महत्वाच्या बातम्या
-
Stock Market LIVE | सेन्सेक्स अस्थिर, निफ्टी 18,100 च्या खाली | ICICI बँकेने विक्रमी उच्चांक गाठला
आशियाई बाजारातील संमिश्र ट्रेंड परिणामी आज देशांतर्गत बाजारात व्यापार सुरू होताच त्याचे परिणाम दिसले. आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स पुन्हा एकदा 61 हजारांची पातळी ओलांडण्यात यशस्वी झाला, पण नंतर पुन्हा तो (Stock Market LIVE) घसरला. आजही बाजारात अस्थिरता कायम आहे. निफ्टी देखील अस्थिर राहतो.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर | काय आहेत आजचे नवे दर
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोनं आणि चांदीचे नवे दर जाहीर | काय आहेत तुमच्या शहरात नवे दर
मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव रेकॉर्ड स्तरावर होते. पण त्यातुलनेत सध्या सोन्याचा भाव फारच कमी झाले आहेत यामध्ये देखील शंका नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock Tips | मागील 5 दिवसात 'या' 5 शेअरने दिला मोठा नफा | 91% पर्यंत वाढ
मागील आठवडा शेअर बाजारासाठी काही विशेष ठरला नाही. मागील आठवड्याच्या शेवटी, निफ्टी 50 223.65 अंकांच्या घसरणीसह 18,114.90 वर बंद झाला होता आणि बीएसई सेन्सेक्स 484.33 अंकांच्या घसरणीसह 60,821.62 वर बंद झाला. 22 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात बँक वगळता सर्व सेक्टरमधील निर्देशांक कमकुवत होऊन खालच्या पातळीवर बंद झाले होते.
3 वर्षांपूर्वी -
Bitcoin Trading In India | भारतात बिटकॉइन ट्रेडिंग कायदेशीर आहे का? | झुनझुनवाला, अमिताभ बच्चनही गुंतवणूकदार
सर्व क्रिप्टोकरन्सी, विशेषत: बिटकॉइन, भारतात कायदेशीर आहे. 10 दशलक्षाहून अधिक भारतीय गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक केल्यामुळे बिटकॉइन्स कायदेशीर आहेत आणि भारतातील मोठ्या आणि वाढत्या क्रिप्टो समुदायाकडून (Bitcoin Trading In India) त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय.
3 वर्षांपूर्वी -
Bitcoin ETF | क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीची नवी सुरुवात | आता बिटकॉइन ईटीएफ मार्फत गुंतवणूक
लोकप्रिय आणि सर्वात जुनी क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन आता मुख्य प्रवाहातील गुंतवणूक वाहिन्यांचा एक भाग बनणार आहे. बिटकॉइनचा एक्सचेंज ट्रेडेड फंड (Bitcoin ETF) मंगळवारी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये सुरू होत आहे. ProShares, एक अग्रगण्य ETF कंपनी, बिटकॉइनची ETF आवृत्ती फ्युचर्स मार्केटमध्ये आणत आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार तेथून थेट गुंतवणूक करू शकतील.
3 वर्षांपूर्वी -
Top MCap Companies Market Valuation Declined | 'या' टॉप 5 मिड कॅप कंपन्यांचे बाजारमूल्यांकन घसरले
भारतातील टॉप 10 पैकी टॉप 5 कंपन्यांचे बाजारमूल्यांकन गेल्या आठवड्यात घसरले. टॉप -5 कंपन्यांच्या एकत्रित बाजार मूल्यांकनात गेल्या आठवड्यात 1,42,880.11 कोटी रुपयांची घट (Top MCap Companies Market Valuation Declined) झाली. त्यामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सर्वात जास्त तोट्यात आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | गेल्या 6 महिन्यांत हा शेअर 14.75 रुपयांवरून 998.45 रुपयांवर | गुंतवणूकदारांना लॉटरी
सध्या शेअर बाजार नवे उच्चांक प्रस्थापित करताना दिसत आहे. बीएसई आणि निफ्टी वरील अनेक शेअर्समध्ये मोठी तेजी असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच आगामी ५ वर्षात शेअर बाजाराचा निर्देशांक मोठी आणि ऐतिहासिक पातळी गाठणार असल्याचं शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी देखील एका मुलाखतीत (Multibagger Penny Stock) म्हटले आहे. त्यामुळे दीर्घ कालीन गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोनं आणि चांदीचे नवे दर जाहीर | काय आहेत तुमच्या शहरात नवे दर
मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव रेकॉर्ड स्तरावर होते. पण त्यातुलनेत सध्या सोन्याचा भाव फारच कमी झाले आहेत यामध्ये देखील शंका नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेल अजून महागलं | काय आहेत आजचे नवे दर
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | हा शेअर मागील एकवर्षात तब्बल 739 टक्क्यांनी वाढला | गुंतवणूकदार मालामाल
रतनइंडिया एंटरप्रायझेसचा स्टॉक सतत वरच्या दिशेने झेपावताना दिसत आहे, ज्यामुळे या स्टॉकमधील गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. आर्थिक वर्ष 2021-22 (FY22) मध्येच हा स्टॉक आजपर्यंत 700 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. 31 मार्च 2021 रोजी ₹ 5.1 वर ट्रेड करण्यापासून ते सध्या .42.8 पर्यंत, या कालावधीत या शेअरमध्ये तब्बल 739 टक्क्यांनी वाढ (Multibagger Penny Stock) झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Matchbox Price Increase | पेट्रोल-डिझेल, महागाईची आग किचनमधील माचिसलाही | दाम दुप्पट
तब्बल 14 वर्षानंतर आता पुन्हा एकदा माचिसच्या किमतीत वाढ होणार आहे. एकीकडे इतर दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढत आहेत. त्याच माचीस ही एकमेव गोष्ट होती, ज्यामुळे आपला खिसा हलका झाला (Matchbox Price Increase) नव्हता. गेल्या 14 वर्षांपासून माचिसच्या दरात एकदाही वाढ झालेली नाही. दरम्यान, पुढील महिन्यापासून, सामन्यांचा माशीस बॉक्स 2 रुपयांना होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sovereign Gold Bond Scheme | कमी किंमतीत सोनं खरेदी करण्याची संधी | गोल्ड बॉन्ड 25 ऑक्टोबरला खुला होणार
सार्वभौम गोल्ड बाँड योजनेअंतर्गत, गोल्ड बाँड २५ ऑक्टोबरपासून ग्राहकांसाठी खुला होईल. तुम्ही 25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान यामध्ये गुंतवणूक करू शकता. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. गुरुवारी निवेदन जरी करताना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले होते की, सरकारी सुवर्ण रोखे 2021-22 चा पुढील हप्ता 25 ऑक्टोबरपासून पाच दिवसांसाठी (Sovereign Gold Bond Scheme) खुला होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Paytm Gets SEBI Nod For IPO | बहुचर्चित पेटीएम आयपीओला सेबीची मंजुरी | गुंतवणूकदारही उत्सुक
पेटीएम’ची मूळ कंपनी असलेल्या One97 Communications ला आयपीओ’साठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाची (SEBI) अधिकृत मान्यता मिळाली आहे. कंपनी नोव्हेंबरमध्ये ऑफर लाँच करण्याची शक्यता (Paytm Gets SEBI Nod For IPO) आहे, असं या प्रक्रियेत व्यस्त असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | खनिज तेल स्वस्त होत असताना देखील नव्या भारतात पेट्रोल-डिझेल अजून महागलं
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोनं आणि चांदीचे नवे दर जाहीर | काय आहेत तुमच्या शहरात नवे दर
मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव रेकॉर्ड स्तरावर होते. पण त्यातुलनेत सध्या सोन्याचा भाव फारच कमी झाले आहेत यामध्ये देखील शंका नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Zensar Technologies Shares Investment | झेंसार'च्या शेअरमधून वर्षभरात 168 % रिटर्न्स | अजूनही गुंतवणुकीची संधी
आज शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारच्या आदल्या दिवसासारखीच पाहायला मिळतेय. आज म्हणजे शुक्रवारी सेन्सेक्स 370.47 अंकांनी वाढून 61,044 अंकांवर उघडला आहे. दरम्यान, तज्ञांनी अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे आजही नफा-बुकिंगची भीती व्यक्त केली आहे. टायटन, एचडीएफसीसह तीन डझनहून अधिक (Zensar Technologies Shares Investment) समभागांमध्ये खरेदी दिसून आली.
3 वर्षांपूर्वी -
Nykaa IPO To Open on October 28 | नायका आयपीओ 28 ऑक्टोबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार
एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड सौंदर्य उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेली नायका ऑनलाइन मार्केटप्लेस 28 ऑक्टोबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी आपला आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला करणार आहे. या IPO च्या माध्यमातून ही कंपनी बाजारातून 5,200 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. कंपनीचा आयपीओ उघडण्याच्या एक दिवस (Nykaa IPO To Open on October 28) आधी अँकर इन्व्हेस्टर्स कंपनीच्या 23.40 कोटी शेअर्ससाठी बोली लावू शकतील.
3 वर्षांपूर्वी -
EPF Interest Deposit in Account Holder's Account | नोकरदारांच्या EPF खात्यात व्याज जमा होतंय | असे तपासा
देशातील सर्व नोकरदारांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील पैशांवरील व्याज नोकरदारांच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर दिवाळीपूर्वी EPFO’ने 2020-21 या आर्थिक वर्षाचे व्याज पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सुमारे 6.5 कोटी ग्राहकांच्या खात्यात पैसे येऊ लागले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Bitcoin May Touch USD 100000 in 2021 | बिटकॉइनची किंमत 2021 मध्ये 1 लाख डॉलर्सपर्यंत जाणार | तज्ज्ञांचा दावा
बिटकॉईनच्या किंमतीत मागील दोन दिवसात घट झाली आहे. विक्रमी पातळी गाठल्यानंतर त्याची किंमत 62,740 डॉलरवर पोहोचली आहे. एक दिवसापूर्वी $ 67,016 एवढी किंमत नोंदवली गेली. मात्र तज्ञ याबद्दल अत्यंत आशादायी आहेत. त्यांच्या मते, सर्वाधिक मागणी असलेली क्रिप्टोकरन्सी या वर्षाच्या अखेरीस $100,000 चा उच्चांक गाठू (Bitcoin May Touch $100,000 in 2021) शकते. जागतिक स्तरावर, बिटकॉईनचे बाजार भांडवल 2.5 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल