महत्वाच्या बातम्या
-
Stock In Focus | एक बातमी आली आणि सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये तेजी, 7 दिवसांत 33 टक्के परतावा, स्टॉक खरेदी करणार?
Stock in Focus | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने रॉकेटसारखी झेप घेतली. स्टॉक 20 टक्केच्या वाढीसह 9.25 रुपयांवर ट्रेड करत होता. राइट्स इश्यूनंतर या शेअरने मागील आठवड्यातच आपल्या शेअर धारकांना 33 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला होता. मात्र, हा स्टॉक रॉकेटसारखी झेप घेण्याचे मुख्य कारण म्हणजे अदानी समूहाकडून मिळालेली मोठी ऑर्डर. अदानी ग्रीन एनर्जीने सुजलोंन एनर्जीला 48.3 मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी नवीन ऑर्डर दिली आहे. या बातमीनंतर कंपनीच्या शेअरने जबरदस्त तेजी पकडली.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | या शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टारगेट प्राईज जाहीर, अल्पावधीत पैसा वाढेल, स्टॉक पहा
Stocks To Buy | खाजगी क्षेत्रातील IndusInd Bank च्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी येऊ शकते, असे संकेत दिसत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञ या बँकिंग स्टॉकबाबत सकारात्मक आहेत. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत इंडसइंड बँकेने 1787 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. मागील वर्षीच्या तिसऱ्या तिमाही कालावधीत इंडसइंड बँकेच्या नफ्यात 60 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. इंडसइंड बँकेचे शेअर पुढे येणाऱ्या काळात 1500 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | ये हुई ना बात, या शेअरने 3 वर्षात 1378 टक्के परतावा दिला, स्टॉक स्प्लिटनंतर शेअर खरेदीसाठी स्वस्त मिळतोय
Multibagger Stocks | शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक मोठी कामाची बातमी आली आहे. विष्णू केमिकल्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीने Q2 निकालांसह स्टॉक स्प्लिटला मान्यता दिली आहे. सोप्या भाषेत कंपनीने आपले शेअर्स विभाजित करणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक स्प्लिटबद्दल तपशील.
3 वर्षांपूर्वी -
Bonus Money | कंपनीकडून मिळणारा बोनस म्हणजे तुमचा एक पगार असतो का?, कोणाला किती बोनस द्यावा हे कसे ठरते पहा
Bonus Money | दिवाळीत प्रत्येक कर्मचा-याला बोनसची आशा लागलेली असते. शासकीय असो अथवा खासगी सर्वच ठिकाणी दिवाळी बोनस दिला जातो. यात तुम्हाल एकरकमी पैसे मिळतात. त्यामुळे प्रत्येक कर्मचा-याची दिवाळी गोड होते. बोनस आपण आधिक छान काम करावे तसेच कर्मचा-याला दिलासा मिळावा म्हणून कामाच्या मोबदल्यात दिला जातो. अशात तुम्हाला मिळणारा हा बोनस तुमच्याच पगारातून दिला जातो की, वेगळा असतो याची तुम्हाला माहिती आहे का?
3 वर्षांपूर्वी -
Money Making IPO | एक नंबर, स्टॉक शेअर बाजारात लिस्ट झाला आणि पहिल्याच दिवशी 24 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा?
Money Making IPO | खाजगी मार्केट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म Tracxn Technologies कंपनीच्या शेअर्सची स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री झाली आहे. IPO मध्ये या स्टॉकची किंमत 80 रुपये निश्चित करण्यात आली होती, मात्र स्टॉक BSE निर्देशांकावर 83 रुपयांवर सूचीबद्ध झाला आहे. त्याच वेळी, सूचीबद्ध झाल्यानंतर, शेअरची किंमत एका दिवसात 99 रुपयांपर्यंत वाढली होती. म्हणजेच, हा स्टॉक IPO इश्यूच्या किमत बँड पेक्षा 24 टक्के प्रिमियमवर ट्रेड करत होता.
3 वर्षांपूर्वी -
PPF e-Passbook | पीपीएफ गुंतवणूकदारांना ई-पासबुक मार्फत आता कोणत्याही अल्प बचत खात्याची माहिती घर बसल्या मिळणार
PPF e-Passbook | बॅंका, पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये अनेक व्यक्ती पैशांची गुंतवणूक करतात. यात गुंतवूक करताना अनेक जण याचा लेखी हिशोब देखील ठेवतात. अशात आता तुम्ही केणत्याही योजनेत गुंतवलेल्या पैशांचे सर्व अपडेट तुम्हाला कधीही आणि कोठेही मिळवता येणार आहेत. डाक विभागाने १२ ऑक्टोबर २०२२ रोजी दिलेल्या माहिती नुसार सक्षम प्राधिकारी विभागाने ई-पासबुकची सुविधा सुरू केली आहे. यात तुम्ही तुमच्या कोणत्याही छोट्या योजनेचा लाभ मिळवू शकता. १२ ऑक्टोबर २०२२ पासून ही सेवा सर्व ग्राहकांना पुरवण्याच्या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पैसाच पैसा, या 2 रुपयाच्या पेनी स्टॉकने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1.60 कोटी परतावा दिला, हा स्टॉक खरेदी करावा?
Penny Stock | AGI ग्रीनपॅक या पॅकिंग क्षेत्रातील मिडकॅप कंपनीच्या शेअर्सने मागील दोन दशकांत जबरदस्त कामगिरी केली आहे. या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणारे लोक सध्या करोडपती झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सने गेल्या 20 वर्षांत आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना 16 हजार टक्क्यांहून जास्त परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य दीड कोटींहून अधिक झाले असते.
3 वर्षांपूर्वी -
EPFO Rules Update | आता नोकरदार व्यक्ती एलडब्ल्यूपी असेल तरी ईपीएफओकडून 7 लाखांचा फायदा मिळेल, जाणून घ्या नवा नियम
EPFO Rules Update | जर तुम्हीही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य असाल तर या बातमीचा तुम्हाला खूप उपयोग होतो. कर्मचारी ठेव लिंक्ड इन्शुरन्स (ईडीएलआय) योजनेबद्दल तुम्ही ऐकले असेलच. या योजनेअंतर्गत ग्राहकांना 7 लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत मिळतो. ईपीएफ खातेधारकांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्याला आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
3 वर्षांपूर्वी -
Money From IPO | 50% प्रिमियमवर लिस्टिंग झालेला स्टॉक 2 दिवसांपासून 10% अप्पर सर्किटवर, स्टॉक पाहा आणि पैसे लावा
Money From IPO | बजाज इलेक्ट्रॉनिक्स या नावाने सुरू झालेली रिटेल चेन कंपनी इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया ही शेअर बाजारात सूचीबद्ध झालेली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे शेअर्स सोमवारी शेअर बाजारात जबरदस्त प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे शेअर्स मागील 2 दिवसांपासून 10 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 59 रुपयांच्या किंमत बँडवर शेअरचे वाटप केले. 19 ऑक्टोबर 2022 रोजी इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 102.10 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | या दिवाळीत पैसे लावा आणि 39 टक्क्यांपर्यंत परतावा कमवा, ब्रोकरेज फर्मने निवडलेले 10 स्टॉक, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | आरती इंडस्ट्रीज लिमिटेड : ही एक विशेष रसायन बनवणारी कंपनी आहे. ब्रोकरेज कंपनीने या कंपनीच्या स्टॉकसाठी 1094 रुपयांची लक्ष किंमत निश्चित केली असून स्टॉक पडत्या किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकवर गुंतवणूकदारांना पुढील दिवाळीपर्यंत 39 टक्के परतावा मिळू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Stock Investment | हा शेअर 27 टक्के सवलतीत मिळत आहे, ब्रोकरेज फर्मनी का दिला गुंतवणुकीचा सल्ला, किती परतावा मिळेल?
Stock Investment | ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी ICICI लोम्बार्डचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकसाठी 1,450 रुपयांची लक्ष्य किंमत निर्धारित केली आहे, जी सध्याच्या ट्रेडिंग किमतीपेक्षा 26 टक्क्यांनी अधिक आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की आर्थिक वर्ष FY23/FY24 मध्ये ICICI Lombard कंपनीची कमाई वाढण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मने या कालावधीत कंपनीची कमाई 11-14 टक्के वाढेल असा अंदाज वर्तवला आहे.
3 वर्षांपूर्वी -
My EPF Money | तारीख ठरली, सणासुदीच्या काळात नोकरदारांच्या खात्यात 81 हजार रुपये येणार, असे तपासून खात्री करा
ईपीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या 7 कोटी सब्सक्राइबर्सना म्हणजेच ईपीएफओकडून या महिनाअखेरपर्यंत मोठी बातमी मिळणार आहे. सरकार आर्थिक वर्ष २0२२ चे व्याज ईपीएफ खातेदारांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहे. यावेळी व्याज 8.1 टक्के दराने उपलब्ध होईल. या महिनाअखेरपर्यंत व्याजाचे पैसे खात्यात ट्रान्सफर करता येतील, असे सांगण्यात येत आहे. यंदाचे व्याज ४० वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे.
3 वर्षांपूर्वी -
Credit Card Payment | तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेन्टचे पैसे वेळेवर भरले नाहीत तर किती दंड आकारला जाईल?, माहिती असणं गरजेचं
Credit Card Payment | क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरणे प्रत्येकाच्या प्राधान्य यादीमध्ये अत्यंत महत्वाचे आहे कारण असे करण्यात अयशस्वी झाल्यास आपल्याकडून भरमसाठ दंड आकारला जाऊ शकतो. तसेच, उच्च व्याजदर किंवा तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये घट असेल तर यासारखे परिणाम असू शकतात. जरी, आपल्यापैकी बरेच जण या परिणामांबद्दल आधीच परिचित असले तरीही, महिन्याच्या शेवटी रकमेपासून ते कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीपर्यंत अनेक कारणांमुळे क्रेडिट कार्ड पेमेंटची देय तारीख चुकवत आहात.
3 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायकाचे शेअर्स 11 टक्क्यांच्या घसरणीसह नवीन नीचांकावर, स्टॉक होल्ड करावा की बाहेर पडावे?
Nykaa Share Price | मागील वर्षी शेअर बाजारात प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधन ब्रँड आणि ग्रूमिंग प्रॉडक्ट कंपनी Nykaa चे शेअर्स सूचीबद्ध झाले होते. सध्या या कंपनीचा स्टॉक आपल्या सर्वकालीन नीचांकी किमतीवर पोहोचले आहेत. मागील 15 दिवसांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 11 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 0.87 टक्क्यांच्या घसरणीसह 1134 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या शेअरची IPO मध्ये इश्यू किंमत 1125 रुपये होती.
3 वर्षांपूर्वी -
Low Price Shares | नोट करायला विसरू नका, या 10 स्वस्त शेअर्सनी आज 1 एकदिवसात 20 टक्क्यांपर्यंत परतावा दिला
Low Price Shares | भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी सकाळी चार दिवसांची विजयी घोडदौड मोडीत काढली. आज जागतिक बाजाराच्या दबावाखाली गुंतवणूकदारांनी विक्री व बुकिंग नफावसुली सुरू केली, त्यामुळे सेन्सेक्स पुन्हा ५९ हजारांच्या खाली गेला. आजच्या व्यवसायात सुरुवातीच्या घसरणीनंतर गुंतवणूकदार थोडे सावध झाले आहेत, मात्र तरीही विक्री सुरू आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | तीन अप्रतिम बँकिंग शेअर्स खरेदी करण्याचा तज्ञांचा सल्ला, लिस्ट मधील स्टॉकचा तपशील पहा
Stocks to Buy | मागील एका आठवड्यात करूर व्यासा बँक, कॅनरा बँक आणि इंडियन बँकेच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. करूर व्यासा बँकचा शेअर 82.15 रुपयांवर ट्रेड करत होता, आणि त्यात 12.42 टक्क्यांची वाढ होऊन स्टॉक 92.75 रुपये किमतीवर गेला आहे. कॅनरा बँकचा शेअर देखील 12.37 टक्क्यांनी वाढून 221 रुपये वरून 250.25 रुपयांवर गेला आहे. इंडियन बँकचा शेअर 190 रुपयांवरून 215.55 रुपयांवर पोहोचला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | गेल्या दिवाळीत हे पेनी शेअर्स खरेदी करणारे या दिवाळीत करोडपती झाले, 10,000 टक्क्यांहून जास्त परतावा, स्टॉकची यादी
Penny Stocks | पेनी स्टॉक्स शेअर्स म्हणजे असे शेअर्स ज्यात गुंतवणुकीवर जोखीम खूप जास्त असते, मात्र जर तुमचे नशीब चमकले तर तुम्ही करोडपती होऊ शकता. मागील एका वर्षात अशा अनेक पेनी स्टॉकनी जोखीम घेणाऱ्या लोकांना प्रचंड नफा मिळवून दिला आहे. यापैकी काही शेअर्सनी गेल्या दिवाळीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 10,000 टक्क्यांहून अधिक नफा कमवून दिला आहे. गेल्या एका वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 3 टक्क्यांची घसरण झाली आहे. आज या लेखात आपण अशा काही पेनी स्टॉक ची माहिती पाहणार आहोत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मस्तच कमाई होतेय, या शेअरने 1 वर्षात 425 टक्के परतावा दिला, शेअर स्वस्तात खरेदी करता येणार, कारण पहा
Multibagger Stocks | राईट्स इश्यू : BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध डेटा नुसार या कंपनीने 2:5 या प्रमाणात राइट्स इश्यू आणण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची कामगिरी शानदार राहिली आहे. या कंपनीच्या एका शेअरची किंमत NSE निर्देशांकावर 14 रुपयेवरून 73.25 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच मागील वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 425 टक्क्यांची भरघोस वाढ पाहायला मिळाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Money Making IPO | आयपीओ असावा तर असा, 3 महिन्यात पैसे दुप्पट केले, छप्परफाड नफ्याचा स्टॉक खरेदी करणार?, वाचा डिटेल
Money Making IPO | कंपनीचा IPO इश्यू गुंतवणुकीसाठी 13 डिसेंबर 2021 रोजी खुला करण्यात आला होता. 16 डिसेंबर 2021 रोजी IPO गुंतवणुकीसाठी बंद झाला. 16 डिसेंबर रोजी IPO च्या शेवटच्या दिवशी हा IPO 119.62 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. डेटा पॅटर्न कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. या कंपनीचा IPO इश्यू एकूण 119.62 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. डेटा पॅटर्न कंपनीच्या IPO चा आकार 240 कोटी रुपये होता आणि ऑफर फॉर सेलमध्ये कंपनीने एकूण 59.52 लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली होती.
3 वर्षांपूर्वी -
Railway Confirm Ticket | शहर किंवा गावी जाताना रेल्वे प्रवाशांना पैसे नसतानाही तिकीट बुक करता येणार, या सेवेची माहिती आहे का?
Railway Confirm Ticket | इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) बुधवारी एक प्रसिद्धी पत्रक जारी करून म्हटले आहे की, आयआरसीटीसी रेल कनेक्ट या अॅपवर ट्रॅव्हल नाऊ पे लेटर (टीएनपीएल) पेमेंट पर्याय देण्यासाठी एआय-ऑपरेटेड फायनान्शियल वेलनेस प्लॅटफॉर्म कॅशआय (कॅशे) सोबत भागीदारी केली आहे. आता भारतीय रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पैसे नसतानाही रेल्वे तिकीट आरक्षित करता येणार असून नंतर तीन-सहा महिन्यांच्या हप्त्यात पैसे भरता येणार आहेत. या भागीदारीमुळे देशातील लाखो प्रवाशांना तिकीट खरेदी करणेही सोपे होणार आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA