महत्वाच्या बातम्या
-
SJVN Share Price | SJVN स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, टार्गेट प्राईस नोट करा
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीने नुकताच आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानंतर हा स्टॉक तेजीत आला होता. बुधवारी एसजेव्हीएन स्टॉक 9 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. जून 2023 तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीने 31 टक्के वाढीसह 357 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 271.75 कोटी रुपये नफा कमावला होता. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये मालामाल होण्याची संधी
Tata Motors Share Price | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 15 रुपये! तज्ज्ञांकडून स्टॉक 'HOLD' करण्याचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीबाबत एक अपडेट आली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स किंचित तेजीत आले आहेत. बुधवारी व्होडाफोन आयडिया स्टॉक 15.80 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअरमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. तसेच प्रवर्तकांनी आपला वाटा कमी केला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी सोडू नका
BEL Share Price | मागील काही दिवसांपासुन भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक संकेतांमुळे परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे. मध्यपूर्व आशियामध्ये भयंकर युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत. तसेच रशिया आणि युक्रेनमधील लढाईने भीषण रूप धारण केले आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सह हे 4 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Tata Steel Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी हे शेअर्स पुढील स्वतंत्र दिनापर्यंत होल्ड केल्यास मजबूत परतावा मिळू शकतो.
3 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. जून तिमाहीत या कंपनीने फारशी लक्षणीय कामगिरी केली नव्हती, त्यामुळे अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने आरव्हीएनएल स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग जाहीर केली होती. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | मालामाल करणार जिओ फायनान्शिअल शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणुकदारांना 5-6 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून देऊ शकतो. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही एक वित्तीय सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. ही कंपनी मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी होती. ( जिओ फायनान्शिअल कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | आता नाही थांबणार सुझलॉन शेअर! स्टॉक ब्रेकआऊट अपडेट, रॉकेट स्पीडने मिळणार परतावा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 84.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 21.93 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. YTD आधारे सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | मॅक्रोइकॉनॉमिक डेटामुळे सराफा बाजारात जोरदार तेजी दिसून येत आहे. सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी दिसून येत आहे. सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. 10 ग्रॅमचा दर 71600 रुपयांच्या पुढे गेला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिना खर्च कसा भागवावा? ही योजना महिना 9250 रुपये देईल, फायद्याची सरकारी योजना
Post Office Scheme | सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस अल्पबचत हा आकर्षक पर्याय आहे. एकापेक्षा अधिक योजना आहेत, त्यापैकी काही नियमित उत्पन्नाचा पर्याय देखील देतात. जर तुम्ही एकदा गुंतवणूक करून रेग्युलर इनकमचा पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम मंथली इनकम अकाउंटचा फायदा घेऊ शकता. दर महा, विशेषत: निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्नाच्या शोधात असलेल्यांसाठी ही योजना आर्थिक स्थैर्यासाठी एक मजबूत पर्याय ठरू शकते. जाणून घ्या काय म्हणतात या योजनेचे नियम.
3 महिन्यांपूर्वी -
Motilal Oswal Midcap Fund | इथे अधिक पैसे मिळवा! ही योजना देईल 318% परतावा, मार्ग श्रीमंतीचा
Motilal Oswal Midcap Fund | गेल्या वर्षभरात इक्विटी म्युच्युअल फंडांच्या 23 योजनांनी 300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एका विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. त्यात बाजारात एक वर्ष पूर्ण केलेल्या 249 इक्विटी म्युच्युअल फंडांचा समावेश होता. सर्वाधिक परतावा देणारा फंड म्हणजे मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | तुमच्या मुलीच्या शिक्षणाच्या आणि लग्नकार्याच्या खर्चाची चिंता नको, 71 लाख देईल ही योजना
Post Office Scheme | सध्या जर तुम्हाला तुमचे पैसे वेगाने वाढवायचे असतील तर ते बँकेत ठेवण्यापेक्षा चांगल्या योजनेत गुंतवणूक करणे हा चांगला पर्याय आहे. अशा तऱ्हेने शेअर बाजार, म्युच्युअल फंड अशा योजना गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. बँक एफडीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी पर्यायी मार्ग म्हणून लोक शेअर बाजाराकडे पाहत आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Star Health Insurance | बापरे! तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम दरात 10 ते 15% वाढ होणार, अधिक पैसे मोजावे लागणार
Star Health Insurance | देशातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा प्रदात्यांपैकी एक असलेल्या स्टार हेल्थ इन्शुरन्सने आपल्या 30% पॉलिसींच्या प्रीमियम दरात 10 ते 15% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने म्हटले आहे की, कोविड दरम्यान रुग्णालयातील वाढलेला खर्च अद्याप कमी झालेला नाही आणि विमा नियामक इरेडाने विद्यमान आजारांचा प्रतीक्षा कालावधी कमी केल्यानंतर आता कंपनीकडे प्रीमियम दर वाढविण्याशिवाय पर्याय नाही.
3 महिन्यांपूर्वी -
EPF on Salary | पगारातून EPF कापला जाणाऱ्यांसाठी खुशखबर! ₹12,000 पगारावर मिळणार ₹87 लाखाचा फंड
EPF on Salary | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ही खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती योजना आहे. त्याचा फायदा संघटित क्षेत्रातील पगारदार कर्मचाऱ्यांना होतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) त्याचे व्यवस्थापन करते.
3 महिन्यांपूर्वी -
7-12 Utara | जमीन मालमत्ता ७/१२ उताऱ्याच्या बाबतीत गाफील राहू नका, अडचणीत येण्यापूर्वीच या पध्दतीने नोंदवा स्वत:चे नाव
7-12 Utara | अनेक व्यक्ती आपल्या स्वखर्चाने जमिनी विकत घेतात आणि आपली संपत्ती वाढवतात. तर काहींना आपल्या आजोबा आणि वडीलांकडून वडीलोपार्जी जमिन मिळालेली असते. अशात जेव्हा अशा पध्दतीने संपत्तीचा लाभ घ्यायचा असतो तेव्हा सातबा-यावर तुमचे लाव असावे लागते. आजही अनेक व्यक्तींना सातबा-यावर आपले नाव कसे लावायाचे याची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे आज या बातमीतून त्या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
3 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | 90% पगारदारांना माहित नाही, अगदी रु.5,000 बेसिक पगार असेल तरी EPFO रु.50,000 देईल
My EPF Money | पगारातून EPF कापला जात असला तरी 90% पगारदारांना याचे संपूर्ण लाभ माहिती नाहीत हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे कंपनी किंवा EPFO सुद्धा कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची माहिती देत नाही. त्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे त्यांच्याकडे पोहोचत नाहीत.
3 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | या योजनेत पत्नीसोबत जॉईंट खातं उघडा, केवळ व्याजापोटी 5,55,000 रुपये मिळतील
Smart Investment | अनेकदा आपल्याकडे एकरकमी पैसे असतात, पण नियमित उत्पन्नाचा स्त्रोत नसतो. निवृत्तीनंतर वृद्धापकाळानंतर अनेकदा लोकांना ही समस्या भेडसावते. अशा लोकांना नियमित उत्पन्न मिळावे यासाठी सरकारने विविध योजना तयार केल्या आहेत. यापैकीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस खास स्कीम. योजनेच्या नावावरून तुम्हाला समजले असेल की, ही योजना दरमहिन्याला उत्पन्न मिळवणार आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Gratuity Money | आता पगारदारांना ग्रॅच्युइटीचे रु. 2,30,769 मिळतील, तर जास्तीत जास्त 20 लाख रुपये मिळू शकतील
Gratuity Money | सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सलग पाच वर्षे ग्रॅच्युइटी मिळते. जेव्हा कर्मचारी नोकरी बदलतो किंवा नोकरी सोडतो किंवा 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्त होतो तेव्हा ही रक्कम मिळते. ग्रॅच्युइटी हे नियोक्त्याने दिलेल्या निष्ठेचे बक्षीस आहे. कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी 1972 मध्ये ‘ग्रॅच्युइटी पेमेंट अॅक्ट’ करण्यात आला. ज्या संस्थेत गेल्या 12 महिन्यांत कोणत्याही दिवशी 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी काम केले असेल, ती संस्था ग्रॅच्युईटी कायद्याच्या कक्षेत येईल.
3 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पती-पत्नीला दरमहा ₹27,000 मिळतील या योजनेत, खर्चाची चिंता मिटवा, असा घ्या लाभ
Post Office Scheme | जर तुम्हाला स्वत:साठी किंवा तुमच्या आई-वडिलांसाठी मासिक उत्पन्नाची व्यवस्था करायची असेल तर पोस्ट ऑफिसचे मंथली सेव्हिंग इनकम अकाउंट तुम्हाला मदत करू शकते. या योजनेवर सध्या 7.4 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. याद्वारे तुम्ही स्वत:साठी दरमहा 9,250 रुपयांच्या उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. आम्ही तुम्हाला या योजनेबद्दल सांगत आहोत.
3 महिन्यांपूर्वी -
Reliance Group Media | रिलायन्स ग्रुप काही TV चॅनेल्स बंद करणार? मराठी सह प्रादेशिक वाहिन्या बंद करण्याचा प्रस्ताव
Reliance Group Media | रिलायन्स इंडस्ट्रीजची मीडिया कंपनी वायकॉम 18 आपल्या हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधील काही चॅनेल्स बंद करू शकते. मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉल्ट डिस्ने आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने स्टार इंडिया आणि वायकॉम 18 च्या हिंदी आणि प्रादेशिक वाहिन्या बंद करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC