महत्वाच्या बातम्या
-
HAL Share Price | HAL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पुन्हा तुफान तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी 6 टक्क्यांच्या घसरणीसह 4435 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर शुक्रवारी या कंपनीच्या (NSE: HAL) शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी एचएएल कंपनीचे शेअर्स 2.79 टक्के वाढीसह 4,350 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | इथे पैशाने पैसा वाढवा, हा फंड 1000 रुपयांच्या SIP बचतीवर देईल 2 कोटी रुपये परतावा - Marathi News
HDFC Mutual Fund | HDFC म्युच्युअल फंडाच्या फ्लेक्सी कॅप योजनेला जानेवारी 2025 मध्ये 30 वर्षे पूर्ण होतील. ही गुंतवणूक योजना जानेवारी 1995 मशे सुरू झाली होती. तेव्हापासून या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडमध्ये दर महिन्याला 1000 रुपये गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2 कोटी रुपये पेक्षा जास्त झाले असते.
4 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC सहित या PSU शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
IRFC Share Price | आयआरएफसी आणि हुडको या दोन्ही कंपन्यांच्या शेअरमध्ये शुक्रवारी (NSE: IRFC) जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. हुडको कंपनीचे (NSE: HUDCO) शेअर्स एका दिवसात 9 टक्के वाढले होते. त्यापूर्वी सलग पाच दिवस हुडको स्टॉक एकूण दहा टक्के घसरला होता. हुडको कंपनीचे शेअर्स 353 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवरून 35 टक्के घसरले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सह या 5 शेअर्सला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला - Marathi News
Tata Steel Share Price | भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. निफ्टी 50 मध्ये सूचीबद्ध असलेल्या टॉप गेनर्स स्टॉकमध्ये तीन मेटल स्टॉक सामील आहेत. यमध्ये जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, आणि हिंडाल्को कंपनीचे शेअर्स सामील आहेत. ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीच्या तज्ञांनी जेएसडब्ल्यू स्टील, हिंडाल्को इंडस्ट्रीज, जेएसपीएल आणि टाटा स्टील कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना 6-12 महिन्यात भरघोस परतावा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.
4 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | हीच मोठी संधी! पेनी शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, स्टॉक पुन्हा तेजीने परतावा देणार - Marathi News
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एजीआर प्रकरणात याचिका फेटाळल्यानंतर, गुरुवारी या कंपनीच्या (NSE: VodafoneIdea) शेअरमध्ये 20 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक किंचित तेजीत आला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | झटपट पैसे दुप्पट करतोय हा मल्टिबॅगर शेअर, मल्टिबॅगर स्टॉक खरेदीला तुफान गर्दी - Marathi News
Multibagger Stocks | अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्यानंतर भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सेन्सेक्स 1.63 टक्क्यांनी वधारून 84,544.31 अंकांवर बंद झाला. बाजार उच्चांकी पातळीवर राहिला आणि काही शेअर्समध्ये जबरदस्त खरेदीची कारवाई दिसून आली. चांगली खरेदी झालेल्या शेअर्समध्ये हायटेक पाईप्स लिमिटेडच्या शेअर्सचाही समावेश होता.
4 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करा या योजनेत, अवघ्या 1 वर्षात 10 लाख रुपये झाले 17.3 लाख रुपये - Marathi News
Quant Mutual Fund | भारतात सर्वसामान्यांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. देशातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडेही फिक्स्ड आणि गॅरंटीड परताव्यापासून ते हाय रिस्क आणि हाय रिटर्न म्युच्युअल फंड गुंतवणूक योजनांपर्यंतच्या गुंतवणुकीच्या योजना असतात.
4 महिन्यांपूर्वी -
EPF Interest Money | पगारदारांच्या EPF खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, 'अशाप्रकारे ताबडतोब चेक करा बॅलन्स - Marathi News
EPF Interest Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याजाची रक्कम ईपीएफ खात्यात जमा करते. अनेक ईपीएफ सदस्य अजूनही व्याजाच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. अशा वेळी सभासदांनी आपल्या ईपीएफ खात्यात व्याजाची रक्कम आली आहे की नाही हे वेळोवेळी तपासून पाहावे. आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही ईपीएफ खात्यातील बॅलन्स सहज तपासू शकता.
4 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, या तारखेला DA वाढून एकूण पगारात वाढ होणार - Marathi News
7th Pay Commission | केंद्र सरकार लवकरच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्ता वाढीची घोषणा करू शकते. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्ता वाढीची घोषणा करण्यात आली होती.
4 महिन्यांपूर्वी -
CIBIL Score | पगारदारांनी या 7 चुका टाळाव्या, अन्यथा CIBIL स्कोअर खराब होऊन कोणतंही कर्ज मिळत नाही - Marathi News
CIBIL Score | अनेकदा लोक सिबिल स्कोअरकडे लक्ष देत नाहीत, पण सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर कर्ज मिळण्यात अडचण येते, म्हणजेच वाईट असते. हा तीन अंकी आकडा आहे, किंबहुना स्कोअर आहे. याची रेंज 300 ते 900 पॉईंट्सपर्यंत आहे. यावरून तुमची कर्ज घेण्याची क्षमता दिसून येते.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | 4 पटीने पैसा वाढेल, SBI फंडाच्या खास योजना देतील मोठा परतावा, फायदा घ्या - Marathi News
SBI Mutual Fund | देशातील आघाडीची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी एसबीआय म्युच्युअल फंडाच्या बास्केटमध्ये अनेक योजना आहेत ज्यांचे एक्सपोजर इक्विटी किंवा डेट किंवा दोन्ही श्रेणींमध्ये आहे. या योजनांमुळे गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत भरघोस परतावा मिळाला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिमाण, यापूर्वी 1100% परतावा दिला - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सप्टेंबर 2024 या महिन्याच्या सूरुवातीला, सुझलॉन एनर्जी कंपनीचे (NSE: SUZLON) शेअर्स ASM अंतर्गत ठेवण्यात आले होते. एएसएम ही स्टॉक एक्स्चेंज नियामकद्वारे हाताळली जाणारी अशी एक यंत्रणा आहे, ज्या अंतर्गत विशिष्ट शेअर्सच्या व्यवहारावर लक्ष ठेवले जाते. सेबी या यंत्रणेचा वापर सामान्य गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी करत असते. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.22 टक्के वाढीसह 83.58 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | 58 रुपयाचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, रॉकेट स्पीडने कमाई होणार - Marathi News
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच त्यांना (NSE: PatelEngineering) सिक्कीममधील एका जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी एनएचपीसी या सरकारी कंपनीकडून ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 240 कोटी रुपये आहे. (पटेल इंजिनीअरिंग कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी किंचित तेजी पाहायला मिळाली होती. ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलने टाटा मोटर्स स्टॉकवर BUY रेटिंग देऊन (NSE: TATAMOTORS) गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. MK ग्लोबल फर्मच्या मते, देशांतर्गत CV व्यवसायात मागणी आणि मार्जिन दृष्टीकोन सुधारला आहे. PV सेगमेंट नवीन लॉन्च आणि कमी इन्व्हेंटरीसह तुलनेने चांगली कामगिरी करत आहेत. ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक पुढील काळात 1,175 रुपये किमतीवर जाऊ शकतो. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
NTPC Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आय या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सामील करून मजबूत परतावा कमवू शकता.
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA कंपनीचे शेअर्स पुन्हा फोकसमध्ये, अपडेट आली, तज्ज्ञाकडून BUY रेटिंग - Marathi News
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मजबूत खरेदी पाहायला मिळाली होती. मागील काही महिन्यात गुंतवणूकदारांनी (NSE:IREDA) या स्टॉकमध्ये 320 रुपये किमतीपासून प्रॉफिट बुकिंग सुरू केली होती. आता हा स्टॉक तेजीत आला आहे. (इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | PSU कंपनीबाबत अपडेट, शॉर्ट टर्म मध्ये दिला 47% परतावा, स्टॉक पुढेही मालामाल करणार - Marathi News
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मागील काही महिन्यांपासून या कंपनीचे शेअर्स (NSE: BEL) सातत्याने विक्रीच्या दबावत ट्रेड करत होते. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना नकारात्मक परतावा दिला आहे. (बीईएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पगारदारांनो बँक FD नव्हे, हा HDFC फंड वर्षाला 84% परतावा देतोय, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News
HDFC Mutual Fund | एचडीएफसी डिफेन्स फंड हा एक ओपन एंडेड इक्विटी म्युच्युअल फंड असून या योजनेने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 84.11 टक्के परतावा कमावून दिला आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंडाने मागील वर्षी सुरू केलेल्या एचडीएफसी डिफेन्स फंड योजनेत एसआयपीद्वारे गुंतवणूक केलेल्या लोकांना मजबूत नफा दिला आहे. आज या लेखात आपण एचडीएफसी डिफेन्स फंडाची सविस्तर कामगिरी पाहणार आहोत.
4 महिन्यांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | दारू नव्हे, हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 1 लाखाचे झाले 96 लाख रुपये - Marathi News
Piccadily Agro Share Price | पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने (Piccadily Agro Share) आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे. सहा महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 300 रुपये होती, जी आता वाढवून 470 रुपयेच्या पार गेली आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 158 टक्के नफा कमवला आहे. जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.58 लाख रुपये झाले असते. (पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअर प्राईस 44 रुपये, 5 दिवसांत 45 टक्के परतावा दिला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News
Penny Stocks | शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे फार जोखमीचे असते. मात्र अनेक वेळा हे पेनी स्टॉक (Silgo Retail Share Price) आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून देतात. मात्र सर्वच पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे नसते. (सिल्गो रिटेल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER