24 January 2025 11:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | खाजगी कंपनीत नोकरी करून 10 वर्षे पूर्ण झालेल्यांना महिना इतकी EPF पेन्शन मिळणार, आकडेवारी जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित 'या' 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, नोमुरा इंडिया ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS HFCL Share Price | एचएफसीएल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: HFCL Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON NBCC Share Price | 91 रुपयांचा एनबीसीसी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC
x

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; पूंछ व राजौरीमध्ये पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन

Pakistan, Imran Khan, Pulawama Attack, Bad Economy

जम्मू काश्मीर : सीमारेषेवर पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच आहेत. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. मागील चोवीस तासांमधील ही तिसरी घटना आहे.

सीमारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. सोमवारी पहाटे देखील तीनच्या सुमारास पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री अकरा ते आज बुधवारी पहाटे साडे चार वाजेपर्यंत राजौरीतील सुंदरबनी सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

हॅशटॅग्स

#India Pakistan(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x