महत्वाच्या बातम्या
-
Ration Card | तुमच्याकडे 'हे' रेशन कार्ड असेल तर मिळतील मोफत उपचार, जाणून घ्या कसे
Ration Card | अनेकांच्या सोयीसाठी सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात आणि सरकारही जुन्या योजनांमध्ये वेळोवेळी बदल करत राहते. जेणेकरून लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. त्याचबरोबर सरकार अनेक नव्या योजनाही आणते. यावेळी सरकारने मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे.
3 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | पीपीएफच्या या योजनेत 7500 रुपये गुंतवा आणि संयम पाळा, करोडमध्ये परतावा कसा मिळेल पहा
PPF Scheme | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना ही भारत सरकार द्वारे संचालित एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. सध्या भारत सरकार पीपीएफ खात्यावर ठेवीदारांना 7.1 टक्के वार्षिक व्याज परतावा देते. या योजनेमध्ये तुम्ही कमाल 15 वर्ष कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही या योजनेत दर महिन्याला 12500 रुपयेची गुंतवणुक केली तर 15 वर्षांनी तुम्हाला 7.1 टक्के व्याजदराने 40,68,209 रुपये परतावा मिळेल.
3 वर्षांपूर्वी -
Investment Scheme | वायफळ खर्च टाळून तुम्ही रोज फक्त 45 रुपयांची बचत करा, मुदतपूर्तीवर मिळेल 7 लाखाचा परतावा
Investment Scheme | केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता. भारत सरकारने 2015 साली मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना सुरू केली होती. या योजनेत गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्ही 250 रुपयांच्या नाममात्र रकमेसह कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडू शकता, आणि पैसे जमा करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यावर मुदत पूर्ती झाली की,सरकारद्वारे तुमच्या ठेवीवर 7.60 टक्के व्याज दराने परतावा दिला जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 10 रुपयांच्या पेनी स्टॉकने 10 दिवसात पैसा दुप्पट केला, गुंतवणूकदार लखपती झाले, हा स्टॉक नोट करा
Penny Stocks | Valencia Nutrition Ltd च्या शेअर्सनी मागील 10 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. 5 सप्टेंबर 2022 रोजी Valencia Nutrition कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात 10.95 रुपये ट्रेडिंग किमतीवर बंद झाले होते. 19 सप्टेंबर रोजी शेअर 21.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, आणि 52 आठवड्यांचा एक नवीन उच्चांक तयार केला. या कालावधीत Valencia Nutrition च्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 94.05 टक्केचा भरघोस परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger IPO | या गुंतवणूकदारांनी योग्य IPO निवडला, काही दिवसातच मल्टिबॅगर परताव्याचे ग्रे मार्केटमधून संकेत, तुम्ही निवडला आहे का?
Multibagger IPO | शेअर बाजार निरीक्षकांच्या मते, हर्षा इंजिनिअरिंगचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 234 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर ट्रेड अरत होता. कंपनीच्या आयपीओची इश्यू प्राईस 314 ते 330 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती. म्हणजेच यानुसार या IPO ची जबरदस्त लिस्टिंग होऊ शकते, असा अंदाज शेअर बाजारातील तज्ञांनी व्यक्त केला आहे. 26 सप्टेंबर 2022 रोजी हर्षा इंजिनीअरिंग कंपनी NSE आणि BSE वर सूचीबद्ध केली जाऊ शकते. 21 सप्टेंबरला कंपनी शेअर्सचे वितरण करेल.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stock | हा शेअर कॅडबरीच्या किंमतीपेक्षा स्वस्त, फक्त 1 दिवसात 20 टक्के परतावा, तुम्ही हा स्टॉक खरेदी करणार?
Hot Stocks | डिश टीव्हीच्या शेअरमध्ये बीएसई निर्देशांकावर वर 10 टक्क्यांची जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. यामुळे शेअरची किंमत 18.44 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. डिश टीव्ही कंपनीचे मार्केट कॅप 3300 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दुपारपर्यंतच्या व्यवहारात स्टॉक मध्ये हलकीशी प्रॉफिट बुकींग दिसून आली होती, तरी शेअरची किंमत दिवसा अखेर 5 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाला.
3 वर्षांपूर्वी -
EPFO Members | नोकरदारांसाठी महत्वाची बातमी, ईपीएफ अकाउंटहोल्डर्सना फ्री हेअल्थ इन्शुरन्स मिळणार, अधिक जाणून घ्या
EPFO Members | तुम्ही प्रॉव्हिडंट एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन फंडचे (ईपीएफओ) कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ईपीएफओच्या 7 कोटींहून अधिक सब्सक्राइबर्सना मोठी बातमी मिळणार आहे. आता ईपीएफओ कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत हेल्थ इन्शुरन्स अंतर्गत संरक्षण मिळावे, या प्रस्तावावर संघटनेकडून चर्चा सुरू आहे. ईपीएफओ बोर्डातील सर्व ग्राहकांना आयुष्मान भारत हेल्थ इन्शुरन्सचे कव्हरेज देण्याची तयारी केली जात आहे. या महिन्याच्या अखेरीस या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आयुष्मान भारत हेल्थ इन्शुरन्स अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते, म्हणजेच या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतच्या खर्चावर खिशातून काहीही जात नाही, हे स्पष्ट करा.
3 वर्षांपूर्वी -
ICICI Bank Credit Card | तुमच्याकडे ICICI क्रेडिट कार्ड आहे?, घराचं रेंट कसे भरता?, मग ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे
ICICI Bank Credit card | 20 ऑक्टोबरपासून ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंट केल्यास 1 टक्के शुल्क आकारले जाईल, असा नवीन नियम ICICI बँक ने जाहीर केला आहे. क्रेडिट कार्ड ने रेंट पेमेंट करण्यावर 1 टक्के चार्ज करणारी ICICI बँक ही भारतातील पहिली बँक आहे. तुमच्याकडे जर ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असल्यास, तुम्हाला बँकेकडून एक सूचना आली असेल की, 20 ऑक्टोबरपासून जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर रेंट पेमेंट साठी केल्यास रेंटच्या एकूण रकमेवर 1 टक्के चार्ज आकारले जाईल. ही सूचना अशा सर्व क्रेडिट कार्ड धारकांसाठी आहे जे लोक CRED, RedGiraffe, Paytm किंवा MagicBrick सारख्या अॅप्सद्वारे आपल्या घर मालकाना भाडे देतात.
3 वर्षांपूर्वी -
Home Loan EMI | तुम्ही गृहकर्जाचा EMI वेळेवर भरता आला नाही तर?, 3 पेक्षा जास्त डीफॉल्ट्सचे गंभीर परिणाम वाचा
Home Loan EMI | गृहकर्जाच्या चुकांचा तुमच्या वर्तमानावर आणि भविष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला कर्ज घेणं कठीण होऊ शकतं. जर काही कारणाने तुम्ही सलग तीन गृहकर्ज ईएमआय भरण्यास चुकलात, तर ती काही मोठी गोष्ट नाही. अशा परिस्थितीत बँक फक्त ग्राहकांना इशारा देते. पण जर तुम्ही सलग तिसऱ्या महिन्यात ईएमआय भरला नाही तर तुमच्यासाठी अडचण येऊ शकते. सलग तीन महिने ईएमआय न भरल्यास ग्राहकाला डिफॉल्टर लिस्टमध्ये टाकले जाते.
