महत्वाच्या बातम्या
-
IPO Investment | हा IPO बाजारात येताच धमाका करणार, शेअर बाजारात लिस्टिंगपूर्वीच हा शेअर ग्रे मार्केटमध्ये 40 रुपये प्रिमियमवर
IPO Investment | सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीचा हा आयपीओ लवकरच शेअर बाजारात येणार आहे. कंपनीचा IPO 12 ऑगस्ट 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला होता आणि 18 ऑगस्टपर्यंत गुंतवणूक करण्यासाठी हा स्टॉक खुला राहील. सिरमा SGS IPO ला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. किरकोळ आणि लहान गुंतवणूकदारांचा एक वेगळा कोटा असतो तो बुधवारी दुपारपर्यंत 1.79 पट सबस्क्राइब झाला होता.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरच्या गुंतणूकदारांना 1 वर्षात 1500 टक्के परतावा, 1 लाखाचे 16 लाख करणारा स्टॉक पुढेही नफ्याचा
Multibagger Stocks | सेजल ग्लासच्या शेअर्सने मागील वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना 1500 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. या काळात सेजल ग्लासचे शेअर्स 14 रुपयांवर ट्रेड करत होते ते आता 200 रुपयांपर्यंत गेले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Vikram Solar IPO | विक्रम सोलर कंपनी 1500 कोटीचा आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील पहा
जर तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणूक करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. विक्रम सोलरच्या आयपीओला बाजार नियामकाची मान्यता मिळाली आहे. या आयपीओअंतर्गत 1500 कोटी रुपयांपर्यंतचे नवे शेअर्स जारी केले जाणार आहेत. याशिवाय ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत भागधारकांकडून 50 लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. विक्रम सोलरने मार्चमध्ये बाजार नियामकाकडे आयपीओची कागदपत्रे दाखल केली होती. कंपनीला १० ऑगस्ट रोजी निरीक्षण पत्र मिळाले. आयपीओ सुरू करण्यापूर्वी कोणत्याही कंपनीला सेबीचे निरीक्षण पत्र घेणे आवश्यक असते.
3 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | लहान मुलांच्या तिकीट बुकिंग भाड्यावर महत्वाचे अपडेट्स, संबंधित नियम लक्षात ठेवा
IRCTC Railway Ticket | जर तुम्हाला तुमच्या लहान मुलांसोबत ट्रेनने प्रवास करायचा असेल आणि मुलांची तिकिटं घ्यायची की नाही हे तुम्हाला समजत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
3 वर्षांपूर्वी -
Income Tax Return | रिवाइज्ड, बिलेटेड आणि अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न्स मधील फरक जाणून घ्या, अन्यथा नुकसान होईल
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये (करनिर्धारण वर्ष 2022-23) मिळवलेल्या उत्पन्नासाठी आपले आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. परंतु तरीही काही प्रकरणांमध्ये आपण आपले कर विवरणपत्र दाखल करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमचे आयकर विवरणपत्र आधीच भरले असेल, पण तुम्हाला काही चूक आढळली असेल किंवा कोणत्याही उत्पन्नाची नोंद करण्यात तुम्ही अपयशी ठरला असाल, तर तुम्ही सुधारित विवरणपत्र भरू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Schemes | या आहेत मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या म्युचुअल फंड योजना, भरघोस नफ्याच्या फंडांची यादी सेव्ह करा
Mutual Fund Schemes | म्युच्युअल फंडात एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या जबरदस्त वाढली आहे. तुम्ही SIP मध्ये फक्त 500 रुपये पासून गुंतवणूक सुरू करू शकता. या म्युचुअल फंडांनी मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून दिला आहे. एसआयपीमध्ये गुंतवणूक जबरदस्त प्रमाणात वाढली आहे
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | म्युचुअल फंडात फक्त 500 रुपयांची गुंतवणूक करून मिळेल 10 कोटींचा परतावा, तुमचे आर्थिक उद्दीष्ट असे साध्य करा
Mutual funds | तुमचे वय आता 25 वर्ष आहे. आम्ही तुम्हाला जी योजना सांगत आहोत त्यात तुम्हाला पुढील 30 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच, जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी पैसे जमा करायला सुरुवात केली तर तुमच्याकडे वयाच्या 55 व्या वर्षी 10 कोटींचा फंड तयार झाला असेल. दुसरीकडे, जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षीपर्यंत 10 कोटीं रुपयाचे मालक झालेले असाल.
3 वर्षांपूर्वी -
EPFO Members UAN | अशा प्रकारे तुम्ही सहजपणे आपले EPF UAN नंबर ऑनलाईन जनरेट करू शकता, ही आहे सोपी प्रक्रिया
तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य आहात का? जर होय, आणि आपण अद्याप यूएएन सक्रिय केले नसेल तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता ईपीएफओचा कोणताही सदस्य घरी बसून यूएएन नंबर जनरेट करू शकतो. यासाठी तुम्हाला फक्त 7 स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. मात्र यूएएन नंबरचे फायदे काय आहेत, हे आधी जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी -
Sovereign Gold Bond | स्वस्त सोने खरेदी करण्याची सुवर्ण संधी, UPI द्वारे खरेदी केल्यास अतिरिक्त सवलत देखील मिळेल
Sovereign Gold Bond | आरबीआयने सार्वभौम गोल्ड बाँड योजनेची दुसरी मालिका गुंतवणुकीसाठी नुकताच जाहीर केली आहे. 22 ऑगस्ट 2022 ते 26 ऑगस्ट 2022 या कालावधीत तुम्ही या गोल्ड बाँड मध्ये बँकेमार्फत गुंतवणूक करू शकता. तुम्ही ऑनलाइन म्हणजेच UPI द्वारे हे गोल्ड बाँड खरेदी केले तर RBI तुम्हाला त्यावर अतिरिक्त सवलत देईल.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | छप्परफाड परतावा देणाऱ्या 13 शेअर्सची यादी सेव्ह करा, मोठा रिटर्न देणाऱ्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून श्रीमंत व्हा
Multibagger Stocks | बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये मागील एका वर्षात बरीच अस्थिरता आणि उलाढाल दिसून आली होती. अश्या वेळी स्टॉक मार्केटमध्ये सध्या 7 टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळत आहे. महामारीनंतर शेअर बाजाराने जबरदस्त परतावा दिला होता. शेअर बाजारात सुमारे 18 टक्के वाढ दिसून आली होती. यादरम्यान कोविडची तिसरी लाट आणि रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक व्यापार आणि सर्व देशातील शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला होता.
3 वर्षांपूर्वी -
Investment Plan | हमखास कमाई, फक्त एक वेळ गुंतवणूक करा आणि पैसा होईल डबल, गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्ण संधी,
Investment plans | पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना ही देखील अशीच एक लघु बचत योजना आहे, ज्यामध्ये काही वर्षानंतर तुमचे गुंतवलेले पैसे दुप्पट होतील. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी किसान विकास पत्र योजना जबरदस्त आहे. यामध्ये तुमचे गुंतवणूक केलेले पैसे नेहमीच पूर्णपणे सुरक्षित असतात. या योजनेत गुंतवलेले ग्राहकाचे पैसे 124 महिन्यांत दुप्पट होतात. तसेच तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहील आणि हमखास परतावा देईल.
3 वर्षांपूर्वी -
PPF Investment | या योजनेत फक्त 3000 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही लाखोंचा परतावा मिळवू शकता, योजनेबद्दल जाणून घ्या
PPF investment | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेत 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी देण्यात आला आहे आणि या योजनेत गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इतर गुंतवणुकीपेक्षा या योजनेत तुम्हाला सर्वात जास्त व्याज परतावा उपलब्ध आहे. सध्या या योजनेत वार्षिक 7.1 टक्के व्याज चक्रवाढ पद्धतीने दिले जाते.
3 वर्षांपूर्वी -
Investment Scheme | कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी ही गुंतवणूक योजना आधारस्तंभ, पैसे दुप्पट करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय
Investment scheme | LIC आधारस्तंभ पॉलिसी योजना ऑफर केली गेली आहे. ही एक नॉन-लिंक्ड, सहभागी, वैयक्तिक योजना असून याचा अर्थ ही पॉलिसी हमखास उच्च परतावा देऊ शकते, जी इक्विटी मार्केटशी जोडली जाणार नाही. या योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहतील याची हमी देण्यात आली आहे. एलआयसी आधारस्तंभ पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला दुर्दैवी मृत्यू झाल्यास आर्थिक मदत मिळेल,
3 वर्षांपूर्वी -
BREAKING NEWS | भाजपच्या नव्या निवडणूक समितीची स्थापना, गडकरी आणि शिवराज यांना भाजपच्या संसदीय मंडळातून हटवलं
आपल्या संसदीय मंडळात मोठा बदल करत भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना यातून वगळले आहे. याशिवाय आणखीही काही नावे यातून काढून टाकण्यात आली आहेत. भाजपच्या संसदीय मंडळात आता कोणत्याही मुख्यमंत्र्यांना स्थान देण्यात आलेले नाही.
3 वर्षांपूर्वी -
ITR Refund Status | टॅक्स परताव्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत का?, ऑनलाइन स्थिती कशी तपासावी
आर्थिक वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख आता संपली आहे. ज्यांनी या आर्थिक वर्षासाठी आयटीआर भरला आहे ते एकतर त्यांच्या कर परताव्याची वाट पाहत असतील किंवा काही लोकांना ते मिळाले असतील. जर तुम्ही आयटीआर परताव्यासाठी पात्र असाल आणि अशा करदात्यांना 2021-22 या आर्थिक वर्षात भरलेली अतिरिक्त कराची रक्कम मिळू शकली नसेल तर ते त्यांच्या आयटीआर परताव्याची स्थिती ऑनलाईन तपासू शकतात. जर तुम्हाला तुमचा टॅक्स रिफंड मिळाला नसेल तर तुम्ही तुमच्या टॅक्स रिटर्नची स्थितीही ऑनलाइन पाहू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Stocks to BUY | हा शेअर 1 महिन्यातच 39 टक्के वाढला, आता बोनस शेअर्स जाहीर, पण तुम्हाला पुढेही कमाईची मोठी संधी
Stocks to Buy | वस्त्रोद्योगाशी निगडीत असलेली कंपनी शुभम पॉलिस्पिनचा शेअर मंगळवारी 5 टक्के वाढीसह अप्पर सर्किटवर जाऊन बंद झाला होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. शुभम पॉलिस्पिनच्या शेअर्समध्ये फक्त एका महिन्यात तब्बल 39 टक्के वाढ दिसून आली आहे. या कंपनीने आपल्या भागधारकांना 1:10 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याचे जाहीर केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | गुंतवणूकदार दीड वर्षात झाले मालामाल, या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 49 लाख रुपयाचा परतावा दिला
Multibagger Stocks | ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस या कंपनीनं आपला आयपीओ गेल्या वर्षी आणला होता. कंपनीचे शेअर्स 102 रुपयांच्या वरच्या प्राइस बँडवर वाटप करण्यात आले होते. 9 एप्रिल 2021 रोजी हे शेअर्स 140 रुपयांच्या किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. जुलै 2022 मध्ये कंपनीने आपल्या भागधारकांना 3:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले होते.12 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 1724.05 रुपयांवर जाऊन बंद झाले होते.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हा शेअर तुमच्या पोर्टफोलिओत आहे?, 43 रुपयाच्या स्टॉकने 7324 टक्के परतावा दिला, पुढेही खूप नफ्याचा
Multibagger Stock | क्रिसिलने आपल्या गुंतवणूकदारांना मागील एका वर्षात 29.29 टक्के परतावा दिला असून, 5 वर्षात 77 टक्के नफा दिला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी क्रिसिलचे शेअर 43.80 रुपयेवर ट्रेड करत होत आणि आता त्यात प्रती शेअर 7324 टक्क्यांची वाढ झाली असून किंमत 3252 रुपयांवर पोहोचली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Salary Hike In 2023 | कंपन्या 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात अधिक वाढ करणार, रिपोर्ट काय सांगतो पहा
भारतातील कंपन्या २०२३ मध्ये १० टक्क्यांनी पगारवाढ करतील, अशी अपेक्षा आहे, जी २०२२ मधील सरासरी पगारवाढीपेक्षा अर्धा टक्का जास्त आहे. 2022 मध्ये भारतातील कंपन्यांनी सरासरी 9.5 टक्के पगारात वाढ केली. एका अहवालानुसार, कामगार बाजारात कंपन्या कडक अटींचा सामना करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरच्या गुंतवणूकदारांना लॉटरी लागली, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे करोडो रुपये झाले, स्टॉक पुढेही नफ्याचा
Multibagger Stock | Astral Ltd. कंपनीने जून तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त महसूल कमावला आहे. कंपनीच्या महसुलात जूनच्या तिमाहीत वार्षिक 73 टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण महसूल 1213 कोटी रुपये झाला आहे. ब्रोकरेज फर्म शेअरखानने Astral कंपनीचे उत्कृष्ट निकाल पाहून या मल्टीबॅगर स्टॉकला बाय (खरेदी) रेटिंग दिले आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID