महत्वाच्या बातम्या
-
Stock Investment | दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओ मधील या शेअरने 400 टक्के परतावा दिला, तुम्ही सुद्धा हा स्टॉक नोट करा
Stock Investment | चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मेगास्टार फूड्स लिमिटेडच्या शेअर होल्डिंग डेटा पॅटर्ननुसार, आशिष कचोलिया यांच्या पोर्टफोलिओ मध्ये मेगास्टार फूड कंपनीचे 1,03,666 शेअर्स आहेत. म्हणजेच या कंपनीत आशिष कचोलिया यांचा 1.04 टक्के वाटा आहे. यापूर्वी, एप्रिल-जून तिमाहीत कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये त्यांचे नाव सामील नव्हते. एखाद्या कंपनीच्या शेअरहोल्डिंग चार्टमध्ये जेव्हा गुंतवणूकदाराचा हिस्सा 1 टक्क्यांपेक्षा अधिक असतो तेव्हा त्याचे नाव शेअरहोल्डिंग चार्ट डेटा मध्ये सामील केले जाते.
3 वर्षांपूर्वी -
Muhurat Trading 2022 | दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग 2022 वेळापत्रक जाहीर, विविध सेगमेंटमधील ट्रेडिंगची वेळ आणि संपूर्ण माहिती नोट करून ठेवा
Muhurat Trading 2022 | दर वर्षीप्रमाणे 24 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगसाठी शेअर बाजार एक तासासाठी उघडला जाईल. BSE आणि NSE निर्देशांकावर उपलब्ध माहितीनुसार इक्विटी, डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमधील ट्रेडिंग संध्याकाळी 6 वाजता सुरू केली जाईल आणि एक तास 15 मिनिटांनी म्हणजेच 7:15 वाजता बंद होईल. प्री-ओपन सेशन संध्याकाळी 6:00 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6:08 वाजता संपेल. मुहूर्त ट्रेडिंग सत्रात ऑर्डर मॅचींग वेळ संध्याकाळी 6:08 ते संध्याकाळी 6:15 पर्यंत असेल.
3 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Fund | एचडीएफसीने नवीन म्युच्युअल फंड योजना लॉन्च केली, योजना समजून घ्या आणि गुंतवणुकीचा विचार करा
HDFC Mutual fund NFO | HDFC सिल्व्हर ETF म्युचुअल फंडाची नवीन एक फंड ऑफर बाजारात आली आहे. 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत ही योजना गुंतवणुकीसाठी खुली राहील. हा म्युचुअल फंड 7 ऑक्टोबर 2022 पासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. HDFC सिल्व्हर ETF FOF च्या या योजनेचे नाव “HDFC ओपन-एंडेड FOF योजना” असून, या माध्यमातून HDFC सिल्व्हर ETF मध्ये गुंतवणूक केली जाईल. HDFC AMC ने एका मीडिया रिलीजमध्ये नवीन म्युचुअल फंड योजना जाहीर केल्याची माहिती दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सोन्याच्या दरात वाढ, चांदी 493 रुपयांनी घसरली, खरेदी करण्यापूर्वी पाहा लेटेस्ट रेट
Gold Price Today | जागतिक बाजारात मौल्यवान धातूच्या भावात वाढ होत असताना भारतीय सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या भावात किरकोळ वाढ झाली. दिल्ली सोने आणि चांदीच्या बाजारात आज सोन्याचा भाव ४२ रुपयांनी वाढून ४९३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Pan Card Update | ड्युअल पॅन कार्ड ठेवणे आहे बेकायदेशीर, काय होऊ शकतं ते इथे वाचा आणि योग्य पाऊल उचला
Pan Card Update | सरकारी किंवा खाजगी कामांसाठी पॅन कार्ड हे सर्वांत महत्वाचे दस्ताऐवज आहे. कोणत्याही कामासाठी 10 अंकी पॅन कार्ड खूप महत्वाचे आहे. मात्र आता पॅन कार्डच्या काही नियमांमध्ये सरकारने बदल केले आहेत आणि ज्यांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसेच प्रत्येक व्यक्तीकडे पॅन क्रमांक म्हणजेच पॅन कार्ड असणे खूप महत्वाचे आहे. तुम्हाला हे माहिती आहे का की, कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीकडे एकापेक्षा जास्त ड्युअल पॅन कार्ड असणे बेकायदेशीर आहे आणि यामध्ये पकडले गेल्यास आयकर विभाग कायदेशीर कारवाई करू शकतो. त्यामुळे तुमच्याकडे दोन पॅन असल्यास, तुम्हाला अतिरिक्त पॅन सरेंडर करण्यासाठी अर्ज करावा लागतो त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया होते.
3 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | 2 महिन्यात झोमॅटो शेअरने 62 टक्के परतावा दिला, शेअर वेगाने वाढतोय, स्टॉक विकत घ्यावा का पहा
Zomato Share Price | मागील अडीच महिन्यांत Zomato कंपनीचे शेअर्स 62 टक्के वधारले आहेत. चालू वर्ष 2022 मध्ये 27 जुलै 2022 रोजी Zomato कंपनीचे शेअर्स 40.55 रुपयांवर ट्रेड करत होते. 11 ऑक्टोबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर Zomato कंपनीचा स्टॉक 65.60 रुपये किमतीवर बंद झाला होता. शेअर बाजारातील विश्लेषकांचे मत आहे की, झोमॅटो कंपनीचे शेअर्स येणाऱ्या काळात 91 टक्के अधिक वाढू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Low Price Shares | 11 ते 50 रुपयांच्या किंमतीचे 10 स्वस्त शेअर्स, आज 1 दिवसात 20 टक्क्यांपर्यंत परतावा, नावं नोट करा
Low Price Shares | कमकुवत जागतिक संकेतांमध्ये देशांतर्गत शेअर बाजारात कमकुवतपणा दिसून आला आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांची घसरण होत आहे. सेन्सेक्स सुमारे 400 अंकांनी तुटला आहे, तर निफ्टी 17000 च्या जवळपास बंद झाला आहे. बाजारात संमिश्र कल दिसून आला आहे. आज बँक, फायनान्शिअल आणि आयटी शेअर्समध्ये विक्री होत आहे. निफ्टीवर बँक, फायनान्शिअल इंडेक्समध्ये 1 टक्क्यांपेक्षा जास्त आणि आयटी इंडेक्समध्ये अर्धा टक्क्याहून अधिक अशी कमजोरी दिसून आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 2 ते 8 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, आज 1 दिवसात 10 टक्क्यांपर्यंत परतावा, यादी सेव्ह करा, लॉटरी सुद्धा लागू शकते
Penny Stocks | आज शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज जेथे सेन्सेक्स सुमारे ३९०.५८ अंकांच्या घसरणीसह ५७२३५.३३ अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 109.30 अंकांच्या घसरणीसह 17014.30 वर बंद झाला. याशिवाय बीएसईवर आज एकूण ३,५६२ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,३०९ शेअर्स वधारले आणि २,११९ शेअर्स बंद झाले. त्याचबरोबर 134 कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत कोणताही फरक पडला नाही.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | सर्व बाजूने पैसा, या शेअरने 750% परतावा दिला आणि त्यासोबत फ्री बोनस शेअर्स मिळविणार, हा स्टॉक खरेदी करावा का?
Multibagger Stocks | मल्टीबॅगर परतावा देणारी कंपनी वीरम सिक्युरिटीज लिमिटेडने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. ही एक स्मॉल-कॅप कंपनी असून आपल्या भागधारकांना 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे, म्हणजेच कंपनी प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. विरम सिक्युरिटीजच्या संचालक मंडळाने नुकताच बोनस शेअर जारी करण्यासाठी रेकॉर्ड तारखेत बदल केला आहे. आधी बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख 14 ऑक्टोबर 2022 होती, त्यात सुधारणा करून कंपनीच्या संचालक मंडळाने 15 ऑक्टोबर 2022 ही नवीन रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | फक्त 1 महिन्यात गुंतवणूक दुप्पट, हा स्टॉक वेगाने लखपती बनवतोय, टारगेट प्राईस आणि स्टॉक नेम नोट करा
Stocks To Buy | फुटवेअर कंपनी लिबर्टी शूजच्या शेअर्सनी एका महिन्यात आपल्या शेअर धारकांची गुंतवणूक दुप्पट केली आहे. या शूज कंपनीच्या शेअर्स मध्ये अवघ्या एका महिन्यात 100 टक्के पेक्षा अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. 13 सप्टेंबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर लिबर्टी शूज कंपनीचे शेअर्स 191.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 12 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 386.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. लिबर्टी शूजचे शेअर्स 12 ऑक्टोबर 2022 रोजी 402.20 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत होते.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | याला म्हणतात शेअर, 10 पट संपत्ती वाढवली, गुंतवणूकदारांना 930 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करावा का?
Multibagger Stocks | म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आघाडीची प्रसिद्ध कंपनी “सारेगामा इंडियाने” गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिल्याचे पाहायला मिळाले आहे. या स्टॉकने मागील 3 वर्षांत शेअर धारकांना 10 पट अधिक म्हणजेच जवळपास 930 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 550 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. ब्रोकरेज हाऊसे या स्टॉकबाबत अतिशय सकारात्मक असून त्यांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंडाच्या 2 नवीन योजना, संय्यम ठेवल्यास उच्च परतावा, कमाईची मोठी संधी
Mutual fund Investment | Mirae Asset Mutual Fund ने आपल्या ग्राहकांसाठी 2 नवीन म्युचुअल फंड बाजारात आणले आहेत. Mirae Asset Nifty AAA PSU बाँड प्लस SDL एप्रिल 2026 50:50 इंडेक्स फंड आणि मिरे अॅसेट क्रिसिल IBX गिल्ट इंडेक्स एप्रिल 2022 इंडेक्स फंड यांचा समावेश होतो. हे दोन्ही नवीन म्युचुअल फंड ऑफर 10 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. तुम्ही या दोन नवीन म्युचुअल फंडमध्ये 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत गुंतवणूक करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
SBI Festive Offer | एसबीआय'ची ऑफर, गृहकर्जावर 0.25 टक्क्यांपर्यंत सूट, प्रोसेसिंग फी सुद्धा माफ, डिटेल्स पहा
SBI Festive Offer | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) गृहकर्जाचा आकडा सहा लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला असून, या विभागातील कोणत्याही बँकेने दिलेले हे सर्वाधिक कर्ज आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेने या निमित्ताने आपल्या गृहकर्ज ग्राहकांसाठी सणसणीत सवलत जाहीर केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना 8.40 टक्के पासून सुरू होणाऱ्या व्याजदरावर 0.25 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर ३१ जानेवारी २०२३ पर्यंत प्रक्रिया शुल्क माफ करण्यात येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
My EPF Money | ईपीएफ व्याज मिळण्यास उशीर झाल्यास नोकरदारांचे किती नुकसान होते? EPFO मधील नफा-नुकसानाच्या त्रुटी जाणून घ्या
My EPF Money | 1952 साली स्थापन झालेली EPFO संस्था ही जगातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा संस्था मानली जाते. 2021 मध्ये, त्याची एकूण मालमत्ता 15.7 लाख कोटी रुपये नोंदवण्यात आलो होती, जी 2019-20 च्या भारताच्या GDP च्या 7.7 टक्के होती. EPFO ची सदस्य संख्या 6.9 कोटी सदस्य असून 71 लाख लोकांना पेन्शन दिली जाते. एवढी मोठी संस्था असूनही PF खातेधारकांना त्यांच्या व्याजाचे पैसे वेळेवर मिळत नाही, ही फार चिंतेची बाब आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stocks Investment | शेअर बाजारात गुंतवणूक करावी का? ही 7 कारणे तुम्हाला गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करतील
Stock investment | स्टॉक मार्केटमधून मोठा परतावा कमवायचा असेल तर शेअर बाजाराची शेअर बाजाराचे ज्ञान असणे आणि स्टॉकच्या चढ उतारांचे आकलन करण्याची क्षमता असणे फार गरजेचे आहे. तुम्हाला फक्त मजबूत स्टॉक शोधून त्यात गुंतवणूक करायची आहे, त्यातून 5-10 वर्षांनंतर तुम्हाला शानदार परतावा नक्की मिळेल.
3 वर्षांपूर्वी -
ESI Scheme Benefits | मोफत उपचारांपासून ते पेन्शनपर्यंत ईएसआयसी कर्मचाऱ्यांना मिळतात हे 5 मोठे फायदे
ESIC Scheme Benefits | देशात 150 हून अधिक ईएसआयसी रुग्णालये आहेत, जिथे सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ईएसआयसीचा लाभ २१ हजार किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळतो. शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी किमान वेतन मर्यादा दरमहा २५ हजार रुपये आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | लिक्विड ईटीएफ म्हणजे काय? यात गुंतवणूक कशी करावी? तुम्हाला किती नफा मिळेल जाणून घ्या
Mutual Funds | ICICI प्रुडेन्शियल मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही जो लाभांश कमावता, तो थेट तुमच्या बँक खात्यात जमा केला जातो. आणि कंपनी तुमचे फंड व्यवस्थापन करण्यासाठी एकूण रकमेच्या फक्त 0.25 टक्के शुल्क आकारते. इतर पर्यायांवर नजर टाकल्यास, DSP निफ्टी लिक्विड ETF चे खर्चाचे प्रमाण 0.64 टक्के असून, निप्पॉन इंडिया ETF लिक्विड BSE चे खर्चाचे प्रमाण 0.69 टक्के आहे.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाची नविन सरकारी स्कीम, दिवसाला 95 रुपये बचत करून परताव्यात मिळवा 14 लाख
Post Office Scheme | पैशांची गुंतवणूक करताना अनेक जोखीम डोळ्यासमोर असताना देखील काही व्यक्ती ही जोखीम पत्करतात आणि पैसे गुंतवतात. जास्त जोखीम असते तिथे मिळणा-या सुविधा जास्त असतात. मात्र जोखीम मोठी असते. तर कमी जोखीम असलेल्या ठिकाणी पैसे सेफ असतात. मात्र मिळणा-या सवलती तुलनेने कमी असतात. आता एक शासाकीय अशी स्किम आहे जिथे तुमचे पैसे अगदी सुरक्षित राहतील आणि तुम्हाला त्यातून मोठा फायदा देखील होइल. अगदी खेडे गावातील व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Bank Fixed Deposit | फायदे पाहून बँक एफडीमध्ये पैसे गुंतवत असाल तर एफडीचे हे तोटे देखील समजून घ्या
Bank Fixed Deposit | आपले जास्तीचे पैसे संभाळून ठेवण्यासाठी अनेक व्यक्ती फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे जमा करतात. याचा आपल्याला चांगला फायदा होइल या दृष्टीने पैसे जमा केले जातात. ही एक सुलभ आणि गुंतागुंत नसलेली पध्दत आहे. तसेच यात असलेली सुविधा आणि कर्ज, व्याज अशा सर्व बाबी लक्षात घेता तुम्ही देखील तुमचे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले असतील. मात्र फिक्स डिपॉझिटचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे देखील आहेत. त्यामुळे तुमच्या पैशांवर असलेले तोटे नेमके कोणते आहेत हे माहित असणे गरजेचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Rent Vs Lease Agreement | रेंट आणि लीज अॅग्रीमेंटमधील फरक आहे तरी काय?, लक्षात ठेवा अन्यथा आर्थिक गोंधळ होईल
Rent Vs Lease Agreement | घर, गाडी, विमान, जहाज अशा अनेक गोष्टी भाडे तत्वावर घेतल्या जातात. यावेळी करार रेंट ऍग्रीमेंट नुसार करावा की लीज नुसार हा प्रश्न मात्र अनेकांना पडतो. जेव्हा एखादी वस्तू, मालमत्ता आपण भाड्याने घेतो तेव्हा त्याचा करार होणे बंधनकारक आहे. मात्र अनेक व्यक्तींच्या मनात लीज आणि रेंट अॅग्रीमेंट या विषयी संभ्रम कायम आहे. त्यामुळे भाडेकरारातील या दोन्ही गोष्टींची माहिती आणि त्यांच्यातील फरक जाणून घेऊ.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL