महत्वाच्या बातम्या
-
Cigarettes Expiry Date | सिगारेटचीही एक्सपायरी डेट असते, पण पाकिटावर का देत नाहीत माहिती आहे का?, मग हे वाचा
Cigarettes Expiry Date | आपण जे काही खाद्यपदार्थ खरेदी करतो, उत्पादन करतो आणि एक्सपायरी डेट त्यावर नक्कीच लिहिलेली असते, पण तुम्हाला माहिती आहे का की एक्सपायरी डेट तंबाखू आणि सिगारेटवर लिहिलेली नाही… पण असे का घडते? शेवटी, यासारख्या हानिकारक गोष्टींवर एक्सपायरी डेट का नाही? याचे उत्तरही या ओळीतच असून ही मार्गदर्शक तत्त्वे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेच (डब्ल्यूएचओ) दिली आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | या 15 पैशांच्या पेनी स्टॉकने अनेकांना करोडपती केलं, आजही मिळतोय इतका स्वस्त, हा शेअर लक्षात ठेवा
Penny Stocks | राज रेयॉन कंपनीच्या चार्टचे निरीक्षण केल्यास आपल्याला दिसेल की, मागील 3 वर्षात या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी 26900 टक्के परतावा कमावला असणार. या शेअरमधील गुंतवणूकदार लखपती नाही तर करोडपती देखील झाले असतील. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये फक्त 1 लाख रुपयेची गुंतवणूक करून ती होल्ड करून ठेवली असती,तर सध्या तुम्हाला तुमच्या एक लाख गुंतवणुकीवर 2 कोटी 70 लाख रुपये इतका भरघोस परतावा मिळाला असता.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हे 4 शेअर्स गुंतवणूकदारांचा पैसा कमी वेळेत वाढवत आहेत, या स्टॉक्सकडे गुंतवणूकदार प्रचंड आकर्षित
Multibagger Stocks | अदानी पॉवर : सर्व प्रथम आपण अदानी समूहाच्या चत्या कंपनीबद्दल माहिती घेऊ ज्याने शेअर बाजारात कमालीचे प्रदर्शन करून गौतम अदानी यांना भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवले आहे. आपण ज्या कंपनीबद्दल चर्चा करतोय ती कंपनी आहे अदानी पॉवर. ह्या कंपनीचे शेअर 6 महिन्यांपूर्वी 121.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, आता शेअर ची किंमत 397.60 रुपयेवर पोहोचली आहे. सहा महिन्यात या स्टॉकनी आपल्या गुंतवणूकदारांना 266.44 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
HDFC ETF Scheme | एचडीएफसीने 3 स्मार्ट ईटीएफ गुंतवणूक योजना सुरू केल्या, फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक करून पैसा वाढवा
HDFC ETF Sacheme | HDFC अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने गुंतवणूक क्षेत्रात आपल्या ग्राहकांना गुंतवणुकीची नवीन संधी देण्यासाठी निफ्टी 100 क्वालिटी 30 ETF, निफ्टी 50 व्हॅल्यू 20 ETF आणि निफ्टी ग्रोथ सेक्टर्स 15 ETF ya नवीन योजना सुरू करण्याची तयारी केली आहे. या सर्व योजना लवकरच सुरू होतील अशी घोषणा कंपनी ने केली आहे. HDFC AMC कंपनीने या योजनांची घोषणा करून आपल्या म्युचुअल फंड इंडेक्स सोल्यूशन्सचा विस्तार आणखी मोठा केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरमध्ये दोन महिन्यांत 100 टक्केची वाढ, पुढे पैसा वेगाने वाढवेल हा शेअर, तुमच्याकडे आहे?
Multibagger Stocks | एका वर्षाच्या कालावधीत या स्टॉकमध्ये 226 टक्के पेक्षा अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. हा केमिकल स्टॉक 2022 या वर्षात आतापर्यंत 196 टक्के पेक्षा अधिक वाढला आहे. केवळ सहा महिन्यांच्या काळात स्टॉकने 145 टक्के वर झेप घेतली आहे. मागील फिनोटेक्स केमिकलच्या स्टॉकमध्ये दोन महिन्यांत 100 टक्के ची वाढ झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
IT Naukri | आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, या प्रसिद्ध कंपनीने 350 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, हे कारण चिंता वाढवणार
IT Naukri | तुम्हीही आयटी क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. ‘एचसीएल टेक’ या टेक क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी असून, जागतिक पातळीवर मोठी कोस्ट कटिंगचा निर्णय घेण्यात आला आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीजने सुमारे ३५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासह ग्वाटेमाला आणि फिलिपिन्समधील कर्मचारी या नोकर कपातीमध्ये सहभागी आहेत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयानंतर या 350 कर्मचाऱ्यांचा शेवटचा दिवस 30 सप्टेंबर रोजी असणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Tata Group Stocks | टाटा ग्रुपचा हा शेअर तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?, एकाच दिवसात 13 टक्क्यांची वाढ, कमाईचे संकेत
Tata Group Stock | टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये बीएसई निर्देशांकावर 13.03 टक्केहून अधिक वाढ पाहायला मिळाली होती आणि शेअरची किंमत 2,215 रुपये विक्रमी पातळीवर पोहोचली होती. इंट्राडेमध्ये कंपनीच्या शेअर 2,253 रुपये ह्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळी किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही ट्रेडिंग सेशनपासून ह्या शेअर मध्ये सकारात्मक वाढ पाहायला मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटोच्या स्टॉकमध्ये म्युच्युअल फंडांनी 11 कोटी शेअर्स विकत घेतले, तज्ञांनी स्टॉकमध्ये तेजी येण्याचा अंदाज वर्तवला
Zomato Share Price | मिरे असेट फंड हाऊस ने Zomato कंपनीचे 9.47 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. तर फ्रँकलिन टेम्पलटन या प्रसिद्ध म्युचुअल फंड हाऊसने 1.18 कोटी शेअरमध्ये पैसे गुंतवणूक केली आहे. इतर म्युचुअल फंड हाऊस जसे ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड, UTI म्युच्युअल फंड यांनीही झोमॅटोचे शेअर मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत .
3 वर्षांपूर्वी -
Financial Planning | गुंतवणुकीपूर्वी स्वतःला हे महत्त्वाचे प्रश्न विचारा, पैसा वाढविण्यासंबंधित निर्णय घेणे सोपे होईल
Financial Planning | आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा अशा परिस्थितीत अडकतो, जिथे आपल्याला भावनिक किंवा आर्थिकदृष्ट्या निर्णय घ्यावे लागतात. अशा परिस्थितीत लोक सहसा भावनांच्या आधारे निर्णय घेतात. असे केल्याने त्यांच्या खिशावर वाईट परिणाम तर होतोच, पण त्याचा त्यांच्या भविष्यावरही खूप नकारात्मक परिणाम होतो. कारण भावनेवर आधारित निर्णय घेताना अनेकदा लोक पैशाकडे लक्ष देत नाहीत. अशा परिस्थितीत परिस्थितीकडे भावनिक दृष्टीने पाहण्यापेक्षा त्याकडे नेहमी व्यावहारिक दृष्टीने पाहिले पाहिजे. जेणेकरून समतोल राखताना तुम्ही स्वत:ला नुकसानीपासून वाचवू शकाल.
3 वर्षांपूर्वी -
Small Saving Scheme | गाव-खेड्यापासून ते शहरांमधील गुंतवणूकदारांमध्ये या 5 गुंतवणूक योजना आहेत प्रसिद्ध, उत्तम व्याज, सर्वोत्तम परतावा
Small Saving Schemes | पीपीएफमधील गुंतवणुकीवर आपल्याला कोणताही आयकर भरावा लागत नाही. आयकर कायदा च्या कलम 80C अंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवरील व्याज परतावा करमुक्त असतो. सध्या या योजनेत गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याज परतावा मिळतो. सध्या पीपीएफवर मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याज परतावाच्या तुलनेत जास्त व्याज मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | या योजनेत दररोज फक्त 100 रुपयांची गुंतवणूक करून 10 लाख रुपयांचा परतावा मिळवा, परताव्यावर सरकारी हमी
PPF Scheme | दररोज फक्त 100 रुपये गुंतवून मिळतील 10 लाख : जर तुम्ही दररोज फक्त 100 रुपये गुंतवणूक केली, तर एका वर्षात तुमची गुंतवणूक रक्कम 36500 रुपये होईल. सध्या पीपीएफमधील गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याज परतावा मिळत आहे. जर तुम्ही 15 वर्षे या योजनेत गुंतवणूक करत राहिलात आणि व्याजदर 7.1 टक्के इतका मिळत राहिला, तर 15 वर्षानंतर तुम्हाला 9.89 लाख रुपये परतावा मिळेल.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Dividend | 45 टक्के परतावा देणाऱ्या या शेअरच्या गुंतवणूदारांना कंपनी 2909 कोटी रुपयांचा लाभांश वाटप करणार, शेअरमध्ये तेजी
Multibagger Dividend| भारतातील सर्वात मोठी ऊर्जा उत्पादक कंपनी एनटीपीसीने आपल्या भागधारकांना लाभांश म्हणून 2908.99 कोटी रुपये वितरीत केले आहेत. एनटीपीसीने 20 जानेवारी रोजी 4 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला. आणि त्याची एक्स-डिव्हिडंड तारीख 3 फेब्रुवारी 2022 होती. यानंतर, 20 मे रोजी 3 रुपये प्रति शेअर लाभांश पुन्हा वितरीत करण्यात आला, ज्याची लाभांशची रेकॉर्ड तारीख 10 ऑगस्ट 2022 होती.
3 वर्षांपूर्वी -
Investment Planning | तुमचा मासिक पगार 30 ते 50 हजार रुपये असेल तर असे आर्थिक नियोजन करा, आर्थिक भविष्यकाळ भक्कम होईल
Investment Planning | पगारातील 20 ते 25 टक्के रक्कम बचत करा : आर्थिक तज्ञ म्हणतात की कोणत्याही नोकरी व्यवसायातील लोकांनी दरमहा त्यांच्या पगारातील किमान 20 ते 25 टक्के बचत करावी. पगार 50 हजार रुपये असेल तर दरमहा किमान 10 हजार रुपये बचत झाली पाहिजे. मात्र, ज्यांचे पगार कमी आहेत त्यांच्यासाठी हे थोडे कठीण होऊ शकते. अशा लोकांनी अतिरिक्त उत्पन्न कमावण्याचा विचार केला पाहिजे.
3 वर्षांपूर्वी -
Tata Group Stock | टाटा के साथ नो घाटा, या शेअरवर 1000 टक्के रिटर्न, 1 लाखाचे 11 लाख केले, तुमच्याकडे आहे स्टॉक?
Tata Group Stock | टाटा समूहाच्या हेवीवेट स्टॉक टायटन कंपनीत आज तेजी पाहायला मिळत आहे. आजच्या व्यवहारात हा शेअर सुमारे 2 टक्क्यांनी वधारून 2723 रुपयांवर पोहोचला. शेअरसाठी 2768 रुपयांचा भाव 1 वर्षातील उच्चांक आहे. या शेअरमध्ये तेजी कायम असून 1 महिन्यात जवळपास 9 टक्के वाढ झाली आहे. टायटनचा शेअर तसाही दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. शेअरचा दृष्टीकोन आणखी मजबूत दिसत असून ब्रोकरेज हाऊसेस त्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. मी तुम्हाला सांगतो की, बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार असलेल्या राकेश झुनझुनवाला यांचा हा सर्वात आवडता शेअर होता.
3 वर्षांपूर्वी -
Harsha Engineers IPO | आयपीओ खुला होण्यापूर्वीच ग्रे मार्केटमध्ये क्रेझ, शेअर्स 70 टक्के प्रीमियमवर, गुंतवणूक करावी का?
Harsha Engineers IPO | हर्षा इंजिनिअर्स इंटरनॅशनल लिमिटेडचा आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर) उद्या म्हणजेच १४ सप्टेंबर २०२२ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना 16 सप्टेंबर 2022 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. कंपनीने आयपीओचा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर ३१४ ते ३३० रुपये निश्चित केला आहे. या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूकदार किमान ४५ शेअरसाठी बोली लावू शकतात. तज्ज्ञांनी या आयपीओला सबस्क्राइब करण्याचा सल्ला दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Flipkart Big Billion Days Sale | खुशखबर, गुगल पिक्सल 6a स्मार्टफोन फक्त 27699 रुपयांत मिळणार, पाहा डिटेल्स
Flipkart Big Billion Days Sale | फ्लिपकार्ट आपल्या बिग बिलियन डेज सेल दरम्यान गुगल पिक्सल ६ ए स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट देणार आहे. ई-कॉमर्स कंपनीने हा गुगल स्मार्टफोन अवघ्या २७,६९९ रुपयांना विकण्याची घोषणा केली आहे. भारतात या फोनची किंमत सध्या 43,999 रुपये आहे. बातमी लिहिताना फ्लिपकार्टवर या फोनची किंमतही तितकीच आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल इव्हेंट २३ सप्टेंबरपासून सुरू होत असून हा इव्हेंट ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री शिंदे गणेश मंडळांना भेटी देऊन मार्केटिंग करत बसले | तिकडे गुजरातने महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या 1 लाख नोकऱ्या पळवल्या
Vedanta Company | वेदांता लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फॉक्सकॉन यांनी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प आणि डिस्प्ले फॅब मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्यासाठी गुजरात सरकारशी सामंजस्य करार केला आहे. वेदांत या प्रकल्पात १,५४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गांधीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपयाच्या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना 1 वर्षात 500 टक्के परतावा दिला, हा स्टॉक आजही चॉकलेट पेक्षा स्वस्त
Penny Stocks | Zenith Steel Pipes & Industries Ltd च्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरमसाठ नफा कमावून दिला आहे. आज या शेअर्सच्या किंमतीत 4.31 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील 6 महिन्यांत या शेअरच्या किंमतीत 450.00 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, स्टॉकमध्ये सरासरी वार्षिक 365.38 टक्के दर वाढ झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
हे मुख्यमंत्री शिंदेंचं भूमिपुत्र प्रेम? | महाराष्ट्रातील बेरोजगारांना धक्का, महाविकास आघाडीच्या प्रयत्नांतून येणारी कंपनी गुजरातला पळवली
Semiconductor Plant | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरातची निवड वेदांता लिमिटेडने सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी केली आहे. महाराष्ट्र राज्यही या प्रकल्पासाठी मोठा दावेदार आणि स्पर्धकी होती. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांची दखल ना घेता आणि पडद्यामागून गेल्या आठवड्यात झालेल्या चर्चेत गुजरातने महाराष्ट्राकडून हा प्रकल्प राजकीय कुरघोडीतून अक्षरशः ओढून घेतल्याचं वृत्त आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी हे प्रकरण मार्गी लावण्यात आलं असा रिपोर्ट आहे. विशेष म्हणजे यासाठी आयएएस लॉबी सुद्धा कामाला लावण्यात आली हाती आणि राज्यातील मंत्रालयाला ‘ राजकीय स्टॅन्ड बाय’ मोडमध्ये ठेवण्यात आले होते असं खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे राज्यातील भूमिपुत्रांना रोजगारमिळू नये यासाठीच शिंदे-फडणवीस सरकार कामं करतंय का अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
SBI FD Investment | SBI बँकेच्या या योजनेत तुम्ही पैसे केव्हाही काढू शकता, कोणताही दंड आकारला जाणार नाही
SBI FD Investment | एसबीआय मल्टी ऑप्शन ठेव योजना : भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया एक विशेष FD योजना राबवते. ही मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीम आहे. याला SBI MODS असेही म्हणतात. जर तुम्ही या एफडी योजनेत गुंतवणूक केली आणि मुदतीपूर्वी पैसे काढून घेतले तर तुमच्याकडून कोणतेही दंड शुल्क घेतले जाणार नाही.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA