महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉक मागील काही दिवसापासून जबरदस्त तेजीत वाढत आहे. मागील चार दिवसांपासून हा स्टॉक दररोज 5 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात हा स्टॉक किंचित खाली येऊ शकतो. त्यामुळे तज्ञांनी या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | आता नाही थांबणार सुझलॉन शेअर! स्टॉक ब्रेकआऊट अपडेट, रॉकेट स्पीडने मिळणार परतावा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 84.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 21.93 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. YTD आधारे सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअर ओव्हरबॉट झोनच्या दिशेने, तेजीचे संकेत, यापूर्वी दिला 1789% परतावा
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड या हरित ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 13.14 टक्क्यांच्या वाढीसह 235 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. नुकताच या कंपनीला कमर्शियल अँड इंडस्ट्रियल क्षेत्रातील Evernew Energy Private Limited कंपनीकडून 51 MW क्षमतेची ऑर्डर मिळाली आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरसाठी 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये आज प्रचंड विक्री पाहायला मिळत आहे. मंगळवारी हा स्टॉक पाच टक्के वाढीसह 84.40 रुपये किमतीवर पोहचला होता. मात्र आज गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये नफा वसुली सुरू केली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीकडे सध्या मोठ्या वर्क ऑर्डर्स प्रलंबित आहेत. तसेच सुझलॉन एनर्जी कंपनी रेनाम एनर्जी सर्व्हिसेस कंपनीचे अधिग्रहण करणार आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीने रेनाम एनर्जी कंपनीमधील 76 टक्के भागभांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | कमाईची संधी सोडू नका, सुझलॉन शेअर मालामाल करणार, 1 महिन्यात 47% परतावा दिला
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अपर सर्किटसह 80.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जानेवारी 2010 नंतर पहिल्यांदाच हा स्टॉक या किमतीवर पोहचला आहे. सलग चौथ्या दिवशी सुझलॉन एनर्जी स्टॉकने अप्पर सर्किट हीट केला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | शॉर्ट टर्म मध्ये दिला 100% परतावा, सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, मजबूत कमाई होणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरने नुकताच आपली नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 74.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे, सुझलॉन एनर्जी कंपनीने रेनोम एनर्जी सर्व्हिसेस कंपनीचे 76 टक्के भागभांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. रेनोम एनर्जी सर्व्हिसेस ही कंपनी संजय घोडावत ग्रुपचा भाग आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी मल्टी-ब्रँड ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स सर्व्हिस प्रदाता कंपनी आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Inox Wind Share Price | कंपनी ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, मालामाल करणार शेअर, यापूर्वी दिला 220% परतावा
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला 201 मेगावॅट क्षमतेचे उपकरणे पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे. हा कॉन्ट्रॅक्ट कंपनीला इंटिग्रम एनर्जीकडून मिळाला आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 64.98 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळू शकते. ग्लोबल विंड एनर्जी काऊन्सिलच्या मते, 2032 पर्यंत भारताची स्थापित पवन ऊर्जा क्षमता 122GW पर्यंत पोहोचेल. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | संधी सोडू नका! रॉकेट स्पीडने परतावा देणार सुझलॉन शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील काही दिवसात अप्रतिम कामगिरी केली आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1.25 टक्क्यांच्या वाढीसह 61.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांनी वाढले आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 71 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA