महत्वाच्या बातम्या
-
Gold Silver Price Today | सोनं आणि चांदीचे नवे दर जाहीर | काय आहेत तुमच्या शहरात नवे दर
मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव रेकॉर्ड स्तरावर होते. पण त्यातुलनेत सध्या सोन्याचा भाव फारच कमी झाले आहेत यामध्ये देखील शंका नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.
4 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेल अजून महागलं | काय आहेत आजचे नवे दर
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | हा शेअर मागील एकवर्षात तब्बल 739 टक्क्यांनी वाढला | गुंतवणूकदार मालामाल
रतनइंडिया एंटरप्रायझेसचा स्टॉक सतत वरच्या दिशेने झेपावताना दिसत आहे, ज्यामुळे या स्टॉकमधील गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. आर्थिक वर्ष 2021-22 (FY22) मध्येच हा स्टॉक आजपर्यंत 700 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. 31 मार्च 2021 रोजी ₹ 5.1 वर ट्रेड करण्यापासून ते सध्या .42.8 पर्यंत, या कालावधीत या शेअरमध्ये तब्बल 739 टक्क्यांनी वाढ (Multibagger Penny Stock) झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Matchbox Price Increase | पेट्रोल-डिझेल, महागाईची आग किचनमधील माचिसलाही | दाम दुप्पट
तब्बल 14 वर्षानंतर आता पुन्हा एकदा माचिसच्या किमतीत वाढ होणार आहे. एकीकडे इतर दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढत आहेत. त्याच माचीस ही एकमेव गोष्ट होती, ज्यामुळे आपला खिसा हलका झाला (Matchbox Price Increase) नव्हता. गेल्या 14 वर्षांपासून माचिसच्या दरात एकदाही वाढ झालेली नाही. दरम्यान, पुढील महिन्यापासून, सामन्यांचा माशीस बॉक्स 2 रुपयांना होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sovereign Gold Bond Scheme | कमी किंमतीत सोनं खरेदी करण्याची संधी | गोल्ड बॉन्ड 25 ऑक्टोबरला खुला होणार
सार्वभौम गोल्ड बाँड योजनेअंतर्गत, गोल्ड बाँड २५ ऑक्टोबरपासून ग्राहकांसाठी खुला होईल. तुम्ही 25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान यामध्ये गुंतवणूक करू शकता. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. गुरुवारी निवेदन जरी करताना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले होते की, सरकारी सुवर्ण रोखे 2021-22 चा पुढील हप्ता 25 ऑक्टोबरपासून पाच दिवसांसाठी (Sovereign Gold Bond Scheme) खुला होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Paytm Gets SEBI Nod For IPO | बहुचर्चित पेटीएम आयपीओला सेबीची मंजुरी | गुंतवणूकदारही उत्सुक
पेटीएम’ची मूळ कंपनी असलेल्या One97 Communications ला आयपीओ’साठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाची (SEBI) अधिकृत मान्यता मिळाली आहे. कंपनी नोव्हेंबरमध्ये ऑफर लाँच करण्याची शक्यता (Paytm Gets SEBI Nod For IPO) आहे, असं या प्रक्रियेत व्यस्त असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | खनिज तेल स्वस्त होत असताना देखील नव्या भारतात पेट्रोल-डिझेल अजून महागलं
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोनं आणि चांदीचे नवे दर जाहीर | काय आहेत तुमच्या शहरात नवे दर
मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव रेकॉर्ड स्तरावर होते. पण त्यातुलनेत सध्या सोन्याचा भाव फारच कमी झाले आहेत यामध्ये देखील शंका नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.
4 वर्षांपूर्वी -
Zensar Technologies Shares Investment | झेंसार'च्या शेअरमधून वर्षभरात 168 % रिटर्न्स | अजूनही गुंतवणुकीची संधी
आज शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारच्या आदल्या दिवसासारखीच पाहायला मिळतेय. आज म्हणजे शुक्रवारी सेन्सेक्स 370.47 अंकांनी वाढून 61,044 अंकांवर उघडला आहे. दरम्यान, तज्ञांनी अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे आजही नफा-बुकिंगची भीती व्यक्त केली आहे. टायटन, एचडीएफसीसह तीन डझनहून अधिक (Zensar Technologies Shares Investment) समभागांमध्ये खरेदी दिसून आली.
4 वर्षांपूर्वी -
Nykaa IPO To Open on October 28 | नायका आयपीओ 28 ऑक्टोबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार
एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड सौंदर्य उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेली नायका ऑनलाइन मार्केटप्लेस 28 ऑक्टोबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी आपला आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला करणार आहे. या IPO च्या माध्यमातून ही कंपनी बाजारातून 5,200 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. कंपनीचा आयपीओ उघडण्याच्या एक दिवस (Nykaa IPO To Open on October 28) आधी अँकर इन्व्हेस्टर्स कंपनीच्या 23.40 कोटी शेअर्ससाठी बोली लावू शकतील.
4 वर्षांपूर्वी -
EPF Interest Deposit in Account Holder's Account | नोकरदारांच्या EPF खात्यात व्याज जमा होतंय | असे तपासा
देशातील सर्व नोकरदारांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील पैशांवरील व्याज नोकरदारांच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर दिवाळीपूर्वी EPFO’ने 2020-21 या आर्थिक वर्षाचे व्याज पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सुमारे 6.5 कोटी ग्राहकांच्या खात्यात पैसे येऊ लागले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Bitcoin May Touch USD 100000 in 2021 | बिटकॉइनची किंमत 2021 मध्ये 1 लाख डॉलर्सपर्यंत जाणार | तज्ज्ञांचा दावा
बिटकॉईनच्या किंमतीत मागील दोन दिवसात घट झाली आहे. विक्रमी पातळी गाठल्यानंतर त्याची किंमत 62,740 डॉलरवर पोहोचली आहे. एक दिवसापूर्वी $ 67,016 एवढी किंमत नोंदवली गेली. मात्र तज्ञ याबद्दल अत्यंत आशादायी आहेत. त्यांच्या मते, सर्वाधिक मागणी असलेली क्रिप्टोकरन्सी या वर्षाच्या अखेरीस $100,000 चा उच्चांक गाठू (Bitcoin May Touch $100,000 in 2021) शकते. जागतिक स्तरावर, बिटकॉईनचे बाजार भांडवल 2.5 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Top Bank Stocks To Buy | या बँक शेअर्सवर २-३ आठवड्यांत डबल डिजिट परताव्याचा तज्ज्ञांचा दावा
आज शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारच्या आदल्या दिवसासारखीच पाहायला मिळतेय. आज म्हणजे शुक्रवारी सेन्सेक्स 370.47 अंकांनी वाढून 61,044 अंकांवर उघडला आहे. दरम्यान, तज्ञांनी अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे आजही नफा-बुकिंगची भीती व्यक्त केली आहे. टायटन, एचडीएफसीसह तीन डझनहून अधिक (Top Bank Stocks To Buy) समभागांमध्ये खरेदी दिसून आली.
4 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy In Diwali | शेअर बाजारात बुल रन | तज्ज्ञांकडून दिवाळीत 'हे' शेअर्स खरेदीचा सल्ला
आज शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारच्या आदल्या दिवसासारखीच पाहायला मिळतेय. आज म्हणजे शुक्रवारी सेन्सेक्स 370.47 अंकांनी वाढून 61,044 अंकांवर उघडला आहे. दरम्यान, तज्ञांनी अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे आजही नफा-बुकिंगची भीती व्यक्त केली आहे. टायटन, एचडीएफसीसह तीन डझनहून अधिक (Stocks To Buy In Diwali) समभागांमध्ये खरेदी दिसून आली.
4 वर्षांपूर्वी -
Stock Market LIVE | सेन्सेक्समध्ये 400 अंकांची वाढ तर निफ्टी 18,300 वर पोहोचला | आजही नफा-बुकिंगची भीती
आज शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारच्या आदल्या दिवसासारखीच पाहायला मिळतेय. आज म्हणजे शुक्रवारी सेन्सेक्स 370.47 अंकांनी वाढून 61,044 अंकांवर उघडला आहे. दरम्यान, तज्ञांनी अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे आजही नफा-बुकिंगची भीती व्यक्त केली आहे. टायटन, एचडीएफसीसह तीन डझनहून अधिक (Stock Market LIVE) समभागांमध्ये खरेदी दिसून आली.
4 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेल अजून महागलं | काय आहेत आजचे नवे दर
सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोनं आणि चांदीचे नवे दर जाहीर | काय आहेत तुमच्या शहरात नवे दर
गुड रिटर्न्स वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या नव्या दरांनुसार मुंबई शहरामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६४७० रुपये आहे. २४ तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,४७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,६४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,८८० रुपये (Gold Silver Price Today) असेल.
4 वर्षांपूर्वी -
CoinSwitch Kuber Challenge Cryptocurrency | कॉइनस्विच कुबेरचा क्रिप्टोकरन्सी बाजारात धुमाकूळ - वाचा सविस्तर
क्रिप्टोकरन्सी हे एक प्रकारचे छुपे चलन आहे. हे आपण बँकेत ५-१० नाणी किंवा शंभर-पन्नास नोटांच्या रूपात ठेवत नाही. ती केवळ डिजिटल स्वरूपात राहते. त्यामुळे ही एक डिजिटल मालमत्ता (CoinSwitch Kuber Challenge Cryptocurrency) आहे, ज्याचा वापर लोक फिसिकल पैशाऐवजी इंटरनेटवर वस्तू खरेदी आणि विक्रीसाठी करतात.
4 वर्षांपूर्वी -
CIDCO Lottery 2021 | सिडकोकडून नवी मुंबईत लवकरच 4900 घरांसाठी सोडत
दिवाळीच्या काळात तुम्ही नवी मुंबईत घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी चालून आली आहे. सिडकोकडून नवी मुंबईत लवकरच 4900 घरांसाठी सोडत काढली (CIDCO Lottery 2021) जाणार आहे. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही घरे उपलब्ध असतील. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने नवी मुंबईत कोरोना योद्ध्यांना घरं उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला होता
4 वर्षांपूर्वी -
Rakesh Jhunjhunwala Again Invested in Titan | राकेश झुनझुनवाला यांनी पुन्हा टायटनच्या शेअर्समध्ये हिस्सा वाढवला
बिग बुल आणि शेअर बाजारातील मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला पुन्हा एकदा टायटनच्या शेअर्सबाबत चर्चेत आले आहेत. जवळजवळ दोन वर्षांनंतर त्यांनी टायटनमधील आपला हिस्सा (Rakesh Jhunjhunwala Again Invested in Titan) वाढवला आहे. त्यांनी शेवटच्या वेळी टायटनचे शेअर्स डिसेंबर 2019 मध्ये खरेदी केले होते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL
-
Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA