महत्वाच्या बातम्या
-
उद्यापासून EPF, बॅंक, LPG, OTT, रेशन कार्डच्या या नियमांमध्ये होणार बदल | तुमच्यावर असा होणार परिणाम
सप्टेंबरच्या 1 तारखेपासून अनेक नियमांत बदल होणार आहेत. हे बदल ईपीएफ, धनादेश वटविणे, बचत खात्यावर व्याज, एलपीजी सिलिंडर, कार ड्रायव्हिंग आणि ओटीटी प्लॅटफॉर्मशी संबंधित बाबींशी आहेत.
3 वर्षांपूर्वी -
भाजपचे उत्पन्न 50 टक्क्यांनी म्हणजे 3,623.28 कोटीने वाढले, पण तुमचे? | राहुल गांधींचा सामान्यांना प्रश्न
भाजपच्या वाढलेल्या संपत्तीवरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी भाजपवर शनिवारी जोरदार टीका केली आहे. भाजपची संपत्ती 50 टक्क्यांनी वाढली आहे, तुमची किती? असे ट्विट करत राहुल यांनी भाजपवर निशाणा साधला. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या आकडेवारीनुसार 2019-20 मध्ये भाजपच्या संपत्तीत 3,623.28 कोटी रुपयांनी वाढली आहे.
3 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो | तुमच्याकडे स्वदेशी गाई आहेत? | तर मिळू शकतील ५ लाख | वाचा, असा ऑनलाईन अर्ज करा
शेतकरी बंधुंनो राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार म्हणजेच राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2021 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, कोणत्या वेबसाईटवर करावा या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. अनेक शेतकरी बांधव दुग्धव्यवसाय करतात. दुग्धव्यवसाय करतांना बरेच शेतकरी स्वदेशी गाईंचा पाळतात आणि जर तुमच्याकडे दुग्धव्यवसाय करण्यासाठी स्वदेशी गाई असतील तर तुम्हाला राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.
3 वर्षांपूर्वी -
कोकणी लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला धक्का | मोदी सरकारकडून कोंकण रेल्वेचे खाजगीकरण ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी परवाच 6 लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा उपक्रमाची घोषणा केली आहे या योजनेंतर्गत रेल्वे, ऊर्जा ते रस्त्यापर्यंत अनेक मूलभूत सेवा-सुविधांच्या क्षेत्रातील सरकारी संपत्तीचे मॉनेटायझेशन केले जाणार असल्याचे देखील अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रातील सरकारी संपत्ती खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असून नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाइन असे या उपक्रमाला नाव देण्यात आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
ईडीकडून खडसेंची मालमत्ता नक्की जप्त झाली? | महसूल विभागालाही माहिती नाही? - काय आहे प्रकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने जोरदार दणका दिल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने खडसेंची लोणावळा आणि जळगावातील सुमारे 5 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र, जळगावातील नेमकी कोणती मालमता जप्त झाली आहे, याची माहिती समोर आलेली नाही.
3 वर्षांपूर्वी -
अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड आणि मुंबई पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेंची विभागीय चौकशी | हे आहे धक्कादायक कारण
मुंबई पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे, जे अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड होते, त्यांची पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी बदली केली आहे. अमिताभ बच्चन जितेंद्रला वार्षिक 1.5 कोटी रुपये देत होते असा आरोप आहे. ही माहिती मिळाल्यानंतर जितेंद्रच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंसह त्यांच्या जावयाची मालमत्ता ईडी'कडून जप्त
राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना मोठा धक्का बसलाय. ईडीने गुरुवारी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांनी तर शुक्रवारी खडसेंची मालमत्ता जप्त केली आहे. पुणे भोसरी एमआयडीसी गैर व्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. एएनआयने आणि काही वृत्तवाहिन्यांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
150 कोटी थकवले | भाजप आ. राहुल कुल यांच्या साखर कारखान्याला जप्तीची नोटीस
पुणे जिल्ह्यातील दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याला जप्तीची नोटीस आली आहे. आमदार राहुल कुल यांच्या ताब्यातील भीमा पाटस साखर कारखान्याने पुणे जिल्हा बँकेचे तब्बल दीडशे कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे. त्यामुळे बँकेने ही नोटीस बजावली आहे.
3 वर्षांपूर्वी -
प्रवासादरम्यान Google Map वर आधीच टोल टॅक्स कळणार | काय आहे नेमकं फीचर ?
गुगल मॅपमुळे (Google Maps) अनेकदा प्रवास सोपा आणि आरामदायी वाटतो. रस्ता शोधणे, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या मार्गावर ट्रफिक आहे, याची माहिती गुगल मॅपमुळे मिळते. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना लोक गुगल मॅपला प्राधान्य देतात. युजर्सच्या सोयीसाठी येत्या काही महिन्यांत गुगल मॅप्सचे नवे अपडेट येणार आहे. नव्या फिचरमुळे गुगल मॅप मार्गात येणाऱ्या टोल्सची किंमतही सांगेल. यामुळे प्रवास सुरू करण्याआधीच प्रवासादरम्यान किती टोल टॅक्स भरावा लागेल, याची माहिती मिळेल.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | न्यू इंडिया एश्यूरन्स कंपनीत 300 जागांसाठी भरती | पगार ६३ हजार | ऑनलाईन अर्ज
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती 2021. न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड ने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 300 ऍडमिन ऑफिसर पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एनआयएसीएल भरती 2021 साठी 01 ते 21 सप्टेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | NPCIL मध्ये 107 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज
NPCIL भरती 2021. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे आणि 107 ट्रेड अपरेंटिस पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 13 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी एनपीसीआयएल भरती 2021 वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Share Market Learning | IPO म्हणजे काय ? | IPO कसा खरेदी करायचा ? - माहितीसाठी वाचा
ज्यावेळेस कोणतीही कंपनी आपले शेअर विक्रीसाठी ,सामान्य लोकांसाठी खुले करते त्याला IPO असे म्हणतात.यालाच आपण प्रायव्हेट कंपनी पब्लिक लिमिटेड होणे असे देखील म्हणू शकतो. IPO येण्यापूर्वी कंपनीचे खूप कमी शेअरहोल्डर किंवा मालक असतात त्यामध्ये संस्थापक, इन्व्हेस्टर आणि व्हेंचर कॅपिटल फंड इन्व्हेस्टर इत्यादी असतात .पण आईपीओ आल्यानंतर सामान्य लोक सुद्धा यामध्ये सामील होतात आणि डायरेक्ट कंपनीकडून शेअरची खरेदी आपण करू शकतात व त्यामुळे आपण एकप्रकारे काही प्रमाणात कंपनीचे मालक बनत असतो.
3 वर्षांपूर्वी -
Banking Alert | 50 हजारांपेक्षा जास्त रकमेचा चेक देताय? | RBI च्या नव्या नियमामुळे तुमची डोकेदुखी वाढली
जर तुमच्याकडे तुमच्या बचत बँक खात्यासाठी इंटरनेट बँकिंग सुविधा नसेल, तर 50,000 रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे धनादेश देणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. कारण बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) लागू करण्यास सुरुवात केलीय. बहुतेक बँका 1 सप्टेंबरपासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करतील. positive-pay-system-for-cheques
3 वर्षांपूर्वी -
अफगाण लोक नेमकी कशाची खरेदी करतायत? | पगडी, हिजाब खरेदीसाठी दुकानात गर्दी
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा काळ सुरु झाला आहे. तालिबानचे सरकार सत्तेवर आलेले नाही.अमेरिकेचा शेवटचा सैनिक अफगाणिस्तान सोडत नाही तोपर्यंत सरकार स्थापन करणार नाही, असे तालिबाननं जाहीर केल आहे. दुसरीकडे तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणी नागरिकांनी पगडी आणि हिजाब खरेदीसाठी दुकानात गर्दी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
शेअर मार्केट म्हणजे काय? | शेअर मार्केट कसे काम करते? | जाणून घ्या मराठीत
आज आपण जाणून घेणार आहोत सगळ्यांच्या औत्सुकाच्या विषयवार आणि तो म्हणजे शेअर मार्केट .आपण या लेखात शेअर मार्केट विषयी सर्व माहिती मराठीमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत .एक एक करून आपण शेअर मार्केटविषयी माहिती पाहणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
हायवे, रेल्वेसह तब्बल 13 सरकारी मालमत्तांतील हिस्सेदारी याच वर्षी खासगी कंपन्यांच्या हाती
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी नॅशनल मोनेटायझेेशन पाइपलाइन (एनएमपी) लाँच केली. याअंतर्गत विविध क्षेत्रांतील सरकारी मालमत्तांतील भागीदारी विकून किंवा सपत्ती लीजवर देऊन एकूण ६ लाख कोटी रु. जमवण्याचे लक्ष्य आहे. अर्थ मंत्रालयाने सोमवारी त्याचा पूर्ण आराखडा सादर करत म्हटले की, लीजवर देण्याची प्रक्रिया चार वर्षे म्हणजे २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने चालेल. अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की, जे रस्ते, रेल्वेस्टेशन किंवा एअरपोर्ट लीजवर दिले जातील त्यांचे मालकी हक्क सरकारकडे असतील.
3 वर्षांपूर्वी -
Stock Market | शेअर मार्केट मधून पैसे कमावण्याचे ६ मार्ग - नक्की वाचा
शेअरच्या किमती वाढल्यावर आपल्याला नफा होत असतो हे आपणास ठाऊक आहे परंतु या व्यतिरिक्त अजूनही बरेच मार्ग आहेत ज्यातून आपल्याला नफा होऊ शकतो.तर ते कोणते मार्ग आहेत याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत,चला तर मग सुरू करूया.
3 वर्षांपूर्वी -
Commodity Market | कमोडिटी मार्केट म्हणजे काय ? कमोडिटी ट्रेडींग काय आहे? - जाणून घ्या
शेअर बाजारात नवखे असल्याने कमोडिटी मार्केट म्हणजे काय ? कमोडिटी ट्रेडींग काय आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर आपण आज त्यातील प्रथम एबीसीडी समजून घेणार आहेत, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला यातील अनेक विषय हळूहळू सखोल समजतील जे आर्थिक फायद्याचं ठरू शकतं
3 वर्षांपूर्वी -
Flipkart Online Job | घरी बसून करा काम | शिक्षण १० वी-१२ वी पास | ऑनलाईन अर्ज करा
फ्लिपकार्ट ऑनलाइन जॉब संदर्भात माहिती जाणून घेवूयात. सध्या भारतामध्ये सर्वात मोठा प्रश्न हा नोकरीचा आहे. शिक्षण पूर्ण करून देखील असंख्य तरुणांना मनासारखी नोकरी मिळत नाही. त्यामुळे अशा तरुणांच्या मनात नैराश्य निर्माण होताना दिसत आहे. फ्लिपकार्ट हि भारतातली सर्वात मोठी ई कॉमर्स platforms पैकी एक असलेली कंपनी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Swing Trading | शेअर बाजारातील 'स्विंग ट्रेडिंग' म्हणजे काय ? | वाचा माहिती
नावाप्रमाणेच स्विंग ट्रेडिंग या प्रकारात शेअर च्या किंमतीमध्ये होणारा बदल म्हणजेच ‘स्विंग्स‘ चा फायदा घेऊन नफा मिळवण्यासाठी एखादा शेअर एक किंवा अधिक दिवसांसाठी खरेदी केला जातो आणि अपेक्षित नफा प्राप्त झाल्यानंतर तो शेअर पुन्हा विकला जातो. Swing Trading हा Intraday Trading आणि Long Term Trading यामधील एक ट्रेडिंगचा प्रकार आहे .
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS