23 January 2025 3:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

BREAKING | मोदी सरकारमधील मंत्री, न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप | भाजपा खासदाराच्या दाव्याने खळबळ

Phones Tapping of Modi Govt

नवी दिल्ली, १८ जुलै | देशातील मोदी सरकारमधील काही मंत्री, RSS, न्यायाधीश आणि काही पत्रकारांचे फोन टॅप केले जात असल्याचा धक्कादायक दावा भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केल्याने खळबळ माजली आहे. सुब्रमण्यम यांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याआधी देखील अनेक वादगस्त आणि खळबळजनक विधानं केलेली आहेत. पण यावेळी थेट केंद्रीय मंत्र्यांचे फोन टॅपिंगबाबत भाष्य केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणी आज संध्याकाळी वॉशिंग्टन पोस्ट एक अहवाल जाहीर करणार असल्याची माहिती समोर आलेली असल्याचं सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे.

केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री, आरएसएसचे नेते, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि पत्रकारांचे फोन टॅप करण्याचं काम इस्राईलस्थित स्पायवेअर कंपनी पेगाससला देण्यात आल्याबाबतचा एक अहवाल आज संध्याकाळी वॉशिंग्टन पोस्ट आणि लंडन गार्डियनच्या माध्यमातून प्रकाशित केला जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या समाज माध्यमांमध्ये आहे”, असं ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Phones Tapping of Modi ministers RSS leaders MP tease explosive news updates.

हॅशटॅग्स

#Modi(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x