महत्वाच्या बातम्या
-
NTPC Share Price | NTPC शेअर खरेदीचा जेफरीजचा सल्ला, स्टॉक प्राईस 450 रुपयांची लेव्हल ओलांडणार
NTPC Share Price | एनटीपीसी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 412.6 रुपये किमतीवर पोहचला होता. तर आज देखील गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी सुरूच ठेवली आहे. ( एनटीपीसी कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, शेअर प्राईस 1294 रुपयांची पातळी ओलांडणार
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1179.05 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. नुकताच या स्टॉकने आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | संधी सोडू नका! रिलायन्स इन्फ्रा शेअरची जोरदार खरेदी सुरु, यापूर्वी दिला 2100% परतावा
Reliance Infra Share Price | अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. सलग काही दिवसांच्या घसरणीनंतर या कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त पुनरागमन केले आहे. आज या कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा 200 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. मंगळवारी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 205.70 रुपये किमतीवर पोहचले होते. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर तेजीत, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. येस बँक स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. येस बँक स्टॉकचा RSI इंडेक्स 56.47 अंकावर आहे. ( येस बँक अंश )
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअरसाठी 'BUY' रेटिंग, स्टॉक प्राईस ₹370 लेव्हल स्पर्श करणार
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजी-मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीज आणि UBS ने जून तिमाही निकालानंतर बीईएल कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस वाढवली आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 325.20 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 326.55 रुपये किमतीवर पोहचला होता. याच ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे 1.90 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. ( बीईएल कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | तज्ज्ञांकडून इन्फोसिस शेअरसाठी BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 0.19 टक्क्यांच्या घसरणीसह 1,868.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 17.54 टक्के आणि आणि YTD आधारे 20.46 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांनी जून तिमाहीत शानदार कामगिरी केली आहे. तसेच मजबूत फंडामेंटल्स असलेले अनेक शेअर्स दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी आकर्षक वाटत आहेत. शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, जे दीर्घकालीन गुंतवणुकीवर मजबूत कमाई करून देऊ शकतात.
4 महिन्यांपूर्वी -
Lotus Chocolate Share Price | रिलायन्स ग्रुप कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 2 महिन्यात 200% कमाई, संधी सोडू नका
Lotus Chocolate Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या लोटस चॉकलेट कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. मंगळवारी लोटस चॉकलेट स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 1086.80 रुपये किमतीवर पोहोचला होता. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. ( लोटस चॉकलेट कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरसाठी 'HOLD' रेटिंग, ब्रेकआउट देताच 'या' स्टॉक प्राईसला स्पर्श करणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत आहेत. मंगळवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 68.25 रुपये किमतीवर पोहचला होता. आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत व्यवहार करत आहे. जून तिमाहीत या कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. जून तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर या कंपनीचे शेअर्स 25 टक्केपेक्षा जास्त वाढले आहेत. आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.72 टक्के वाढीसह 69.39 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Rattan Power Share Price | शेअर प्राईस ₹16, स्टॉकची जोरदार खरेदी सुरु, यापूर्वी दिला 1180% परतावा
Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 29 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 2.31 टक्क्यांच्या घसरणीसह 16.49 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज हा स्टॉक जोरदार तेजीत वाढत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 8,855 कोटी रुपये आहे. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात आज सकाळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. सोने आता 69 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदी 83 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त महाग झालं आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 69,364 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 83065 रुपये आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | तुमचं खातं कोणत्या बँकेत, मिनिमम बॅलन्स पेनल्टीतून बँकांनी खिसा कापला, आकडेवारी नोट करा
Bank Account Alert | बँक खात्यातील काही खाती वगळता उर्वरित खात्यांमध्ये काही ठराविक रक्कम ठेवणे आवश्यक असते, त्यापेक्षा कमी रक्कम असल्यास काही दंड भरावा लागतो. गेल्या पाच वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांनी ‘मिनिमम बॅलन्स’ न ठेवल्याबद्दल खातेदारांकडून 8,494.82 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या अमृत काळादरम्यान सरकार सर्वसामान्यांची लूट करत असल्याचा आरोप केला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
EPF Pension Money | EPF सदस्य नोकरदारांनो! तुमच्या पगारानुसार महिना किती पेन्शन मिळेल? रक्कम नोट करा
EPF Pension Money | निवृत्तीनंतर प्रत्येकजण पेन्शन सुविधेच्या प्रतीक्षेत असतो, त्याचप्रमाणे खासगी नोकरी करणाऱ्यांना ईपीएफओसारखी ही सुविधा मिळते. या सेवानिवृत्ती योजनेला ईपीएस असेही म्हणतात, या योजनेवर ईपीएफओ देखरेख ठेवते, संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन + डीएच्या 12 टक्के रक्कम दरमहा ईपीएफमध्ये जमा केली जाते, तर तेवढीच रक्कम आपण ज्या कंपनीत काम करत आहात त्या कंपनीकडून आपल्या संस्थेकडून दिली जाते.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | केवळ व्याजातून रु.4,49,948 कमाई करा या योनजेतून, मॅच्युरिटी रक्कम रु.14,49,948 मिळेल
Post Office Scheme | गरीब ते मध्यमवर्गीय कुटुंबांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी सरकार सर्व वर्गांसाठी काही ना काही योजना सादर करत असते. अशाच एका योजनेबद्दल बोलायचे झाले तर पोस्ट ऑफिसकडून ही ऑफर दिली जाते. कोणताही नागरिक या योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना जोरदार व्याज दिले जाते. तसेच टॅक्स सवलत देखील मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचा संपूर्ण तपशील.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांसाठी हमखास फायद्याच्या SBI योजना, अल्पावधीत मोठी मॅच्युरिटी रक्कम मिळेल
SBI Mutual Fund | साध्य अनेक पीएसयू आणि इन्फ्रा म्युच्युअल फंडही तेजिने वाढत आहेत. एसबीआय म्युच्युअल फंड हाऊसचे पीएसयू आणि इन्फ्रा म्युच्युअल फंडही यापेक्षा वेगळे नाहीत. शिवाय एसबीआय म्युच्युअल फंडाच्या ईएलएसएस फंडानेही गेल्या तीन वर्षांत चांगली कामगिरी केली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट, 8'वा वेतन आयोगाबाबत सरकारने संसदेत माहिती दिली
8th Pay Commission | जर तुम्ही वेतन आयोगाच्या स्थापनेची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. खरं तर 8 वा केंद्रीय वेतन आयोग स्थापन करण्याबाबत सरकारकडून राज्यसभेत माहिती देण्यात आली आहे. राज्यसभेचे दोन खासदार रामजीलाल सुमन आणि जावेद अली खान यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी सरकारला निवेदने मिळाली आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL स्टॉकने मजबूत ब्रेकआऊट दिला, जोरदार खरेदी सुरू, पुढे फायदाच फायदा
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या शेअर्सने 600 रुपये किंमत पार केली आहे. YTD आधारावर या कंपनीचे शेअर्स 233.76 टक्के वाढले आहेत. या कंपनीचे शेअर्स 647 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 6.04 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहेत. नुकताच आरव्हीएनएल कंपनीला 191.53 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट देणार! स्टॉकला या प्राईसवर सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये मागील दोन आठवड्यांपासून संमिश्र कल पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीचे शेअर्स 200 रुपये किंमत स्पर्श करून पुन्हा खाली आले आहेत. या सरकारी कंपनीच्या शेअर्सने 180-182 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. सलग 9 दिवसांच्या घसरणीनंतर सोमवारी आयआरएफसी स्टॉक 6 टक्के वाढीसह 195.20 रुपये किमतीवर पोहचला होता. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T कंपनीवर कॉन्ट्रॅक्टचा पाऊस, ऑर्डरबुक मजबूत होताच शेअर्स खरेदीला गर्दी
L&T Share Price| लार्सन अँड टुब्रो कंपनीचा शेअर सोमवारी 3 टक्के वाढीसह 3785 रुपये किमतीवर पोहोचला होता. आज देखील हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच कंपनीला भारतात आणि परदेशात ‘सबस्टेशन’ आणि ‘ट्रान्समिशन लाईन्स’ उभारण्याचे मोठे कंत्राट मिळाले आहे. ( लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | फायद्याची अपडेट! 16 रुपयाचा व्होडाफोन आयडिया शेअर पुन्हा मालामाल करणार
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. दरम्यान कंपनीसाठी एक सकारात्मक बातमी आली आहे. आर्थिक संकटाना झुंज देणारी व्होडाफोन आयडिया कंपनी आणि नोकिया यांच्यातील थकबाकीबाबत लवकरच तोडगा निघू शकतो. मीडिया रिपोर्टनुसार व्होडाफोन आयडिया कंपनीने फिनलँडच्या नोकिया कंपनीला 1500 कोटी रुपये थकीत ऑपरेशनल देय रकमेची पुर्तता करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC