14 January 2025 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

आयटी रिटर्न भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढ: अर्थमंत्री सीतारामन

Corona Crisis, Finance Minister Nirmala Sitharaman

नवी दिल्ली, २४ मार्च : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना व्हायरसच्या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. करदात्यांना त्यातून मोठा दिलासा देण्यात आला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत अर्थमंत्र्यांनी वाढवली आहे. या महासाथीच्या संकटामुळे जगभरावर आर्थिक संकट ओढवलं आहे. भारतातही अनेक उद्योगांचं, व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूरही या वेळी उपस्थित होते.

काही महत्त्वाच्या घोषणा पुढीलप्रमाणेः

  1. ५ कोटींची उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी जीएसटी रिटर्न भरण्यास उशीर झाल्यास सध्या दंड नाही.
  2. टी़डीएसवरील व्याज १८ टक्क्यांवरुन ९ टक्के करण्यात आले आहे.
  3. ३० जून २०२० पर्यंत २४ तास कस्टम क्लियरन्सची सुविधा मिळत राहिल.
  4. मार्च, एप्रिल, मे महिन्यातील जीएसटी रिटर्न भरण्याची तारीखही ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली.
  5. विवाद ते विश्वास ही योजनाही आता ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. ३१ मार्च ते ३० जून या कालावधीत कोणतेही अतिरिक्त शूल्क द्यावे लागणार नाही.
  6. आधार- पॅन कार्डशी लिंक करण्याची अखेरची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली. पूर्वी ती ३१ मार्चपर्यंत होती.
  7. आर्थिक वर्ष २०१८-१९ चा प्राप्तिकर परतावा भरण्याची अखेरची तारीख वाढवून ३० जूनपर्यंत करण्यात आली आहे.

 

News English Summery:  Finance Minister Nirmala Sitharaman has made some important announcements in the wake of the global crisis of the Corona virus. Taxpayers have been a big relief to this. Finance Minister has extended the deadline for filing income tax returns. The financial crisis has caused worldwide financial crisis. In India too, many industries, traders are suffering. Nirmala Sitharaman announced to announce financial package for the same. Finance Minister Anurag Thakur was also present on the occasion.

 

News English Title: Story Corona virus finance minister Nirmala Sitharaman press conference on economic package News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nirmala Sitharaman(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x