सेन्सेक्स कोसळला | गुंतवणूकदारांचे २.७ लाख कोटीचे नुकसान
मुंबई, १५ ऑक्टोबर : अमेरिकेत दुसरे पॅकेज देण्याची शक्यता मावळली आहे. भारताने जाहीर केलेले दुसरे पॅकेज अपेक्षा अपेक्षाभंग करणारे आहे. त्याचबरोबर विविध देशात करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक गुरुवारी कोसळले.
गुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1,066 अंकांनी कोसळून 39,728 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 290 अंकांनी कोसळून 11,680 अंकावर बंद झाला.
अमेरिका जागतिक अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक आहे. अमेरिकेकडून पॅकेज जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. पण अंतर्गत राजकारणामुळे अमेरिकेने घोषणा लांबणीवर टाकली. चीन सुद्धा जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. चीन-अमेरिका तणावाचा बाजारावर परिणाम झाला. युरोपमध्ये पुन्हा एकदा करोना व्हायरसची लाट आली आहे. त्यामुळे युरोपियन देशांनी पुन्हा लॉकडाउन, निर्बंधांचा मार्ग अवलंबला आहे. या सर्वांचा परिणाम तेजीत धावत असलेल्या शेअर बाजारावर झाला आणि सेन्सेक्स कोसळला.
News English Summary: U.S. stock index futures dropped on Thursday as an unexpected rise in weekly jobless claims exacerbated fears of a stalling economic recovery a day after Treasury Secretary Steven Mnuchin dashed hopes for more fiscal aid before the election. Initial claims for state unemployment benefits totaled a seasonally adjusted 898,000 for the week ended Oct. 10, compared to 845,000 in the prior week, the Labor Department said on Thursday. Economists polled by Reuters had forecast 825,000 applications in the latest week.
News English Title: Sensex collapsed over 1000 Points below after a 10 day record rally news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY