15 January 2025 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

दलाल स्ट्रीट आज हलाल स्ट्रीट झाला: प्रियांका चतुर्वेदी

Shivsena Priyanka Chaturvedi, Stock Market Collapsed

नवी दिल्ली: कोराना विषाणूच्या प्रभावामुळे शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. तेलाच्या किेंमतीत झालेल्या घसरणीनंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार कोलमडल्याचे चित्र पहायला मिळाले. दुपारी निर्देशांकात २३४२ अंकाची घसरण होऊन सेन्सेक्स ३५, २३४ वर आला. निफ्टीही घसरून तो १०, ४०० वर आला. कोरोनाने जगभरात आर्थिक मंदीचे सावट घोंगावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेअर बाजारातील निर्देशांकात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा जवळपास ५ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

आताच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात तब्बल २००० अंकांची मोठी घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा ५५० पेक्षा जास्त अंकांनी गडगडला आहे. निफ्टी गेल्या सात महिन्यातील नीचांकी पातळीला पोहोचला आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (Bombay Stock Exchange ) Sensory Index Sen-sex आज ६२६.४२ अंकांवर पडला व ३६,९५०.२० वर स्थिरावला. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (National Stock Exchange) निर्देशांक निफ्टी सोमवारी २४७.४ वर गडगडला. येस बँकेवरील (Yes Bank) संकट, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या दरातील घसरण आणि कोरोना व्हायरस (Corona Virus) या संकटाचा फटका शेअर बाजाराला बसला आहे.

मात्र शेअर बाजारातील आजच्या ऐतिहासिक घडामोडीवरून शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी एक ट्विट केलं आहे. आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे जवळपास ५ लाख कोटी जळाले आहेत आणि त्यावर प्रियांका चतुर्वेदी यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘दलाल स्ट्रीटचा आज हलाल स्ट्रीट झाला…अपेक्षा आहे तो पुन्हा उसळी घेईल”, असं ट्विट केलं आहे.

 

News English Summery: The stock market has been declining since morning. According to the latest data available, the Bombay Stock Exchange index has dropped by nearly 2000 points. The Nifty of the national stock market also fell by more than 550 points. The Nifty has reached its lowest level in the last seven months. The Bombay Stock Exchange’s Sensory Index Sen-sex fell 626.42 points to settle at 36,950.20. Meanwhile, the National Stock Exchange index Nifty fell 247.4 on Monday. The Yes Bank crisis, the fall in crude oil prices in the international oil market and the Corona Virus crisis have hit the stock market.

 

Web News Title: Story Priyanka Chaturvedi reaction over Stock market collapsed lowest point in the history.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x