27 January 2025 10:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

ग्रामीण क्षेत्रात रोजगारवाढीसाठी केंद्राकडून गरीब कल्याण रोजगार योजना

The Central Government, Poor Welfare Employment Scheme, Rural areas

नवी दिल्ली, १८ जून: ग्रामीण क्षेत्रात रोजगारवाढीसाठी केंद्र सरकारकडून गरीब कल्याण रोजगार योजना आखली गेली आहे. या योजनेविषयी आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत चर्चा केली. या योजनेचं उद्घाटन २० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

देशातील विविध भागातून आपल्या गावी पोहोचलेल्या लोकांना या योजनेचा फायदा होणार आहे. ही योजना देशातील सहा राज्यांतील ११६ जिल्ह्यांत सुरू होणार आहे. २० जून रोजी या योजनेचे उद्घाटन करताना या सहा राज्यातील मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रालय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.

या योजनेसाठी ५० हजार कोटी खर्च करण्यात आले आहेत. या योजनेतून कामगारांना २५ प्रकारचे काम दिले जाणार आहे. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, ओडिसा आदी राज्यांना या योजनेचा फायदा होईल, असं सीतारमण म्हणाल्या.

 

News English Summary: The Central Government has formulated a Poor Welfare Employment Scheme to increase employment in rural areas. The scheme was discussed by Finance Minister Nirmala Sitharaman at a press conference here today. The scheme will be inaugurated by Prime Minister Narendra Modi on June 20.

News English Title: The Central Government has formulated a Poor Welfare Employment Scheme to increase employment in rural areas News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nirmala Sitharaman(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x