महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | असे पेनी शेअर्स श्रीमंत बनवतात, 2 ते 9 रुपयांचे 10 पेनी शेअर्स, आज 1 दिवसात 10 टक्क्यांपर्यंत परतावा
Penny Stocks | भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी सकाळी चार दिवसांची विजयी घोडदौड मोडीत काढली. आज हा व्यवसाय तोट्याने सुरू झाला आणि जागतिक बाजाराच्या दबावाखाली गुंतवणूकदारांनी आज विक्री व बुकिंग नफावसुली सुरू केली, त्यामुळे सेन्सेक्स पुन्हा ५९ हजारांच्या खाली गेला. आजच्या व्यवसायात सुरुवातीच्या घसरणीनंतर गुंतवणूकदार थोडे सावध झाले आहेत, मात्र तरीही विक्री सुरू आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Dividend | आधी 2000 टक्के आणि आता 1200 टक्के डिव्हीडंड, या शेअरने सर्व बाजूने लाखोत कमाई होतेय, कोणता स्टॉक?
Multibagger Dividend | नेस्ले कंपनीने 1 नोव्हेंबर 2022 लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे. नेस्ले इंडियाने म्हटले आहे की 2022 या वर्षासाठी गुंतवणूकदारांना 120 रुपयांचा दुसरा अंतरिम लाभांश 1 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा नंतर त्यांच्या खात्यात जमा केला जाईल. FMCG कंपनी नेस्लेने लाभांशाची रेकॉर्ड तारीख 1 नोव्हेंबर 2022 असेल असे जाहीर केले आहे. म्हणजेच 31 ऑक्टोबर 2022 रोजी नेस्ले कंपनीचे शेअर्स एक्स-डिव्हिडंडवर ट्रेड करतील.
3 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | धनत्रयोदशीच्या 48 तासांपूर्वी सोन्याचे दर अजून घसरले, चांदीचे दरही खाली, नवे दर तपासा
Gold Price Today | धनतेरस २०२२ आता ४८ तासांपेक्षा कमी अंतरावर आहे. देशातील जनतेनेही दिवाळीची तयारी सुरू केली आहे, मात्र सोने-चांदीचे भाव खरेदी करण्याचे महत्त्व धनतेरसच्या दिवशी आहे. सर्वसामान्यांच्या नजरा सोन्या-चांदीवर खिळल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांत सोन्याचे दर आज 500 रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहेत. त्याचबरोबर चांदीचा भावही कमी झाला असून चांदी 56 हजार रुपयांवरून खाली आली आहे. विदेशी बाजारांच्या किंमतीच्या आधारे भारतात सोने-चांदीचे दर ठरतात. न्यूयॉर्कच्या कॉमेक्स मार्केटमध्ये सोने आणि चांदीचे स्पॉट आणि फ्युचर्स दोन्हीचे दर सपाट दिसत आहेत. आज सोन्या-चांदीचे दर किती झाले आहेत, हे देखील पाहूया.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | दिवाळीपूर्वी या 3 शेअर्सनी पैसा 17 पटीने वाढवला, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे श्रीमंत करणारे स्टॉक आहेत का?
Multibagger Stocks | रीजेंसी सिरॅमिक्स : मागील एका वर्षात रिजन्सी सिरॅमिक्स कंपनीचे शेअर्स अनेक पटींनी वाढलेले आपण पाहू शकतो. या पेनी स्टॉकमध्ये गेल्या एका वर्षात 1.90 रुपयांवरून 32.15 रुपयांपर्यंत उसळी पाहायला मिळाली आहे. या कालावधीत स्टॉकमध्ये 1548 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. म्हणजेच, ज्या गुंतवणूकदाराने एका वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 1,648,000 रुपयेपेक्षा जास्त झाले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Minor PPF Scheme | घरातील लहान मुलांच्या नावाने PPF खाते उघडून गुंतवणूक करा, त्याचे मोठे आर्थिक फायदे समजून घ्या
Minor PPF Scheme | भारत सरकारच्या PPF योजनेत फक्त भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतात. प्रत्येक पात्र भारतीय नागरिक निर्धारित नियमांनुसार PPF खाते उघडू शकतो, आणि त्यात गुंतवणूक करू शकतो. अल्पवयीन मुलाचे पालक म्हणून, तुझी तुमच्या मुलासाठी पीपीएफ खाते उघडून त्यात गुंतवणूक करू शकता. मुलाच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी बचत करून तुम्ही चांगला परतावा कमवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Ookla Speed Test | भारतात 5G लाँच, तर इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताची क्रमवारी 78 वरून 79 व्या स्थानावर घसरली
Ookla Speed Test | इंटरनेट स्पीड टेस्टच्या बाबतीत भारताच्या क्रमवारीत एका स्थानाने घसरण झाली. सप्टेंबर महिन्यात मोबाइल आणि ब्रॉडबँड या दोन्ही वेगांच्या बाबतीत भारत मागे पडल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीत ग्लोबल इंटरनेट स्पीडटेस्ट इंडेक्स ओकलाने दाखवून दिले आहे. या अहवालानुसार ब्रॉडबँड आणि मोबाइल इंटरनेट स्पीड या दोन्ही बाबतीत भारताचा क्रमांक घसरला आहे. इंटरनेट स्पीडच्या बाबतीत देशात ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये आणखी घट झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Tax on Gold | या धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याचा विचार आहे का? त्यावरील टॅक्सचे संपूर्ण गणित लक्षात ठेवा
Tax on Gold | भारतीयांचे सोन्याशी विशेष नाते आहे. लग्नासारख्या आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांच्या वेळी आपण ते विकत घेतोच, पण भविष्यात पैशांची गरज असतानाही त्याचा उपयोग होतो. बहुतेक भारतीयांसाठी दागिने म्हणूनही सोन्याला सर्वाधिक पसंती आहे. सणांच्या निमित्ताने सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने धनतेरस किंवा अक्षय्य तृतीया सारख्या प्रसंगी अनेक जण सोने खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी केल्यास समृद्धी वाढते आणि अधिक पैसे मिळतात, असे मानले जाते.
3 वर्षांपूर्वी -
Money Growth | तुम्ही गुंतवणूक करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवल्यास कधीच भासणार नाही पैशांची चणचण
Money Growth | पैसे एखाद्या ठिकाणी गुंतवताना वेगवेगळ्या बाजूने त्याचा आधी विचार करणे गरजेचे असते. तसे न केल्यास आपण केलेल्या गुंवणूकीचा अपल्याला काही काळाने त्रास होतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस येत असतात. चांगल्या दिवसांमध्ये योग्य ठिकाणी पैसे गुंतवले तर आपल्या वाईट काळात आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे आज या बातमीतून गुंतवणूकीच्या काही खास टिप्स जाणून घेणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हा शेअर 1 वर्षात 67 टक्के वधारला, आता हा स्टॉक दिग्गज गुंतवणूकदाराने खरेदी केला, खरेदीचा विचार करा
Multibagger Stocks | जुलै ते सप्टेंबर 2022 पर्यंतच्या शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार आशिष कचोलिया यांनी Xpro India limited कंपनीचे 7,79,350 शेअर्स खरेदी केले आहे. म्हणजेच कंपनीतील त्यांची एकूण हिस्सेदारी आता 4.4 टक्के झाली आहे. 2022-2023 चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आशिष कचोलिया यांनी एक्सप्रो इंडिया कंपनीमध्ये 0.5 टक्के स्टॉक खरेदी केले होते. म्हणजेच दुसऱ्या तिमाहीत त्यांनी आपली गुंतवणूक वाढवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Money Investment | ही सरकारी योजना 10 पट लाईफ कव्हरसह आपत्तीकाळात देईल 1 कोटीचा बोनस, योजनेचे फायदे पहा
Money Investment | एलआयसी धनवर्षा योजनेचा दुसरा पर्याय निवडला तर जमा केलेल्या प्रीमियम रकमेवर तुम्हाला 10 पट अधिक जोखीम कव्हर दिले जाईल. या योजने अंतर्गत पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर त्याला 10 लाख रुपयांच्या सिंगल प्रीमियमऐवजी 1 कोटी रुपयांचा जीवन विमा हमी बोनस दिला जाईल.
3 वर्षांपूर्वी -
What Is Multibagger Stocks | मल्टीबॅगर स्टॉक्स म्हणजे काय? आपले पैसे वाढवणारे स्टॉक ओळखायचे कसे? जाणून घ्या सविस्तर
What Is Multibagger Stocks | मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांचे कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि व्यवस्थापन अतिशय शक्तिशाली असते. तसेच, त्यांचा व्यवसाय इतका शानदार असतो की त्यात खूप काळात तुम्हाला वेगवान वाढ होताना दिसून येईल. असे भरघोस परतावा देणारे स्टॉक ओळखण्याचे अनेक मार्ग असतात. मल्टीबॅगर स्टॉक कंपनीचे कर्ज तिच्या इक्विटी मूल्याच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. त्यांच्या महसुलात वाढ होण्याची क्षमता अधिक असावी, आणि PE मध्ये होणारी वाढ स्टॉकच्या किमतीच्या वाढीपेक्षा जास्त असावी. ज्या स्टॉक मध्ये हे गुणधर्म असतात, त्या स्टॉकमध्ये मल्टीबॅगर परतावा देण्याची भरपूर क्षमता असते. याशिवाय, कंपनीच्या भांडवली खर्चाच्या मॉडेलवरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
IPO Investment | आयपीओ नुकताच लाँच झाला आणि पैसा दुप्पट केला, वेगाने वाढणाऱ्या स्टॉकचे नाव नोट करा
IPO Investment | Electronics Mart India च्या IPO मध्ये शेअर्स 33.95 रुपये प्रिमियम किमतीवर वाटप केले गेले होते. ज्या लोकांनी या IPO मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांनी प्रति शेअर 33.95 रुपये नफा कमावला आहे. याआधी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा शेअर BSE वर 84.45 रुपये किमतीवर बंद झाला होता. आज हा स्टॉक 85.90 रुपये किमतीवर ओपन झाला आहे. इंट्राडे ट्रेडमध्ये हा स्टॉक आज 92.85 किमतीवर रुपयांवर ट्रेड करत होता.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger IPO | या IPO गुंतवणूकदारांचे अल्पावधीत पैसे दुप्पट झाले, हा शेअर पुढेही अनेकांना मालामाल करू शकतो
Multibagger IPO | डेटा पॅटर्न इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मंगळवारच्या इंट्रा-डे ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर या डिफेन्स स्टॉकमध्ये 9 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली होती आणि शेअरची किंमत 1,400 रुपयेच्या नवीन उच्चांक पातळीवर पोहोचला होता. या डिफेन्स कंपनीचा IPO दहा महिन्यांपूर्वी शेअर बाजारात लाँच झाला होता. 24 डिसेंबर 2021 रोजी डेटा पॅटर्न इंडिया कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट करण्यात आले होते. या कंपनीचा IPO इश्यू 13 डिसेंबर 2021 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता आणि तो 16 डिसेंबर 2021 रोजी बंद झाला.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगसाठी IDBI ब्रोकरेजने जारी केली स्टॉकची यादी, हे स्टॉक बिनधास्त खरेदी करा, पैसा वाढवा
Stocks To Buy | शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या गोंधळातही असे काही शेअर्स आहेत ज्यांनी जबरदस्त तेजीचे संकेत दिले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांना आणि गुंतवणूकदारांना या शेअरचे भविष्य उज्ज्वल वाटत आहे. मनीकंट्रोल वेबसाईटच्या अहवालानुसार, ब्रोकरेज हाऊस IDBI कॅपिटलने या वर्षीच्या दिवाळीसाठी काही स्टॉक निवडले आहेत, जे अप्रतिम परतावा कमावून देऊ शकतात. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, हे स्टॉक मुहूर्त ट्रेडिंगमध्ये खरेदी केल्यावर तुमचा पोर्टफोलिओ प्रज्वलित दिव्यासारखा उकळून निघेल.
3 वर्षांपूर्वी -
Credit Card | क्रेडिट कार्डचे हे फायदे आणि तोटे जाणून घ्या, क्रेडिट कार्डचा योग्य वापर करून स्वतःचं आर्थिक नुकसान टाळा
Credit Card | जेव्हा क्रेडिट कार्डचा वापर करून एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्सही दिले जातात. तुम्ही रिवॉर्ड पॉइंट रिडीम करून पेमेंट करू शकता. जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने पेमेंट करता तेव्हा तुम्हाला 45 दिवस ते 50 दिवसांचा व्याजमुक्त कालावधी दिला जातो. यासाठी एक बिलिंग तारीख दिली जाते आणि आणि दुसरी पेमेंट देय तारीख दिली जाते.
3 वर्षांपूर्वी -
Land Rates | गाव खेडयात जमिनीचे नेमके सरकारी भाव कसे समजतील? या पध्दतीने घरबसल्या तुमच्या गावातील जमिनीचे भाव जाणून घ्या
Land Rates | अनेक व्यक्ती सध्या शहर सोडून गावाकडे शेती व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. शहरात नोकऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे तसेच बेरोजगारीला सामोरे जावे लागते. अशात गावी एखादी जमीन घेऊन त्यात शेती करताना आधी आपल्याला त्या जमिनीचा दर माहीत असणे गरजेचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Income Certificate | उत्पन्नाचा दाखला कसा मिळवतात?, माहिती ठेवा अन्यथा आयत्यावेळी खूप अडचणी येतील
Income Certificate | राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक सेवांचा लाभ घेताना आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज भासत असते. अनेक शाळा किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना याची हमखास गरज पडते. जेव्हा विद्यार्थ्यांना आपल्या वार्षिक फी शुल्कात सवलत हवी असते तेव्हा स्कॉलरशिप फॉर्म भरावा लागतो. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला फार गरजेचा असतो. त्यामुळे आज या बातमीमधून उत्पन्नाचा दाखला कसा मिळवायचा या विषयी जाणून घेऊ.
3 वर्षांपूर्वी -
Bounced Cheque | चेक डिक्लाइन झाल्यास या गोष्टीवरून होऊ शकते तुमच्यावर कारवाई, माहिती असणं गरजेचं आहे
Bounced Cheque | आर्थिक व्यवहार करत असताना आपण अनेकदा समोरील व्यक्तीला काही काळाने पैसे द्यायचे असतील मात्र समोरच्या व्यक्तीला याची शाश्वती नसल्यास चेक देत असतो. चेक दिल्यावर ते अनेकदा रद्द केले जातात. ज्याची अनेक वेगवेगळी कारणे असतात. मात्र यात ब-याचदा बॅंक ज्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रांसफर करायचे आहेत त्यास नकार देते. याला आपण डिसहॉनर चेक असे म्हणतात.
3 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | हा स्टॉक 55 टक्क्यांनी घसरला असून खूप स्वस्तात मिळत आहे, बोनस शेअर्सही जाहीर, तपशील पाहा
Nykaa Share Price | FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स म्हणजेच Nykaa कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही ट्रेडिंग सेशनपासून पडझड पाहायला मिळत आहे. Nykaa कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.13 टक्के पडले होते, आणि त्याची किंमत 1,147.40 रुपये या आपल्या सर्वकालीन नीचांक पातळीवर गेली होती. Nykaa ची 52 आठवड्यांची सर्वात नीचांकी किंमत 1147.40 रुपये ही नोंदवली गेली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये लिस्टिंग झाल्यापासून Nykaa कंपनीचा शेअर सातत्याने एक नवीन नीचांकी पातळी तयार करत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | या स्टॉकमध्ये जबरदस्त ब्रेकडाऊन, स्टॉक 3 महिन्यांच्या नीचांक किमतीवर आला, तुम्ही घेतला का हा स्टॉक?
Tata Elxsi Share Price | टाटा समूहातील टाटा एल्क्सी कंपनीचा शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गडगडला. हा स्टॉक जागतिक कमकुवत भावनांमुळे इंट्रा-डे ट्रेडमध्ये BSE निर्देशांकावर 7,280 रुपये या आपल्या तीन महिन्यांच्या सर्वात नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. टाटा समूहातील या शेअरमध्ये BSE निर्देशांकावर 6 टक्क्यांची पडझड दिसून आली. टाटा एलेक्सी कंपनीच्या शेअर्समध्ये जुलै-सप्टेंबर तिमाहीच्या कमजोर निकालामुळे ही घसरण दिसून आली होती. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरची किंमत 14 टक्क्यांनी खाली आली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA