महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Penny Stocks | सलग 4 अप्पर सर्किटमुळे 1 महिन्यात 90 टक्के परतावा, या 8 रुपयाच्या शेअरच्या खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
Multibagger Penny Stocks | Integra Essentia शेअरच्या किंमतत थोडा फार चढ-उतारा पाहायला मिळत असला तरी, शेअर बाजार उघडल्याच्या तासाभरात हा स्टॉक अप्पर सर्किट ला जातो. या स्टॉक ने अप्पर सर्किटमध्येच बंद होऊन 8.05 रुपये इंट्राडे उच्चांकही गाठला. मागील सहा महिन्यांपासून हा शेअर जबरदस्त तेजीत दिसत आहे..आणि मागील चार ट्रेडिंग सेशनमध्ये 6.75 रुपये प्रति शेअरवरून 8.05 रुपये स्तरांवर जाऊन पोहोचला आहे. या आठवड्यात सोमवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजार बंद होता.
3 वर्षांपूर्वी -
Personal Finance Tips | आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारावी, संकटकाळासाठी आपत्कालीन निधी कसा तयार करावा?
आर्थिक स्वास्थ्य राखण्यासाठी मनी मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला पैशाची बचत करणं आणि हुशारीने गुंतवणूक करणं गरजेचं आहे, कारण दिवाळखोरीनंतर तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काहीही करू शकत नाही. आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याबरोबरच सतत सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी चांगल्या आर्थिक सवयी विकसित करणे महत्वाचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | असा जबरदस्त स्टॉक निवडा, 92 रुपयाच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 4.5 कोटी केले, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Multibagger Stocks | हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेडचे शेअर्स आज NSE वर 41,898.00 रुपये प्रति शेअर या किमती वर ट्रेड करत आहेत. 1 जानेवारी 1999 रोजी या शेअरची किंमत प्रति शेअर 93 वर ट्रेड करत होती. आता शेअर ची किंमत 41,898.00 वर जाऊन पोहोचली. या कालावधीत शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 44,951.61 टक्के चा मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
EPFO Money Alert | नोकरदारांनी या चुका केल्यास बंद होईल तुमचं ईपीएफ खातं, जाणून घ्या ईपीएफओचे महत्त्वाचे नियम
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे ही त्यांची आयुष्यभराची कमाई असते. अशात ईपीएफओशी संबंधित नियमांची माहिती घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही नोकरीत राहता, तोपर्यंत तुम्ही ईपीएफमध्ये योगदान देता आणि जेव्हा तुम्ही निवृत्त होता, तेव्हा तुमच्याकडे पुरेसे पैसे असतात, ज्यामुळे तुम्हाला तुमचे म्हातारपण या पैशाच्या आधारे आवश्यक गोष्टींवर घालवता येते. पण अनेक वेळा असं होतं की, माहितीच्या अभावामुळे किंवा काही चुकांमुळे पीएफ खातं बंद होतं. त्यामुळे आपण अशी कोणतीही चूक करू नये, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
NEFT Transactions Fee | बँकेच्या ब्रान्चमधून एनईएफटीचा वापर महागणार? आरबीआयचा 25 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव
NEFT Transactions Fee | पेमेंट सिस्टमवरील चर्चेच्या पेपरमध्ये, मध्यवर्ती बँक आरबीआयने बँक शाखांद्वारे एनईएफटी व्यवहारांवर प्रक्रिया शुल्क आकारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आरबीआयच्या प्रस्तावानुसार, 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांना 25 रुपयांपर्यंत शुल्क सहन करावं लागू शकतं. सध्याच्या व्यवस्थेत आरबीआय एनईएफटी व्यवहारांवर सदस्य बँकांकडून कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारत नाही. याशिवाय बचत खातेधारकांकडून ऑनलाइन एनईएफटी व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारू नये, असे आरबीआयने बँकांना सांगितले आहे.
3 वर्षांपूर्वी -
SEBI Shares Sell Rule | शेअर्सच्या विक्रीसाठी 14 नोव्हेंबरपासून ब्लॉक यंत्रणा लागू होणार, जाणून घ्या कसं काम करणार
बाजार नियामक सेबीने शुक्रवारी, १९ ऑगस्ट रोजी गुंतवणूकदारांना विक्री व्यवहारांसाठी त्यांच्या डिमॅट खात्यातील शेअर्स ब्लॉक करणे बंधनकारक केले असून, ही तरतूद १४ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. सध्या ही सुविधा गुंतवणूकदारांसाठी अनिवार्य नाही म्हणजे ती ऐच्छिक आहे. विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यांमधील ‘ब्लॉक’ प्रणाली १४ नोव्हेंबरपासून बंधनकारक होणार असून, याअंतर्गत विक्री व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांचे शेअर्स संबंधित क्लिअरिंग कॉर्पोरेशनच्या बाजूने त्यांच्या डिमॅट खात्यात ब्लॉक करण्यात येणार असल्याचे सेबीने परिपत्रकात म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | धमाकेदार शेअर, दीड वर्षात गुंतवणूक 41 पटीने वाढली, हा स्टॉक भविष्यातही मोठा परतावा देऊ शकतो
Multibagger Stocks | EKI एनर्जीचा स्टॉक हा जवळपास 1.5 वर्षांपासून जॅकपॉट परतावा देणारा स्टॉक बनला आहे. 9 एप्रिल 2021 हा स्टॉक बीएसईवर 40.51 रुपयांला ट्रेड करत होता, तर आज ह्या स्टॉक ची किंमत तब्बल 1673 रुपयांवर गेली आहे. या कालावधीत ह्या स्टॉकने आपल्या भागधारकांना सुमारे 4029.47 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवलेले 1 लाख रुपये आता 41 लाख रुपये झाले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Investment Tips | दररोज फक्त 20 रुपये गुंतवणूक करा, छोट्या गुंतवणुकीतूनही 10 कोटी रुपये परतावा मिळू शकतो, संपूर्ण गणित जाणून घ्या
Investment Tips | 10 कोटी रुपयांचा परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात SIP मध्ये गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा किमान 500 रुपयांपर्यंत गुंतवणूक सुरू करू शकता. पण आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दररोज फक्त 20 रुपये गुंतवावे लागतील, म्हणजेच तुम्हाला दरमहा 600 रुपयांची SIP गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला ही गुंतवणूक वयाच्या 20 व्या वर्षी सुरू करावी लागेल. ती पुढील 40वर्ष पर्यंत चालू ठेवावी लागेल.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींहून अधिक परतावा घेऊ अर्थसंपन्न व्हा
Mutual Funds | छोट्या गुंतवणुकीसह मोठा परतावा मिळवण्यासाठी तुम्ही सुरुवातीला फक्त 1000 रुपये मासिक जमा करून गुंतवणूक सुरु करू शकता. म्युच्युअल फंडामध्ये नेहमी एखाद्या तज्ञाच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करावी. तुम्ही देखील 1000 रुपयेच्या SIP सह गुंतवणुकीला सुरुवात करून करोडपती होऊ शकता.
3 वर्षांपूर्वी -
Tata Group Stocks | टाटा समूहच्या या शेअर्सनी गुंतवणूक दुप्पट केली, पुढे आणखी वाढण्याची शक्यता, खरेदीचा सल्ला
Tata Group Stocks | इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ही टाटा समूहाची एक हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे. ही कंपनी हॉटेल्स, रिसॉर्ट्स, जंगल सफारी, पॅलेस, स्पा आणि इन-फ्लाइट केटरिंग सेवांचा व्यवसाय करते. ही कंपनी टाटा समूहाचाच भाग असून त्यातील प्रमुख भागधारक “टाटा ट्रस्ट” आहेत. कंपनीचे प्रमुख हॉटेल मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल हे आहे. 1868 मध्ये जमशेदजी टाटा यांनी मुंबईतील ताज हॉटेलची स्थापना केली होती.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | जगातील सर्वात तरुण फिनलँडच्या महिला पंतप्रधान सना मरिन यांचा पार्टीत दारू पिऊन गोंधळ, व्हिडिओ व्हायरल
फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती दारू पिताना आणि मैत्रिणींसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही क्लिप मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. इकडे हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर सना विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आली आहे. पंतप्रधान सना मरिन यांनी मित्रांसह ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Atmanirbhar Bharat Failure | आत्मनिर्भर भारत फक्त मार्केटिंग घोषणा?, देशातील 15% पेक्षा जास्त आयात चीन'मधून होते आहे
76 व्या स्वातंत्र्यदिनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी देशवासियांना पुढील 25 वर्षात विकसित राष्ट्र निर्माण करण्याची प्रतिज्ञा घेण्यास सांगितले आहे. विकसित राष्ट्र बनण्यासाठी आपल्याला अनेक आघाड्यांवर स्वावलंबी होण्याची गरज आहे. भारत जर वस्तूंच्या आयातीत समतोल राखू शकला, तर मौल्यवान परकीय चलन वाचवण्याबरोबरच देशाची अर्थव्यवस्थाही चांगली होईल. यातून रोजगार निर्मिती होईल, दरडोई उत्पन्न वाढेल, यामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार करता येईल असं मोदी म्हणाले होते.
3 वर्षांपूर्वी -
PMVVY Scheme | विवाहित जोडप्यांना दरमहा 18500 रुपये मिळण्याची गॅरंटी, 100% सुरक्षित सरकारी योजना जाणून घ्या
केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी प्रधानमंत्री वय वंदना योजना ही निवृत्तीनंतरच्या पेन्शनसाठी खास योजना आहे. हे मासिक पेन्शनची हमी देते; ही योजना केंद्र सरकारने २६ मे २०२० रोजी सुरू केली होती. ३१ मार्च २०२३ पर्यंत गुंतवणूक करता येईल. तुमच्या गुंतवणुकीवर निश्चित व्याज असते, त्याआधारे मासिक पेन्शनचा निर्णय घेतला जातो.
3 वर्षांपूर्वी -
Tatkal Passport Service | काय आहे तात्काळ पासपोर्ट सेवा, कसा करावा ऑनलाइन अर्ज, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
भारतीय रेल्वेच्या तात्काळ सेवेमुळे प्रवाशांना खूप मदत झाली आहे. त्याचप्रमाणे पासपोर्टसाठी अर्ज करणे आणि मान्यतेची वाट पाहणे ही किचकट प्रक्रिया सोपी झाली तर? अलिकडेच परराष्ट्र मंत्रालयाने (ईएएम) पासपोर्ट अर्जांना त्वरित मंजुरी देण्याची तरतूद केली आहे. तत्कालिन योजनेअंतर्गत हे करण्यात आले आहे. यामुळे ज्यांना तातडीनं प्रवास करण्याची गरज आहे त्यांना मदत होईल आणि अल्पावधीतच पासपोर्ट मिळू शकेल.
3 वर्षांपूर्वी -
Investment Tips | या योजनेत दररोज 233 रुपये गुंतवणूक करून तुम्हाला 17 लाख रुपये परतावा मिळेल, योजनेबद्दल जाणून घ्या
Investment Tips | LIC जीवन लाभ या नावाने ओळखल्या जाणार्या पॉलिसीचा हा आगळा वेगळा प्रकार LIC कंपनीने बाजारात लाँच केला आहे. या योजनेतील गुंतवणुकीचा शेअर बाजाराशी काहीही संबंध नसेल. बाजार खाली किंवा वर गेल्यावर तुमच्या गुंतवलेल्या पैशावर कोणताही परिणाम होणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
सरकारी बँका, कंपन्या नंतर मोदी सरकार नेहरूंनी उभारलेल्या देशातील पहिल्या सरकारी पंचतारांकित हॉटेलचे खासगीकरण करणार
देशातील पहिले सरकारी पंचतारांकित हॉटेल अशोक हॉटेल खासगी हातांच्या ताब्यात देण्याची केंद्र सरकारची तयारी आहे. या संदर्भात तयार करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार सरकार आता अशोक हॉटेलला ऑपरेट-मेंटेनन्स-डेव्हलपमेंट (ओएमडी) मॉडेल अंतर्गत ६० वर्षांसाठी भाडेतत्वावर देणार आहे. तसेच या हॉटेलची अतिरिक्त 6.3 एकर जागा व्यावसायिक कारणासाठी विकली जाणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | या शेअरने 5 दिवसात 25 टक्के परतावा, आता मिळत आहेत फ्री बोनस शेअर्स, पुढेही मोठ्या परताव्याचे संकेत
Hot Stocks | भारत गीअर्सच्या शेअर्समध्ये मागील फक्त 5 दिवसात तब्बल 25 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ही ऑटो कंपोनंट कंपनी आपल्या भागधारकांना लवकरच बोनस शेअर्स देण्याची तयारी करत आहे. 19 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनी बोनस शेअर्स जाहीर करण्याची शिफारस करू शकते.
3 वर्षांपूर्वी -
Stocks To BUY | हे चार शेअर्स येत्या काही आठवड्यांत शेअर बाजारात करतील धमाका, तज्ञांकडून खरेदी सल्ला
Stocks To BUY | IEX चे शेअर्स या आठवड्यात थोडे धावताना दिसत आहेत. चार्ट पॅटर्न नुसार सध्या शेअर्सच्या किंमतीत जबरदस्त अस्थिरतेनंतर आता मोठ्या निर्णायक रिव्हर्सल ब्रेकआउटची शक्यता दिसत आहे. या शेअरची किंमत पुढे वाढेल हे नक्की आहे. मागील 5 दिवसांत शेअर्स मध्ये 4.94 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. IEX कंपनीच्या शेअर चा 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 318.67 रुपये असून आणि नीचांक किंमत 130.43 रुपये आहे.
3 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Fund NFO | टाटा ग्रुपने लाँच केला नवा म्युच्युअल फंड, गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकीतून पैसा वाढवा
Tata Mutual Fund NFO | येत्या काळात घरांची मागणी खूप वाढेल आणि या गृहनिर्माण क्षेत्रात पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळू शकेल, असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. टाटा म्युच्युअल फंडाने नवा गृहनिर्माण निधी बाजारात आणला आहे. मात्र, या आधी एकाच वर्गवारीतील दोन फंडे सुरू करण्यात आले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | जबरदस्त स्टॉक, गुंतणूकदारांना 638 टक्के परतावा दिला, आता या शेअरची नवी टार्गेट प्राईस, खरेदीचा सल्ला
Multibagger Stocks | Elecon Engineering Company Ltd च्या शेअर्स नी आपल्या भागधारकांना तब्बल अडीच पट परतावा दिला आहे. हा स्टॉक मागील 6 महिन्यांपूर्वी 149.15 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 373.95 रुपयांपर्यंत गेला आहे. ह्या शेअर्स चा 52 आठवड्यांचा उच्चांक 393.95 रुपये असून आणि नीचांक किंमत 128.05 रुपये आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID