महत्वाच्या बातम्या
-
Fake Pan Card | तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने एका सेकंदात अशाप्रकारे ओळखा कोणतेही पॅन कार्ड असली आहे की नकली
Fake Pan Card | आपली ओळख पटवून देण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही महत्वचे दस्ताएवज आहेत. त्यामुळे ते हरवल्यास मोठे नुकसाण होते. अशात त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाकडून नेहमी वेगवेळी माहिती प्रसारीत केली जाते. तसे फॉलो केल्यास तुमचे पॅन आणि आधार कार्ड सुरक्षित राहील. अनेक फ्रॉड व्यक्ती आहेत ज्या खोटे आणि बनावट पॅन कार्ड वापरून विविध ठिकाणी गुन्हे घडवून आणत असतात. ज्यासाठी ते जास्तीचे पैसे देखील आकारतात.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | दिग्गज गुंतवणूकदाराने या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, यापूर्वी 350% परतावा दिला आहे, पुढे तेजीत पैसा देणार
Multibagger Stocks | चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत प्रसिद्ध गुंतवणुकदार सचिन बन्सल यांनी वेस्ट कोस्ट पेपर मिल्स लिमिटेड कंपनीचे 1.8 दशलक्ष शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडले आहेत. या कंपनीमध्ये त्यांचा एकूण 2.73 टक्के वाटा आहे. ट्रेंडलाइन डेटानुसार जून 2022 च्या तिमाहीच्या शेवटी सचिन बन्सल यांची 4 कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक होती. सचिन बन्सल यांच्या पोर्टफोलिओ मध्ये वेस्ट कोस्ट पेपर मिल्सचे शेअर्स खरेदी केल्यानंतर हा दुसरा पेपर स्टॉक ठरला आहे. बन्सल यांच्याकडे JK पेपर कंपनीचे शेअर्सही आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | दिवाळीत सोन्या-चांदीचे दर प्रचंड घसरले, पाहा तुमच्या शहरांमध्ये काय दर सुरू आहेत
Gold Price Today | दिवाळीच्या शुभमुहूर्तावर भारतीयांना सोने खरेदी करायला आवडते. अशात जर तुम्हीही या दिवाळीत सोनं-चांदीचा लेटेस्ट भाव खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जाणून घेऊयात गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या चांदीचा दर सातत्याने कमी होत आहे. जाणून घेऊयात आज कोणत्या शहरात कोणत्या दराने सोने-चांदीची विक्री होत आहे…
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | ये हुई ना बात, या पेनी शेअरने पैसा 15 पट वाढवला, स्टॉक भारी तर लाईफ पण भारी, स्टॉक नेम सेव्ह करा
Penny stocks | पुणेस्थित रिअॅल्टी कंपनीच्या शेअर्सने मागील दोन वर्षांत आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत शेअर्समध्ये तब्बल 1520 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 18.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते सध्या 264 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
My EPF Money | तुमच्या ईपीएफ व्याजाबद्दल मोठी अपडेट, तर ईपीएफ व्याजाची रक्कम दिवाळीनंतर मिळेल, सविस्तर वाचा
My EPF Money | ईपीएफओ ग्राहक त्यांच्या पीएफच्या रकमेत व्याज जमा होण्याची आतुरतेने वाट पहात आहेत. या महिनाअखेरपर्यंत व्याजाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा होऊ शकते, अशी चर्चा माध्यमांमध्ये आहे. त्यामुळे जर ईपीएफ व्याजाची रक्कम तुमच्या पीएफ खात्यात जमा झाली नसेल तर तुम्हाला ती दिवाळीनंतर लगेच मिळण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
Platform Tickets Price | सणासुदीच्या काळात रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर वाढवले, तब्बल इतकी वाढ झाली आहे
Platform Tickets Price | सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबईतील अनेक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमतीत वाढ केली आहे. तिकिटांमधील ही वाढ तात्पुरती आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या स्थानकांवरील गर्दी टाळण्यासाठी सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, एलटीटी आणि पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकीटाचे भाडे १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले आहे. या वाढीव किमती २२ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत लागू असतील.
3 वर्षांपूर्वी -
Diwali Gold Investment | सोन्याचे दागिने खरेदी करताना सतर्क राहा, या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा खूप नुकसान होईल
Diwali Gold Investment | यंदा २४ ऑक्टोबरला देशात दिवाळी साजरी केली जाणार आहे. सनातन धर्मात हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आई लक्ष्मीला समर्पित या दिवशी खरेदीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक सोने, चांदी आणि इतर वस्तू नक्कीच खरेदी करतात. या दिवशी खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते, असा समज आहे. या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. आजकाल ज्वेलर्सच्या दुकानात इतर दिवसांपेक्षा जास्त गर्दी असते.
3 वर्षांपूर्वी -
DigiLocker | तुमच्या महत्वाच्या कागदपत्रांची कुठेही गरज भासू शकते, सरकारी 'डिजिलॉकर'मध्ये अपलोड करा, सेवा व्हाट्सअँपवरही
DigiLocker | लोकांना डिजिलॉकरमध्ये प्रवेश करणे सोपे जावे यासाठी केंद्र सरकारने ही सेवा व्हॉट्सअॅपशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर आता तुम्हाला तुमची मूळ कागदपत्रे बाळगण्याची गरज नाही. आपण आपली कागदपत्रे डिजिलॉकरवर अपलोड करू शकता. हे केवळ मूळ कागदपत्रे म्हणून स्वीकारले जातील. या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने डिजिलॉकर सेवा सुरू केली.
3 वर्षांपूर्वी -
Money Investment | मुलीच्या नावावर फक्त 416 रुपये जमा करा आणि 21 व्या वर्षी 65 लाख मिळतील, योजनेची पूर्ण डिटेल
Money Investment | सुकन्या समृद्धी योजना ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना असून यात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक समृद्ध भविष्यासाठी पैसे जमा करू शकता. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला खूप पैसे जमा करण्याची गरज नाही. तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तिच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तुम्हाला किती पैशांची गरज लागेल ते आधी ठरवा.आणि त्या प्रमाणे गुंतवणूक करा.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | शेअर 20 रुपयांचा, 1 महिन्यात 150 टक्के परतावा, हा स्टॉक तेजीत, खरेदी करून लाईफ झिंगालाला करणार?
Penny Stocks | पुनीत कमर्शियल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात कमालीची वाढ दिसून आली होती. 5 सप्टेंबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर या ज्वेलरी कंपनीचे शेअर्स 20.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE वर 51.25 रुपयांवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या भागधारकांना जवळपास 150 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही एक महिन्याभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.48 लाख रुपयेपर्यंत वाढले असते.
3 वर्षांपूर्वी -
Money Making Scheme | खिशाला परवडणारी सरकारी योजना, 200 रुपये गुंतवून लाखोत परतावा देईल, आर्थिक फायदे लक्षात ठेवा
Money Making Scheme | आपल्या पैशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक जण पोस्टच्या विविध योजनेवर विश्वास ठेवतात. पोस्टा प्रमाणेच एलआयसी देखील तुमचा विश्वास आजवर जपत आलेली आहे. सध्याच्या ट्रेंन्डमध्ये अनेकांचा कल झटपट नफा मिळवण्याकडे आहे. यात मोठी रिस्क देखील आहे. त्यामुळे सुरक्षेची खात्री देत एलआयसीने आणखीन एक नविन पॉलिसी खास तुमच्यासाठी आणली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock in Focus | हा शेअर क्रॅश, किंमत 73 टक्क्याने घसरली, हा स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? तज्ञ काय सल्ला देतात पहा
Stock In Focus | पॉलिसी बाजार म्हणजेच पीबी फिनटेक कंपनी विविध कंपन्यांच्या विमा उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देणारी प्लॅटफॉर्म आहे. मागील 5 वर्षांपासून कंपनीवर कोणतेही कर्ज नाही, मात्र पॉलिसीबाजार डॉट कॉमचे शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 73 टक्क्यांनी गडगडले आहेत. म्हणजेच ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 27 हजारांवर आले असणार. पॉलिसी बाजार कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1470 रुपये आहे, आणि तर तिची सध्याची ट्रेडिंग किंमत आणि नीचांक पातळी किंमत 398.25 रुपये आहे.
3 वर्षांपूर्वी -
Railway Ticket Refund | रेल्वे चार्टमध्ये नाव आलेले असताना देखील तिकीट कॅन्सल करून पैसे रिफंड मिळतील, महत्वाची अपडेट लक्षात ठेवा
Railway Ticket Refund | रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेत त्यांच्यासाठी एक सुविधा केली आहे. आता पर्यंत आपले तिकीट बुक होउन लिस्टमध्ये नाव आल्यावर तिकीट कॅन्सल करता येत नव्हते. मात्र आता तसे करता येणार आहे. आपल्या प्रवाशांची गरज लक्षात घेत भारतीय रेल्वेने तिकीट कॅन्सलेशनवर रिफंड मिळणार असे सांगितले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | या दिवाळीत खरेदी करा धमाकेदार स्टॉक, पुढच्या दिवाळीपर्यंत हे शेअर्स रॉकेट वेगाने वाढतील, यादी नोट करणार?
Stocks To Buy | दिवाळी मुहूर्ताच्या निमित्ताने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आघाडीच्या ब्रोकरेज हाऊसने काही निवडक क्षेत्रातील स्टॉकची यादी दिली आहे. या लिस्टमध्ये ऑटो, बँकिंग, FMCG क्षेत्रातील शेअर्सचा समावेश करण्यात आला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी या दिवाळीपासून पुढच्या दिवाळीचे लक्ष निर्धारित करून काही मजबूत शेअर्सची लिस्ट फमदीली आहे. टार्गेट किमतीसोबतच तज्ज्ञांनी कंपनीच्या व्यवसाय आणि वाढीबाबतही पुढील अंदाज व्यक्त केले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पुरी लाईफ बदल डाली, या शेअरमध्ये गुंतवलेल्या 12 हजार रुपयाचे कोटीत रूपांतर झाले, असे स्टॉक लक्षात ठेवा
Penny Stocks| शेअर बाजारातून पैसे कमवायचे असेल त्यासाठी तुम्हाला खूप संयम ठेवावा लागेल. स्टॉक मार्केट मध्ये पैसे शेअर्सची खरेदी-विक्री करून मिळत नसतात तर जास्तीत जास्त काळ स्टॉक होल्ड करून मिळतात. दीर्घ मुदतीत, अनेक कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीच्या शेअरने तर आपल्या शेअरधारकांना अवघ्या 20 वर्षांत करोडपती केले आहे. मागील 20 वर्षांत या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या भागधारकांना 84,000 टक्के परतावा कमावून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Pan Card Application | तुमच्या घरातील एखाद्याचं पॅन कार्ड नसल्यास काळजी नको, घरबसल्या या सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करा
Pan Card Application | पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. जे तुम्हाला कोणत्याही क्षणी कुठेही लागू शकते. जर तुम्ही पॅन कार्ड बनवले नसेल तर तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि जर तुम्हाला पॅनकार्ड बनवायचे असेल आणि त्यासाठी सरकारी कार्यालयात न जाता तुम्ही घरूनच पॅन कार्ड बनवण्याची ऑनलाइन अर्ज करू शकता. खरं तर, ज्यांना पॅन कार्ड बनवायचे आहे त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे, या पोर्टलला भेट दिल्यानंतर तुम्ही पॅन कार्डसाठी सहज अर्ज करू शकणार आहात. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही पॅन कार्डसाठी अर्ज कसा करायचा.
3 वर्षांपूर्वी -
Confirm Ticket Transfer | कॅन्सल करावी लागणारी ट्रेन तिकीट आणि रिफंडची कटकट मिटली, दुस-याला तिकीट ट्रांसफर करा, कसं पहा
Confirm Ticket Transfer | रेल्वेमे प्रवास करताना आपल्याकडे कनफॉर्म तिकीट असावे लागते. मात्र अनेक वेळा आपले प्रवास करणे रद्द होते. अशा वेळी कनफॉर्म तिकीट आपण जेव्हा रद्द करतो तेव्हा आपले पैसे कापून घेतले जातात. मात्र आता तसे होणार नाही. भारतीय रेल्वे मार्फत प्रवाशांसाठी एक खास सुविधा सुरू करण्यात आली आहे. आज या बातमीतून याच सुविधेची माहिती घेऊ.
3 वर्षांपूर्वी -
ESIC Covered Benefits | मोफत उपचारांपासून ते पेन्शनपर्यंत, ईएसआयसी कव्हर केलेल्या कर्मचाऱ्यांना मिळतात हे 5 मोठे फायदे
ESIC Covered Benefits | देशात जवळपास १५० पेक्षा जास्त ईएसआयईसी हॉस्पीटल आहेत. यामध्ये सर्वप्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. ज्या कर्मचा-यांना २१ हजारा पर्यंत किंवा त्यापेक्षाही कमी पगार आहे अशा व्यक्तींसाठी हे हॉस्पीटल सेवा पुरवते. तसेच अपंग आणि दिव्यांग व्यक्तींसाठी २५ हजार प्रतीमहिना पगार किंवा त्यापेक्षा कमी असलेल्यांवर इथे उपचार केले जातात.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हे शेअर्स तुम्हाला बँकेच्या वार्षिक व्याजापेक्षा 7 पट परतावा देतील, गुंतवणूक करा आणि पैसे वाढवा
Stock To Buy | ब्रोकरेज फर्म MK Global ने कॅनरा बँकेचा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉक साठी तज्ञांनी 330 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. सध्याच्या 259 रुपयांच्या ट्रेडिंग किंमतीनुसार हा स्टॉक पुढील काळात 27 टक्के परतावा कमावून देऊ शकतो. या बँकेचाPAT 2530 कोटी रुपये नोंदवण्यात आला होता, जो तज्ज्ञांच्या अपेक्षे भरपूर चांगला आहे. बँकेचा सुधारित मार्जिन आणि कमी कर यामुळे कंपनीचा नफा मोठ्या प्रमाणात वाढला आहे
3 वर्षांपूर्वी -
DCX System IPO | डीसीएक्स सिस्टम्स कंपनीचा IPO लाँच होतोय, गुंतवणूक करून पैसा वाढवण्याची संधी, तपशील जाणून घ्या
DCX System IPO | बेंगळुरू स्थित DCX सिस्टीम कंपनीचा IPO 28 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत या IPO मध्ये गुंतवणूक करता येईल. IPO चा इश्यू आकार 500 कोटी रुपये असेल. DCX कंपनीने IPO मध्ये 197 ते 207 रुपये प्रति शेअर किंमत बँड निर्धारित केला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA