महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | या 65 पैशांच्या शेअरने 5730 टक्के परतावा दिला, आजही हा स्टॉक स्वस्त, वेगाने पैसा देतोय हा स्वस्त शेअर
Penny Stocks | रितेश प्रॉपर्टीज शेअरचा किंमत इतिहास : शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये BSE निर्देशांकावर रितेश प्रॉपर्टीज अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स 37.90 रुपयेच्या किंमत पातळीवर जाऊन बंद झाले होते. मागील 37.65 रुपये या क्लोजिंग प्राईसच्या तुलनेत शेअरची किंमत 0.66 टक्के वाढली आहे. 14 जुलै 1995 रोजी शेअर 1.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात कमालीची वाढ होऊन सध्या स्टॉक 37.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कालावधीत स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 3,345.45 टक्के चा घसघशीत परतावा कमावून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरचे गुंतवणूकदार भरमसाठ नफा कमावत आहेत,1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1 कोटीचा परतावा दिला, स्टॉक कोणता?
Multibagger Stocks | आयटीसी ने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना तीन वेळा बोनस शेअर्स वितरीत केले आहेत. मागील दोन दशकांमध्ये ITC कंपनीच्या शेअरची किंमत 14.50 रुपये वरून 331.50 रुपये प्रति शेअर या किमती पर्यंत वाढली आहे. मागील दोन दशकात आयटीसी च्या स्टॉक मध्ये तब्बल 23 पट वाढ झाली आहे. मागील 20 वर्षांत आयटीसी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तीन वेळा बोनस शेअर्स वितरीत केले होते, त्यामुळे शेअर्सची किंमत जवळपास 102 पटीने वाढली आहे.
3 वर्षांपूर्वी -
IPO Investment | शेअर लिस्टिंग होण्याआधीच हा IPO ग्रे मार्केटमध्ये धमाल करतोय, 240 रुपये प्रीमियमवर ट्रेड, स्टॉक मालामाल करणार
IPO Investment | हर्षा इंजिनियर्सचे IPO वितरण : रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये, हर्षा इंजिनियर्सने माहिती दिली आहे की, “IPO ऑफरच्या शेवटच्या तारखेपासून सहा कामकाजाच्या दिवसात गुंतवणूकदारांना शेअर्सचे वितरण केले जाईल”. संस्थात्मक गुंतवणूकदारानी 178.3 पट शेअर्स सबस्क्राईब केले आहेत, हाय नेट वर्थ इंडिविजुअल ने शेअर 71 पत सबस्क्राईब केले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारानी 18 पट आणि कर्मचार्यांनी 12 पट रिझर्व्ह शेअर सबस्क्राइब केले आहेत. यासह, हर्षा इंटरनॅशनल चा IPO हा 2022 या वर्षातील सर्वात जास्त सबस्क्राईब झालेला IPO ठरला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Postal Life Insurance | पोस्ट ऑफिसच्या या विमा पॉलिसीत रोज फक्त 50 रुपये जमा करा, मॅच्युरिटीवर 34 लाख मिळतील
Postal Life Insurance | आपल्या देशात विम्याची पोहोच खूप कमकुवत आहे. विमा नियामक आयआरडीएआयच्या 2020-21 च्या वार्षिक अहवालानुसार, भारतातील विमा जीडीपीच्या केवळ 4.2 टक्के आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण ७.४ टक्के आहे. विशेषत: ग्रामीण भारतात विम्याची व्याप्ती खूप कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन १९९५ साली ग्रामीण टपाल जीवन विमा सुरू करण्यात आला. ग्रामीण भारतातील लोकांना विम्याच्या कक्षेत आणणे हा त्याचा उद्देश होता.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | हा स्वस्त पेनी शेअर कमी वेळात श्रीमंत करतोय, 21 दिवसांत 160 टक्के परतावा, हा स्टॉक लक्षात ठेवा
Penny Stocks | रिजन्सी सिरेमिकच्या किमतीचा इतिहास : जर तुम्ही रिजन्सी सिरेमिकच्या शेअरच्या किमतीचा चार्ट पॅटर्न पहिला तर, असे दिसेल की हा स्टॉक मागील काही दिवसांपासून जबरदस्त तेजीत आला आहे. रिजन्सी सिरॅमिक्सचे शेअर्स मागील एका महिन्यापूर्वी 10.50 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत होते, ते सध्या 27.10 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. या कालावधीत स्टॉकने सुमारे 160 टक्केचा मजबूत परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, 2022 मध्ये वार्षिक दर वाढ नुसार या स्टॉकने 1,326.32 टक्के चा भरघोस परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | या सरकारी योजनेतील गुंतवणुकीमुळे 41 लाखांचा परतावा मिळेल, अल्पबचतीत उत्तम योजना
Post Office Scheme | मोदी सरकारच्या कार्यकाळात काही सरकारी योजना सुरू झाल्या आहेत, ज्यामध्ये गुंतवणुकीमुळे तुमचं किंवा तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित होऊ शकतं. त्यापैकी पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) हा एक चांगला पर्याय आहे. अल्पबचत योजनेतील ही सर्वाधिक व्याज देणारी योजना आहे. पीएसवायला पीपीएफ, एफडी, एनएससी, आरडी, मंथली इन्कम स्कीम किंवा टाइम डिपॉजिटपेक्षा चांगले व्याज मिळत आहे. ही योजना नवजात अर्भकाच्या नावाने सुरू झाली आणि दरवर्षी कमाल मर्यादा जमा झाली तर या योजनेमुळे मॅच्युरिटीवर ६० लाखांहून अधिक निधी निर्माण होईल.
3 वर्षांपूर्वी -
Railways Ticket Booking | आता प्रवाशांना तिकीट बुक करताना, ज्या ठिकाणी जायचे आहे तो पत्ता भरावा लागणार नाही
Railways Ticket Booking | तिकीट बुक करताना रेल्वे प्रवाशांची मोठ्या समस्येतून सुटका झाली आहे. तिकीट बुकिंगसंदर्भात भारतीय रेल्वेने गेल्या आठवड्यात बुधवारी मोठा निर्णय घेतला. तिकीट बुक करताना प्रवाशांना आता ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणचा पत्ता भरावा लागणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने गुंतवणूकदारांचं आयुष्य बदललं, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1.08 कोटी रुपयांचा परतावा मिळाला
Multibagger Stocks | BSE निर्देशांकावर मागील ट्रेडिंग सेशनमध्ये 3M India चे शेअर्स प्रति शेअर 23,919.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअर्स 22,890.10 रुपये या मागील क्लोजिंग प्राइजच्या तुलनेत 4.50 टक्के जास्त होते. 11 जुलै 1997 रोजी हा स्टॉक 220 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आता या शेअरची किंमत 23,919.65 रुपये या बाजारभावावर पोहोचली आहे. म्हणजेच, या कालावधीत कंपनीने आपल्या भागधारकांना 10,772.57 टक्केचा मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Stock Investment | फक्त 30 दिवसांत मिळेल 10 ते 18 टक्के परतावा, हे स्टॉक्स पूर्ण करू शकतात टार्गेट
Stock Investment | शेअर बाजारातील अनिश्चितता अजूनही कायम असून, त्यामुळे विक्रीचा दबाव दिसून येत आहे. जागतिक संस्था मंदीचा अंदाज वर्तवत आहेत. महागाई अजूनही उच्च पातळीवर आहे, ज्यामुळे यूएस फेड आणखी एका दरवाढीसाठी तयार आहे. यावेळी दरवाढ अपेक्षेपेक्षा जास्त होऊ शकते. अशा परिस्थितीत बाजारपेठांमध्ये चढ-उताराचा काळ कायम आहे. बाजार तेजीत असला तरी दुसऱ्या दिवशी विक्री होते.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | 5-स्टार रेटिंग आणि तगडा परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड योजना, 10000 च्या SIP वर मिळतोय 10.05 लाख परतावा
Multibagger Mutual Fund | क्वांट टॅक्स प्लॅन – डायरेक्ट प्लॅन : 1 जानेवारी 2013 रोजी हा म्युचुअल फंड प्लॅन लाँच करण्यात आला होता. व्हॅल्यू रिसर्च आणि मॉर्निंगस्टारकडून हा फंडाला 5-स्टार रेटिंग देण्यात आले आहे. परिणामी 9 वर्षांहून अधिक काळ झाला हा फंड कार्यरत असून, आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देत आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, या फंडाने महील तीन वर्षांत वार्षिक 47 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | याला म्हणतात नशीब, या शेअरमध्ये फक्त 25,000 रुपयांची गुंतवणूक करून करोडमध्ये परतावा मिळाला
Multibagger Stocks | 16 सप्टेंबर रोजी Astral Pipes कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 2338 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मार्च 2007 मध्ये हा शेअर फक्त 5.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 23 मार्च 2007 रोजी जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.21 कोटी रुपये झाले असते. जर तुम्ही या शेअरवर 25,000 रुपये लावले असते, तर तुमच्या 25000 रुपयेचे दीड कोटी रुपये झाले असते.
3 वर्षांपूर्वी -
My Gratuity Money | तुम्ही ग्रॅच्युइटीच्या पैशासाठी किती काळात पात्र ठरता?, ग्रॅच्युइटीच्या पैशाचं गणित जाणून घ्या
तुम्हीही नोकरी करत असाल तर ग्रॅच्युइटीबद्दल माहिती मिळेल. परंतु ग्रॅच्युइटीचा हक्क केव्हा असतो आणि ती कशी मोजली जाते हे अनेक पगारदार वर्गांना माहिती नसते. ग्रॅच्युइटी अॅक्ट १९७२ नुसार जर तुम्ही सलग ५ वर्षे एखाद्या कंपनीत काम करत असाल तर तुम्हाला ग्रॅच्युइटीचा हक्क मिळतो. कंपनीकडून कोणत्याही कर्मचाऱ्याला मिळणारी बक्षीस ग्रॅच्युइटी म्हणजे ग्रॅच्युइटी. ग्रॅच्युइटीचा काही भाग कर्मचाऱ्याच्या पगारातून कापला जातो, पण एक मोठा हिस्सा कंपनीकडून दिला जातो.
3 वर्षांपूर्वी -
EPF Money | तुमची कंपनी तुमच्या ईपीएफ खात्यात पैसे जमा करते का हे कसे कळणार?, तसे होतं नसल्यास काय करावं जाणून घ्या
EPF Money | तुम्ही भारतातल्या एखाद्या कंपनीत किंवा संस्थेत काम करणारे कर्मचारी असाल तर तुम्हाला तुमच्या पगाराची काही ठराविक रक्कम ईपीएफ योजनेत भरावी लागते. यासोबतच तुमचा एम्प्लॉयरही तेवढीच रक्कम देतो आणि तो तुमच्या एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंडात (ईपीएफ) जोडला जातो. ही विशिष्ट रक्कम कर्मचारी किंवा नामनिर्देशित व्यक्ती आपत्कालीन परिस्थितीत किंवा सेवानिवृत्तीच्या वेळी वापरू शकते. मात्र अनेक वेळा असे होते की, एम्प्लॉयर कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात रक्कम जमा करत नाही. ज्यानंतर कर्मचारीही काही पावलं उचलू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
PM Kisan Yojana | पंतप्रधान किसान योजनेत नोंदणी केल्यानंतरही हप्ता येणार नाही, काय आहे मोठं कारण पहा
PM Kisan Yojana | सध्या देशातील 10 कोटींहून अधिक शेतकरी पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत, ही योजना भारत सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये याप्रमाणे तीन समान हप्त्यांमध्ये आर्थिक मदत केली जाते. या योजनेतील शेवटचा हप्ता मे महिन्यात जाहीर करण्यात आला असून आता केंद्र सरकार शेतकऱ्यांना १२ वा हप्ता देण्याच्या तयारीत आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी प्रक्रियेनंतर आपला आधार कार्ड क्रमांक पीएम किसान योजनेशी जोडावा लागणार आहे. असे न करणाऱ्यांना आर्थिक मदत मिळणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर वेदांता कंपनीसोबतच्या सामंजस्य कराराची तारीख ठरलेली | अखेरच्या क्षणी बेरोजगार तरुणांच्या स्वप्नांचा घात कोणी केला?
Vedanta Project | सध्या वेदांताचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. विरोधकांकडून शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. राज्याच्या उद्योग मंत्र्यांनाच प्रकल्पाबाबत काहीच माहिती नव्हते असा टोला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिले.
3 वर्षांपूर्वी -
येथेही वेंदाताप्रमाणे गेम? | नामिबियाच्या अभ्यास पथकाने आफ्रिकन चित्त्यांच्या वास्तव्यासाठी राजस्थान'मधील व्याघ्र प्रकल्प सुचवलेला
Cheeta In India | नामिबियाच्या अभ्यास पथकाला भारतातील राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प आफ्रिकन चित्त्यांच्या वास्तव्यासाठी योग्य वाटत असूनही आणि राज्य सरकारने (राजस्थान) या संदर्भात केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवूनही मुकुंद्रा व्याघ्र प्रकल्पमध्ये चित्त्यांना वास्तव्यास न सोडता भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशाची निवड करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प भौगोलिक दृष्ट्या योग्य असल्याचं मत अभ्यासाअंती नामिबियाच्या अभ्यास पथकाने केंद्राला दिलं होतं. मात्र येथेही राजकारण विचारात धरण्यात आल्याने प्राणिमित्रांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | एचडीएफसी म्युच्युअल फंडाची ही योजना गुंतवणूकदारांना लाखोंचा फायदा, लक्षात ठेवावी अशी योजना
Mutual Fund SIP | नोकरीनंतर निवृत्तीची सर्वाधिक चिंता प्रत्येक व्यक्तीला असते. त्यासाठी तो नोकरीच्या दिवसांमध्ये काही पैसे गुंतवायला सुरुवात करतो, जेणेकरून निवृत्तीनंतर नंतर चांगला फंड मिळू शकेल. आम्ही तुम्हाला अशाच एका गुंतवणूक योजनेबद्दल सांगणार आहोत. हा एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग्ज फंड – इक्विटी प्लॅन आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना गेल्या 3 वर्षात 25.45 टक्के चांगला परतावा मिळाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
SBI Children FD | एसबीआयमध्ये तुमच्या मुलांसाठी उघडा हे खास FD अकाऊंट, टॅक्स डिडक्शनचा फायदा मिळेल
SBI Children FD | जर तुम्हाला तुमच्या मुलाचं भविष्य सुवर्णमय बनवायचं असेल तर स्टेट बँक एसबीआय एक खास योजना चालवत आहे. ही योजना मुदत ठेव ठेव आहे. एसबीआय चाईल्ड प्लॅन फिक्स्ड डिपॉझिट असं त्याचं नाव आहे. मुलाचे भविष्य सुरक्षित करता येईल, अशा पद्धतीने ही योजना आखण्यात आली आहे. ठेवींवरील चक्रवाढ व्याजाचा फायदा फार कमी वेळात व कमी जोखमीत होतो. रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या व्याजानुसार स्टेट बँक या योजनेवर परतावा देते.
3 वर्षांपूर्वी -
Tax Refund Delay | तुम्हाला इन्कम टॅक्स रिफंड अद्याप मिळाला नाही, आता हे काम तातडीने करा
Tax Refund Delay | प्राप्तिकर विभागाने ८ सप्टेंबरपर्यंत २ कोटींहून अधिक करदात्यांना १.१९ लाख कोटी रुपयांचा प्राप्तिकर परतावा दिला आहे. जर तुम्ही आर्थिक वर्ष 2022-23 साठी 31 जुलैपर्यंत आयटीआर फाईल दाखल केली असेल, पण तुम्हाला तुमचा आयकर परतावा मिळालेला नाही. तरीही याची अनेक कारणे असू शकतात. ती कारणे आणि त्या सुधारण्याचे मार्ग जाणून घेऊयात.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पडझडीच्या वातावरणात हे 5 स्टॉक 500 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देत आहेत, हे जॅकपॉट शेअर्स सेव्ह करा
Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजारतील निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 2022 या सालात मोठी पडझड झालेली पाहायला मिळाली आहे. या वर्षात आतापर्यंत निफ्टी आणि सेन्सेक्सने जवळपास 6 टक्क्यांची नकारात्मक वाढ दाखवली आहे. त्याच वेळी, लघु भांडवल स्टॉक मध्ये 10 टक्के आणि मध्यम भांडवल स्टॉकमध्ये 6.50 टक्क्यांची पडझड झाली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA