20 April 2025 6:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग सोळाव्या दिवशी वाढ, सामान्य नागरिकांना फटका

Petroleum companies, Petrol Diesel prices

मुंबई, २२ जून : लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालेला असताना दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी वाढ केली आहे. सलग सोळाव्या दिवशी झालेल्या या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावरील ताण वाढला आहे.

त्यामुळे पेट्रोलचे दर ८० रुपये प्रति लिटरपर्यंत गेले आहेत. तर डिझेलचे दर ७९ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सोळाव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ केली. ही काही पैशांची असली, तरी सलग पंधरा दिवसांपासून होत असलेल्या वाढीनं सामान्य नागरिकांच्या खिशावरील ताण वाढला आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३३ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाढलेल्या दरामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ७९ रुपये ५६ पैसे इतके झाले आहेत. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ५८ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डिझेलच्या दर वाढून ७८ रूपये ८५ प्रति लिटर इतके झाले आहेत.

 

News English Summary: While the lockdown has had a major impact on the economy, the daily fuel price hike is taking a heavy toll on the pockets of the common man. Petroleum companies have further increased petrol-diesel prices today. The rise in fuel prices for the 16th day in a row has put a strain on the pockets of ordinary citizens.

News English Title: Petroleum companies have further increased petrol diesel prices today News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या