महत्वाच्या बातम्या
-
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या दरात अजून वाढ | काय आहेत आजचे नवे दर
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोनं आणि चांदीचे नवे दर जाहीर | काय आहेत तुमच्या शहरात आजचे नवे दर
मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव रेकॉर्ड स्तरावर होते. पण त्यातुलनेत सध्या सोन्याचा भाव फारच कमी झाले आहेत यामध्ये देखील शंका नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Smallcap Stocks Investment | शेअर बाजार तज्ज्ञांकडून स्मॉलकॅप, मिडकॅपमध्ये गुंतवणुकीचा सल्ला | कारण वाचा
तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल किंवा असे करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या चालू आर्थिक वर्षात स्मॉल कॅप कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. मोठ्या कंपन्यांच्या समभागांच्या तुलनेत लहान कंपन्यांच्या समभागांनी चांगली कामगिरी केली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत, बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स (लहान कंपन्यांच्या शेअर्सचा निर्देशांक) 7,333.47 अंकांनी किंवा 35.51 टक्क्यांनी वाढला (Smallcap Stocks Investment) आहे
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock Tips | गेल्या आठवड्यात या 5 शेअर्स मधून मोठी कमाई | गुंतवणूकदारांची दिवाळी
शेअर बाजारात गेल्या आठवडय़ात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1,514.69 अंकांनी घसरून 59,306.93 वर आणि निफ्टी 50 443.25 अंकांनी घसरून 17,671.65 वर बंद झाला. बाजारात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण सुरूच राहिली. मात्र दुसरीकडे या कालावधीत 5 शेअर्स होते ज्यांनी भागधारकांना नफा (Multibagger Stock Tips) देखील दिला. त्यांच्याबद्दल जाणून घ्या;
3 वर्षांपूर्वी -
Amazon Great Indian Festival 2021 Finale Days Sale | अमेझॉनवर फिनाले डेज सेल सुरू | जबरदस्त ऑफर
सणाच्या उत्साहादरम्यान अमेझॉनवर फिनाले डेज सेल सुरू आहे. हा सेल २ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या फिनाले डे सेल दरम्यान, स्मार्टफोनसह अनेक उत्पादनांवर जबरदस्त ऑफर आणि बँक ऑफर आहेत. तुम्हीही दिवाळीला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला फिनाले डेज सेल दरम्यान मिळणाऱ्या डील्सबद्दल (Amazon Great Indian Festival 2021 Finale Days Sale) माहिती देणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड विषयी माहिती आणि गुंतवणूक करण्याची संधी
रिलायन्स म्युच्युअल फंडाचे निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड असे नामकरण करण्यात आले आहे. जपानच्या निप्पॉन लाइफ इन्शुरन्सने रिलायन्स कॅपिटलकडून रिलायन्स निप्पॉन लाइफ अॅसेट मॅनेजमेंटमधील 75 टक्के भागभांडवल पूर्ण केल्यानंतर हे (Nippon India Mutual Fund) नवीन नाव आले.
3 वर्षांपूर्वी -
Stock Market Top 9 Companies | शेअर बाजारातील टॉप 9 कंपन्यांचे बाजार मूल्यांकन 2,48,542 कोटीने घसरले
भारतातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्यांकन गेल्या आठवड्यात 2,48,542.3 कोटी रुपयांनी घसरले. या घसरणीचा सर्वाधिक आर्थिक फटका रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेला बसला (Stock Market Top 9 Companies) लागला.
3 वर्षांपूर्वी -
IRCTC Tour Package | सुट्ट्यांमध्ये धार्मिक स्थळांच्या पर्यटन दौऱ्यासाठी IRCTC'चं विशेष हवाई टूर पॅकेज
सुट्टीचा काळ चालू आहे, अशा परिस्थितीत तुमच्यापैकी अनेकजण कुठेतरी फिरण्याचा विचार करत असतील. या सुट्यांमध्ये तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार करत असाल, तर वाराणसी, प्रयागराज आणि अयोध्या तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक असू शकतात. ही तिन्ही ठिकाणे अत्यंत पवित्र स्थानांपैकी एक (IRCTC Tour Package) मानली जातात.
3 वर्षांपूर्वी -
Squid Game Crypto | 'या' क्रिप्टोकरन्सीकडून 5 दिवसांत 1 लाख टक्क्यांहून अधिक परतावा | पण अलर्ट
अलीकडेच Squid Game नावाचा एक दक्षिण कोरियाचा ड्रामा नेटफ्लिक्सवर झळकला होता. आता हेच नाटक क्रिप्टो विश्वातही खळबळ माजवत आहे. वास्तविक या शोचा ‘स्क्विड’ नावाचा स्वतःचा क्रिप्टोकरन्सी ब्रँड आहे. या क्रिप्टोने गुंतवणूकदारांना 30,000 टक्क्यांपर्यंत प्रचंड परतावा दिला आहे आणि तो देखील काही तासांत. त्याच वेळी, गेल्या 5 दिवसांत या क्रिप्टोकरन्सीने गुंतवणूकदारांना 1 लाख टक्क्यांहून अधिक परतावा (Squid Game Crypto) दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Cryptocurrency Investment | भारतीयांमध्ये क्रिप्टोकरन्सीची गुंतवणूक वाढतेय | काय सांगतो रिपोर्ट
जगभरात चर्चेचा विषय बनलेल्या क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांनासध्या भारतात कायदेशीर मान्यता नसली तरी भारतीयांमध्ये या आभासी चलनाची क्रेझ मात्र वाढली आहे. भारतात क्रिप्टो करन्सीची मागणी आणि गुंतवणूक वाढल्याने दक्षिण आशिया आणि ओशियाना परिक्षेत्र जगातील वेगाने वाढणारी डिजिटल करन्सीची बाजारपेठ ठरली आहे. Chainalysis या संस्थेच्या रिपोर्टनुसार (Cryptocurrency Investment) मागील १२ महिन्यात भारतात क्रिप्टो करन्सी बाजाराची उलाढाल तब्बल ६४१ टक्क्यांनी वाढली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या दरात अजून वाढ | काय आहेत आजचे नवे दर
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोनं आणि चांदीचे नवे दर जाहीर | काय आहेत तुमच्या शहरात आजचे नवे दर
मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव रेकॉर्ड स्तरावर होते. पण त्यातुलनेत सध्या सोन्याचा भाव फारच कमी झाले आहेत यामध्ये देखील शंका नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Microsoft World's Most Valuable Company | ॲपलला मागे टाकत मायक्रोसॉफ्ट बनली सर्वाधिक बाजारमूल्य असणारी कंपनी
बिल गेट्सच्या नेतृत्वाखालील मायक्रोसॉफ्टने ॲपलची सर्वात मौल्यवान कंपनी होण्याचा मान पटकावला आहे. आयफोनच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यामुळे हे घडले. पुरवठा साखळीच्या समस्येमुळे ॲपलच्या विक्रीला फटका बसत आहे. यामुळे वॉल स्ट्रीटवरील कंपनीच्या आशा (Microsoft World’s Most Valuable Company) संपुष्टात आल्या.
3 वर्षांपूर्वी -
PharmEasy To File DRHP For IPO | PharmEasy 6500 कोटींचा IPO आणणार | इश्यू नोव्हेंबरमध्ये
ऑनलाइन फार्मसी PharmEasy 6000 ते 6500 कोटींचा IPO आणणार आहे. PharmEasy ची मूळ कंपनी API Holdings लवकरच SEBI मध्ये ड्राफ्ट पेपर म्हणजेच DRHP दाखल करणार आहे. सूत्रांच्या मते, हा IPO पूर्णपणे नवीन शेअर इश्यूवर (PharmEasy To File DRHP For IPO) आधारित असेल.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | दिवाळीत गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले 'हे' 7 शेअर्स | चांगल्या परताव्याचा अंदाज
दिवाळी यायला काही दिवस उरले आहेत. काही विशेष काम करण्यासाठी हा काळ शुभ मानला जातो. यामध्ये खरेदी आणि गुंतवणूक महत्त्वाची आहे. शॉपिंगसाठी अनेक सेल सुरू आहेत, ज्यामध्ये विविध प्रकारच्या उत्पादनांवर डिस्काउंट आणि इतर ऑफर्स दिल्या जात आहेत. गुंतवणुकीबद्दल बोलूया. दरवर्षी दिवाळीपूर्वी अनेक ब्रोकरेज कंपन्या निवडक शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करतात. या वर्षी देखील या ब्रोकरेज फर्मपैकी एक असलेल्या ICICI सिक्युरिटीजने 7 समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचे सुचवले आहे,
3 वर्षांपूर्वी -
Stock Market Multibagger Share | 6 रुपयांचा शेअर झाला 254 रुपये | एकावर्षात 4097% रिटर्न
जर तुम्ही शेअर बाजारातून मोठी कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. आज तुम्हाला बंपर कमाईसह अशा मल्टीबॅगर स्टॉकबद्दल सांगत आहोत, ज्याने केवळ एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 4,097 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. आगामी काळातही या शेअरमध्ये चांगला परतावा मिळण्याची शक्यता (Stock Market Multibagger Share) तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | यंदा दिवाळीत 'हे' शेअर्स खरेदी करा आणि पुढच्या दिवाळीत मोठा नफा कमवा
दिवाळीपूर्वी भारतीय शेअर बाजारत चांगली प्रगती होताना दिसत आहे तसेच आगामी काळात भारतीय शेअर बाजार नवे विक्रम रुचेल असा देखील तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या दिवाळीपासून शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. तसेच दर्जेदार शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Adani Group to Invest in Cleartrip | अदानी समूहाची क्लियरट्रिप या ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीत गुंतवणूक
अदानी समूहाने ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टची ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटर (OTA) कंपनी क्लियरट्रिप प्रायव्हेट लिमिटेडमध्ये छोटा हिस्सा खरेदी केला आहे. मात्र कराराची रक्कम नेमकी किती त्याची माहिती देण्यात (Adani Group to Invest in Cleartrip) आलेली नाही. परंतु, नोव्हेंबर महिन्यात भागभांडवल खरेदीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे मानले जात आहे. तसेच क्लियरट्रिप अदानी समूहाचा ओटीए भागीदार म्हणूनही काम करेल.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या दरात अजून वाढ | काय आहेत आजचे नवे दर
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | एका वर्षात 17000 टक्क्याने वाढला 'या' कंपनीचा शेअर | 1 लाखाचे झाले 1.71 कोटी
गोपाला पॉलीप्लास्ट स्टॉक ही कंपनी विणलेल्या पोत्या आणि विणलेले कापड पॅकेजिंगसाठी बनवते, एक वर्षापूर्वीपर्यंत पेनी स्टॉक म्हणून गणली जात होती. कंपनीच्या शेअरने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 29 ऑक्टोबर 2020 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 4.51 रुपये होती, जी 29 ऑक्टोबर 2021 रोजी 772 रुपये झाली आहे. यावेळी, त्याने गुंतवणूकदारांना 17,000 टक्के (17,000 टक्के परतावा) इतका मोठा नफा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल