22 January 2025 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

ICSI CS Result 2021 LIVE | प्रोफेशनल एक्झिक्युटिव्हचा निकाल जाहीर | CS एक्झिक्युटिव्ह निकाल लवकरच

ICSI CS Result 2021 LIVE

मुंबई, १३ ऑक्टोबर | इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल एक्झिक्युटिव्ह (ICSI) CS जून परीक्षांचे निकाल आज 13 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेत. तिन्ही अभ्यासक्रमांचा निकाल ICSI च्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाहीर केला जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे ते वरील वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचा निकाल (ICSI CS Result 2021 LIVE) तपासू शकतात. सीएस प्रोफेशनल निकाल 2021 जाहीर झाला असून, सीएस एक्झिक्युटिव्ह निकाल 2021 दुपारी 2 वाजता जाहीर केला जाणार आहे. फाऊंडेशन अभ्यासक्रमाचा निकाल दुपारी 4 वाजता जाहीर होईल.

ICSI CS Result 2021 LIVE. The Institute of Company Secretaries of India (ICSI) today announced CS professional programme results for June 2021 session at 11 am. The result of the foundation and executive exam will be declared in the evening :

एक्झिक्युटिव्ह आणि फाऊंडेशन कोर्सचे ई-रिझल्ट वेबसाईटवर लगेच अपलोड केले जातील. प्रोफेशनल कोर्सचा रिझल्ट आणि मार्कांचा तपशील उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवला जाईल. सीएस फाउंडेशन कार्यक्रमाची परीक्षा 13 आणि 14 ऑगस्ट रोजी घेण्यात आली होती. कार्यकारी आणि व्यावसायिक कार्यक्रमासाठी CS परीक्षा 10 ऑगस्ट ते 20 ऑगस्टदरम्यान घेण्यात आली होती.

निकाल कसा पाहायचा?
1: उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.icsi.edu ला भेट द्यावी
2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
3: नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर नोंदवून लॉगीन करा
4: यानंतर तुम्हाला निकाल पाहायला मिळेल
5: निकाल डाऊलनोड करुन प्रिंट आऊट घ्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: ICSI CS Result 2021 LIVE foundation executive professional programmes announced icsi edu in

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x