5 November 2024 5:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
x

CBSE 12th Result 2021 | CBSE बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता जाहीर होणार

CBSE 12th result 2021

नवी दिल्ली, ३० जुलै | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आज दुपारी 2 वाजता 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करणार आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल जाहीर करण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे सीबीएससीच्या विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवरुन आपले निकाल पाहता येणार आहे.

बोर्डाने दिलेल्या निकषांनुसार, या वर्षी 12 वीचा निकाल 30:30:40 या सूत्रानुसार तयार करण्यात आला आहे. चिन्हांकन योजनेनुसार दहावी व अकरावीच्या 5 पैकी 3 विषयांत ज्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळविले आहेत त्यांनाच येथे निवडले जाईल. तर दुसरीकडे, बारावीच्या युनिट, टर्म आणि प्रॅक्टिकल परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे तयार केले जाणार आहे.

सीबीएसईने 12 बोर्डाचा निकाल तयार करण्यासाठी 30:30:40 फॉर्म्युला निश्चित केले आहे. याअंतर्गत, 10 वी आणि 11 वीच्या अंतिम निकालाला 30% महत्व दिले जाईल तर 12 वीच्या बोर्डाच्या पूर्व परीक्षेला 40% वेटेज दिले जाणार आहे. सीबीएससीने 4 जून रोजी 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या चिन्हांकन योजनेचा निर्णय घेण्यासाठी 13 सदस्यांची समिती गठीत केली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: CBSE 12th result 2021 today live updates on cbseresults nic in news updates.

हॅशटॅग्स

#CBSE(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x