17 January 2025 7:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल्स शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, - NSE: JIOFIN HFCL Share Price | HFCL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीत रिलायन्सची हिस्सेदार - NSE: HFCL Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: TATASTEEL
x

स्विगीमध्ये एका इमेलवर १,१०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली; तरुण बिकट अडचणीत

Covid 19, Lockdown, Swiggy

मुंबई, १८ मे: कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचा अनेक कंपन्यांवर फरक पडत आहे. नुकतीच अमेरिका आणि जगातील सर्वात मोठी जिम कंपनी Gold Gym ने या काळात आपलं दिवाळ निघाल्याच घोषित केलं आहे. यानंतर जगातील सर्वात मोठी कॅब सर्व्हिस कंपनी उबर’वर देखील संकट कोसळलं आहे. कंपनीने जाहिर केलं होतं की, आर्थिक संकटामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढावं लागेल.

अखेर योजनेनुसार प्रवासी टॅक्सी सेवा देणाऱ्या उबेर कंपनीने नुकतीच १४ टक्के कर्मचारी कपात केली. झूप एपवर घेण्यात आलेल्या व्हिडीओ कॉलवर कर्मचाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. साधारण ३ मिनिटभर चाललेल्या या कॉलनंतर ३५०० कर्मचारी बेरोजगार झाले. उबर कस्टरमर कंपनीचे प्रमुख शेवॉलो यांनी झूम एपवरुन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि ३५०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत असल्याची माहिती दिली होती.

त्यानंतर ऑनलाइन फुड डिलिव्हरी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेली स्विगी पुढच्या काही दिवसात १,१०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करणार आहे. कंपनीच्या मुख्यालयासह देशातील वेगवेगळया शहरातून कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. स्विगीचे सीओओ श्रीहर्ष मजेठी यांनी सोमवारी आपल्या स्टाफला यासंबंधी ई-मेल पाठवला आहे.

 

News English Summary: Swiggy, the largest company in the field of online food delivery, will lay off 1,100 employees in the next few days. Employees will be laid off from different cities in the country, including the company’s headquarters.

News English Title: Swiggy to lay off 1100 employees as covid 19 dries restaurants revenues News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x