अशी कमाईची संधी क्वचितच मिळते, रेकॉर्ड तारीख पहा, खरेदीचा विचार करा
Money from Shares | आयटी कंपनी टेक महिंद्रा त्यापैकी एक आहे. 1 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीच्या गुंतवणूकदारांना सरप्राईज गिफ्ट मिळेल, अशी शक्यता आहे. स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कंपनीने कळवले आहे की, 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे, त्यात काही निर्णय घेतले जाऊ शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | फॅशन सेक्टरमधील 15 रुपयांचा पेनी स्टॉक, कंपनीची भविष्यातील योजना उघड, शेअर मोठा परतावा देऊ शकतो
Penny Stocks | Filatex Fashions Ltd या कंपनीच्या शेअरची किंमत शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.46 टक्क्यांनी पडून 15.73 रुपयांच्या पातळीवर आली होती. मागील 5 वर्षांचे चार्ट पॅटर्न डेटा पाहिले तर आपल्याला कळेल की या कालावधीत कंपनीच्या शेअरच्या किमतीत 339.09 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली होती. त्याच वेळी, 3 वर्षांपूर्वी कंपनीचे शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदाराचा परतावा 463.63 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | फक्त पैसा आणि पैसा, केवळ 5 दिवसात 108 टक्क्यांपर्यंत परतावा देणारे 5 शेअर्स, लिस्ट सेव्ह करा
Quick Money Shares | सकारात्मक जागतिक संकेत आणि तिमाहीत सकारात्मक कॉर्पोरेट निकाल यामुळे 21 ऑक्टोबर 2022 रोजी आठवड्याच्या शेवटी शेअर बाजाराने चांगली वाढ नोंदवली होती. मागील आठवड्यात गुंतवणूकदारांचे नुकसान झाले होते, ते भरून निघाले आहे. मेटल सेक्टर वगळता, बहुतेक सर्व क्षेत्रांनी तेजी नोंदवली होती. या तेजीत PSU बँक 11 टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर ट्रेड करत होते. आठवड्याभरात सेन्सेक्समध्ये जवळपास 1,400 अंकांची म्हणजेच 2.4 टक्क्यांची वाढ झाली असून सेन्सेक्स 59,307 वर ट्रेड करत होता.
3 वर्षांपूर्वी -
IPO in Focus| ऑनलाइन सेकंड-हँड वाहन विक्रेता कंपनीचे शेअर्स 62 टक्के कमजोर, मागील वर्षी IPO आला होता, ही गुंतवणूकीची योग्य संधी आहे का?
IPO in Focus | कारट्रेड”. या टेक कंपनीचा IPO ही निराशा करणाऱ्या कंपनीच्या यादीत सामील आहे. मल्टी-चॅनल ऑटो प्लॅटफॉर्म कार ट्रेड टेक लिमिटेडचा आयपीओ मागील वर्षी 2021 मध्ये गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांचे 62 टक्के पेक्षा अधिक नुकसान केले आहे. कंपनीचे शेअर्स त्यांच्या इश्यू किमतीपर्यंत कधीच पोहोचले नाही.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks| या खाजगी बँकेच्या शेअरचे गुंतवणुकदारांना करोडपती बनवले,1 लाखावर दिला 5.53 कोटी परतावा, तुम्ही हा स्टॉक घेतला आहे का?
Multibagger Stocks | कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स जवळपास वर्षभरापासून बेस बिल्डिंग मोडमध्ये ट्रेड करत आहेत. तथापि या बँकिंग कंपनीच्या शेअर्सनी आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कोविड नंतरच्या तेजीत कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरची किंमत 1175 वरून वाढून 1905 रुपये पर्यंत गेली आहे. या कालावधीत या स्टॉकमध्ये जवळपास 60 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | फक्त 6 महिन्यांत 100 टक्के परतावा प्लस डिव्हीडंड, पैसा दुपटीने वाढणारा हा स्टॉक लक्षात ठेवा
Stock In Focus | मागील वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सची किमत 126 टक्क्यांनी वर गेली आहे. त्याच वेळी, 2022 मध्ये, केवल किरण क्लोदिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरच्या किमतीत 110.92 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. 6 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर NSE निर्देशांकावर 269.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या कंपनीचे शेअर 489.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 122.78 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | छोटा रिचार्ज मोठा फायदा, 2 ते 8 रुपयाच्या 10 शेअर्सनी बँक वर्षाला देईल तितकं व्याज 1 दिवसात दिलं, नोट लिस्ट
Penny Stocks | भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी सकाळी आपल्या गुंतवणूकदारांना दिवाळीची भेट दिली आणि सलग आठव्या सत्रात तेजी प्राप्त केली. आज बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी खरेदीला सुरुवात केली आणि सेन्सेक्सने पुन्हा एकदा ६० हजारांची पातळी ओलांडली.
