कर्जात बुडाले | बायकोचे दागिने विकले | पण अशी आहे आलिशान जीवनशैली
मुंबई, ४ ऑक्टोबर : अनिल अंबानी सध्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जात डुबलेले आहेत आणि त्यांच्यावर लंडनच्या कोर्टात खटलाही चालू आहे. अनिल अंबानी यांनी अनेक चिनी बँकेकडून कर्ज घेतले होते आणि आता ते हे कर्ज परत करण्यास ते असमर्थ आहेत. एका अहवालानुसार, अनिल अंबांनींवर निर्यात व आयात बँक आणि डेवलपमेंट बँक ऑफ चाइना यांचे ७१६ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे ५,२७६ कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि ह्याच कर्जासाठी या बँकांनी त्यांच्यावर केस दाखल केली आहे. लंडनच्या कोर्टाने त्यांना कर्ज फेडण्यासाठी जूनपर्यंत मुदत दिली होती.
पण यात ते अपयशी ठरले आहेत. त्यांच्याकडे काहीही शिल्लक नसल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले असून ते दागिने विकून वकीलांची फी भरत आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की अनिल अंबानी ज्या घरात राहतात त्या घराची किंमत ५ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. होय, त्यांच्यावर जेवढे कर्ज आहे, त्यापेक्षा जास्त किमतीचे त्यांचे घर आहे.
धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी हे घर अतिशय शानदार पद्धतीने बनवले आहे. २०१८ मध्ये, वित्तीय सेवा कंपनीने आईआईएफएल (IIFL) यांनी भारतातील सर्वात महागड्या घरांच्या यादीत अनिल अंबंनींच्या घराला दुसरे स्थान दिले आहे. तर त्याचा भाऊ मुकेश अंबानी यांच्या घराला या यादीत प्रथम स्थान मिळाले आहे.
अनिल अंबानी यांचे हे घर मुंबईत असून या घरात फक्त चार लोक राहतात. जे आहेत, अनिल, टीना मुनिम, त्यांची दोन मुले अनमोल आणि अंशुल अंबानी. अनिल अंबानींच्या घरात जे सजावटीचे सामान आहे, त्याची किंमत कोटींची आहे. त्यानी परदेशातील इंटिरियर डिझायनर्सना पाचारण करून आपले घर सजविले आहे. त्यांनी मुंबईतील पाली हिल भागात आपला बंगला बांधला आहे. अनिल अंबानी यांचे घर १०,६०० स्क्वेअर फूट मध्ये बांधलेले आहे आणि घरात जिम, स्विमिंग पूलसह अनेक सुविधा आहेत.
त्यानी आपल्या घराच्या छतावर हैलिपॅडही बांधले आहे. असे म्हणतात की त्यांना हे घर आणखी उंच बनवायचे होते. परंतु त्यांना तसे करण्यास अधिकार्यांची परवानगी मिळाली नाही. त्यांच्या घरात बरेच हॉल आहेत आणि ते अतिशय सुंदर प्रकारे सजवलेले आहेत. अनिल अंबानी यांच्या या घराच्या देखभालीचा खर्चही खूप जास्त आहे. त्यांच्या या घरात त्यांचे डझनभर कर्मचारी आहेत. ज्यांना दरमहा लाखोचे पगार दिले जातात.
असे म्हणतात की, त्याच्या घराचे विजेचे बिल काही लाखांमध्ये येते. त्याचवेळी जेव्हा त्याच्या घराच्या खर्चाचा मुद्दा कोर्टात उपस्थित झाला, तेव्हा त्यानी कोर्टात सांगितले की त्यांच्या घरचा खर्च त्यांची पत्नी करीत आहे.
News English Summary: Anil Ambani’s house at Pali Hill Mumbai is said to be one of the most expensive homes in India, though it is still under construction. The luxurious house is reportedly worth Rs 5,000 Crore. This elegant house is estimated to be spread over 16,000 sq feet and expected to be 66 meters high. Anil currently stays with his wife Tina Ambani sons Jai Anshul Ambani Jai Anmol Ambani , and mother Kokilaben Ambani at the 17-storeyed Sea Wind building at Cuffe Parade.
News English Title: Royal Lifestyle of Anil Dhirubai Ambani Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL