16 April 2025 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA
x

ICSI CS Exam 2022 | ICSI कडून CS फाउंडेशन परीक्षेची तारीख जाहीर

ICSI CS Exam 2022

मुंबई, 10 ऑक्टोबर | सीएस फाउंडेशन परीक्षेची तारीख जाहीर करण्यात (ICSI CS Exam 2022) आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने CS फाउंडेशन परीक्षेची तारखांची ९ ऑक्टोबर २०२१ रोजी घोषणा केली आहे. यानुसार ही परीक्षा ३ आणि ४ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात येईल. या परीक्षेला बसणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट icsi.edu वर नोटिफिकेशन तपासून डाउनलोड करू शकतात.

ICSI CS Exam 2022. Company Secretary, CS Exam 2022 notification has been released by the exam conducting body. Institute of Company Secretaries of India, ICSI CS Foundation exam date has been announced today on October 9, 2021 :

परीक्षेचे वेळापत्रक:
* ३ जानेवारी २०२२- पेपर वन बिझनेस एन्व्हायर्नमेंट आणि पेपर II – बिझनेस मॅनेजमेंट, एथिक्स अँड एंटरप्रेन्योरशिप
* ४ जानेवारी २०२२ – पेपर II – बिझनेस इकॉनॉमिक्स आणि पेपर IV फंडामेंटल्स ऑफ अकाऊंटिंग अॅण्ड ऑडिटिंग

सीएस फाउंडेशन परीक्षा २०२२ कॉम्प्युटर आधारित टेस्ट किंवा सीबीटी मोडद्वारे घेतली जाईल. याअंतर्गत उमेदवार कुठूनही परीक्षा देऊ शकतील आणि रिमोट प्रोक्टोरिंगद्वारे त्यांचे निरीक्षण केले जाईल. ICSI CS फाउंडेशनची परीक्षा दोन्ही दिवशी चार शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. उमेदवारांना देण्यात आलेल्या शिफ्टमध्ये उपस्थित राहावे लागेल.

पहिली शिफ्ट सकाळी ९.३० ते सकाळी ११, दुपारी १२ ते १.३०, दुपारी २.३० ते ४ आणि संध्याकाळी ५ ते ६.३० या वेळेत घेतली जाईल. उमेदवारांनी परीक्षा वेळेवर सुरू करावी जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. त्यांच्याकडे परीक्षेसाठी स्थिर आणि मजबूत इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.

How to Download ICSI CS Exam timetable:
* ICSI CS फाउंडेशन परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराने सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट icsi.edu ला भेट द्या.
* त्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेल्या नवीन लिंकवर क्लिक करा.
* आता एक नवीन पेज खुले होईल. तिथे ICSI फाउंडेशन परीक्षा २०२१ तारखांची लिंक उपलब्ध होईल.
* त्यावर क्लिक करा. आता वेळापत्रक स्क्रीनवर दिसेल.
* वेळापत्रक तपासा आणि पेज डाउनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट स्वत:कडे ठेवा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: ICSI CS Exam 2022 date has been announced today.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या