महत्वाच्या बातम्या
-
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कीर्ती CBI च्या अटकेत.
आयएनएक्स मीडिया प्रकरणी आर्थिक व्यवहार प्रकरणी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कीर्ती यांना आज सीबीआयने चेन्नई विमानतळावरच अटक केली.
7 वर्षांपूर्वी -
नीरव मोदींच्या कंपनीतील ५,००० कर्मचारी नोकऱ्या गमावणार.
पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याची सर्व मालमत्ता आणि बँक खाती सील झाल्याने त्याच्या कंपनीतील ५,००० कर्मचारी नोकऱ्या गमावणार, कारण तसा इमेलच त्याने कर्मचाऱ्यांना पाठवला आहे.
7 वर्षांपूर्वी -
पीएनबी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीच्या उलट्या बोंबा.
पीएनबीने हे सर्व प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे मी आता माझे कर्ज देऊ शकत नाही अशा उलट्या बोंबा नीरव मोदीने सुरु केल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
आयकर विभागाच्या अंदाजानुसार पीएनबी बँक घोटाळा २०,००० कोटी पर्यंत ?
भारताच संपूर्ण बँकिंगक्षेत्र हादरवून सोडणाऱ्या पीएनबी बँक घोटाळा ११,३५० कोटी नाही तर तब्बल २०,००० कोटी पर्यंत असू शकतो अशी शक्यता आयकर विभागाने वर्तविली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी या व्यक्तीने २०१५ मध्येच पीएमओला लेखी माहिती देऊन कळवलं होतं.
जर वेळीच दक्षता घेतली असती तर एवढा मोठा घोटाळा झाला नसता असेच काहीसे चित्र समोर येत आहे. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी या व्यक्तीने २०१५ मध्येच पीएमओला लेखी माहिती देऊन कळवलं होतं.
7 वर्षांपूर्वी -
विक्रम कोठारी यांचा सरकारी बँकांना ८०० कोटीचा चुना.
नीरव मोदींच्या पीएनबी घोटाळयानंतर आता रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारी यांचा ८०० कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे. सरकारी बँक बँक ऑफ बडोदाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींची थेट कुत्र्याशी तुलना, भाजप खासदारांचा जिभेवरचा तोल सुटला.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पीएनबी घोटाळ्यासंबंधी केलेल्या ट्विट ला उत्तर देताना यूपीतील भाजप खासदाराचा जिभेवरचा तोल सुटला.
7 वर्षांपूर्वी -
दहा रुपयांची नाणी वैध : आरबीआय
चलनात दहा रुपयांची नाणी वैध असून ती बिनधास्त स्वीकारा असे आरबीआय ने थेट मेसेज द्वारे कळवायला सुरुवात केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पीएनबी बँक घोटाळा एनडीए च्या काळातला, घोटाळ्यातील पहिली अटक.
पीएनबी बँक घोटाळा एनडीए च्या काळातलाच असून त्या घोटाळ्यातली पहिला प्रमुख आरोपी तत्कालीन उपव्यवस्थापक गोपाळ शेट्टी याला अटक.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत ११ हजार कोटींचा घोटाळा.
पंजाब नॅशनल बँकेने सांगितल्याप्रमाणे काही खातेदारांच्या संगनमतानेच अंदाजे ११,३७५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
निवडणुकांच्या तोंडावर ७ व्या वेतन आयोगाची घोषणा ?
७ व्या वेतन आयोगामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ३० हजार कोटी रुपयांचा बोजा पडण्याचा अंदाज.
7 वर्षांपूर्वी -
संपूर्ण भारताचा २० दिवसांचा खर्च मुकेश अंबानी चालवू शकतात.
नुकत्याच प्रसिध्द झालेल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या एकूण संपत्तीची आणि त्यांच्याशी संबंधित देशाचा एका दिवसाचा राष्ट्रीय खर्च याची तुलना संबंधित अहवालात प्रसिध्द करण्यात आली होती.
7 वर्षांपूर्वी -
नोटाबंदीला 15 महिने झाले, पण जुन्या नोटांची मोजणी अद्याप सुरूच.
मोदी सरकारने १५ महिन्यापूर्वी केलेल्या नोटबंदीला १५ महिने पूर्ण झाले असले तरी जुन्या नोटांची मोजणी अद्याप सुरूच असल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
आता जंक फूड आणि कोका कोलाच्या जाहिरातींना कार्टून चॅनेलवर बंदी.
लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता जंक फूड आणि कोका कोलाच्या जाहिरातींना कार्टून चॅनेलवर बंदी.
7 वर्षांपूर्वी -
शेअर बाजार गडगडला, तब्बल १२०० अंकांनी सेन्सेक्स खाली.
अर्थसंकल्प २०१८-१९ सादर झाल्यापासून सलग ६ व्या दिवशीही शेअर बाजारात मोठी पडझड सुरूच आहे.
7 वर्षांपूर्वी -
अर्थसंकल्प २०१८-१९ चा पहिला झटका आयफोनच्या चाहत्यांना.
२०१८-१९ मधील अर्थसंकल्पात स्मार्टफोन वरील कस्टम ड्युटी वाढली आणि आयफोनची किंमतही.
7 वर्षांपूर्वी -
आर.एस.एस ची कामगार संघटना 'भारतीय मजदूर संघ' मोदींवर नाराज.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कामगार संघटना ‘भारतीय मजदूर संघ’ अर्थसंकल्पावर अतिशय नाराज असल्याचे कळत आहे.
7 वर्षांपूर्वी -
२०१८-१९ अर्थसंकल्प ; नेते मंडळींना अच्छे दिन
२०१८-१९ च्या अर्थसंकल्पात नेते मंडळींना अच्छे दिन आल्याचे आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात स्पष्टं झालं.
7 वर्षांपूर्वी -
२०१८-१९ वर्षात ७० लाख नोकऱ्यांचे उद्धिष्ट : अरुण जेटली
२०१८-१९ अर्थसंकल्पात ७० लाख नोकऱ्या निर्माण करण्याचं उद्धिष्ट असल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत केली.
7 वर्षांपूर्वी -
देशाचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प म्हणजे 'आवळा देऊन कोहळा काढला'.
२०१८-१९ चा अर्थसंकल्प आणि सर्व सामन्यांच्या अपेक्षांचा मोदी सरकार कडून मोठी अपेक्षा भंग झाला आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल
- Smart Investment | तुमच्या लेकीच्या भविष्यासाठी मिळेल 50 लाखांचा फंड, फायद्याच्या योजनेत बचत करा, खर्चाची चिंता मिटेल
- Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY
- BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल 45% परतावा, ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग - NSE: BHEL
- Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 10 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल तगडा परतावा - NSE: TATAPOWER
- Car Loan EMI | या दिवाळीत स्वप्नातली कार खरेदी करताय, हे 4 उपाय EMI चं टेन्शन दूर करतील, लवकर फिटेल कर्ज - Marathi News
- Trending Video | फिरायला गेलेले जोडपे अडकले लांडग्यांच्या विळख्यात, पुढे असं घडलं की विश्वास बसणार नाही, पहा व्हिडिओ
- Property Knowledge | घर खरेदी करताना या गोष्टी तपासता का, पहा RERA कायदा काय म्हणतो, तोटा होण्यापासून स्वतःला वाचवा
- IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA
- BEML Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने देणार परतावा, यापूर्वी दिला 305% परतावा - NSE: BEML