3 वर्षांपूर्वी -
Flipkart Big Billion Sale | आयफोन 20 हजारात मिळणार, आयफोन-13 वर 50 टक्क्यांपर्यंत सूट, ऑफर जाणून घ्या
Flipkart Big Billion Sale | फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल २०२२ ‘प्लस मेंबर्स’साठी २२ सप्टेंबर रोजी सकाळी १२ वाजल्यापासून सुरू होणार असून उर्वरित युजर्संना २३ सप्टेंबरपासून या सेलचा लाभ घेता येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही फ्लिपकार्टवर भरघोस सूट मिळणार आहे. या सेलमध्ये आयफोन 13 ची किंमत आतापर्यंतची सर्वात कमी असणार असल्याचा दावा केला जात आहे. तसेच 50% पर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे. फ्लिपकार्डवर रिलीज झालेला टीझर पाहून तुम्ही अंदाजही लावू शकता. आयफोन १३ ची किंमत ४१ हजारांपर्यंत सांगितली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock Investment | 1 महिन्यात 41 टक्के परतावा, दिग्गजही हा शेअर खरेदी करत आहेत, वेगाने पैसा वाढवतोय हा शेअर
Stock Investment | फिनोटेक्स केमिकल्स लिमिटेड ही अशा काही मल्टी बॅगर कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या भागधारकांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फिनोटेक्स कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांनी वधारले आणि बीएसई निर्देशांकावर प्रति शेअर किंमत 360 रुपये वर पोहोचली होती. फिनोटेक्स कंपनीच्या शेअर्सनी पुन्हा एकदा 409 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत गाठली आहे. मागील एका महिन्यात फिनोटेक्स केमिकल्सच्या शेअरच्या किमतीत 41 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.
3 वर्षांपूर्वी -
Investment Plan | तुमच्यासाठी भन्नाट गुंतवणूक योजना, फक्त 70 रुपये गुंतवून मिळवा 10 लाखांपेक्षा अधिक परतावा, योजना समजून घ्या
Investment Plan | LIC ची जीवन लाभ पॉलिसी ही नॉन-लिंक्ड योजना आहे. म्हणजेच ही योजना शेअर बाजारावर कोणत्याही प्रकारे अवलंबून नाही. ह्या योजनेत तीन कालमर्यादा उपलब्ध आहेत. 16 वर्ष, 21 वर्ष आणि 25 वर्षांसाठी तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेला LIC ने अधिक सुरळीत बनवण्यासाठी लोकांना मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stocks | गुंतवणूक केली आणि संयम ठेवला, या 7 रुपयांच्या शेअरने 110000 टक्के परतावा दिला, श्रीमंत झाले गुंतवणूकदार
Multibagger Penny stocks | बजाज फायनान्स कंपनीचे शेअर्स 7 रुपये किमतीवरून 7000 रुपयेपर्यंत वधारले आहेत. बजाज फायनान्सच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या भागधारकांना 110000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. बजाज फायनान्स शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 8043.50 रुपये असून, समभागांची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 5235.60 रुपये होती.
3 वर्षांपूर्वी -
Cheque Payment | तुम्ही जेव्हा चेकचे व्यवहार करता तेव्हा या 9 चुका टाळा, अन्यथा मोठं नुकसान होईल
Cheque Payment | सरकारने नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यापासून डिजिटल पेमेंट करण्यासाठी जनतेमध्ये स्पर्धा लागली असली तरी चेकद्वारे होणारे व्यवहार सुरक्षित मानणाऱ्यांची आजही कमी नाही. चेकद्वारे चेकचे व्यवहार करणे चुकीचे नसले तरी गरज असेल तर सावधानता बाळगा. त्यामुळे चेकने व्यवहार करताना थोडी सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न करा. चला जाणून घेऊया कसे.
3 वर्षांपूर्वी -
IPO Investment | नुकताच लाँच झालेला IPO नशीब बदलतोय, कंपनीचा तपशील नीट वाचल्यास करता येईल मोठी कमाई
IPO investment | तीन महिन्यांपूर्वी 24 मे रोजी शेअर बाजारात व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स कंपनीचा शेअर सूचीबद्ध झाला होता. त्यावेळी कंपनीच्या शेअर्सची इश्यू किंमत 326 रुपये होती. आणि शेअर इश्यू किमतीच्या तुलनेत 4 टक्के प्रीमियम किमतीसह 337.50 रुपयांवर शेअर बाजारात लिस्ट झाला होता. त्यानंतर शेअरच्या किमतीत कमालीची वाढ पाहायला मिळाली. सध्या व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावरवर 586.65 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 2 रुपयांच्या पेनी स्टॉकने 5805 टक्के परतावा दिला, गुंतवणूकदार झाले मालामाल, स्टॉक खरेदीसाठी धावपळ
Penny Stocks | 19 सप्टेंबर 2012 रोजी SRF कंपनीचा शेअर 45.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. सध्या हा स्टॉक 2682.05 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 6 महिन्यांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर SRF कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 2.90 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. त्याच वेळी, चालू वर्षात 2022 मध्ये आतापर्यंत SRF च्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 11.13 टक्केचा मल्टी बॅगर परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | टाटा तिथे नो घाटा, या शेअरने 7 दिवसात 101 टक्के परतावा दिला, शेअरचे तेजीचे संकेत, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Multibagger Stocks | TRF लिमिटेडचे शेअर्स 339.60 रुपये या आपल्या सहा वर्षांच्या उच्चांक पातळीवर ट्रेड करत आहे. TRF limited चे शेअर्स कालच्या इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये बीएसई निर्देशांकावर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. जुलै 2016 पासून टाटा ग्रुप कंपनीचा हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. टाटा स्टील कंपनी ही TRF limited ची प्रमोटर असून 30 जून 2022 पर्यंत टाटा स्टील कंपनीमध्ये TRF ची 34.11 टक्के मालकी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने एक लाखावर दिला 92 लाखाचा मल्टीबॅगर परतावा, त्यावर अजून फ्री बोनस शेअर्स, तुमच्याकडे आहे स्टॉक?
Multibagger Stocks | गेल इंडियाच्या शेअर्सने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना पाच वेळा बोनस शेअर्स वितरीत केले आहेत. जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी GAIL india या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती,तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 90 लाख रुपयांपेक्षा अधिक झाले असते. गेल इंडिया कंपनीला भारत सरकार कडून महारत्न दर्जा प्राप्त झाला आहे. गेल इंडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 115.67 रुपये नोंदवण्यात आली होती.
3 वर्षांपूर्वी -
Investment Tips | साधारणपणे पैसा वाढवण्यासाठी या 5 गुंतवणूक योजनांकडे कल असतो, या योजना देतात मजबूत परतावा, यादी सेव्ह करा
Investment Tips | एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन : एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन यालाच आपण EPFO म्हणूनही ओळखतो. EPFO हा देखील गुंतवणुकीचा एक शाश्वत आणि हमखास परतावा देणार पर्याय आहे. जर तुम्ही एखाद्या कंपनीचे कर्मचारी असाल तर तुम्ही तुमच्या पगाराचा काही वाटा ईपीएफओमध्ये गुंतवू शकता. जेवढी रक्कम तुम्ही EPFO मध्ये जमा कराल, तेवढीच रक्कम कंपनीकडूनही जमा केली जाईल. ईपीएफओमध्ये गुंतवलेल्या रकमेवर वार्षिक व्याज परतावा मिळतो.
3 वर्षांपूर्वी -
ही म्युच्युअल फंड योजना वेगाने पैसा वाढवते आहे, या फंडाची योजना नोट करा आणि गुंतवणुकीचा विचार करा
Mutual Funds | आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी म्युच्युअल फंडाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली पाहिजे. ही योजना गुंतवणूकीसाठी एक जबरदस्त पर्याय उपलब्ध करून देत आहे. जर तुम्ही10 वर्षांपूर्वी या योजनेत फक्त 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक सुरू केली असती, तर सध्या तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर 24.06 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता. जर 5 वर्षांपूर्वी तुम्ही या योजनेत10,000 रुपयांची मासिक SIP गुंतवणूक सुरू केली असती, तर तुम्हाला सध्या तुमच्या गुंतवणुकीवर 8.61 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID