महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | याला म्हणतात IPO गुंतवणूक, 1 वर्षात 181 टक्के परतावा, आता 1 शेअरवर 8 फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक नोट करा
Multibagger Stocks | Greatex Corporate Services Limited या कंपनीने SEBI ला दिलेल्या निवेदनात माहिती दिली आहे की, “बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख 11 ऑक्टोबर 2022 ही निश्चित केली आहे. कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना बोनस म्हणून 1 विद्यमान शेअरवर 8 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. म्हणजेच शेअर्स वितरणाचे प्रमाण 1:8 या प्रमाणात राहील. एका शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. 2022 हे वर्ष या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी कमाईच्या दृष्टीने जबरदस्त राहिले आहे. या कंपनीने 2022 य चालू वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 54.19 कोटी रुपये आहे.
3 वर्षांपूर्वी -
IKIO Lighting IPO | आयकेआयओ लायटिंग कंपनी आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या
IKIO Lighting IPO | एलईडी लायटिंग सोल्यूशन्स पुरवणारी कंपनी आयकेआयओ लायटिंग लिमिटेड आपला आयपीओ आणणार आहे. यासाठी कंपनीने बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (डीआरएचपी) मते, या आयपीओअंतर्गत 350 कोटी रुपयांपर्यंतचे नवे शेअर्स जारी केले जाणार आहेत. याशिवाय, प्रवर्तक हरदीप सिंग आणि सुरमीत कौर यांच्याकडून ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत 75 लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 5 पट परतावा दिला, वेगाने पैसा वाढवणारा हा स्टॉक खरेदी करण्याचा तज्ञांनी दिला सल्ला, स्टॉक नेम नोट करा
Multibagger Stocks | त्रिवेणी टर्बाइनची कामगिरी : मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा शेअर BSE निर्देशांकावर 1.19 टक्क्यांनी वाढून 234.80 रुपये किमतीवर पोहोचला होता. या कंपनीच्या शेअर्सनी गेल्या आठडात आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. 24 मार्च 2020 रोजी कंपनीचे शेअर 50.2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, आणि शेअर बाजार जबरदस्त पडला. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती पण त्रिवेणीच्या स्टॉकमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध वाढ होत होती. मागील अडीच वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 367.73 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. मागील 30 महिन्यांत या कंपनीच्या शेअरमधे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संपत्ती 5 पट अधिक वाढली आहे. त्याचवेळी जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.67 लाख रुपये झाले असते.
3 वर्षांपूर्वी -
Credit Card| क्रेडिट कार्डच्या कर्जातून मुक्त व्ह्यायचे? टॉप अप सुविधा म्हणजे काय? जाणून घ्या क्रेडिट कार्डचा योग्य वापर आणि कर्ज परतफेड कशी करावी
Credit Card | क्रेडिट कार्ड EMI : Credit Card EMI हा क्रेडिट कार्डचे बिल भरण्याचा एक सोपा आणि सर्वात सोयीस्कर पर्याय आहे. Credit Card EMI वर 15 ते 22 टक्के व्याज शुल्क आकारले जाते. तसेच, हे उच्च प्रीपेमेंट खर्चासारख्या गोष्टींसह येते. तुम्ही तुमचे सर्वात कमी व्याज असलेले कर्ज आणि सर्वात जास्त व्याजमुक्त कालावधीचे थकबाकी कर्ज परतफेड करण्यासाठी क्रेडिट कार्डवर हस्तांतरित करू शकता, हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीला कॉल करून तुमची क्रेडिट कार्ड ची देय रक्कम EMI मध्ये रूपांतरित करू शकता, आणि सुलभ हप्त्यात परतफेड करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Insurance E-Policy | नवीन नियम, तुमच्या सर्व विमा पॉलिसी डिजिटल स्वरूपात ठेवणे आवश्यक, काय सांगतो नवीन नियम समजून घ्या
Insurance E-Policy | IRDAI ने विमा कंपनीना विनंती केली आहे की, जी ग्राहकाने थेट इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरून पॉलिसी खरेदी केलं तर त्यांना सवलत द्यावी. या प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वाबाबत 20 ऑक्टोबरपर्यंत भागधारकांकडून सल्ला आणि टीप मागवण्यात आली आहे. IRDAI ने नुकताच ई-पॉलिसी जारी करण्याच्या विद्यमान नियमांवर विचारमंथन केले होते आणि त्यात काही बदल सुचवले होते. 29 सप्टेंबर 2022 रोजी जारी केलेल्या मसुद्यात IRDAI ने स्पष्ट केले आहे की, विमा व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि विमा कंपन्यांनी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करावा यासाठी हे नवीन नियम जारी केले आहेत. यामध्ये आता पॉलिसी धारकला विमा कंपनीमार्फत फिजिकल फॉर्मसोबतच ई-फॉर्मही दिला जाईल.
IRDAI ने आपल्या प्रस्तावात म्हंटले आहे की वर्ष विमा कंपनी यापुढे आपल्या विमा पॉलिसी फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जारी करतील. पॉलिसी ची ऑफर ई-मोडद्वारे प्राप्त झाली असेल किंवा ऑफलाईन, विमा कंपनीला पॉलिसी आता इलेक्ट्रॉनिक रुपात जारी करावी लागेल. विमा एजंटमार्फत थेट प्राप्त झालेला ई-प्रस्तावही इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मद्वारे मंजूर करण्याचे बंधन IRDAI विमा कंपनीवर घातले आहेत. सर्व विमा कंपन्यांना पॉलिसीधारकांची माहिती भौतिक स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी योग्य ती यंत्रणा उभारावी लागेल.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 वर्षात 800 टक्के परतावा, आता शेअर स्वस्तात मिळणार, पाहा स्टॉकचे नाव आणि किंमत
Multibagger Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये Deep Diamond कंपनीचे शेअर्स 1.47 टक्क्यांनी पडले होते. गेल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी शेअर गडगडल्यानंतर 134.50 रुपये किमतीवर आले होते. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 1191.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती, आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणूक 796.67 टक्के वाढली असती. मागील एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 989.07 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. चालू वर्ष 2022 मध्ये शेअर्स 804 टक्क्यांनी वर गेले आहेत. गेल्या ६ महिन्यांत ज्या लोकांनी हे शेअर खरेदी केले होते, ये सध्याच्या बाजार भावा नुसार लखपती झाले असतील. गेल्या सहा महिन्यात दीप डायमंडच्या शेअर्समध्ये 837 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 142.20 रुपये आहे. आणि Deep Diamond ही 41.74 कोटी रुपये बाजार भांडवल असणारी स्मॉल कॅप कंपनी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 1100 टक्के परतावा दिला, आता प्रति शेअर 10 बोनस शेअर्स मिळणार, तुमच्या पोर्टफोलिओत आहे स्टॉक?
Multibagger Stocks | BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या Nikhil Adhesives Ltd कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. कंपनीने आता हे शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक स्प्लिट प्रमाणानुसार 10 रुपये दर्शनी मूल्य असलेला शेअर 10 शेअर्स मध्ये विभागला जाईल. याचे प्रमाण 10:1 असेल. या स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 1 रुपये होईल. कंपनीच्या वतीने SEBI ला दिलेल्या माहितीत स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख 13 ऑक्टोबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | आयसीआयसीआय म्युच्युअल फंडाने 2 टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंड लाँच केले, 11 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीची संधी
ICICI Mutual Fund | आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने दोन टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंड बाजारात आणले आहेत. यामध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियल निफ्टी एसडीएल डिसेंबर २०२८ इंडेक्स फंड आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल निफ्टी जी-सेक डिसेंबर २०३० इंडेक्स फंड यांचा समावेश आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 47 रुपयाच्या शेअरने आधीच मालामाल केलंय, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी का?
Multibagger Stocks | Atam Valves Ltd कंपनीने आपल्या SEBI फाइलिंगमध्ये स्पष्ट केले आहे की, “भारतीय सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड रेग्युलेशन, 2015 च्या नियमन 42 नुसार, सूचित केले जाते की कंपनी 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे, आणि त्यासाठी रेकॉर्ड तारीख 12 ऑक्टोबर 2022 निश्चित करण्यात आली आहे”. 30 सप्टेंबर 2022 रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोनस शेअर्स मान्यतेचा निर्णय भागधारकांच्या स्विकृतीसाठी ठेवला आहे. Atam Valves कंपनीचे बाजार भांडवल 111.42 कोटी आहे. ही एक प्लंबिंग आणि इंडस्ट्रियल व्हॉल्व्ह आणि फिटिंगचे उत्पादन करणारी आघाडीची कंपनी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 3 बचत योजना ज्या देतील सुरक्षिततेसह जबरदस्त परतावा, सरकारी हमी आणि अनेक सवलतही
Post Office Scheme | Post Office Recurring Deposit पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट : जर तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम बचत करायची असेल आणि त्यावर चांगला परतावा हवा असेल,तर तुम्ही पोस्ट ऑफिस च्या RD स्कीम मध्ये बिनधास्त गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला फक्त 5 वर्षांच्या मॅच्युरिटीसह गुंतवणूकीवर 5.8 टक्के व्याज परतावा दिला जाईल. तुम्ही RD योजनेत दर महिन्याला फक्त 100 रुपये जमा करू शकता. त्याच वेळी, या योजनेत गुंतवणूकीची कोणतीही उच्च मर्यादा नाही. तुम्ही हवी तेव्हढी रक्कम ह्या खात्यात जमा करू शकता.
Post Office Time Deposit/पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट : पोस्ट ऑफिसची ही योजना FD म्हणजेच मुदत ठेव योजनेसारखीच आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणुकीसाठी 1, 2, 3 आणि 5 वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत 1 ते 3 वर्षांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 5.5 टक्के परतावा मिळेल. जर तुम्हाला जास्त परतावा हवा असेल तर तुम्ही 5 वर्षांसाठी एकरकमी गुंतवणूक करु शकता. दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.7 टक्के व्याज परतावा मिळेल. TD योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला तुम्हाला आयकर सवलतीचा ही लाभ घेता येईल. तुम्ही या योजनेत 1,000 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 34 रुपयाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना 17 पट परतावा देतोय, स्टॉकचे नाव सेव्ह करा
Penny Stocks | एप्रिल 2004 मध्ये ‘पॉन्डी ऑक्सिडेस आणि केमिकल्स’ चे शेअर्स BSE निर्देशांकावर सूचीबद्ध झाले होते. हा स्टॉक ज्यावेळी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता, तेव्हा त्याची किंमत फक्त 34.36 रुपये प्रति शेअर होती. सध्या हा स्टॉक 586 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 18 वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 17 पट अधिक वाढवले आहेत. कंपनीने नुकताच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वितरीत करण्याचे जाहीर केले आहे. बोनस जारी करण्यासाठी कंपनीने 29 सप्टेंबर 2022 रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती. 15 जानेवारी 2007 रोजी पॉन्डी ऑक्साइड्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1:10 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले होते.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या मल्टीबॅगर स्टॉकने 1 लाखाचे केले 45 लाख, 4 महिन्यांत दिला 4000 टक्के परतावा, स्टॉक नेम सेव्ह करा
Multibagger Stocks | Badoda Rayon corporation Limited” ही कंपनी 2022 मध्ये शेअर बाजरी सूचीबद्ध झाली होती. मागील 6 महिन्यात BSE निर्देशांकात 5.25 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. BRCL या कंपनीने मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 4400 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा स्टॉक 5 टक्के वाढीसह 212.30 रुपये किमतीवर बंद झाला होता. हा स्टॉक 1 जून 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. तेव्हा त्याची ओपनिंग किमाग 4.64 रुपये होती. तेव्हापासून आतापर्यंत ह्या स्टॉक ने एकूण 4475 टक्के चा घसघशीत परतावा कमावून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 29 पट परतावा देणारा हा शेअरमध्ये गुंतवणूक करावी का?, तज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Multibagger Stocks | भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक SBI ने मागील 30 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 29 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. SBI च्या शेअर्समध्ये खूप कमी कालावधीत 12 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. इतर PSU बँकांच्या तुलनेत SBI मध्ये कमालीची वाढ दिसून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया/SBI बँकिंग सुविधांसाठी सर्वात प्रसिद्ध आणि लोकांचा सर्वात जास्त विश्वास असलेली देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. SBI ने मागील 30 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 29 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, SBI चे बाजार भांडवल पाहिले तर, या सरकारी बँकेने 5 लाख कोटीचा टप्पा पार केला आहे. HDFC बँक आणि ICICI बँकेनंतर इतका मोठा बाजार भांडवल कमावणारी एसबीआय भारतातील तिसरी सर्वात मोठी बँक ठरली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Credit Card EMI Option | क्रेडिट कार्ड पेमेंटच्या ईएमआयमुळे आर्थिक भार कमी होतो, पर्याय निवडण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
Credit Card EMI Option | भारतात क्रेडिट कार्डचा वापर आणि खर्च वाढत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) आकडेवारीनुसार, मे 2022 मध्ये भारतात सुमारे 77 दशलक्ष क्रेडिट कार्ड थकबाकी होती, जी मे 2021 च्या तुलनेत 23% जास्त होती. क्रेडिट कार्ड ईएमआयमुळे आर्थिक भार कमी होतो, कारण एखादी व्यक्ती संपूर्ण रक्कम आगाऊ देण्याऐवजी हप्त्यांमध्ये थकीत रक्कम भरू शकते. हा सोयीचा पर्याय आहे, पण तो निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 1 रुपया 33 पैशाच्या शेअरने पैसाच पैसा दिला, 1 लाखावर तब्बल 23 कोटी परतावा, स्टॉक पुढेही नफ्याचा, नाव नोट करा
Penny Stocks | विनती ऑरगॅनिक्सचा शेअर किमतीचा इतिहास : शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजाराच्या कलोजिंग टाईम मध्ये, विनती ऑरगॅनिक्सचे शेअर्स BSE निर्देशांकावर 2085.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यापूर्वी शेअर्स 2009.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे सध्याच्या किमतीच्या तुलनेत 3.76 टक्के जास्त होते. 14 जुलै 1995 रोजी हा केमिकल स्टॉक 1.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ह्या स्टॉक मध्ये इतकी कमालीची वाढ झाली आहे, की मागील 27 वर्षांमध्ये ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 156, 659.40.टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Funds | एसबीआय म्युच्युअल फंडाची ही योजना 9 पटीने पैसा वाढवतेय, श्रीमंत करणारी योजना नोट करा
SBI Mutual Funds | भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) देखील म्युच्युअल फंड योजना चालवते. एसबीआय म्युच्युअल फंड स्कीम असे या योजनेचे नाव आहे. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, मीडियम कॅप म्युच्युअल फंड आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंड दिले जात आहेत. एसबीआयचा म्युच्युअल फंड आपल्या गुंतवणूकदारांना इतर फंडांपेक्षा अधिक चांगला परतावा देतो.
3 वर्षांपूर्वी -
Auto Taxi Fare Hike in Mumbai | मुंबईत टॅक्सी, रिक्षा भाडेवाढ लागू झाली आहे, किती भाडेवाढ जाणून घ्या, अन्यथा विनाकारण वाद होईल
Auto Taxi Fare Hike in Mumbai | महाराष्ट्राची राजधानी मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या (काळ्या-पिवळ्या) बेस फेअरमध्ये आजपासून वाढ होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एएमआरटीए) २७ सप्टेंबर रोजी टॅक्सी आणि ऑटो बेस भाड्यात अनुक्रमे ३ आणि २ रुपयांची वाढ जाहीर केली होती.
3 वर्षांपूर्वी -
Cryptocurrency Accepted Here | देशात क्रिप्टोकरन्सी आता चहावाला सुद्धा स्वीकारू लागले आहेत, ग्राहक निरनिरळ्या क्रिप्टो कॉईन्स देऊ करतात
Cryptocurrency Accepted Here | क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेंडनंतर त्याची खास क्रेझ लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. तथापि, क्रिप्टो ही भारतातील कायदेशीर निविदा नाही. आम्ही काहीही खरेदी-विक्री करू शकत नाही, पण बेंगळुरूतील एका चहावाल्याने ते स्वीकारण्याचा बोर्ड लावला आहे. चहावाल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांचं लक्ष याकडे गेलं आहे, जिथे लिहिलं होतं की, तो क्रिप्टोकरन्सीला पेमेंट म्हणून स्वीकारतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या स्टॉलचा मालक स्वत: ला ड्रॉपआउट म्हणून वर्णन करतो. मात्र हा फोटो व्हायरल झाल्यानंतर तो चांगलाच प्रसिद्धही झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Forex Reserve | मोदी सरकारला धक्का, परकीय चलनाच्या बाबतीत भारत टॉप 5 देशांच्या यादीतून बाहेर, तैवान देशही भारताच्या वर
Forex Reserve | भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात पुन्हा एकदा घट झाली आहे. त्यात सलग आठव्या आठवड्यात घट नोंदविण्यात आली आहे. या घसरणीतील सर्वात मोठी घट परकीय चलन मालमत्तांमध्ये (एफसी) नोंदविण्यात आली आहे. या घसरणीनंतर २३ सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात ८.१३४ अब्ज डॉलरची घट झाली आहे. ऑगस्ट २०२० नंतर परकीय चलन साठ्याची ही नीचांकी पातळी आहे. या आठवड्यात झालेल्या घसरणीनंतर भारत आता जगातील पहिल्या 5 परकीय चलन साठ्यासह देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Investment Tips | या योजनेत दररोज 29 रुपये जमा करून 4 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो, योजना जाणून घ्या
Investment Tips | भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) सर्व वर्गातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक गुंतवणूक आणि विमा योजना उपलब्ध करून देते. एलआयसीची खास योजना आधारशीला योजना आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना अतिशय कमी रुपयाच्या गुंतवणुकीत मोठे फंड उभारण्याची संधी मिळते.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA