UGC Net 2020 Exam Admit Card | कसे कराल डाऊनलोड
नवी दिल्ली, १९ सप्टेंबर : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) द्वारे यूसीजी नेट (UGC NET) परीक्षेचे ऍडमिट कार्ड (Admit Card) जारी करण्यात आले आहे. यूजीसी नेट परीक्षेचे ऍडमिट कार्ड एनटीएच्या (NTA) अधिकृत वेबसाईट (Official Website) ugcnet.nta.nic.in वर उपलब्ध आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी बसणारे विद्यार्थ्यी वेबसाईटवरुन ऍडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतात. सुरुवातीला ही परीक्षा 16 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली. परीक्षेची डेटाशिट देखील अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईनही ती पाहू शकतात.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जारी केलेल्या नव्या तारखेनुसार, यूजीसी नेट परीक्षा 24 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. दोन सेशनमध्ये या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सकाळी 9 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 3 ते 6 असे दोन सेशन असतील. इंग्रजी, कॉमर्स आणि हिंदी या विषयांसाठी दोन सत्रात परीक्षा होतील, अशी माहिती समोर येत आहे. NET परीक्षेच्या तारखा आयसीआयर परीक्षा AIEEA-UG/PG आणि AICE-JRF/SRF (Ph.D.) दरम्यान येत असल्याने नेट ची परीक्षेची तारीख बदलण्यात आली. तर यापूर्वी यूजीसी नेट परीक्षा 15 जून रोजी होणार होत्या. मात्र कोरोना व्हायरस संकटामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या.
ऍडमिट कार्ड कसे डाऊनलोड कराल?
- सर्वप्रथम ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईटच्या होमपेजवर ऍडमिट कार्ड दिसेल, त्यावर क्लिक करा.
- पेज ओपन झाल्यावर तिथे आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि इतर माहिती भरा.
- सब्मिट बटणावर क्लिक करा.
- तुमचे ऍडमिट कार्ड स्क्रिनवर दिसेल.
- ऍडमिट कार्ड तुम्ही डाऊनलोड करु शकता. तसंच त्याची प्रिंटही घेऊ शकता.
यूजीसी नेट परीक्षा या एनटीएकडून देशभरात तब्बल 81 विषयांसाठी घेतल्या जातात. यूजीसीच्या देशभरातील विद्यापीठं, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांमध्ये असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप (Junior Research Fellowship) मिळवण्यासाठी UGC NET ही पात्रता परीक्षा असते.
News English Summary: UGC NET 2020 Admit Card – UGC NET Hall Ticket 2020 release is on 18 September 2020 (Tentative) by National Testing Agency(NTA) and candidates can download after the official release of the admit card at ugcnet.nta.nic.in, the correction window was close down on September 2 and the UGC NET 2020 Admit Card is expected to release after closing the correction window at the official website. The NTA will conduct the UGC NET from September 24, 2020. Candidates can download the UGC NET 2020 Admit Card by logging in to their accounts using their application number and birth date through the direct link. Candidates can get complete details regarding the UGC NET 2020 Admit Card Release Date, Latest Updates of UGC NET 2020 Admit Card, Exam Day Instructions form this article.
News English Title: UGC Net 2020 Exam Admit Card download Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा