महत्वाच्या बातम्या
-
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या SIP योजनेत, अनेक पटीने पैसा वाढेल, फायदा घ्या – Marathi News
SBI Mutual Fund | सध्या जर तुम्ही सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आपण टॉप तीन PSU म्युच्युअल फंडबाबत माहिती जाणून घेणार आहोत. या म्युचुअल फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | तज्ज्ञांकडून जिओ फायनान्शियल शेअरसाठी BUY रेटिंग, स्टॉक प्राईस 500 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स आज किंचित घसरणीसह क्लोज झाले आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे (NSE: JioFinance) शेअर्स 1.89 टक्के वाढीसह 353.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या या कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, या कंपनीला परकीय थेट गुंतवणुकीसाठी मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या परकीय गुंतवणुकीची मर्यादा त्याच्या पेड-अप इक्विटी शेअरभांडवलाच्या 49 टक्के पर्यंत वाढविण्याच्या विनंतीला मंजुरी दिली आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची, जाणून घ्या 1 ते 30 लाखाच्या बचतीवरवर मिळणारी रक्कम - Marathi News
Post Office Interest Rate | भविष्यासाठी आणि रिटायरमेंटनंतरच आयुष्य आनंदात जाण्यासाठी अनेक व्यक्ती सरकारच्या किंवा इतर कोणत्याही योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचा मार्ग शोधतात. दरम्यान फक्त पैसे गुंतवणेच नाही तर, गुंतवलेला पैशांवर चांगला परतावा जिथे मिळेल तिथे पैसे गुंतवायला अनेकांना फायद्याचे वाटते. कारण की प्रत्येकाने आपले पैसे कायमचे सुरक्षित रहावे असं वाटत असतं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भन्नाट योजनेबद्दल सांगणार आहोत. ही योजना पोस्टाची असून तिचं नाव ‘पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन स्कीम’ असं आहे.
4 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक प्राईस 250 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार - Marathi News
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीची शेअर्स तेजीत वाढत आहेत. 27 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे (NSE: NBCC) शेअर्स 56.71 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवरून 207 टक्के वाढले आहेत. 31 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली होती. गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने 7 ऑक्टोबर 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता. (एनबीसीसी इंडिया अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | 60 रुपयाचा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये मागील तीन महिन्यात 17 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. आज मात्र या कंपनीचे शेअर्स (NSE: PatelEngineering) जबरदस्त तेजीसह हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. नुकताच या कंपनीने तीस्ता-V पॉवर स्टेशन उभारण्यासाठी एनएचपीसी कंपनीसोबत 240 कोटी रुपयेचा करार केला आहे. (पटेल इंजिनीअरिंग कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, RVNL शेअर तेजीत धावणार, यापूर्वी दिला 2139% परतावा - Marathi News
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरमध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील 2 आठवड्यात या कंपनीचे (NSE: RVNL) शेअर्स 4.4 टक्के घसरले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,13,477.22 कोटी रुपये आहे. मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 128 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1475 टक्के वाढली आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Gratuity Calculator | पगारदारांनो, ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेट करण्यासाठी 'या' सूत्राचा वापर करा, रक्कम सहज समजेल - Marathi News
Gratuity Calculator |आपण एखाद्या कंपनीला आपली 10 ते 15 वर्ष कामाचे दिले असतील तर, कंपनी त्याबदल्यात आपल्याला ग्रॅच्युईटी देते. ग्रॅच्युईटीची रक्कम महागाई भत्ता, मूळ वेतन आणि कमिशन यातील गोष्टींवर आधारित असते. जर तुम्हाला तुमच्या ग्रॅच्युईटीची रक्कम मोजायची असेल परंतु कशी मोजायची हे ठाऊक नसेल तर, चिंता नको.
4 महिन्यांपूर्वी -
Rama Steel Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअर, श्रीमंत करणार हा पेनी शेअर, कंपनीचा संरक्षण क्षेत्रातही प्रवेश - Marathi News
Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब कंपनीच्या शेअरमध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात स्टॉक (NSE: RAMASTEEL) स्पेसिफिक एक्शन पाहायला मिळत आहे. रामा स्टील ट्यूब कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर आले आहेत. ही कंपनी मुख्यतः स्टील मॅन्युफॅक्चरिंग उद्योगात काम करते. (रामा स्टील ट्यूब कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Credit Card | क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अप्लाय करताना 'हे' डॉक्युमेंट्स असणं अत्यंत गरजेचं आहे, जाणून घ्या - Marathi News
Credit Card | आज-काल क्रेडिट कार्ड वापरण्याचा ट्रेंड सुरू आहे. अनेक तरुण-तरुणी शॉपिंगसाठी क्रेडिट कार्ड वापरतात. कारण की क्रेडिट कार्डचा वापर ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येतो. फक्त शॉपिंगच नाही तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे पेमेंट क्रेडिट कार्डमार्फत अगदी सहजरीत्या करू शकता. तुमच्याजवळ क्रेडिट कार्ड नसेल आणि क्रेडिट कार्ड कसे मिळवायचं हे तुम्हाला माहीत नसेल तर, चिंता करण्याचे काही गरज नाही. आज आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्डसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात याबद्दल माहिती सांगणार आहोत.
4 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | HFCL स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, शेअर प्राईस 189 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार - Marathi News
HFCL Share Price | एचएफसीएल या दूरसंचार उपकरणे निर्मात्या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. केंद्र सरकार भारतात स्थानिक पातळीवर मोबाइल उपकरणे तयार करण्यासाठी (NSE: HFCL) नवीन पर्याय शोधत आहे. नुकताच लेबनॉनमध्ये इस्राईलने पेजर स्फोट घडवून आणल्यानंतर भारतात स्वदेशी दूरसंचार उपकरणे उत्पादन करण्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. (एचएफसीएल लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचे भाव मजबूत वाढले, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News
Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात आज सोने महाग झाले असून चांदी स्वस्त झाली आहे. सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 74,000 रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर, चांदीचा भाव 88 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,533 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 88409 रुपये आहे.
4 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | HAL शेअरमध्ये तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1045% परतावा दिला - Marathi News
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स या सरकारी कंपनीचे शेअर्स आज जबरदस्त तेजीत व्यवहार करत आहे. या कंपनीला भारत सरकार महारत्न दर्जा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीच्या (NSE: HAL) शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स ही सरकारी कंपनी विविध प्रकारचे हेलिकॉप्टर्स आणि फायटर जेट्स बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी भारतीय लष्करासाठी लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर बनवणारी ही एकमेव कंपनी आहे. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | EPFO UAN नंबर विसरला असाल तर काळजी करू नका, या पद्धतीने सहज मिळून जाईल - Marathi News
My EPF Money | ‘कर्मचारी भविष्य निधी संघठन’ EPFO मध्ये तुम्हाला शिल्लक रक्कम चेक करण्यासाठी एक UAN नंबर दिला जातो. या नंबरमुळे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या पीएफच्या पैशांची सर्व व्यवस्थित माहिती घेऊ शकता. UAN नंबर 12 अंकाचा असून अनेक व्यक्तींना हा नंबर लक्षात ठेवण्यास जमत नाही. काही व्यक्ती हा नंबर विसरून जातात. त्यामुळे पीएफचे पैसे चेक करण्यासाठी अडथळा निर्माण होतो. आज आम्ही तुम्हाला UAN नंबर कसा चेक करायचा याबद्दल सांगणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा नंबर पाहू शकता.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईस तेजीत वाढणार, पुढे फायदाच फायदा - Marathi News
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीचे शेअर्स आज जोरदार तेजीत व्यवहार करत आहेत. शुक्रवारी टाटा स्टील कंपनीने (NSE: TATASTEEL) ओडिशातील कलिंगनगर युनिटची क्रूड स्टील उत्पादन क्षमता 3 एमटीपीए वरून वाढण्यासाठी 8 एमटीपीए पर्यंत वाढवण्यासाठी 27,000 कोटी रुपयेची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 1.71 टक्के वाढीसह 152.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (टाटा स्टील कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स डाऊनट्रेंड, महत्वाचे संकेत, 1 वर्षात दिला 216% परतावा - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकताच सेबीने विंड टर्बाइन उत्पादक कंपनी सुझलॉन एनर्जीला (NSE: SUZLON) ASM अंतर्गत सामील केले आहे. सध्या सुझलॉन एनर्जी स्टॉक एएसएम फ्रेमवर्कच्या पहिल्या टप्प्यात आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, 5 वर्षांत दिला 685% परतावा - Marathi News
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स 3.13 टक्क्यांच्या घसरणीसह 274 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. FED बैठकीनंतर भारतीय शेअर बाजारात तेजीचे व्यवहार पाहायला मिळाले होते. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, PSU NTPC शेअर मालामाल करणार, यापूर्वी दिला 272% परतावा - Marathi News
NTPC Share Price | एनटीपीसी या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी एनटीपीसी (NSE: NTPC) स्टॉक 4 टक्के वाढीसह 431.85 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. 2024 या वर्षामध्ये एनटीपीसी कंपनीचे शेअर्स 39 टक्क्यांनी वाढले आहेत. (एनटीपीसी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करण्याची संधी - Marathi News
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समधे आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचे (NSE: IREDA) शेअर्स गुरूवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी 4.45 टक्क्यांच्या वाढीसह 237.50 रुपये किमतीवर पोहचले होते. (आयआरईडीए कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | दिवाळीपासूनच सुरू करा गुंतवणूक, पोस्टाच्या 'या' खास योजनेमुळे व्हाल लखपती - Marathi News
Post Office Scheme | लवकरच दिवाळी-दसरा हे सण सुरू होणार आहेत. या सणांच्या दिवशी अनेक व्यक्ती गोल्ड ज्वेलरीमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. कारण की, गोल्ड ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्ट करून त्यांना व्याजाची चांगली रक्कम मिळते. फक्त सोनंच नाही तर अनेक लोक जमिनी खरेदी करून देखील चांगला परतावा मिळवतात.
4 महिन्यांपूर्वी -
Pension Life Certificate | पेन्शनर्ससाठी मोठे अपडेट, 1 ऑक्टोबरपासून टाइम स्लॉट बुक करा, अन्यथा पेन्शन थांबेल - Marathi News
Pension Life Certificate | दरवर्षी देशभरातील लाखो पेन्शनधारकांना पेन्शन सुरू ठेवण्यासाठी बँकांमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. मात्र, पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी सरकार विविध पर्याय उपलब्ध करून देते. आता पेन्शनधारकांना घरबसल्या आपले जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL