19 April 2025 12:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

NEET UG Result 2021 LIVE | नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर | निकाल असा पहा

NEET UG Result 2021 LIVE

मुंबई, 01 नोव्हेंबर | नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या पदवीस्तरावरील राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय. विद्यार्थ्यांना https://neet.nta.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर निकाल (NEET UG Result 2021 LIVE) पाहता येईल.

NEET UG Result 2021 LIVE. the result of the National Eligibility cum Entrance Test (NEET) for medical admission was finally released on Monday evening. Mrinal Kuttery from Telangana, Tanmay Gupta of Delhi and Karhika G Nair of Maharashtra are toppers :

एनटीएने देशपातळीवर NEET 2021 परीक्षेचे आयोजन केले होते. लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. कधी एकदा निकाल लागतो असे विद्यार्थांना वाटत होते. शेवटी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. https://neet.nta.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.

NTA ने परीक्षेचा निकाल वेबसाइटवर सार्वजनिक केलेला नाही. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्कोअर कार्ड थेट मेलवर पाठवण्यात आले आहे. परीक्षेचा कट ऑफ नंतर जाहीर केला जाईल असेही सांगण्यात आले आहे. या वर्षी सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी NEET पदवीपूर्व परीक्षेत भाग घेतला होता. ही परीक्षा 12 सप्टेंबर रोजी देशभरात घेण्यात आली होती.

एनटीएशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेबसाईटवर निकाल अपलोड करण्याचे काम सुरू आहे. हा निकाल अपलोड होताच परीक्षेचा कट ऑफ जाहीर होईल. परीक्षेच्या निकालाबाबत सध्या रात्री उशिरापर्यंत गोंधळाची परिस्थिती होती. निकाल केव्हा अपलोड केला जाईल हे NTA अधिकारीही सांगू शकले नाहीत. विशेष म्हणजे NEET निकालाचे प्रकरण न्यायालयात अडकले होते. दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी केला होता की NTA NEET UG चा निकाल जाहीर करू शकते.

NEET 2021 निकाल कसा पाहायचा ?
1 : अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in ला भेट द्या.
2 : होमपेजवरील निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
3 : तुमचा रोल नंबर, पासवर्ड आणि जन्मतारीख टाका.
4 : स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल, ते डाऊनलोड करा.
5 : तसेच निकालाची प्रिंट आऊट आपल्याकडे ठेवा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: NEET UG Result 2021 LIVE checkout result on neet nta nic in

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या