5 November 2024 8:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

SSC Exam | ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर

SSC Board Exam 2021, online form, Maharashtra SSC board

मुंबई, २२ डिसेंबर: एस एस सीच्या परीक्षांसाठी २०२१ करता ऑनलाईन पध्द्तीने अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी www. Mahahsscborad.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करायचे आहेत. नियमित विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २३ डिसेंबर ते ११ जानेवारी पर्यंतची मुदत आहे. तर खासगी विद्यार्थी आणि पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांना १२ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत. तर विद्यार्थ्यांचे अर्ज इतके घाईगडबडीत दाखल करून घेण्यावरून मुंबई मुख्याध्यापक संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे. (SSC Board Exam 2021 online form date declared my Maharashtra SSC board)

जाहीर झाल्याप्रमाणे २३ डिसेंबर ते ११ जानेवारीपर्यंत मुदत आहे. पुनर्परिक्षार्थींसाठी १२ जानेवारी ते २५ जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. SSC परीक्षांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. Mahahsscborad.in वर दाखल करायचे अर्ज भरू शकतात. (The deadline is December 23 to January 11. Applications can be filed through website Mahahsscborad.in)

त्याचप्रमाणे आज दहावीच्या मार्कशीटबाबत गुडन्यूज देण्यात आली. दहावीची मार्कशीट मिळवण्यासाठी आता धावपळ करावी लागणार नाही. विद्यार्थ्यांना मार्कशीट घरपोच देण्याची सोय परीक्षा मंडळाने केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दहावीची मार्कशीट घरीच मिळणार आहे. (The Board of Examiners has made arrangements to deliver the marksheets to the students at home)

विशेष म्हणजे कोणत्याही व्यक्तीला यापुढे चार वेळा ऑनलाईन मार्कशीट मागविता येणार आहे. hhtp://kseeb.kar.nic.in या संकेत स्थळावरून आपले गुणपत्रक मागवता येणार आहे. सरकारी कामांसह नोकरी मिळविण्यासाठी दहावीची मार्कशीट गरजेची असते तर ही मार्कशीट वेळेत न मिळाल्याने अनेकांची कामे अडून राहतात. परंतु यापुढे मार्कशीट ऑनलाईन मिळवता येणार असल्याने अनेकांचा त्रास कमी होणार आहे. (What is special is that anyone can now order a marksheet online four times through website hhtp://kseeb.kar.nic.in)

 

News English Summary: Online application submission dates for SSC exams have been announced for 2021. Students visit www. You have to go to Mahahsscborad.in and submit your application. The deadline for regular students to apply is from 23rd December to 11th January. Private students and re-examinees will be able to apply online from January 12 to January 25. The Mumbai Headmasters’ Association has expressed displeasure over the hasty filing of applications. (SSC Board Exam 2021 online form date declared my Maharashtra SSC board)

News English Title: SSC Board Exam 2021 online form date declared my Maharashtra SSC board news updates.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x