3 वर्षांपूर्वी -
Money Investment | चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करून पैसा वाढत नाही, 1 कोटी परतावा हवा असल्यास काय हे तज्ज्ञांकडून समजून घ्या
Money Investment | प्रत्येक व्यक्तीला आपले भविष्य चिंतामुक्त असावे असे वाटते. त्यासठी सर्वजण सेवींग करत असतात. बचत करण्याचा निर्णय जितका लवकर घेतला जाईल तितके फायद्याचे असते. मात्र निर्णय घेण्यास उशीर केला तर त्यावेळी जास्तीची बचत करता येत नाही. सध्याच्या घडीला लाखो रुपये जमा करणे तितकेसे कठीन वाटत नाही. मात्र कोटींची बचत करणे जरा कठीणच आहे. यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यामुळे लवकरात लवकर बचत सुरू करणे गरजेचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Tata Group Stocks | टाटा तिथे नो घाटा, संयमाची ताकद, या स्टॉकने 1 लाख टक्के परतावा दिला, आजही पैसा देणारा शेअर
Tata group Stock | टायटन कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, 27 ऑक्टोबर 2000 रोजी टायटन कंपनीचा स्टॉक NSE निर्देशांकावर 2.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या दिवाळीत 21 ऑक्टोबर 2022 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 2,670.65 रुपयांवर ट्रेड करत होते. म्हणजेच टायटन कंपनीचा स्टॉक 22 वर्षात 104196.88 टक्के वर गेला आहे. जर तुम्ही 22 वर्षांपूर्वी टायटनच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुम्हाला 10.44 कोटी रुपयांचा परतावा मिळाला असता.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | स्टॉक लहान पण कीर्ती महान, या शेअरने 2 वर्षांत 400 टक्के परतावा दिला, स्टॉकचे नाव नोट करा
Multibagger Stocks | अपार इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक S&P बीएसई स्मालकॅप कंपनी असून या स्टॉकने मागील दोन वर्षात आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 20 ऑक्टोबर 2020 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत 282.75 रुपयेवरून 1494.20 रुपयेवर पोहोचली होती. दोन वर्षांच्या होल्डिंग कालावधीत स्टॉकमध्ये 428 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयेची गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.28 लाख रुपये झाले असते.
3 वर्षांपूर्वी -
EPF e-Nomination | हलक्यात घेऊ नका भाऊ, नोकरदार ईपीएफ खातेदारकांनी इ-नॉमिनेशन न केल्यास किती नुकसान होईल ठाऊक आहे?
EPF e-Nomination| प्रत्येक कर्मता-याचे पीएफ खाते असते. त्यात आपल्या पगारातील काही टक्के रक्कम ठेवली जाते. याचा प्रत्येक कर्मचा-याला फायदा होतो. अशात आता पीएफ खात्याला नॉमिनी लावणे बंधणकारक केले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पिएफ खात्याला अजूनही नॉमिनी जोडला नसेल तर ही बातमी संपूर्ण वाचा. कारण तसे केले नसल्यास EPFO तुम्हाला अनेक सेवांपासून दूर करते. यात तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. इ नॉमिनेशन नसेलतर शिल्लक ऑनलाइन तपशील तपासता येत नाही. तसेच यासाठी अप्लाय करणे फार मोठी प्रोसेस नाही. खूप कमी वेळेत तुम्ही यासाठी अप्लाय करु शकता.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | तो आला आणि तो जिंकला, आयपीओ नंतर शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाला, 1 महिन्यात 176% परतावा, पुढेही पैसा
Multibagger stocks | अहमदाबाद मध्ये स्थित असलेल्या Alstone Textiles (India) Ltd कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून आतपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. कारण हा स्टॉक 15 रुपयांवरून उसळी घेऊन 108 रुपयेवर पोहचला आहे. या शेअर मध्ये 620 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. Alstone Textiles (India) Ltd कंपनीची स्थापना 1985 मध्ये झाली होती. पूर्वी ही कंपनी शालिनी होल्डिंग्ज या नावाने ओळखली जातो होती. कंपनी सध्या फॅब्रिक आणि गुंतवणुकीच्या व्यावसायात गुंतलेली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Child Bank Account | या दिवाळीला तुमच्या मुलांना स्पेशल बॅंक अकाउंट करा गिफ्ट, पालक म्हणून इतर आर्थिक फायदे सुद्धा मिळवा
Child Bank Account | सध्याच्या आधूनिक युगात प्रत्येक लहान मुलाच्या हातात स्मार्ट फोन आहे. तर आताच्या लहान मुलांना एखादे खेळणे आणून दिले तर त्याचे त्यांना काहीच नवल वाटत नाही. प्रत्येक शालेय मुलांना देखील आई बाबा खाऊसाठी ठरावीक पॉकेट मनी देतात. याची सेवींग व्हावी म्हणून अनेक लहान मुलं पीगी बॅग सारख्या वस्तूंमध्ये त्यांची सेवींग करत असतात. मात्र अता लहान मुलांना देखी बॅंकेत खाते खोलून त्यात सेवींग करता येणार आहे. यात त्यांना एटीएम कार्डची देखील सुविधा दिलेली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Canara Robeco Mutual Fund | फंडे का फंडा, ही म्युचुअल फंड योजना गुंतवणूकीचे पैसे अनेक पटींनी वाढवतेय, तुम्हीही पैसा वाढवा
Canara Robeco Mutual Fund | कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड”. हा एक असा म्युच्युअल फंड आहे ज्याचा CAGR/कंपाउंड अॅन्युअल ग्रोथ रेट मागील तीन वर्षांत 38 टक्के वाढला आहे. त्याच वेळी, या कालावधीत म्हणजे गेल्या 3 वर्षांत, या म्युचुअल फंड श्रेणीचा परतावा 30 टक्के पेक्षा अधिक राहिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | दिवाळीनंतरही सोन्याच्या दरातील घसरण सुरूच, चांदीमध्ये आज किंचित वाढ, नवे दर तपासा
Gold Price Today | दिवाळीनंतरही सोन्याची घसरण सुरूच आहे. जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारात मंगळवारी, 25 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने सुस्त आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) आज सोन्याच्या किंमती सुरुवातीच्या व्यापारात 0.04 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचबरोबर आज एमसीएक्सवर चांदीच्या दरात 0.29 टक्क्यांची वाढ झाली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA