महत्वाच्या बातम्या
-
Kalyan Jewellers Share Price | कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची उसळी | गुंतवणूकदारांची लॉटरी
मार्च २०२१ मध्ये ज्वेलरीची देशातील मोठी कंपनी कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ खुला झाला. २०१२ या वर्षानंतर शेअर बाजारात लिस्ट होणारी ही पहिली ज्वेलरीची कंपनी ठरली होती. कल्याण ज्वेलर्सपूर्वी शेअर (Kalyan Jewellers Share Price) बाजारात पीसी ज्वेलर्स ही कंपनी लिस्ट झाली होती. कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ हा १६ मार्चला उघडला आणि १८ मार्चला बंद झाला होता. या कंपनीत वॉरबर्ग पिनकस या कंपनीनंही गुंतवणूक केली आहे. कंपनी या आयपीओद्वारे १,१७५ कोटी रूपये उभारण्याच्या तयारीत होती.
3 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये १०% हुन अधिकची उसळी | गुंतवणूकदार मालामाल
गुरुवारच्या इंट्रा-डे मार्केट सत्रादरम्यान टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ (Tata Motors Share Price) झाली. कारण विश्लेषकांनुसार गुंतणूकदार कंपनीच्या भविष्यातील व्यवसाय आणि वाढीच्या दृष्टिकोनाबद्दल उत्साहित आहेत. टाटा मोटर्सचा शेअर मुंबई शेअर बाजारात (BSE) आज 10 टक्क्यांनी वाढला आणि 369.60 रुपयांच्या तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) दुपारी 1.30 वाजता 373.35 रुपयांवर 11 टक्क्यांनी वाढून ट्रेड सुरु होता.
3 वर्षांपूर्वी -
IT Notice to Sugar Factories | राज्यातल्या 60 कारखान्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा | केंद्र विरुद्ध सहकार क्षेत्र?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांची संबंधित सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांवर प्राप्तिकर खात्याचे छापे पडण्याची चर्चा राज्यभर सुरू आहे पण सध्या फक्त काहीच कारखान्यांवर (IT Notice to Sugar Factories) कारवाई सुरू कायदेशीर कारवाई सुरू आहे प्रत्यक्षात एकूण 60 साखर कारखान्यांना प्राप्तीकर विभागाने नोटिसा पाठवले आहेत या कारखान्यांकडे प्राप्तिकर विभागाची सात हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Price in Poor Countries | 'या' गरीब देशांमध्येही मिळतंय इतकं स्वस्त पेट्रोल | मोदी सरकार गप्प का?
देशातील वाढत्या इंधनाच्या दरामुळे नागरिकांचा अर्थिक गणित बिघडू लागले आहे. देशातील अनेक शहरात पेट्रोलचे दर100 रुपयांच्या वरती गेले आहेत. आजही तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 30 पैशांची वाढ केली आहे. तर डिझेलच्या दरातही 35 पैशांची वाढ प्रति लिटरसाठी केली आहे. वाढत्या दरामुळे देशातीलनागरिक हैराण (Petrol Price in Poor Countries) झाले असून सरकारवर नाराज आहेत
3 वर्षांपूर्वी -
Forbes India Rich List 2021 | मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत | अदानींच्या संपत्तीत तिप्पट वाढ
फोर्ब्स मॅगझिनने 2021 मध्ये भारतातील 100 श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. यानुसार, या 100 श्रीमंतांची एकूण संपत्ती विक्रमी 775 अब्ज डॉलर्स (सुमारे 58.06 लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Forbes India Rich List 2021) सुमारे 92.7 अब्ज डॉलरच्या (सुमारे 6.89 लाख कोटी रुपये) निव्वळ संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Titan Share Price | बिग बुल राकेश झुनझूनवालांचा खास शेअर Titan तुफान तेजीत | गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर
राकेश झुनझूनवालांचे नाव ज्या शेअरसोबत येते त्या शेअरच्या किंमती नक्कीच उसळी घेत असतात. त्यामुळे त्यांना शेअर मार्केटमधील बिग बुल म्हटले जाते. झुनझूनवाल्यांच्या पोर्टफोलियोमध्ये अनेक दमदार शेअर्स आहेत. परंतू सध्या त्यांचा सर्वात खास शेअर आहे Titan (Titan Share Price)
3 वर्षांपूर्वी -
Gold Rate | सणासुदीच्या दिवसात सोने खरेदी | जाणून घ्या आजचे सोन्याचे नवे दर
मुंबईत शहरात 300 वर्षापेक्षा अधिक सोन्याची जुनी (Gold Rate) दुकाने आहेत. सोने आणि सोन्याचा व्यापार मुंबईत मोठ्याप्रमाणावर होती. त्यामुळे सोन्याच्या दरात होणारे चढ -उतार मुंबईत मोठा परिमाण करून जातात. मुंबईकर सोन्याच्या पट्ट्या, नाणी, दागदागिने, इनगॉट्स, एक्सचेंजेस इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. मुंबईत आज सोन्याचा दर 24 कॅरेटसाठी 46,680 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेटसाठी 45,680 रुपये आहे.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price Hike | सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार | पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ सुरूच
पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून इंधनाची दरवाढ थांबता थांबेना, असंच म्हणायची वेळ आली आहे. कारण, आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये (Petrol Diesel Price Hike) वाढ झाली आहे. या नव्या वाढीसह डिझेल दरवाढीचा आजपर्यंत प्रति लिटरचा सर्वात मोठा आकडा गाठला आहे. डिझेलने एकप्रकारे शतक गाठले असून दिल्लीत आज डिझेलचे दर 99.55 रुपये म्हणजेच 100 रुपये लिटर एवढे झाले आहे. तर, पेट्रोल 109.25 रुपयांवर पोहोचले.
3 वर्षांपूर्वी -
Aditya Birla Sun Life AMC IPO Allotment Status | तुम्ही घरबसल्या IPO अलॉटमेंट ऑनलाइन तपासू शकता
मागील काही महिन्यांपासून अनेक आयपीओ बाजारात (IPO) आले आहेत. ज्या आयपीओंनी अनेकांना मालामाल केले आहे. जर तुम्ही आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडच्या आयपीओमध्ये (Aditya Birla AMC IPO Allotment Date) पैसे गुंतवले असतील तर आता तुमच्या खात्यात किती शेअर्स आले आहेत हे तुम्ही तपासू शकता. तुम्ही घरबसल्या आयपीओ अलॉटमेंट ऑनलाइन तपासू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra Bandh On Lakhimpur Kheri Incident | शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचा ११ तारखेला महाराष्ट्र बंद
उत्तर प्रदेशातील लखीमपूर या ठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा (Maharashtra Bandh On Lakhimpur Kheri Incident) केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष या बंदमध्ये सहभागी होतील असंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
IRCTC Share Price | IRCTC'चा शेअर आठवड्याभरात 20 टक्क्यांनी वाढला | गुंतवणूकदारांना लॉटरी
भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) चे शेअर्स (IRCTC Share Price) बुधवारी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. ट्रेडिंगदरम्यान IRCTC चा शेअर BSE वर 8 टक्क्यांनी वाढून 4512 रुपये झाला, जो नवीन 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. गेल्या एका आठवड्यात IRCTC चे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढलेत. IRCTC ने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला. कंपनीच्या मते, एक शेअर 5 इक्विटी शेअर्समध्ये विभागला जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Domestic LPG Cylinder Price Hike | सणासुदीच्या दिवसात महागाईचा झटका | विना अनुदानीत LPG सिलिंडर महागला
घरगुती एलपीजी सिलेंडर पुन्हा एकदा महाग झाले आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमती बुधवारी, ६ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा वाढवण्यात आल्या आहेत. यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी केवळ १९ किलो व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता तेल कंपन्यांनी विनाअनुदानित १४.२ किलो सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ (Domestic LPG Cylinder Price Hike) केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Central Team in Kolhapur | मोदी सरकारचं केंद्रीय पथक पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी २ महिन्यांनी प्रकटले
कोल्हापूर आणि सांगली मधील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे अधिकारी कोल्हापूर (Central Team in Kolhapur) जिल्ह्यामध्ये आज दाखल झाले आहे. पन्हाळगड, नरसोबावाडी आणि शिरोळ या भागामध्ये पुरामुळे प्रचंड नुकसान झाले होते. या भागाची पाहणी करण्यासाठी हे अधिकारी कोल्हापूरमध्ये येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी ऑफिसमधून मिळाली होती.
3 वर्षांपूर्वी -
PM Awas Yojana | मोदींनी महिलेला प्रधानमंत्री योजनाच्या लाभाबद्दल विचारलं आणि उत्तराने झाली पोलखोल
भारताच्या प्रगतीत आधुनिक तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वतः बरोबर देशाच्या प्रगतीला चालना द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लखनौ येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यूपीतीला ४७३७ कोटींच्या ७५ प्रकल्पांचे आणि तीन दिवसीय राष्ट्रीय ‘न्यू अर्बन इंडिया कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन (PM Awas Yojana) त्यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय-यू) घरांच्या चाव्या डिजिटल पद्धतीने उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांमधील ७५ हजार लाभार्थींना दिल्या.
3 वर्षांपूर्वी -
Shiba Inu | क्रिप्टोकरन्सी शिबा इनूच्या किमतीत तब्बल 45% वाढ
क्रिप्टोकरन्सीच्या जगात दररोज, काही चलनांच्या हालचालीने अर्थकारण आश्चर्यचकित होतं. अशीच धक्कादायक हालचाल गेल्या 24 तासांत Shiba Inu’मध्ये दिसून आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये शिबा इनूच्या (Shiba Inu) किमतीत तब्बल 45% वाढ झाली आहे. मंगळवारी, शिबा इनू $ 0.00001264 वर व्यापार करत होता आणि त्याचे बाजार भांडवल $ 4,987,163,972 पर्यंत पोहोचले. सोमवारच्या तुलनेत हे 49% अधिक आहे. दरम्यान, सोमवारी सर्व प्रमुख क्रिप्टोकरन्सीचे दर कमी झाले.
3 वर्षांपूर्वी -
Bitcoin Eyes $50,000 | बिटकॉइनची किंमत $50,000 पर्यंत परत आली
सप्टेंबरच्या सुरूवातीस कायदेशीर निविदा म्हणून एल साल्वाडोरने सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीच्या रोलआउटची (Bitcoin Eyes $50,000) तपासणी केल्यापासून आज प्रथमच बिटकॉइनची किंमत $ 50,000 पर्यंत परत आली आहे. बिटकॉइन जवळजवळ 3% जास्त $ 49,407 वर व्यापार करत होता.
3 वर्षांपूर्वी -
Windows 11 | मायक्रोसॉफ्ट Windows 11ची घोषणा | हे आहेत टॉप फीचर्स
Microsoft ने भारतीय युजर्ससाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टिम Windows 11 रोलआउट करायला सुरुवात केली असून Windows 10 युजर्सना प्रथम या नवीन ऑपरेटिंग सिस्टमचे अपडेट मिळेल. यासह, नवीन लाँच केलेल्या लॅपटॉपमध्ये WIndows 11 ला सपोर्ट असेल. कंपनीचे म्हणणे आहे की, कंपनीने Windows 11 डिव्हाइसेस पूर्व-स्थापित करण्यासाठी Asus, HP, Lenovo, Acer आणि Dell सोबत भागीदारी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
TATA Sons Job Opportunities | TATA ग्रुपमध्ये नोकरीची मोठी संधी, तब्बल 4564 रिक्त जागा
आताच्या घडीला TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये TATA ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तसेच नवीन क्षेत्रात उडी घेण्यासंदर्भात TATA ग्रुप योजना (TATA Sons Job Opportunity) आखत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Rama Phosphates Ltd Stock Price | शेअर होता 1.55 रुपयांचा | आता 301.60 रुपये | गुंतवणूकदारांची दिवाळी
शेअर बाजारात दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. गुंतवणूकदारांना असाच फायदा मिळवून देणारा एक जुना समभाग म्हणजे रामा फॉस्फेट (Rama Phosphates Ltd Stock Price). या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना खूपच चांगला परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Start Own Business | हा व्यवसाय सुरू करा, दरमहा लाख रुपये कमवा | सरकारी अनुदान
जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. प्रदूषणामुळे बिघडत चाललेल्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने प्लास्टिकवर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला देखील फायदेशीर व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. आपण डिस्पोजेबल पेपर कपचा व्यवसाय (Start Own Business) सुरू करू शकता.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS