महत्वाच्या बातम्या
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी मोठी अपडेट समोर (NSE: IRFC) आली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी IRFC शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. IRFC शेअर 229 रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून 33 टक्क्यांनी घसरला आहे. आयआरएफसी शेअरने २३० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. सेंक्टम वेल्थ ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
EPFO Pension | खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफओच्या माध्यमातून रिटायरमेंटनंतर पेन्शन प्राप्ती होते. बऱ्याच कर्मचाऱ्या दीर्घकाळाच्या सर्विसनंतर आपल्याला ईपीएफओच्या माध्यमातून एकूण किती रक्कमेची पेन्शन सुरू होईल याचा व्यवस्थित अंदाज काढता येत नाही. आज आम्ही तुम्हाला एक जबरदस्त सूत्र सांगणार आहे. या सूत्राचा वापर करून तुम्ही रिटायरमेंटनंतर मिळणारी पेन्शन अगदी सहजपणे कॅल्क्युलेट करू शकता.
4 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
Property Knowledge | नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून असं समोर आले आहे की भारतातील बहुतांश व्यक्ती सर्वाधिक गुंतवणूक मालमत्ता खरेदीमध्ये करतात. मालमत्ता म्हणजेच घर, मोठा प्लॉट किंवा एखादा फ्लॅट खरेदी करण्यासाठी मोठी रीस्क घ्यावी लागते. कारण की, मालमत्तेत गेलेली गुंतवणूक ही सर्वसाधारण नसते.
4 महिन्यांपूर्वी -
Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
Credit Card | सदाच्या घडीला क्रेडिट कार्डचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. बऱ्याच व्यक्ती शॉपिंग किंवा विविध प्रकारचे खर्च करण्यासाठी क्रेडिट कार्डचाच वापर करतात.
4 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
Mutual Fund SIP | बऱ्याच व्यक्तींना रिटायर झाल्यानंतरचं आयुष्य अगदी ऐशो आरामात जावं असं वाटतं. परंतु हे केवळ बोलू शकत नाही. यासाठी तुम्हाला आधीच दीर्घकाळासाठीची गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीचा वापर करून महिन्याला लाखोंची रक्कम पेन्शन स्वरूपात प्राप्त करू शकता.
4 महिन्यांपूर्वी -
Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
Salary Account Benefit | तुम्ही सॅलरी आणि सेविंग हे दोन प्रकारचे अकाउंट नक्कीच पाहिले असतील. सेविंग अकाउंट हे कोणताही सर्व सामान्य व्यक्ती स्वतःच्या नावाने उघडू शकतो. परंतु सॅलरी अकाउंट केवळ तोच व्यक्ती उघडू शकतो जो एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहे.
4 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
My EPF Money | 1995 कर्मचारी पेन्शन अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 97,640 प्रॉव्हिडंट फंड सदस्य आणि पेन्शन लाभार्थ्यांना उच्च वेतन पेन्शन म्हणजेच पेन्शन ऑन हायर वेजेस मिळण्याची आशा लागली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, या SBI म्युच्युअल फंडातील 37 रूपयांची बचत देईल मोठा परतावा, संधी सोडू नका - Marathi News
SBI Mutual Fund | एसबीआयच्या म्युच्युअल फंड योजना अजूनही अत्यंत लोकप्रिय आहेत. एसबीआयच्या एका म्युच्युअल फंड योजनेने गेल्या काही काळात गुंतवणूकदारांना घवघवीत लाभ मिळवून दिला आहे. समजा या योजनेतून तुम्ही 5 वर्षाआधी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि दिवसाला 37 रुपये म्हणजे दरमहा 1100 रुपयांची गुंतवणूक केली असती तर, तुमच्या 1 लाखाचे आज 5 लाख रुपये झाले असते.
4 महिन्यांपूर्वी -
Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
Property Buying | प्रत्येक व्यक्ती कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करताना त्या गोष्टीबद्दल सर्व माहिती त्याचबरोबर त्या मौल्यवान वस्तू गुंतवणूक करायची की नाही, आपल्याला या गुंतवणुकीचा फायदा होणार आहे की नाही अशा शुल्लक प्रश्नांची उत्तरं नक्कीच शोधतो. दरम्यान घराचं देखील असंच. एखादी जमीन, घर, प्रॉपर्टी किंवा एखादी मालमत्ता खरेदी करताना देखील व्यक्ती 100 वेळा विचार करतो.
4 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | रेल्वे देते तिकीट बुकिंगची ही जबरदस्त सुविधा, कन्फर्म तिकीट सह प्रवास होईल सुखकर, फायदा घ्या
Railway Ticket Booking | भारतात सर्वाधिक सोयीचा आणि फायद्याचा वाटणारा प्रवास म्हणजे रेल्वे. दररोज लाखो करोडोंच्या संख्येने भारतीय रेल्वे प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.
4 महिन्यांपूर्वी -
Gratuity On Salary | 25000 रुपये बेसिक पगार असणाऱ्यांना सुद्धा ग्रॅच्युएटीची मोठी रक्कम मिळणार, रक्कम लक्षात ठेवा - Marathi News
Gratuity On Salary | ग्रॅच्युईटीबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल. ग्रॅच्युईटी ही एक प्रकारची रक्कम असते. जी कर्मचाऱ्याला कंपनीकडून एका गिफ्टप्रमाणे मिळते. याला आपण कंपनीकडून मिळणारे रिवॉर्ड देखील म्हणू शकतो.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 68 पैशाचा शेअर धुमाकूळ घालणार, एका वडापावच्या किंमतीत 30 शेअर्स येतील, मोठी कमाई होईल - BOM: 539217
Penny Stocks | पेनी स्टॉक श्रेष्ठ फिनवेस्ट शेअर प्राइस बद्दल मोठी बातमी आहे. सोमवारी कंपनीच्या शेअर्सवर नजर ठेवावी लागणार आहे. शुक्रवारी शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे की, 8 नोव्हेंबर रोजी म्हणजेच काल असाधारण सर्वसाधारण सभा पार पडली.
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 4 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, संधी सोडू नका, झटपट 143% परतावा दिला - BOM: 524444
Penny Stocks | शेअर बाजारात अस्थिरता आहे. काही शेअर्स त्यांच्या बिझनेस मॉडेल आणि कमाईच्या आधारे पुढे जात आहेत, तर गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन सेक्टोरल रोटेशन तसेच स्टॉक स्पेसिफिकवर आहे.
4 महिन्यांपूर्वी -
CIBIL Score | नोकरदारांनो, 'या' 4 प्रकारे झटपट वाढेल तुमचा सिबिल स्कोअर, पटापट मंजूर होईल पगारदारांचं कर्ज - Marathi News
CIBIL Score | आजच्या काळात लोकांचा खर्च खूप वाढला आहे. अशा परिस्थितीत लोकांना बचत करणे खूप कठीण झाले आहे. बचत ीअभावी बहुतांश लोक पैशांची गरज असताना बँकेकडून कर्ज घेतात, पण बँकेकडून कर्ज घेणे किंवा मंजूर होणे हे सोपे काम नसते. तुमचे कर्ज मंजूर करण्यासाठी बँक अनेक गोष्टींकडे लक्ष देते.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | SBI बँक FD विसरा, SBI म्युच्युअल फंडाच्या या 5 योजना वर्षाला 63% पर्यंत परतावा देतील - Marathi News
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंड कंपनी ही देशातील आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी एक आहे. या फंड हाऊसच्या अनेक चांगल्या योजना आहेत. अशापरिस्थितीत जाणून घेऊया टॉप 5 एसबीआय फंड योजना कोण आहेत, ज्यांनी सर्वोत्तम परतावा दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर नीचांकी किंमतीजवळ आला, पुढे काय करावं, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | सध्या व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर प्राईस वर्षभरातील नीचांकी (NSE: IDEA) पातळीवर आहे. शुक्रवार 8 नोव्हेंबर 2024 रोजी शेअर 2.36% घसरून 7.86 रुपयांवर पोहोचला होता. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या फ्री फ्लोट शेअर्सची संख्या सुमारे २५.१९ अब्ज आहे. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NPS Calculator | पगारदारांनो, महागाई प्रचंड वाढतेय, महिना 1.5 लाख रुपये पेन्शन हवी असल्यास NPS मध्ये किती बचत करावी
NPS Calculator | नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक सरकारी योजना आहे जी अशा गुंतवणूकदारांसाठी डिझाइन केली गेली आहे ज्यांना सुरक्षित पद्धतीने निवृत्ती निधी जमा करायचा आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत च्या कर कपातीचा लाभ मिळतो, त्यापैकी 1.5 लाख रुपये कलम 80 सीसीडी (1) अंतर्गत आणि अतिरिक्त 50,000 रुपये कलम 80 सीसीडी (1B) अंतर्गत समाविष्ट आहेत. हे लपून राहिलेले नाही की जितक्या लवकर आपण आपल्या निवृत्तीसाठी बचत आणि गुंतवणूक करण्यास सुरवात कराल तितका मोठा सेवानिवृत्ती निधी आपण तयार करू शकाल.
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरसाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी ही संरक्षण क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी (NSE: BEL) आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी भारतीय सशस्त्र दलांना रडार, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स युद्धसामग्री पुरवते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला ५०० कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती स्टॉक मार्केटला दिली आहे. हा शेअर आज २९७ रुपयांवर बंद झाला. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरने २०२४ मध्ये आतापर्यंत ६० टक्के, मागील १ वर्षात ११० टक्के आणि मागील २ वर्षांत १७० टक्के परतावा दिला आहे. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Money 15-15-15 Formula | तुमचं आयुष्य बदलेल हा पैसा वाढवणारा 15-15-15 चा फॉर्म्युला, धन संप्पतीत होईल वाढ - Marathi News
Money 15-15-15 Formula | जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल आणि तुमच्या गुंतवणुकीतून 1 कोटी रुपयांचा फंड तयार करण्याचा तुमचा हेतू असेल तर त्याचा एक सोपा नियम आहे. जर तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी 1 कोटी रुपये गोळा करायचे असतील तर एक फॉर्म्युला तुम्हाला मदत करू शकतो. म्युच्युअल फंडात 15-15-15 फॉर्म्युल्याद्वारे गुंतवणूक करण्याबरोबरच एक कोटी रुपयांच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी दरमहा तुमची बचत, गुंतवणुकीचे क्षितिज आणि संभाव्य वाढीचा दर या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सह हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | स्टॉक मार्केटमधून जोरदार कमाई करायची असेल तर ब्रोकरेज फर्मने सुचवलेले चांगले शेअर्स खरेदी करावे लागतात.स्टॉक मार्केट ब्रोकरेज फर्मने काही निवडक शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. दुसऱ्या तिमाही निकालाच्या आकडेवारीनंतर या शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे.
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO